Best Birthday Wish In Marathi | Happy Birthday in Marathi Text

Best Birthday Wish In Marathi | Happy Birthday in Marathi Text

Best Birthday Wish In Marathi | Happy Birthday in Marathi Text
Best Birthday Wish In Marathi | Happy Birthday in Marathi Text

🎂🎊 या दिवसाची हाक गेली

दूर सागरावरती

अन आज किनारी आली

शुभेच्छांची भरती…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎊

🎂🎊 smile

हिची खास,

तर कधी

attitude पन झक्कास

,कधी आंबट तर कधी गोड शब्दांचा घास ,कधी

मधी आवडीने सवडीने बोलनारी ,बिनधास्त

बोलता बोलता टोमणे मारणारी,

whatsapp चे स्टेटस पाहताना उगीच गालातल्या

गालात हसणारी, आणि विशेष म्हणजे भांडण

करण्यात कायम अग्रेसर राहणारी, थोडीशी

angry थोडीशी प्रेमळ, चेहेऱ्यावर कायम

smile आसणारी, असो……… आयुष्याच्या

प्रत्येक क्षणी नव्याने उमलत रहा …सुंदर गोड फुला

प्रमाणे फुलतं

रहा…आयुष्याच्या वाटेवर आनंदाचे

क्षण वेचत रहा…प्रत्येक संकटांना,दुःखाला समर्थपने

हरवत रहा… नेहमी हसत आनंदी

रहा….🎂 HAPPY BIRTHDAY SMILY 🎂

शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच, पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी

सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या, शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!🎂🎂🎂🎂🎂🎂

🎂🎊 चांगले मित्र येतील आणि जातील, पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल. मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही, मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत… 💐 वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा💐

  #भाऊचा 🎂 #ɮɨʀtɦɖǟʏ म्हणल्यावर ___ #चर्चा तर होणारच 🔫* *#भाऊ_नी_राडा_येवढा_केलाय की भाऊच्या 🎂 #BḯяTн∂a¥ 🎂 ला चर्चा_कमी_पण ●#मोर्चाच निघेल ⚔🔪 अश्या #ʟøøḱḯηℊ वाल्या 😘माझ्या #भावा सारख्या मित्राला 🎂#जन्मदिवसाच्या 😘 कचकटून मनापासून 😉#लाख_लाख शुभेच्छा💐* 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘

  HAPPY BIRTHDAY BHAVA

  🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

#काळजाचा__💓ठोका_म्हना_किंवा_शरिरातील_ प्राण_असा_मित्र_आहे_*✌😘 *#भाऊ_#आयुष्याच्या_वाटेत_भेटलेला #कोहीनुर_ 💎#हिरा …. ..ह्या*

*#काळजाच्या #तुकड्याला*

**🎂#वाढदिवसाच्या #हार्दिक #शुभेच्छा…!🎂*

*Happy Birthday:-😘💯✌

*👑👑🎂💐🎊🎉🎊😘😘👑👑🎺

*✌😘

🎂🎊 सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं शुभेच्छा तुझा जन्मदिवस आला #हॅपी बर्थडे 🎂🎊

🎂🎊 ह्या जन्मदिनाच्या

शुभक्षणांनी

आपली सारी स्वप्नं साकार

व्हावी

आजचा वाढदिवस

आपल्यासाठी

एक अनमोल आठवण

ठरावीः

आणि त्या आठवणीने

आपलं आयुष्य

अधिकाधिक सुंदर व्हावः

हीच शुभेच्छा!🎂🎊

💐💐💐💐💐

🎂🎊 तुला तुझ्या आयुष्यात सुख,

आनंद व यश लाभो,

तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,

त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,

हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त

ईश्वरचरणी प्रार्थना.🎂🎊

💐वाढदिवसाच्या

हार्दीक शुभेच्छा💐

वाढदिवस येतो

स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो

एक नवीन स्वप्न घेऊन येतो

जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो..💐💐💐💐🎂🎂🎂🎂🎂

🎂🎊 शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी ! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी ! तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे ! तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे ! तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !🎂🎊

🎂🎊जिवाभावाच्या मित्राला

उदंड आयुष्याच्या अनंत

शुभेच्छा.🎂🎊

🎂 happy birthday 🎂

वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट.

पण थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट.💐💐💐🎂🎂🎂🎂

Best Birthday Wish In Marathi 

🎂🎊 प्रत्येक वाढदिवसागणिक

तुमच्या यशाचं आभाळ

अधिक अधिक विस्तारीत

होत जावो !

तुमच्या समृध्दीच्या

सागाराला किनारा

नसावा,

तुमच्या आनंदाची फुलं

सदैव बहरलेली असावीत.

आपले पुढिल आयुष्य सुख

समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न

होवो हीच सदिच्छा..

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂🎊

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही.,

पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही 

विसरता येत नाहीत.

हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण..

हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.

पण..

आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण

एक सण होऊ दे हीच सदिच्छा..!

🎂वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂

Happy Birthday in Marathi Text

व्हावीस तू शतायुषी

व्हावीस तू दीर्घायुषी

हि एकच माझी इच्छा

तुझ्या भावी जीवनासाठी

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂🎂🎂🎂🤗🤗🤗🤗🤗

🎂🎊 तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!

हीच देवाकडे प्रार्थना आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. 🎂🎊

🎂🎊 लखलखते तारे, सळसळते वारे,

फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..

तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….🎂🎊

मनाला अवीट आनंद देणारा

तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की

वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..🎂🎂🎂🎂🎂

🎂🎊 आपणास शिवनेरीची श्रीमंती,

रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,

सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,

हीच शिवचरणी प्रार्थना!

आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!🎂🎂🎂

🎂🎊 झेप अशी घ्या की

पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,

आकाशाला अशी गवसणी घाला की

पक्ष्यांना प्रश्न पडावा,

ज्ञान असे मिळवा की,

सागर अचंबित व्हावा….

इतकी प्रगती करा की

काळही पहात राहावा

कर्तुत्वच्या अग्निबावाने

धेय्याचे गगन भेदून

यशाचालक्ख प्रकाश

तुम्ही चोहीकडे पसरवाल..

हीच आपणास वाढदिवसा निमित्त

मनस्वी शुभकामना.🎂🎊

🎂🎊 माझ्या शुभेच्छांनी

तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण

एक सण होऊ दे हीच सदिच्छा…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂🎊,

🎂🎊 नवे क्षितीज नवी पाहट ,

फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .

स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .

तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!🎂🎊

🎂🎊 आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…

काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे….

आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…

आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🍰🍰🍰🍰🎂🎂🎂🎂🎂

🎂🎊 काही माणसं स्वभावाने कशी का असेनात

मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..

अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!

म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह

अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.🎂🎊

🎂🎊 तुमच्या वाढदिवसाचे हे

सुखदायी क्षण तुम्हाला सदैव

आनंददायी ठेवत राहो..

आणि या दिवसाच्या अनमोल

आठवणी तुमच्या हृदयात

सतत तेवत राहो..

हीच मनस्वी शुभकामना..🎂🎊

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये

म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!🎂🎂🎂🎂🎂🤗🤗🤗

🎂🎊 “नवा गंध ,नवा आनंद

निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा

व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी

आनंद शतगुणित व्हावा.

ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!🎂🎊

🎂🎊◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆ 

!!💥#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,✨

आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ .🎂🎊

          👑 😎 👑

            🎂ɧą℘℘ყ ცıγɬɧɖąყ🎂

वर्षाचे 365 दिवस ..

महिन्याचे 30 दिवस ..

आठवड्याचे 7 दिवस..

 आणि माझा आवडता दिवस,

  तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!

  वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा .

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

आयुष्याच्या या पायरीवर..

तुमच्या नव्या जगातील

नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..🤗🤗🤗🤗💐💐💐💐🎂🎂🎂🎂

🎂🎊आयुष्याच्या या पायरीवर

तुमच्या नव्या जगातील

नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..,

तुमच्या इच्छा तुमच्या

आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..,

मनात आमच्या एकच इच्छा

आपणास उदंड

आयुष्य लाभू दे…,

🎂 वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा 🎂

#🎂हॅपी बर्थडे

🎂🎊 दोस्ती कभी बड़ी

नहीं होती,

निभाने वाले हमेशा

बड़े होते हैं…

पाटील

आपणास वाढदिवसानिमित्त

उदंड आयुष्याच्या अनंत

शुभेच्छा.🎂🎊

🎂🎊 उगवता सुर्य तुम्हाला

आशीर्वाद देवो,

बहरलेली फुले तुम्हाला

सुगंध देवो,आणि

परमेश्वर आपणांस

सदैव सुखात ठेवो.

वाढदिवसाच्या

मनःपूर्वक

हार्दिक शुभेच्छा….!🎂🎊

सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो!

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

🎂🎂🎂🎂🎂🎂

Rate this post

Leave a Comment

error: Content is protected !!