Best Makar Sankranti Wishes In Marathi

Makar sankranti हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे आजच्या सोशल मीडियाच्या काळात प्रत्यक्ष गाठी-भेटी होत नसल्या, तरी मित्रांना, नातेवाइकांना, आप्तेष्टांना संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन सण साजरा करू शकतो. म्हणून च आम्ही तुमच्या साठी घेऊन आलोय makarsankranti wishes in marathi collection या best makarsankranti wishes in marathi language मध्ये आहेत.
Best Makar sankranti Wishes In MarathiMakar Sankranti Mahatva In Marathi

Makar sankranti हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे
Makar sankranti च्या दिवशी सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो.

Makar sankranti दिवशी सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होण्यालाच संक्रांत असं म्हटलं जाते. 

मकर संक्रांतीला काही ठिकाणी उत्तरायण देखील म्हटलं जातं. 

मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान, व्रत, कथा वाचन, दान करणे आणि सुर्याची उपासना करण्याला महत्त्व दिलं जाते

या दिवशी तीळ गुळ द्या, गोड बोला... असा संदेश देत प्रेम, आपलुकी शिवाय एकमेकांविषयी आदर व्यक्त करण्याची प्रथा आहे. 

विषय सूची(toc)

Best Makar sankranti Wishes In Marathi


तिळ आणि गुऴा सारखी राहावी आपली मैञी घट्ट, आणि मधुरही 

ऩात्यातील कटुंता इथेच संपवा 

तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला

 


Makar Sankranti Photos in Marathi 


Best Makar sankranti Wishes In Marathi

Best Makar sankranti Wishes In Marathi

Best Makar sankranti Wishes In Marathi

Best Makar sankranti Wishes In Marathi

Best Makar sankranti Wishes In MarathiS: SANTHOSHAM

A: ANXIETY

N: NOMADIC

K: KASTAM

R: RULE

A: ANY

N: NAUGHTY

T: TASTER

I: INTELLENGENCES
Makar Sankranti 2021 Marathi status


परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात 

शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात, 

किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात. 

अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला 

मकर संक्रातिच्यां गोड गोड शुभेच्छा 

तीळ गुळ घ्या गोड गोड बोला.... 


❀❀❀


आठवण सूर्याची,

साठवण स्नेहाची,

कणभर तीळ,

मनभर प्रेम,

गुळाचा गोड़वा,

स्नेह वाढवा…

“तिळगुळ घ्या गोड गोड बोला” 


कवी इज Back.

....... अगर ग्रूप में किसीने भी की.. चुळबुळ

.. अगर ग्रुप में किसीने भी की.. चुळबुळ... 

. . . . . उसे नही दुंगा मै ....तीळगुळ... . 

कवी... आठवले की सांगतो 

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा !! दुःख सारे विसरून जाऊ,

गोड-गोड बोलून आनंदाने राहु,

नवीन उत्सवाचे स्वागत करू चला,

तीळ गुळ घ्या आणि गोड-गोड बोला…

शुभ मकर संक्रांती! 


गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या…

मनातील कडवापणा बाहेर पडू द्या…

या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या…

उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे…!!

सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे…!!

श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे…!!

शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे…!!

दुःख असावे तिळासारखे,

आनंद असावा गुळासारखा,

जीवन असावे तिळगुळासारखे,

“भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!! 


❀❀❀


" तिळ-गुळ घ्या आणि गोडगोड बोला, 

मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्या " 


--#--


S: SANTHOSHAM 

A: ANXIETY 

N: NOMADIC 

K: KASTAM 

R: RULE 

A: ANY 

N: NAUGHTY 

T: TASTER 

I: INTELLENGENCES 

"Happy Makar Sankrant" 


एक तिळ रुसला, फुगला

रडत रडत गुळाच्या पाकात पडला ..

खात्ताकन हसला हातावर येताच बोलू लागला,

तिळगुळ घ्या गोड गोड बोला...
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!

मराठी अस्मिता, मराठी मन,

मराठी परंपरेची मराठी शान,

आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण!


❀❀❀


कणभर तिळ मणभर प्रेम 

गुळाचा गोडवा आपूलकी वाढवा 

तिळगुळ घ्या गोडगोड बोला…. 

मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा 


❀❀❀


आकाशाला टेकतील असे हात नाहीत 

माझे, फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे, 

चंद्र- सुर्याला साठवुन ठेवणारे असे डोळे नाहीत माझे, 

पण आपल्या माणसांची आठवण ठेवेल असे ह्रदय आहे माझे . 

तिळगुळ घ्या गोड़ बोला


तिळ आणि गुऴा सारखी राहावी आपली मैञी घट्ट, आणि मधुरही 

ऩात्यातील कटुंता इथेच संपवा 

तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला........ 

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..! 


तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!

मराठी अस्मिता, मराठी मन, 

मराठी परंपरेची मराठी शान, 

आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण! 

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..! 


कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो 

पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो 

असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा 

आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या... 

मकरसंक्राती हादिक शुभेच्छा 

तिळगुळ घ्या गोड बोला 


शब्द रुपी तिळगूळ घ्या, 

गोड बोलतच आहात तसेच बोलत रहा" 

मकर संक्रांत हा एक गोड सण आहे. 

तुम्हाला शुभेच्छा देण्याचे एक निमित्त आहे. 

ही मकर संक्रांत तुम्हाला व कुटुंबातील 

सर्व सदस्यांना येत्या वर्षात खूप भरभराट, 

सुखसम्रुध्दी व उत्तम आयुआरोग्य घेऊन येवो 

ही परमेश्वर चरणी प्रार्थना! 


--#--


झाले गेले विसरून जाऊ 

तिळगुळ खात गोड गोड बोलू 

संक्रांतीच्या­ 1दिवस अगोदर हार्दीक शुभेच्छा 


"शब्द रुपी तिळगूळ घ्या, 

गोड बोलतच आहात तसेच बोलत रहा" 

मकर संक्रांत हा एक गोड सण आहे. 

तुम्हाला शुभेच्छा देण्याचे एक निमित्त आहे. 

ही मकर संक्रांत तुम्हाला व कुटुंबातील 

सर्व सदस्यांना येत्या वर्षात खूप भरभराट, 

सुखसम्रुध्दी व उत्तम आयुआरोग्य घेऊन येवो 

ही परमेश्वर चरणी प्रार्थना! 


--#--


उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,...!! 

सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे..........!! 

श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे.........!! 

शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे.......!! 

दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा, 

जीवन असावे तिळगुळासारखे. "मकरसंक्रातीच्याखूप खूप शुभेच्छा"


--#--


आकाशाला टेकतील असे हात नाहीत 

माझे, फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे, 

चंद्र- सुर्याला साठवुन ठेवणारे असे डोळे नाहीत माझे, 

पण आपल्या माणसांची आठवण ठेवेल असे ह्रदय आहे माझे . 

तिळगुळ घ्या गोड़ बोला 
तिळ आम्ही आहोत, तर गुळ तुम्ही 

मिष्टान्न आम्ही आहोत, तर त्यातील गोडवा तुम्ही .. 

वर्षाच्या पहिल्या सणापासून होत आहे सुरवात 

आमच्याकडून तुम्हास आनंदी मकर संक्रांत !!! 


नव्या युगातल नवीन वर्ष..

अन नव्या वर्षातला पहिला हर्ष..

प्रेमाची देवान घेवाण..

आणि मैत्रीची साठवण..

म्हणून दुखाच विसर्जन..

आणि शुद्ध भावनांचं मन..

हाच असतो खरा संक्रांति चा सन..

प्रेम भावाचे हे तीळ आणि गुळ..

इथेच दडली आहे गोडीची मूळ..

मग चाखायला कसला उशीर..

आता सोडा एकमेकान वर प्रेमाचे तीर..

करा लांब नात्याच्ये सोनेरी हात..

आणि द्या एकमेकांना मायेची साथ..

गोडीचा गोडवा..

दुष्ट भावनांचा तोडवा..

आणि यातच नाती आपली जोडवा..

भावी आयुष्यात तुम्ही पुढे जाव अशी एकच आहे इच्छा 

मकर संक्रांति च्या माझ्या सर्व प्रिय मित्र-मैत्रिणींना हार्दिक शुभेचा.


विसरुनी जा दुःख तुझे हे, 

मनालाही दे तू विसावा.. 

आयुष्याचा पतंग तुझा हा, 

प्रत्येक क्षणी गगनी भिडावा… 

शुभ संक्रांत! 
Makar Sankranti SMS in Marathi 


कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो 

पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो 

असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा 

आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या... 

मकरसंक्राती हादिक शुभेच्छा

तिळगुळ घ्या गोड बोला


❀❀❀


विसरुनी जा दुः ख तुझे हे 

मनालाही दे तू विसावा ..

आयुष्याचा पतंग तुझा हा 

प्रत्येक क्षणी गगनी भिडवा ..!!

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्या
Makar Sankranti 2021 Quotes & Wishes in Marathi


विसरुनी जा दुः ख तुझे हे 

मनालाही दे तू विसावा .. 

आयुष्याचा पतंग तुझा हा 

प्रत्येक क्षणी गगनी भिडवा ..!! 

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्या 


--#--


एक तिळ रुसला , फुगला 

रडत रडत गुळाच्या पाकात पडला

खटकन हसला हातावर येताच बोलू लागला 

तिळगुळ घ्या गोड गोड बोला . 


शब्दांनिच शिकवलय पडता पडता सावरायला,

शब्दांनिच शिकवलय रडता रडता हसायला,

शब्दांमुऴेच होतो एखाद्याचा घात आणि

शब्दांमुऴेच मिऴते एखाद्याची आयुष्यभर साथ,

शब्दांमुऴेच जुऴतात मनामनाच्या तारा आणि

शब्दांमुऴेच चढतो एखाद्याचा पारा,

शब्दच जपुन ठेवतात त्या गोड आठवणी, आणि

शब्दांमुऴेच तरऴते कधितरी डोऴ्यात पाणी...

"म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि

जो मन जिंकेल तो जग जिंकेल "

तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला


नवीन वर्षाच्या,

नवीन सणाच्या,

प्रिय जणांना,

गोड व्यक्तींना,

" मकर संक्रांतीच्या "

सर्वांना गोड गोड शुभेच्या !!


तिळात मिसळला गुळ, 

त्याचा केला लाडु… 

मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..! 

संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!


शब्दांनिच शिकवलय पडता पडता सावरायला, 

शब्दांनिच शिकवलय रडता रडता हसायला, 

शब्दांमुऴेच होतो एखाद्याचा घात आणि 

शब्दांमुऴेच मिऴते एखाद्याची आयुष्यभर साथ, 

शब्दांमुऴेच जुऴतात मनामनाच्या तारा आणि 

शब्दांमुऴेच चढतो एखाद्याचा पारा, 

शब्दच जपुन ठेवतात त्या गोड आठवणी, आणि 

शब्दांमुऴेच तरऴते कधितरी डोऴ्यात पाणी... 

"म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि 

जो मन जिंकेल तो जग जिंकेल " 

तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोलाMakar Sankranti Messages in Marathi 


उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,...!! 


सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे..........!! 


श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे.........!! 


शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे.......!! 


दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा, 


जीवन असावे तिळगुळासारखे. 


"मकरसंक्रातीच्याखूप खूप शुभेच्छा" 


❀❀❀


नवीन सणाच्या

गोड मित्रांना

“मकर संक्रातीच्या”

गोड गोड शुभेच्छा! 


Celebrate this festivity

with sweets and gifts

HAPPY MAKAR SANKRANTI


तुम्हाला आमच्या या पोस्ट आवडू शकतातनिष्कर्ष

Best Makar sankranti Wishes In Marathi या पोस्ट मध्ये मी तुम्हाला बेस्ट Wishes दिल्या आहेत तुम्ही या मकरसंक्रांत च्या शुभेच्छा तुमच्या परिवार आणि नातेवाईकांना देऊन मकर संक्रांत साजरी करू शकता.

close button