Attitude Status Marathi – Marathi Attitude Status For Boy & Girls

नमस्ते भाई लोग  तुमचं मनापासून Wellcome आपल्या Best Attitude Status Post मध्ये या पोस्ट मध्ये तुम्हाला Internet वरील सर्वात बेस्ट Marathi Status या पोस्ट मध्ये भेटतील तर मित्रांनो Attitude status हे कशाला लागतात माहीत आहे का ? Attitude आपली व्यक्तिमत्त्व किंवा स्वभाव व्यक्त करतो आणि काही लोकांनां एखाद्याची  लायकी दाखवायची असल तर तुम्हाला हे Marathi Status आवडतील आणि आपण आपल्या मित्रांना आणि आपल्या ओळखीच्या लोकांना (Crush) आकर्षित करू शकाल. आजकालच्या नवीन युगाला नविन Marathi Status ची मागणी असते.

Attitude Status Marathi - Marathi Attitude Status For Boy's and Girls
Attitude Status Marathi – Marathi Attitude Status For Boy’s and Girls

आपण जे आहात त्याप्रमाणे आपण आहात असे रहा असे आम्ही म्हणतो. आपल्या सर्वांच्या विनंती लक्षात घेता आम्ही आपल्यासाठी मराठीमध्ये नवीनतम  Best Attitude Status For Boy’s & Girls साठी Marathi Attitude, Kadak Status घेऊन आलो आहोत जे तुम्ही तुमच्या Social Media Sites टाकू शकता.

येथे आम्ही आपल्याला मराठीमध्ये अशी काही Attitude Status Collection देणार आहोत, ज्याच्या मदतीने आपण हे मराठी रुबाबदार स्टेटस आपल्या व्यक्तिमत्त्वासारखेच आहेत, म्हणून आपल्या Whatsapp किंवा Facebook वर आपल्या मित्रांसोबत share करून, आपण स्वत: ला सर्वात भिन्न दर्शवू शकता आणि आपली छाप ( Impression ) पाडू शकता. मराठीमधील ही विशेष स्टेटस आपल्याला आपले व्यक्तिमत्त्व इतरांना प्रकट करण्यास मदत करेल.

Table Of Contents(toc)

Attitude Status Marathi – Marathi Attitude Status Collection For Boy’s and Girls

खाली तुम्हाला 600+ च्या वरती Marathi Attitude Status ची Collection आहे

Attitude Status Marathi - Marathi Attitude Status Collection For Boy's and Girls
Attitude Status Marathi – Marathi Attitude Status Collection For Boy’s and Girls

लोक का जळतात

ह्याचा विचार मी नाही करत

लोक अजून कसे जळतिनं

याचा मी विचार करतो.😂

वेळ ⏰हि दिसत नाही 👀पण बरंच काही सांगून जाते🙏🙏.

Girls Marathi Attitude Status

Girls Marathi Attitude Status
Girls Marathi Attitude Status

आयुष्यात कोणाला नाव ठेवताना

हे पाहावं कि आपण किती पाण्यात आहोत.👍

आम्ही 😏का घाबरायचं कोणाला , आमचा जन्मच 🐯🐾🐾सिहांच्या बस्तीमध्ये झालाय घाबरायचे असेल, तर ते घाबरतील ज्यांना उंदराने🐀 जन्म देवून सिंहाचं 👑👑नाव दिलंय.

लोक्कांनी 😏फक्त आम्हाला कामासाठी वापर 👎केलंय कारण , त्यांचा काम 🏃🏃होतं आणि आमचं नाव होतं👑👑.

Dashing Status in Marathi

“Jio” चा नेट 📶आणि “मुलींची📲 Friend Request” कधी कमी नाही होत🙏🙏.

                  

जरीही माझे 👬”खास दोस्त कमी” 😔असतील, पण जेवढे पण आहे तेवढे “Nuclear Bomb”💣💣💣 आहेत.

चुकी असेल तर 10 वेळा sorry

बोलेन पण

चुकीचे नसेल तर माझ्याकडून बोलण्याची

पण अपेक्षा ठेवू नका.

सांगून ठेवतो

                 पटवणार तर तुलाच….

“दहशत”🔪🔪 बनवा आमच्या सारखी ,नाहीतर खाली👇 घाबरवण 😧तर कुत्र्यांनाही🐕 येत.   

ज्यांचा स्टेटस, स्टोरी,पोस्ट मी

बघत नाही त्यांनी समजुन जावं तुमची

लायकी-इज्जत माझ्या नजरेत 30

सेकंदाची पण नाही!

लक्षात ठेवा

जितकी इज्जत देता येते

त्याच्या दुप्पट काढता पण येते🔥

काही_लोकांना#माझी

जरा_जास्तच_#माहिती असते

बहुतेक #कामधंदे _सोडून

माझाच #अभ्यास _करतात.👿

“घायळ”🔨करण्यासाठी लोकं 🔪🔫”हथियार” वापरतात, माझी तर “Smile” 😊😉च खूप आहे. 

धन 💰पण ठेवतो आणि “Gun”🔫 पण ठेवतो ,आणि ऐक बेटा 😳जपून राह नाहीतर ,ठोकण्याचा दम💣 पण ठेवतो💪.

इथे😕 नाही जमलं तर आम्ही ☝तिथे Try मारतो , आम्ही सगळे😆 हरामी आहोत जाणू👩 हार कुठे मानतो👊👊.

Success Attitude Status In Marathi

आम्ही फक्त भुकत नाही कुत्र्या

सारख आम्ही तर दहशत करतोरे

वाघासारखी..

जे 👆मुली 👸👧मला “Bad Boy”👹 म्हणतात, त्यांना माहित नसेल “राजकुमार”👑 कधी सुधरलेले नसतात😊😊.

ती 👸बोलली तू एवढे “Status” पोस्ट 📩करतो , हे सर्व वेस्ट ❌आहे मी बोललों ए वेडी माझे “Status” वेस्ट नाही तर Copy Paste  करतात😇😇.

हट्ट ✋नको करूस माझी 📙Story ऐकण्यासाठी👂 हसून जरी सांगितलं तरी तू रडशील😭😭😭.

मानलं ✋कि वरती ☝चढणं 🏃कठीण असत,पण वरून 👇खाली पाहण्याची 👀मजाच वेगळी आहे😊😊.

आमच्या 👉😊”भोळेपणाचं” फायदा उचलणं बंद करा✋🚫, ज्या दिवशी बदमाश 😈होऊ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, कहर आणू💢💢.

जरा 😆😆हसून बघा, दुनिया 🌍तुम्हाला “हसताना” 👀दिसेल.

आमची 👈😎”Entry” थोडी लेट ⏳होते , पण जेथे करतो👓👓 तेथे “Great”  करतो💣💣. 

समोरच्याला कदर नसताना

चांगले वागणे म्हणजे

मूर्खपणा!

असं 👆कोणतच “शहर” 🏣🏡🏰नाही जिथं आपलं “कहर”🔪 नाही , अशी कोणतीच “गल्ली” 🔎नाहीत जिथं आपली “चल्ली” नाही💣💣. 

स्वताःशीच  👈👎कधीही हरलो नाहीतर , हि दुनिया♋🌎 काय हरवेल💪.

मानलं 😷कि दुसऱ्यापेक्षा काही जास्त नाही मिळालं मला पण,✋ मी खुश आहे😇 कारण मी स्वतःला झुकवून काही 😀उचलेलं नाही💥. 

मला माझी लायकी दाखवल्या बद्दल धन्यवाद🙏 ,पण 👉तुला तुझी लायकी वेळ ⏰दाखवेल.

ऐक👂👧 वेडी माझे “Status” 👀वाचण्यापेक्षा माझं “ह्रदय” 💓वाचलं असत, तर आज “In Relationship”💞💞 मध्ये तुझं नाव असत. 

सिंगल☝👦 मुलांचाही वेगळाच “Attitude” 😎आई वडील सोडून कोणाच्या 💪बापाचं ऐकत नाही💣💣. 

काही माणसं स्वतः ला काय

समजतात के माहीत इतका

Attitude.

ह्या😏 बदमाशीच्या गोष्टी विचार 🙊करून बोलत जा बाळा👶 , कारण ज्या “बदमाशीच्या” गोष्टी तू पुस्तकातून 📙वाचल्या आहेत, त्या पुस्तकाचं लेखक📝 मी आहे😉😉. 

वाढतं नाव🏃🏃 , वाढती ओळख🏆 , वाढती दुष्मनी💣😈 , सगळंच आहे माझ्या कडे. .😉😉 

Royal Attitude Status In Marathi

Royal Attitude Status In Marathi
Royal Attitude Status In Marathi

ऐक 👧पगली डोळ्यावरचा 👀पडदा काढ, बघ तुझ्या राजकुमारचा 👑” Status”📲 आलाय.  

ज्यादिवशी आपला “एक्का”⚓ चालेल त्या दिवशी “बादशाह”👑  तर काय त्याचा बाप 👴👈पण आपला ” गुलाम”  असेल💣💣.

शेठ तुमचं तरी डोकं

खराब आहे

मी तर माणूसच खराब आहे .😎

अपेक्षा तर PASSWORD बनवण्याची

होती पण काही लोकांची लायकी

ही OTP एवढीच मर्यादित

निघाली.😑

त्या दिवशी ☝पण सांगितलं आणि आज परत पण सांगतो फक्त वय 👦लहान आहे पण, हिम्मत पूर्ण 🌎दुनियेला मुठीत👊 ठेवण्याची आहे.

 जो👆 “Good” 😇आहे त्याला बक्षीस🎁 भेटतं, पण जो “Best” आहे त्याच्या नावावर 👉👑👑”बक्षीस” भेटतं.

कायम धोका 🚫 तिचं लोकं देतात जी , धोक्याने 👶पैदा झालीत.

 

वेळेनीं बरोबर दाखवून दिल कि

         लोक कशी आहे आणि

         आम्ही त्यांना काय समजत होतो.😢

जर तू “Doll “👰 आहेस तर मी “Doller”💲 आहे  जर तू “Brand” 🎀आहेस तर मी “Branded” 👓आहे.

आईने शिकवलं 👩गोष्टींना योग्य जागेवर 😇ठेवणं, आणि बापाने 👳शिकवलं लोकांना त्यांच्या “लायकीत” 👍ठेवणं. 

मला पसंद 😘करण्याची संख्या वाढत चाललीय, मला नापसंद करणाऱ्याच्या प्रार्थना🙏 देवा स्वीकार कर.

तस तर आम्ही दुश्मनी 🐕🐕”कुत्र्यासोबत” सुद्धा करत 😕नाही , पण कोणी मधे आलं तर “वाघाला”🐯🐯 सुद्धा सोडत नाही💪.

एकटे चालायला शिकून घ्या

जरूर नाही काल जे तुमच्या सोबत होते

ते आजही असतील….!

काही 👉👯👮लोकं चपलीसारखे 👡👡असतात साथ 💪तर देतात पण माघून चिखल उडवतात😌😌. 

मला 😏”Ignore” करणं एवढी तुझी “लायकी” 👎नाही, जेवढं तू कमवतोयेस💰 तेवढ तर मी “खर्च करून टाकते”💢💢.

दोस्ती 👌जर चांगली असेल किव्हा😐, वाईट असेल पण👬💕 दोस्ती हि दोस्तीच असते.

तुम्हाला आमच्यापेक्षा कोणीतरी

भारी भेटलय

So पुढील वाटचालीस शुभेच्छा💐

“Status”  ✋👷नको बघूस भाऊ कारण आम्ही “Status” लोकांच्या डोक्यात आणि मनात💓 “Update” करतो, “Whattapp”  वर नाही.

तुझी 👈तर हट्ट 👊करायची “लायकी” सुद्धा नाही👎, नाहीतर पण ऐकलं असतं😏😏.

गर्दीत उभ राहून माज करण

कोणाला पण जमतं खरी हिम्मत

तर त्यांच्यात असते जो पूर्ण

गर्दीच्या विरुद्ध उभा राहतो.

राडा 🔫💣करून नाव नाही बनत👐, काम अस करा कि शांतपणा 🙊सुद्धा “पेपर”📝 मध्ये छापेल😉😉.

वाईट दिवसात सगळ्यांनी 

मज्जा घेतली

पण लक्षात ठेवा

दिवस बदलायला वेळ नाही लागत.

बाळा, “Game”🏁 तर खूप चांगला👌👌 खेळलास ,पण माणूस ❎चुकीचा निवडलास.

कोणी सोडून गेलं आम्हाला फरक पडत

नाही ओ शेठ,

कालपण रुबाबात होतो आणि आजपण.😎

माहित ✋नाही “लोकं” माझावर एवढं “का जळतात”🔥🔥, बघा मी एवढा Cute 😊😗आहे.

जिथे ☝प्रेम धोका देतो💔 , तिथे दोस्ती सहारा देते😉.

ऐक रे या दुनियेत🌎 फक्त पाच बादशाह आहेत , 👑चार तर पत्यामध्ये आहेत आणि पाचवा  ✋तो आहे ज्याचा तू Status💪 वाचतोय.

Marathi Attitude Status For Boy

Marathi Attitude Status For Boy
Marathi Attitude Status For Boy

वेळेने बरोबर दाखवून दिलं की

लोक कशी आहे आणि

आम्ही त्यांना काय समजत होतो!!!!

कर्मा गेला तेल लावत…

ज्यांनी माझं वाईट केलं,

त्यांना आपण बरबादच करून सोडणार🤘

Boy’s Attitude Status in Marathi

सगळ्यांना चांगलं समजायचे

सोडून द्या

लोक बाहेरून दिसतात तसे

आतून नसतात.

हातात केवळ 🔪खंजीर नाहीतर डोळ्यात👀 पाणी 💧💧पाहिजे , मला दुष्मन पक्का “खानदानी” 💪पाहिजे.

नाराज तर नाराज

प्रत्येकाची मन जपायचा ठेका

नाही घेतलाय आपण!!!!!

ऐक 💏पगली माझ्या कडे “Attituded👑 ” आहे , तुझ्या बापाचे पैसे💰 नाहीत जे संपून 🚫जातील. 

Facebook And Whatsapp Attitude Status In Marathi

Facebook And Whatsapp Attitude Status In Marathi
Facebook And Whatsapp Attitude Status In Marathi

नाम 👎छोटं आहे पण मन मोठं ठेवतो 💓, पैशाने एवढं💰💲 अमीर नाही पण , आपल्या मित्राचें👬 दुखं विकत घेण्याची एवढी औकात ठेवतो💪.

योग्य ⏰वेळ आल्यावर त्यांची 💪”लायकी ” दाखवून देऊ जे , स्वत:हा “डबकं” 👽👽आहे ,आणि समजतात “समुद्र”.

सध्य स्वतःच्या टार्गेट वर काम

चालू आहे

म्हणून टीका करणाऱ्या

निर्लज्ज लोकांना

उत्तर द्यायला time नाही.

Attitude Quotes In Marathi

दहशत तर 👀 डोळ्यात पाहिजे हत्यार 🔪तर, हवलदार 👮कडे पण असतं.

मला वाईट समजणाऱ्यानी स्वतःह

किती चांगले आहेत याचा विचार

केला तर बर होईल.

कधी मैदानात 👈उतरून तर बघ , तलवार 🔪तुझीच असेल आणि तुकडेदेखील🔫🔫🔫.

अनुभवाने एक गोष्ट शिकवली

कोणी कोणाचं नसतं

सगळे स्वार्थासाठी गोड बोलतात.

बातो को मेरी तुम भुला❎ न सकोगे, मुलगी 👸आहे मी बिंदास पण , तूम पटा ना सकोगे😆😆.

एकदा मनातून उतरलेली व्यक्ती

स्वतःच्या थोबाडीत मारून घेतली तरी

आम्हाला काही फरक पडत नाही…

आईक👸 “पगली” जेवढी तुझी 💰💰”Salary” आहे, तेवढी तर माझी “Pocket Money”💲💲 आहे.

राहूदे ✋👏भावा मला अंधारात , कारण उजेडात💡💡 मला आपल्यांचे खरे चेहरे 👀👀दिसतात .

बघ भाऊ✋😎जेव्हा मी घरातून तयार होवून निघतो 🏃, तेव्हा मुलीच्या 💁 तोंडातून एकच गोष्ट  निघते- “आई शप्पत काय दिसतोय पोरगा”😎😎.

Status नको बघू ✋👀आपला “Status”  सगळ्यांचा मनात💓 आणि डोक्यात “Update” करतो😎 , “Whatsapp”  वर नाही❎.

त्या 👆ठिकाणी नेहमी शांत 🙊राहा जेथे, “दोन ✌👽कवडीची” माणसेही “स्वतःचा” 😆😇गुणगाण गातात.

असं ऐकलय👂 कि “तू खूप 💰💰श्रीमंत आहेस” , पण माझ्या 👑👓”Attitude पेक्षा कमीच” असशील🙏.  

आमची 👈जगण्याची पद्धत थोडी 👓👒वेगळी आहे ,आम्ही आशेवर✋ नाही तर आमच्या 💣”जिद्दीवर” जगतो🙏. 

Attitude😎💣 मध्ये थोडी सक्ती पाहिजे भावा👏, कारण लोकांनी पिऊन🍺🍺 संपवलं असत, जर समुद्र खारट 😝😝नसता. 

बाकी मुलांच्या👦👈 नावावर ” Love Letter” 💕💕लिहिले जातात ,पण आमच्या नावावर🔫 ” FIR” लिहिले  जातात💣💣. 

ऐक 👂👸वेडी माझ्यासोबत लग्न 💕कर “राणी” 👑बनून राहशील, नाहीतर आयुष्यभर 💦💧सरकारी नळाचं पाणी भरत राहशील💫💫. 

असं 💁असू शकतं कि तो👋 ,थोबाडीत मारायला “Expert”  👌👌असेल. 

आमच्या 😇👈सारखी “वेडी लोक तर इतिहास🏃🏄🏆 रचतात”, समजदार तर फक्त इतिहास📗📗 “वाचतात”. 

यश🏃🏃 मिळवण्याचं वेड🎠🎠 पाहिजे, मग संकटाची काय 👎लायकी आहे. 

तुम्ही👉 दोस्त 👬लोकं पक्के जुआरी आहात , एक ⚓⚓मनाचं पत्ता फेकून जिंदगी👏 खरेदी करून घेता.

आमची तर “इज्जत” 👏आहे लोकांमध्ये , लायकी तर 🐕”कुत्र्याची” असते😄.

माणूस मळका असला तरी चालेल

पण जळका असू नये.

अनुभव सांगतो शांतता चांगली

 कारण

 शब्दाने लोक नाराज होतात.

मी 👨👈जसा पण असो  “चांगला 👍किव्हा वाईट 👎माझ्यासाठी” आहे, मी “स्वतःला दुसऱ्याच्या👀 नजरेने नाही बघत”🙏🙏.

वेळ येऊ दे रे फक्त

उत्तर हि देणार आणि हिशोब हि करणार.👊

जत्रा संपल्यावर देव आणि गरज

संपल्यावर माणूस बदलायची

सवय आम्हाला नाही.

माझ्या 😏दोस्तीचा फायदा करून घ्या😕 , कारण माझ्या दुष्मनीचा नुकसान ❌तुम्ही सहन नाही करू शकणार😱😱.

फक्त कपडेच 👕👖नाही तर, विचार सुद्धा “branded”👌👌  हवेत.

“ऐक पगली👸 एवढी गरम 🌞🌞नको होऊस”, नाहीतर माझं “Attitude”👓👓 सहन नाही करू शकत.

पाण्यासारखा स्वभाव आहे आपला

गरम सोबत गरम

थंड सोबत थंड .

हसरा😀 चेहरा एक जादुई आकर्षण आहे 💥💢, जो कोणाला पण आवडतो 👍आणि मित्र बनवतो👑.

एवढं पण 💎💎महाग नको बनवूस स्वतःला , कारण आम्ही गरीब 😀लोक महाग वस्तूला हात 👉सुद्धा लावत नाही❎.

बोलून नाही तर करून दाखव कारण💪, लोक ऐकणं नाही तर बघणं 👀 जास्त पसंद करतात😊.

नशिबा पेक्षा 😌👉भरोसा मी तुझ्यावर केला होता पण, नशीब एवढं ❌नाही बद्लल जेवढं तू😏.

नशीब 💥💢आणि सकाळची💤💤 झोप कधीचं वेळेवर ⏰नाही उघडत😴😴.

ती👉 एक “पगली” 👸आहे. जी मला समजत नाही😔 , आणि हि लोकं माझं “status” ला 👀बघून “वेडी” आहेत😂😂.

एवढं “वळून वळून” 👉💁नको बघूस मला, नाहीतर 💕💞💞”प्रेम होऊन जाईल”💑💑.

परत 💪आलोय, हिशोब करून जाणार🔪🔪, प्रत्येकाला त्याची “लायकी” दाखवून 💣💣जाणार. 

जीभ👅👈 साफ ठेवा ,कपडे 👚👗घाण असतील तरीपण 👍चालतील. 

प्रेम💓, उपकार👏, द्वेष ,आणि दुष्मनी👻 , जे वाटेल ते माझ्याशी करा😇, तुमची शप्पत त्याला दुप्पट💥💥 करून माघारी देणार🙏. 

हद्दीत राहायचे नाहीतर

आपण जिद्दीत उतरल्यावर

भल्या-भल्यानां रद्दीच्या भावात विकत असतो🎊

सवय नाहीये मला

पाठीमागून

बोलण्याची दोन शब्द जास्त

बोलेल पण तोंडांवर बोलेल.🤐

पसंद 😊आहे मला त्या लोकांपासून 👉👬👬हरणं , जे माझ्या हरण्याने पहिल्यांदा☝ जिंकतात🏆.

माझा स्वभाव असा आहे की,

जर मी कोणाला थोडं जरी दुखावलं

तरी

तरी दिवस भर मी तेच विचार करत बसतो

कि मला असं बोलायला नको हवं होतं.

समोर 👉कुणीही किती मोठा आसलाना💁 ,तरी फालतू मध्ये आपण कुणाचंही काहीही  👊ऐकून घेत नाही “तू भारी, तुझ्या घरी”👋.

“नादान” ✋नको समजूस मला “तुझ्यासारखे ३६😏” माघे पुढे 🏃🏃फिरतात माझ्या.

लोकांनी मला विचारलं

तू खूप बद्दललास रे

मी सहज उत्तर दिले

लोकांच्या आवडीनुसार जगणं सोडलं आहे😜

रोडवर Speed 🚉🚫 लिमिट, पेपर📄 मध्ये 🚫time लिमिट, प्रेमात 💝Age लिमिट, पण आमच्या दादागिरी 😎मध्ये No लिमिट.

माझं “Style” 😎👓बघून तर हवा पण माझ्यावर 🔥🔥जळायला लागली , सारखं सारखं येऊन माझी “Hair Style” 👦👦बिघडवून जाते .

वाकून बोलायची 📣सवय लावून घे फायद्यात 👌राहशील, कारण आज पण डोळ्यात 👀डोळे मिळून बोलायची तुझी “लायकी” 👎नाही.

#ना_कोणाच्या_#अभावामुळे_जगतो

✌ना_कोणाच्या_प्रभावामुळे #जगतो

🔥आरे_जिंदगी _आमची#आहे

#बस_आम्ही_आमच्या 👊रुबाबात जगतो.😎

वेडी 👸मला तर खूप हौस आहे, तुला डोलीत बसवून न्यायची😇 पण तुझे कपडे 👗आणि Style  👓पाहून आई म्हणेल , नालायक तुला सून आणायला सांगितलं होतं , 💃हिरोइन नाही.

तुम्ही दुसऱ्यासाठी काम करून

दुसऱ्याला मोठे करा आम्ही

स्वतःसाठी काम करून स्वतःला

मोठे करणार.

मुलगी 👧अशी पाहिजे कि “Bussy” 🏃🏃असून हि म्हणेल, मी “Free”✅ आहे तुझ्यासाठी😘😍.

व्यापारावर 🏭आधारित दोस्ती , आणि दोस्ती👬 वर आधरित व्यवसायापेक्षा चांगली आहे👌👌.

तुम्ही 👆शिकवा तुमच्या मित्रांना👬 “हत्यार” चालवायचं 🔫🔪, आपले तर पहिलेच Bomb आहेत💣💣💣. 

दुनियेत 🌍राहून दुनियेसोबत तर लोक 👬👬चालतात पण आम्ही “Attitude”  😎मध्ये राहून दुनियेत 🌎छाती  ठोकून चालतो.

“खुश”😀😊 राहा त्यांच्यासाठी 👆जे, तुम्हाला खुश 👀😔नाही बघू शकत.

नेहमी🚫✋ धोका तेच देतात, जे “धोक्याने” 👶👶पैदा होतात.

आपण पण पध्दत बदलली

आता

जे आपल्यासाठी आपण त्यांच्यासाठी👍

ऐक पगली 👧तुझ्या पेक्षा तर माझे “दुश्मन” चांगले👌, जे प्रत्येक वेळा बोलतात “तुला नाही सोडणार”😉😆.

जंगलात “सिंह” 🐅🐅आणि Facebook वर माझा  “DP📷 सगळ्यात Hot”🔥🔥 असतात.

प्रत्येकाची एक खराब वेळ असते

आणि मी त्याच

वेळेचा गुलाम आहे सध्या!

Marathi Attitude Status For Boy

Marathi Attitude Status For Boy
Marathi Attitude Status For Boy

सिगरेटवाल्याची 🚬🚬🚬”उधारी” आणि 👸”सुंदर मुलीशी” प्रेम💕 कितीही थांबवायच✋ प्रयत्न केला तरी होतेच👐👐.

अनुभव शिकवतो

कोणासोबत कस बोलायचं

आणि कोणाला कसं

कोलायच।

माझा वेळ⌚⏰⌛ बदलेल “राहणीमान” ✋नाही ,तुझं नशीब 💢बदलेल पण “लायकी” 👎👎नाही. 

काही 🏃🏆मिळवण्यासाठी काही गमवावं नाही❌ लागत तर, काहीतरी करावं लागत🙏🙏. 

आमचं तोंड जरी कडू असले तरी

आम्ही मनानी साफ आहोत

तुमच्यासारखे नाही

तोंडावर एक आणि मागे एक…..

मला👈 माझ्यावर एवढं विश्वास आहे 😚कि , कोणीही मला सोडून जाईल परंतु विसरून नाही🙏 .

तुझ्या Attitude वरती लोक 🔥🔥जळत असतील पण, माझ्या😎 Attitude वरती लोक मरतात💪💪.

डोकं गरम आहे

कृपया distrub करू नका.

ऐक वेडी👸 माझे स्टेटस वाचण्यापेक्षा माझं हृदय 💓वाचलं असत तर आज इन 💕💑Relationship  मध्ये तुझं नाव असत.

बरं झालं की लोक बोलायचे बंद

झाले

जे आधी कामापूरतेच बोलत होते.

जुनी सवय आहे एक वेळ सगळ्यांच्या

मागे राहील पण कोणांच्या

पुढे पुढे करणार नाही.

माझ्या पासून थोडं सावध 🙏राहा कारण, माझा Attitude 🌈”इंद्रधनुष्य” सारखा आहे कधी कोणता रंग💁 बदलेल सांगता येत नाही😉.

कुणाचं👆 “डोकं” 💮चालत असेल , तर कुणाचं 💰”पैसा” , आमचं तर” Attitude” 👓👓चालत. 

माझ्या Attitude😎 मध्ये एवढा करंट ⚡⚡आहे कि ,तू जळून🔥 खाक होशील.

पैशाच 💰💰तर माहित नाही पगली👰, पण काही ठिकाणी नाव अस कमवलंय 😎कि तिथे पैसे नाही फक्त माझं नाव लागतं🙏.

पाठीमाघे  लोक काय बोलतात याच दुःख नाही😔, गर्व त्या गोष्टीचा आहे कि कोणाची ताकद💪 नाही तोंडावर बोलायची😎.

Bhaigiri Status Marathi

Bhaigiri Status Marathi
Bhaigiri Status Marathi

“status”📑 तर सगळेच टाकतात📲 , पण जेव्हा 👉👱”आम्ही टाकू त्यावेळेस लोकं 👀👀100 वेळा” बघतात😊😊.

आयुष्य एकदाचं मिळतं

ते स्वत:च्या पद्धतिने जगतो आपण

आणि ते ही ” रॉयल” !

ज्यांच्याशी बोलणं टाळतोय त्यांनी

समजून जावं तुमची लायकी कळाली.✌

एकदा मनातुन माणुस उतरला की नंतर

तो कुठेही झक मारू दे मला नाही

फरक पडत.

त्या लोकांना डोक्यावर घेऊन

कधीच मिरवू नका

ज्यांची लायकी आपल्या

पायथ्याला पण बसण्याची नसते.

स्वप्न 💥💥कधीही मोठे बघा, कारण विचार तर 😊लोकांचे छोटेच आहेत🙏.

सांगितलं होतं👉 ना एन्ट्री जरीही लेट होईल पण, सगळ्यात ग्रेट 👌होईल , जीवन जगतो शान मध्ये💪, त्यामुळे दुष्मन जळतो 🔥आमच्या नावामुळे .

माझ्या लायकीपेक्षा😎 माझ्या नावाचे चर्चे आहेत , आणि तुझ्या 👈लायकीपेक्षा जास्त तर माझ्या सिगरेट 🚫चा खर्च जास्त आहे😉.

दोस्त 👉तू माझ्या हृद्यायावर 💓हात ठेऊन तर बघ ✋👀, मी तुझ्या हातातावर ✋👈हृद्य नाही ठेवलं तर त्या पुढे😌😌.

#Respect__ला__Respect✓✓

#आणि

°°#Attitude__ला 😉😉°°#Attitude

#तो__पण__डबल😎

🔥#तु__भारी🙏#तुझ्या__घरी💥

 😎😎@  #😈आटिट्युड स्टेटस

प्रेम💑 तर वातावरणासारखी आहे⛅✨ , पण दोस्त कायम अमर😎 आहे.

हरामी तर😝 आम्ही लहानपणापासून👱 होतो पण, कधी हरामीपण दाखवलं नाही , ज्या दिवशी हरामीपण 👾दाखवेल त्या दिवशी लोकांचं घराबाहेर निघण ❎अवघड होऊन जाईल👐.

“छाप”😎 तर अशी पाहिजे ज्या 👆दिवशी पण हारू😔, त्या दिवशी “जिंकणाऱ्यापेक्षा 🎉🎉चर्चा आपलीच” झाली पाहिजे😇😇.

ना गाडी🚕, ना बुलेट🚲, नाही हत्यार🔪 , एकच आहे मनात 💓”जिगर” आणि दुसरे जिगरी 👬”यार”.

Attitude 😇ची तर गोष्टच करू नकोस , जेव्हा “पैदा”👶 झालो होतो त्यावेळेस २  ✌वर्ष कुणासोबत बोललो नव्हतो😎.

कोण 🙇सांगत कि दोस्ती 💪💪बराबरी मध्ये केली जाते, दोस्ती 💥💥मध्ये तर सगळेचं बराबर असतात🎉🎉.

कसलं🌞🔥 ऊन आहे माझ्या शहरामध्ये🏤🏨🏠 ,तरी पण काही लोग उन्हाने नाही तर “माझ्याशी” 💪जळतात🔥🔥.

 

जो 👆जसा वागतोय त्याच्याशी तसेच वागायचे 😐आता.

ऐक 👶बाळा मला मारायचं 🔪🔫असेल, तर लपून मार कारण 👀समोरून तर मी हजारांना भारी पडेल💪💪.  

आम्हीतर मनाचे “बादशाह”👑👑 आहोत, जे “ऐकतो पण मनाच”👂 आणि “करतो पण मनाच”👍👍.

कामाशिवाय आठवण आली

तरच

संपर्क साधा…….!

अरे तू काय बरोबरी 😏करशील , जेवढं तू इंग्लिश 💂बोलते ,तेवढी तर माझी गाडी 🚗तेल खाते😆😆.

आपली 😎जिंदगी तर “पत्त्याच्या ❤ येक्क्या सारखी” आहे, ज्याच्या बगेर “राणी👸 आणि बादशाह 👑पण अधुरे” आहेत.

मिळणे👫, सोडणे 💃हे सगळं नशिबाचं खेळ 💥💥आहे , विकून जातात ह्या जगात🌍 सगळे नाते . बस दोस्ती 👬एक असं नातं आहे जे ,Not For Sale आहे😎.

इमानदारी गेली तेल लावत

आता जसे तुम्ही तसे आम्ही😃

Respect वयानुसार नाही तर

#वागण्यानुसार देतो आपण….

ऐक✋ भावा “स्वत:शी Compare 👎नको करूस” मला, मी “😏तुझ्या लायकी बाहेरील  गोष्ट” आहे💪.

आयुष्याचा एक नियम बनवा

जे तुम्हाला विसरले

तुम्ही त्यांना विसरा🙏

प्रत्येक भूकणाऱ्याला

दगड नाय मारत बसायचं

काहींना बिस्कीट टाकून

पुढे जायचे.🙏

“Attitude”👑 तर आपला पण खतरनाक💣💣 आहे, एकदा विसरलो कि विसरलो 💪,पण परत एकच शब्द आठवतो “WHO ARE YOU”😉.

जो इज्जतने 🙏बोलतो त्याच्यावरती जीव ओवाळून देतो😇😇 , आणि जो अकडू 😈असतो त्याला कुत्र्यासारखे 👋👋मारतो. 

जर 👆मी लायकी बघून “दोस्ती” 👬केली असती तर, तू माझ्या👯 जवळपण नसता😏😏.

पाठीमागे लोक काय बोलतात त्याच

दुःख नाही

गर्व त्यागोष्टी चे आहे कि

ताकद नाही कोणाची

तोडांवर बोलायची.😈

आम्हीतर एवढे “रोमँटिक” 😍आहोत कि, थोडा वेळ जर मोबाईल📱 हातात घेतला तर तोही गरम🔥🔥 होतो.

लोकांनी 👇आम्हाला नेहमी कामासाठीच 🏃🎭वापरलं , कारण त्यांचं काम होत आणि आमचं “नाम”🎉🎉.

माझ बद्दल✋ एवढं विचार नका करू🙆, कारण आम्ही 💢💢”मनात येतो ध्यानात नाही”💪💪. 

ऐक ✋👨भावा जिथे तुझा “Attitude”👉😎 संपतो ना , तेथून माझा चालू होतो💣💣.

“Block” 📵करून टाक मला, नाहीतर “प्रेम”💞💝 होऊन जाईल.

लोकांना आपण का खटकतो

आपण वाईट वागतो म्हणून

नाही

तर त्यांच्या मनासारखे वागत नाही म्हणून!

दोस्ती 👑खरी असायला पाहिजे👍, नाहीतर पक्के तर रोड पण असतात😃😂.

“शेर” 💪ला तर “संवाशेर 💪💪तर हमखास मिळतो”, आणि राहिली आमची गोष्ट तर “आम्ही पैदाईश सवां शेर 🐅🐅🐅आहोत”😎😎.

लोकं 👉माझ्या “Makeup” 👸👸 वर नाही, तर😊😊 “Smile” वर मरतात, आणि मुलं माझ्या “Attitude👓👓 वर नाही तर  Style” वर मरतात😎😎.

आयुष्यात कधी कधी असं पण

वाटत काही माणसं भेटलीच

नसती तर बरं झालं असत.

माझी 👉एक “Smile”😊😇 खूप आहे. तुझा “Attitude😎😎 तोडायला”.

बघ भाई🚫 Status बघून👀 काहीच  मिळणार नाही.

बिनधास्त माझी बदनामी करा,

मला नाव ठेवा

मला वाईट म्हणा

फक्त तुम्ही चांगले असाल तरच….✌👊

आम्ही 👈तर “आनंद” 😊😂उधारीवर वाटण्याचा धंदा करतोय😇, पण सध्या कोणी वेळेवर⌚⌛ परत करत नाही म्हणून धंदा👎 “तोट्यात” आहे.

आई शपथ

स्वतःला इतकं perfect

बनवणार कि लोक बोलायला काय

बघायला तरसतील.

जो मी 👈बोलतो तो मी करतो💪 , आणि “❌जे मी नाही बोलत ते तर मी Definitely” 👍करतो. 

मजबूत👍👬👪 “नातं” आणि, कडक 👌चहा हळूहळू बनतं😛😛.

सगळे पर्याय संपतात तेव्हा

लोक आमचा शोध सुरू

करतात.👍💯

“मोबाईल” 📱ची Setting होतं नाही 😏, चाल्ले मुलींशी👸👈 “Setting” करायला.

जेवढं मोठं 💥💢स्वप्न असेल ,तेवढं मोठ 💫💫संघर्ष असेल, आणि जेवढं मोठं संघर्ष असेल तेवढं मोठं “यश”🏆🏆 असेल. 

गैरसमज वाढत गेले की

लोकांना ते पण ऐकू येतं……

जे आपण

कधी बोललोच नाही!

माझ्या DP 👀वरती नजर नको ठेवूस नाहीतर, लोक तुला माझा 👮Security गार्ड म्हणतील😄😄.

आपल्या “हिशोबात”💪 राहा, नाहीतर “बेहिशोब”👊👊 करणं येत मला🙏.

लोक म्हणतात की पैसा बोलतो

म्हणजे जर तुमच्याजवळ पैसा असेल

ना तरच समोरचा आदराने बोलतो.

जेव्हा☝ दुनीयाने 🌌🌍हात सोडलं , आणि माझ्या मित्रांनी हात✋ पकडलं.

तुझी 👉”लायकी नाही मला तुझं✋ बनवायची”, कारणं “तुझ्या लायकीपेक्षा 👎माझे केसच मोठे” आहेत😎😎.

गोष्टी👆 तर त्यांच्याच होतात, ज्यांच्यामध्ये 👑काही तरी “खास” 👌👌आसतं.

लायकीची गोष्ट नको करुस भावा, कारण लोक तुझ्या 🔫बंदूक पेक्षा माझ्या डोळ्याने 👀जास्त घाबरतात💣💣.

आपलं 💥💢नशीब आपल्यालाच लिहावं📝📌 लागेल, हि “चिट्ठी” 📨नाही कि कोणीहि लिहून देईल👏👏. 

आम्ही😎 थोडीसी छाप काय मारली, दुष्मनाचे डोळे 👀मोठे झाले , आता तर फक्त Entry💪 मारली पुढे-पुढे बघ होतं काय😎😎.

मला तर “वेड्यासोबत”😒मैत्री करायला आवडतं साहेब , कारण संकटात कोणी समजदार येत नाही👏👏.

माझं 👆तर “Style”😎 च असा आहे ज्याला बघू तो 🔪🔪”घायल”😎. 

“सिकंदर”👑 तर आम्ही आमच्या 😉मर्जीचे आहोत, पण आम्ही “दुनिया🌍 नाही मन जिंकायला” 💞💞आलोय.

खेळ “पत्त्याचा”🀙🀙🀘 असो किव्हा जीवनाचा, आपला 👑”एक्का” तर तेव्हाच 👀👀दाखवा जेव्हा समोर “बादशाह”👑👓 असेल.  

Marathi Attitude Dialogue

Marathi Attitude Dialogue
Marathi Attitude Dialogue

हे माझे💝 मन आहे “Titanic” ⛴जहाज नाही, ज्यामध्ये केवळ 👸एकटीलाच जागा आहे, हजारोंना नाही👐.

परके तर हवा देतात

आग तर आपलेच लावतात.

तेच 👉लोक😡 चिडतात जे, तुमची “बरोबरी” 👆नाही करू शकत👎. 

माझ्यावर जळणार जरी

खूप

असेल तरी मला काही फरक पडत

नाही कारण माझ्यावर मरणारे ही

तितकेच आहेत..

मुलींचे 💇केसं कितीही चांगले का 👍असाणा ,,, माझं Attitude😎 वाला Status हि खूप झालं 

सिंह 🐯आपल्या ताकदीमुळे💪 राजा जाणवतो , कारण जंगलात निवडणूक होतं ❎नाहीत😃.

भूक 🍝🍜लागली असेल तर घरी 🏠जा काहीतरी खा, माझ्या माघे आलास तर “लाथ 👢👡आणि चप्पल” खाशील👏👏.

जर 👈तू “आग” 🔥आहेस तर, मी 👉तुला जाळणारी “माचीस” आहे😎😎. 

कोणतेही क्षेत्र असूद्या

आपण नेहमी Top लाच राहणार

समजल का केळ्या..

मी फक्त एकाच ठिकाणी चुकलो

ज्यांची #लायकी नव्हती

त्यांना जवळ केलं.🔥

काही👬 दोस्त आमचे दोस्त कमी आणि 👪आई-वडिलांचे खबरी जास्त असतात😃😂.

स्वतःच 👈कमीपणा 👎कधीही दाखवू नका👀, कारण लोक तुटलेल्या पतंग✂ पकडण्यासाठी तुटून 🏃🏃पडतात.

जे#लोक_ आम्हाला# फोनमध्ये

block_करतात_आम्ही त्यांना

#आयुष्यातुन_block करतो ….

ते पण कायमच………….!

आमच्या 👈जिंदगी ची “Story”📗 काही अशी आहे, ज्यामध्ये 👓”Hero आम्ही आणि Villain😈🔫 पण आम्हीच”

आमच्या 👈सारखं बनायचं प्रयत्न सोडून दे✋🚫, कारण “वाघ” 🐯पैदा होतात ,बनवले नाही जात🔨. 

जखमी🔪 सिहांचा 🐅🐅”श्वास” हा त्याच्या आवाजपेक्षा 📢📢जास्त “खतरनाक” 💣💣असतो.

आमच्या लायकीची गोष्ट 🙏नको करू पगली👸 ,आम्ही तर ऑटोग्राफ📄📌 साठी पण १०-१२ जण 👬👬ठेवतो.

कुणीतरी 😲मला विचारलं कि आयुष्य ✌काय आहे , मी हातावर ✋थोडी माती घेतली आणि 😚फुकं मारून दिली💁.

“Attitude👿 तुझा Weak 👎आहे” ,” English  थोडं ठीक👌 आहे” , “जीन्स 👖👖पँट्स नको घालत जाऊस”, पगली तू 💃”साडी” मध्ये Fit  आहेस.

आमच्याशी❌ “वाकडं” जाऊ नको🙏, आम्ही स्वतःला समजू शकलो नाही, तर तू काय घंटा 🔔समजशील.

जे माझे 👆 “दोस्त”👬 आहेत त्यांच्यासाठी मी “ताकद” 💪आहे, आणि जे माझे “दुश्मन” 👺👻आहेत  त्याच्यासाठी “आफत” 💣💣आहे.

   

माघार घेतली म्हणून कमी समजू नका

     कारण वाघ चार पावले मागे जातो ते

     झेप घेण्यासाठी🐅🐯

तुम्ही सरड्याला रंग बदलताना

बघितलं असेल,आम्ही तर माणसं

रंग बदलताना बघीतली आहेत.

वेडी श्वास 😩तर घेऊ दे ,डोळे👀 उघडताच आठवण यायला 💏लागते.

माझ्या 👈👀बाबतीत विचार करत जा, तुझी विचार💢💢 करण्याची क्षमता वाढेल👏. 

आपली ओळख अशी आहे की,

मनाने भोळा आणि नियत साफ

पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा

बाप @

जे गरजेपुरतं जवळ येतात

त्यांना आजपासून लांबूनच

🙏नमस्कार🙏

मला एवढी हवा नको 👏दाखवूस, कारण माझ्या हाताने ✋तुटलेले “Parts” कुठेच ❌मिळत नाहीत😙😙.

लोकांच्या ब्लड😡ग्रुप मध्ये + आणि – येतात पण आमच्या ब्लड 😎ग्रुपमध्ये तर Attitude👑👑 येतो. 

वाळवंट🌵🌵देखील “हिरवं” 🌳🌴🌲होऊन जातो, जेव्हा आपला👬 “मित्र” सोबत उभा राहतो😉😉. 

                       

                                                  

नशीब 💥💥आणि सकाळची 💤💤झोप कधीच वेळेवर नाही 👀खुलत.

                                         

सवयी आमच्या खराब  ❌नाहीत , फक्त जिंदगी थोडी 👑👑रॉयल जगतो😎.

⚡कोणाच्या बद्दल हि चुकीच्या अफवा

पासर्वणाऱ्यासाठी महत्वाचा सल्ला⚡

आयुष्यात कोणालाही बदनाम करू नका🙏….

जास्त फरक नाही पडणार

पण त्यावरून तुमची लायकी  नक्की समजलं…!

माझा “Status” 👈तुझ्या “Mobile”📲 मध्ये दिसेल एवढी 🔍तुझी ” लायकी” नाही💪.

तुम्ही बोलतांना सहज बोलून

जाता म्हणून

कोलतांना आम्ही पण सहज कोलून जातो.😎

आम्ही खूप भारी तर नाही

पण कोणापेक्षा कमी पण नाही

जे आहे ते real आहे.

लूक तसा साधाच आहे

पण सध्या

भल्यानां वेड लावून सोडतो.

जेथून तुझी 👈भीती कमी 👎होते, तेथून 👦👈आपला “कहर” चालू होतो भावा💣💣. 

फरक ✋नाही पडत कि, मला दुनिया🌎 काय म्हणते, मी खूप👌👌 “चांगला” आहे असं माझी “आई” म्हणते😎😎. 

कोणाच्या ✋हातात हिरा 💎, तर कोणाच्या कानात हिरा👂💎 , मला हिऱ्याशी मतलब नाही😏 , कारण माझे दोस्तचं हिरे आहेत😎😎.

कोणत्याच गोष्टीचा माज नसावा

कारण

वेळ प्रत्येकाला संधी देते.

मी वेळे नुसार “DP”📷 बदलतो “Status” 📌नाही❎.

आम्ही कोणाची वाट बघत नाही

जे आले त्यांना नमस्कार आणि जे

गेले त्यांना राम राम.🙏

येक 👩जाणू डोळ्यावरचे पडदे👀 काढ , बघ तुझ्या👲 छावाचा Status आलाय😎😎.

“घमंडी”👸 मुली माझ्यापासून दूरच राहा✋🚫, कारण “पुढ – पुढ करणं मला आवडतं ❎नाही”, आणि कुणाला “भाव देन येत नाही”🙏🙏.

आम्ही १५% 🔋”Battry Warrning”  🚫ला सुद्धा सिरीयस घेत नाही😏 , तर कोणाच्या फालतू गोष्टी 👎तर खूपच दूर आहे. 

“बदला”😈 तर ते घेतात ज्यांचं “मन छोटं”❤ असत, आम्हीतर त्याला माफ करून 😏त्याला “मनातून 💔काढून टाकतो”. 

आम्ही 💪तर ते आहोत जे कधी सुधरणार ✋नाहीत , एक तर “Block” 📲📵करा नाहीतर “सहन” करा😑😑. 

आमचे👉 मित्र 👬म्हणजे “जादुई 📍💥ताइटपेक्षा” कमी नाही , मिठ्ठी मारली कि सर्व “दुःखच”ओढून घेतात😇😇.  

भिडायची लायकी नसेल तर

नडायची खाज पण ठेवू नका👊

मला आवडतं 👈अश्या लोकांपासून हरायला 😔, जे माझ्या हारल्याने पहिल्यांदाच 🏆जिंकतात.

 येथे 👆 नाही जमलं तर✋ , तिकडे👉 Try  मारतो , आम्ही इतके 👻👻हरामी आहोत “जानेमन” हार 💁कोठे मानतोय.

केवळ कमीपणा👎 ध्यानात ठेवा माझं👐, खासियत 💪लोकांना तर कळतंच नाही💁💁. 

बापा समोर “अय्याशी”😎 आणि आमच्या समोर “बदमाशी”👎 बेटा चुकून सुद्धा करू 👏नकोस.  

“Style” 😎मध्ये राहणं माझं काम आहे🙏, “देवदास” 👎👈बनणं तुझ काम आहे🙏🙏.

जर 👆कोणी “शांत”🙊 असेल ,तर याचा अर्थ असा✋ नाही कि त्याला बोलता येत नाही🙏.

ATTITUDE नाही

आमच्यात पण! !

self respect

नावाची गोष्ट जरा

जास्तच आहे.

नाते👭💞 आजकाल खोटं बोलून नाही ,तर खरं 👍बोलून तुटतात👏. 

मला पण एक मुलगी 👸पाहिजे “कुरकुरे” सारखी जी वाकडी 💥💥असेल पण माझीच असेल😍.

भाई😇बोलायचं अधिकार फक्त माझ्या “मित्रांना” 👬👬आहे, नाहीतर दुश्मन आजपण मला “बाप” 💪 या नावाने हाक मरतात😆. 

सत्य कायम टोचत

कारण त्यामध्ये पॉइंट

असतो.

Read More : 

  • Funny Birthday Wishes In Marathi
  • Happy Birthday Wishes In Marathi – Birthday Marathi Wishes For Friends, Brother, Father, Mother, Sister, Husband and Wife , Girlfriend


  • Also Reed : Best Tapori Birthday Wishes In Marathi – Birthday Wishes in Marathi

Marathi  Attitude Status  या Article मध्ये दिलेल्या Attitude status For Girls & Boy’s बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया. तुमच्या जवळ आणखी Attitude status असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू.

Leave a Comment

error: Content is protected !!