🔥 1760 Tapori Birthday Wishes In Marathi – Birthday Wishes in Marathi

Tapori Birthday Wishes In Marathi या पोस्ट मध्ये Viral होत असलेले Wishes देण्यात आली आहेत. Facebook, Whatsapp आणि अनेक Social Media Network वर Tapori भाषेत Funny Wishes देणे Trend झाले आहे आणि अश्याच Best Tapori Birthday Wishes Collection मी या पोस्ट मध्ये आपल्यासाठी Facebook, Whatsapp वर Viral होत असलेली Tapori Wishes ची Collection या पोस्ट मध्ये दिली आहे . 

आपल्या जिगरी मित्राचा वाढदिवस म्हणजे आनंदाचा दिवस आणि त्या मित्राला मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन खुश करणे हा एक मजेचाच भाग .

तुम्ही ही पोस्ट वाचा, कॉपी करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना हसवा.

तुमच्याकडेही अश्या काही गमतीदार Tapori Birthday Wishes असतील तर खाली कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा..

RAWNEIX.in या Website वर Marathi Status, Attitude Status, Wife Birthday Wishes In Marathi, आणि अश्या खूप साऱ्या Status, Wishes मिळतील.

Table Of Contents(toc)

Tapori Birthday Wishes In Marathi

#मटकी ला मोड नाय न #भाऊ👱‍♂ ला तोड नाय

आधी #यवतमाळ न आता #अकोलाच्या पोरींची👩🏻👧🏻धडकन 👩‍❤‍👩

#डूग्ग्या🕺🏻 नावाने# फेमस

#Cute👳‍♂ असा #Look #Unique अशी #Style 🧟‍♂

#Awesome अशी #Smile, #Thought अशे कडक अशे बोलायला @Kadak

समोरच्या च्या दिलात❤ जाऊन #Direct #धडक

याची किलर अशी @Smile 😁😁पाहून मुली बोलतात Ye हिरो #Pls #Pls #Pls एकदा तरी पलट

बुद्धीने एकदम चाणक्ष्य पण साधी राहणी न उच्च विचार

हातात घालते 💑लव्हर न देलेली 💍💍 #Ring न स्वतःले म्हणते FB न What’s App चा #किंग🤴🏿

अश्या आमचा काळा 🌚 असून पांढऱ्या🏍 #बुलेट वर फिरणाऱ्या

भावाला वाढदिवसाच्या #खप #खप शुभेच्या 🍻🍻🎂🎂🥂🥂💥🔥🔥

शुभेच्छुक -आपलेच #पोट्टे😊

१२वी मध्ये असताना तिने🤱🏻 दिलेल्या नकारा मुळे💔 हारून न जाता

आपल्या प्रेमाचा❤ शोध चालू च ठेवणारे…

सर्वात आवडता पक्षी कोणता त मिट्टू असं सांगणारे………

आपल्या दादा चा खूप मान ठेवणारा आणि दादाला खूप भिणारा…..

🧔🏻 काहीही करू मनटल कि नाही दादा पाहते हे एकच ब्रीदवाक्य जपणारा

🙆🏻‍♂लहान पनापासूनच आई ने घेतलेल्या प्रत्येक भांड्यावर आपला नाव कोरणारे ………

यवतमाळ च्या भीषण पाणी टंचाई चे एक महत्वाचे कारण म्हणजे भाऊ ची 3वेळ ची आंघोळ

🧖🏻‍♂🤗आपल्या आयुष्यातील अर्धे दिवस शनिवार वाडा आणि कात्रज पार्क मध्ये आपल्या मस्तानी 👫👫सोबत घालवणारे…..

 ✒१७६० डेव्हलोपमेंट भाषेचं ज्ञान असणारे पण सध्या नेटवर्किंग मध्ये जॉब👨🏻‍💻 करत असलेले….

फेसबुकवर फक्त मुलींच्या फोटोवरच कंमेन्ट करणारे…

😉🙃आता पर्यंत वर्धा नर्सिंग कॉलेज च्या ४०३ पोरी 👩🏻👩🏻पटवण्यात यशस्वी झालेले…..

 ☝🏻पण पोरीनं हात जरी पकडला तरी घामाझोकाय 🤢🤢होणारे

असं पादरफिस्क्या टाइप च व्यक्तिमत्व असलेले🤫 ……

🎊 श्री श्री ********** 🎊 यांना वाढदिवसाच्या पाण्याच्या कोरडा टँकर भरून हार्दिक शुभेच्छा 💐💐 …..

Wish you a very Happy Birthday Sagarbhava🍰🎂🎉🍫🎊💐💐

🍾शुभेच्छुक🍾

🤩आपलेच पोट्टे😎

Tapori Birthday Wishes In Marathi For Brother

HAPPY 🎊 BIRTHDAY *bhau

🎂 🎂🌹 Happy “”Birthday”” भाऊ.

ज्यादा ”English” नही आती वर्ना 🔥 hot 🔥 वाला ✌Status✌डालता *But* अब 👉Marathi👈 मे ही 🌹वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹..!!🎂🎂

…Happy birthday

😍__जल्लोश_आहे_ गावाचा #🎂हॅपी बर्थडे 😘

❤️ _कारण_वाढदिवस__ ❤️

🎂आहे आपल्या भावाचा🎂 !!!!!!

🍷वाढदिवसाच्या_हार्दीक_शुभेच्छा

Happy “” Birthday |

जास्त ‘‘ 🍕English ‘‘ नाही येत नाहीतर 🍖 hot वाल 🍰 Status ठेवल असत *But* आता

# Marathi मध्ये # प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ..!!

# Happy Birthday… 🎂🎂🎂🎉🎉

Best friend birthday Wishes in Marathi Tapori Style

ज्यादा ”English” नही आती वर्ना 🔥 maitrin🔥 वाला ✌Status✌डालता *But* अब 👉Marathi👈 मे ही 🌹वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा ##### भावी आमदार 

अर्नोल्डभाऊ प्रसन्न#

बॉडी बिल्डिंग च्या दुनियातला ब्रोक् लेसनर पण

ह्यांच्या दिसण्यावर जाऊ नका कारण काहीच फरक नाही पडत

अकोला सोडून धामणगाव मध्ये दरोडा टाकणारे पण

अकोल्यात बोलावून आपण मात्र फरार असणारे

🧟‍♂विण्या च्या एका झापडीत चड्डी ओली करणारे भाऊ कधीच मुलीं 👩🏿‍🎤कडे पाहत नाही

कारण मुलीच भाऊ च्या शरीरयष्टी 🤛🏻💪🏼घायाळ असतात

असा असून सुद्धा भांडण झाले की सर्वात पहिले रूम वर जाऊन 🤓लपणारे

असे आपले पादरफीस्के वक्तीमत्व

🎊🎊🎉🎉श्री.श्री .************ ह्यांना 5आखाडे 7व्यामशाळा आणि 11 जिम भरून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎊🎊🎉🎉💐💐🍫🍫🎂🎂🍻🍻

शुभेच्छुक

🧟‍♂आपलेच पोट्टे🧟‍♂

Tapori Birthday Wish In Marathi Quotes 

👑👑 👑👑 ______ यांना 🛍#पोते# भरून वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्या….❤😘🍰🎂🍺🍟 —🎊 🎉Wish U a HAPPY BIRTHDAY 🎈 BRO 🎊 😘 😍 😍 🎉 🎊 🎉.

Tapori Birthday Wishes In Marathi For Bestfriend

Best Tapori Birthday Wish Collection In Marathi
Best Tapori Birthday Wish Collection In Marathi

सूर्य प्रकाश घेऊन आला,

फुले सुंगध घेऊन आली,

कोकीळ मधुर संगीत घेऊन आली,

आणि तुझा वाढदिवस आमच्यासाठी

…..ची पार्टी घेऊन आला.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

असे आले किती आणि असे गेले किती

भाऊचा नाद केल्यावर #अंडरग्राऊंड झाले किती?

भाऊस वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

भाऊ शिवाय जमत नाय,

भाऊच्या #शब्दा शिवाय झाडाच पान सुद्धा हालत नाय…!

आपल्या भावास वाढदिवसाच्या

डंपर भरून हार्दिक शुभेच्छा

थांबा थांबा थांबा, आज BHauबद्दल कोणीही काही बोलणार नाही || ……………..कारण आज भाऊचा हैप्पी वाला birthday आहे ………………Friend नाही तर Brotherआहे आपला…………….रक्ताचानाही पन life आहेआपली…………………..Dj वाजणार सर्व पोर पोरी नाचणार,गाजणार……………जळणारे जळणार आमाला बगुन मरणार ………….पूर्ण शहरात चर्चा होणार chowk chowk DJ रस्त्यावर धिंगाना घालणार ………….29तारीखला BHau ………………………….cha bday ahe,,,,……………लहानपनापासुनच स्मार्ट,कूल आणि मुलीचा दिल चे राजा ………………..दिसतो सादा पण आहे खूपच danger, असा माझा भाऊ ,…………..cute_smile आणि handsome face या ने कॉलेज चा सर्व पोरिना दीवाना करणारा ………………माझा, तसाच सर्व Friendsचा दिला चा टुकड़ा ………………….फक्त personality ने पुढचाला घाबरोणारे ……………..असा या माझा भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा…

Tapori Happy Birthday Status In Marathi

Best Tapori Birthday Wish Collection In Marathi
Happy Birthday Status in Marathi

अगणित माणसे या दुनियेत जन्मास येतात

पण भाऊ सारखं व्यक्तिमत्व एकदाच जन्मास येत.

भाऊ तुम्ही शतायुषी व्हा…!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  

करोडो लोकांचे जीव , संपनार नाही एवढ्या मुली चे crush । सर्व मित्राचे जिव । १ lakh मुलीचा मोबाईल फोन चा wallapaper राहणारे । Girls मधी chocolate बॉय आणि handsome boy मानून famous असलेले । मुलीचा life चे goal । आमचे Royal भाऊ अनिकेत याना Birthday चा ट्रॅक, ट्रेन,विमान, शिप भरून भरून आणि चाके मारून शुभेच्छा HaPpY WAla BiRtHday BHaU 

आली लहर केला कहर,

भाऊच्या #bday ला सगळं गाव हजर…!

आपल्या भावास वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा

आमचा वाहिनी जिव । आमचा वाहिनी चे chocolate boy । तसेच facebook, whatsapp आण Instagram Star । सर्वांचे favorite तसेच मुलीचे favorite । सर्व मुलं मुलींना आपला जिव समजनारे । सर्व मुलं मुली चा दिल ला चे धडकन । pulsar २२० चे मालक । Pulsar वर modelling करणारे आणि पोरी पटवं नारे । सर्व मुली जाच्या smile वर मरतात । भयानक मोबाईल प्रेमी । असा माझा भाऊ ला happy wala BiRtHday  

नाव :- (XYZ)

शिक्षण:‍ software engineer

वय:- बहुतेक 28 लागल आता…

काम :- अज्याबात नाही नुसत्या दिल्लग्या. पन स्वत:ला संघटनेचे अध्यक्ष म्हणनारे

अल्प परीचय:

भावा बद्दल बोलाव तेवढ कमीच पण काई हरकत नाही .

लाङान मितवा म्हनुण प्रसिद्ध असलेले…..

ब्रेकअप झालेल्या मुलींचे कैवारी

साक्षात हिराच

नेहमी वेळेवर हजर असणारे

(फायदा होत असेल तर)

आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेले

स्वताःला फिट ठेवणारे

पुस्तक न उघडता College मध्ये TOP मारणारे…..

पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे……।

पुण्यातील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे,

फिरता फिरता कुठं धडकले , लागले तरी घरी न सांगणारे (भावाला घाबरत असल्याने)

परंतु सध्या फक्त आपल्या जवळच्याच मामच्या एका मुलीवर लक्ष केंद्रित करून असलेले……‍❤‍‍‍❤‍‍‍❤‍‍

एवढे सगळे कुटाने करूनही

आमच्या या जिवाच्या तुकड्याला म्हणजेच वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

“तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,

ओली असो वा सुकी असो,

पार्टी तर ठरलेलीच असते,

मग कधी करायची पार्टी?

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा”

जे बोलतात ते करून दाखवतात ।

आणि जे बोलत नाहीत ते तर करूनच दाखवतात.

भाऊ तुम्हाला bday च्या हार्दिक शुभेच्छा।।

खूप दिवसांपूर्वी खूप दूर असलेल्या

आकाश गंगेमध्ये एका #धुमकेतूने जन्म घेतला होता.

आज त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

आपला भाऊ राहतो रुबाबात,

जगतो मस्तीत आणि आपल्या भाऊचा

दरारा आख्या वस्तीत.

हॅप्पी बर्थडे भाऊ.

आज आपल्या भाऊचा #bday आहे,

भाऊला टपोरी #style मध्ये

खछ्यांग मध्ये खुचुंग पोरींच्या

50 #60 पप्या देऊन

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

भाऊ काय आहे, भाऊ काय करतो

आणि भाऊ काय करू शकतो हे फक्त

भाऊ वेळ आल्यावरच दाखवतो.

हॅप्पी बर्थडे भाऊ.

Tapori Birthday Wishes Status In Marathi

Best Tapori Birthday Wish Collection In Marathi
Tapori Birthday Status in Marathi

आज पुन्हा तो दिवस आला आहे डीजेवर नाचायचा,

बेधुंद व्ह्यायचा, #शिट्या वाजवायचा आणि #फटाके फोडायचा…!

आता होऊन जाउद्या काय व्हायचं ते…!

वाढदिवसाच्या #खंबा भरून शुभेच्छा.

आपल्या भावाला वाढदिवसाच्या #गुलीगत शुभेच्छा…!

आपला भाऊ म्हणजे बॅंड इज बॅंड..! #गुलीगत…!

Dj तर वाजणारच

आणि #राडा तर होणारच

कारण बर्थडे आहे आपल्या भावाचा,

आपल्या लाडक्या भावाला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Dj वाजणार शांताबाई, शालू, शिला नाचणार….

जळणारे जळणार, आपल्या भावाचा #बर्थडे म्हणजे

शहरा-शहरात चर्चा, चौका चौकता #Dj,

रस्त्यावर धिंगाणा… आपल्या भावाला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आमच्या भाऊची ओळख सांगायची गरज नाय

लोक भाऊची #entry बघूनच नाव सांगतात.

हॅप्पी बर्थडे भाऊ.

Tapori Birthday Wishes in Marathi Font / वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

भाऊ चा वाढदिवस म्हणजे, गुलालाची उधळण,

शिटयांचा आवाज, भाऊचा आमच्या शाही रुबाब,

पार्टीला असते चिकन कबाब, मित्रांची संगत, पार्टीला रंगत,

भाऊला आमच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

हा भाऊचा ग्रुप आहे म्हंटल्यावर इथं चर्चा

फक्त आपल्या भाऊचीच असणार….!

भाऊ हैप्पी बर्थडे…!

आपल्या भावा बद्दल काय बोलायचं….,

31 डिसेंबरला आपल्या भावाचा जन्म झाला…

लहानपासूनच जिद्द, चिकाटी… शाळेत असताना राडा करणारे…

साधी राहणी, उच्च विचार सरणी,

सगळ्या लोकांच्या मनावर राज्य करणारे,

दोस्ती नाही तुटली पाहिजे ह्या फॉर्म्युलावर चालनारे,

आपल्या #cute स्माइल ने लाखो हसीन,

जवान दिलाना भुरळ पाडणारे… आमच काळीज…

डॅशिंग चॉकलेट बॉय, फक्त आवाजाने समोरच्या

व्यक्तीला ढगात घालवणारे…तसच मनाने दिलदार…

वागणं जबाबदार…. आमचे लाडके ……यांना

वाढदिवसाच्या भर चौकात झिंग झिंग झिंगाट

गाण वाजवून नाचत-गाजत शुभेच्छा.

भाऊवर प्रेम करणारे #भाऊच्या हृदयात असतात,

आणि भाऊचा तिरस्कार करणारे #भाऊच्या विचारात असतात.

भाऊ हैप्पी बर्थडे…!

आपली life हे तुमि किती time हसता Yaचा वर मोजा, याचा वर नाही के तुमि किती वर्षाचे आहा | happy bday

अब्जावधी ❤ दिलांची धडकन,↪ मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे प्राण,

आमच्या सर्वांची जान

५००००० पोरींच्या मोबाईलचा wallpaper ✔असणारा..

पोरींमधे ( Dairy milk boy , छावा) अशा विविध नावांनी प्रसिध्द ✔असलेला,

आमचा लाडका आणि मुलिंच्या ह्रदया वर कहर करणारा… आमचा ßranded

>>># bhau”♡ PERSON’S NAME <<< यानां वाढदिवसाच्या

१ कंटेनर

२ टमटम,

५ छोटा हत्ती,

१० ट्रक

११ ट्रँक्टर आणि

१२ टेम्पो भरुन

(Cake फाडू) शुभेच्छा.. happy birthday

Happy birthday bhau

आमचा भाऊ जेवढा #royal आहे ना

तेवढाच तो #real आहे, आमच्या #royal

भावाला वाढदिवसाच्या #real शुभेच्छा.

वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

Tapori Birthday Status In Marathi

तालुक्याची आण बाण शान,

शेकडो मित्रांच्या दिलाचे प्राण,

लोकांच्या हृदयावर नव्हे तर

मनावर अधिराज्य गाजवणार्याड

………ला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

College Heरo, मनानं दिलदार राजा….. # बोलनं Kdk, वागणं kdk HOT Personality चे मालिक….सतत आपला hairstyle ने Girls ला #Impress करणारे ………….दिसायला हिरो वरुण पण smart आणि cool , Chocolate बॉय………… आपले लाडके BHau…………12 15 पोरिंच्या मानत राहणारा , त्याना Premat पागल मानत राहणारा……………..मुलींमधे #chocolate-boy या नावाने प्रसिद्द असलेले,……………..5 मुलींनी Proposeकेलेले, 4 मुलींना, नकार दिलेले,10 मुलींना WAiting वर ठेवलेले,…………आणि #त्यातील एकीला #Vahini बनवणारे…..amcha Builder, amcha hero…………cute aani handsome GuY आपला BHAU…….#त्याला वाढदिवसाच्या मुलीचा पप्या भरून शुभेच्छा

Tapori Birthday Wishes In Marathi For Facebook, Whatsapp

Best Tapori Birthday Wish Collection In Marathi
Best Tapori Birthday Status In Marathi

सर्व मित्रान साठी राजा असलेले । आपला City ची जाण असलेले । smart, handsome, cute आणि दमदार असलेले । पूर्ण College ची आन बाण आणि शान | कॉलेज चा मुलीचा जिव तसेच crush । मित्रान साठी कधी पण काही पण या गोष्टी वर चाल नारे । मित्रान वर सर्व पैसे उडव नारे । पार्टी मागितली त पटकन देणारे । मित्रान मधी कांगुसी न करणारे । Mobile आणि pubg वरून मित्रान वर जास्त प्रेम करणारे । Dj वर नाचत असताना सर्व मुलीचे लक्श आपला कडे करून घेणारे । Tution चा सर्व मुलीचा मनात घर बनून बसलेले । कधी पण मित्रान वर न राघव नारे । मित्रांचा मदती साठी always ready असलेले । असा या माझा जिव वरून जास्त भाऊ ला happy wala BiRtHday

आंब्याला पाड नाय, #भाऊला जोड नाय,

लाखो #पोरींच्या दिलाची धडकन,

साहेब नावाने फेमस,

सगळ्या #गावाला भारी पण

मित्रांच्या गेला आहारी,

पायात #कोल्हापुरी चप्पल,

तुम्ही कितीही करा पण

जमणार नाय भाऊची #नक्कल.

हातात #Girlfriend ची रिंग,

भाऊ म्हणजे #WhatsApp

आणि #Facebook चे किंग.

भाऊची #नजर काळजाच्या आरपार

भाऊच्या #शब्दांना तलवारीची धार.

भाऊ म्हणजे #उगवता तारा

प्रत्येकाला हवा हवासा वाटणारा

Diamond चा हिरा.

भाऊ म्हणजे #आख्या गावचा कारभारी,

रोज असते गावातून भाऊची #बुलेटवर सवारी.

भाऊ शिवाय कुणाला काहीच जमत नाय

आणि भाऊ शिवाय आम्हा कुणालाच करमत नाय.

आमच्या भाऊला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वर्षात असतात ३६५ दिवस आणि महिनत असतात ३० ३१ दिवस आणि हफतात असतात फक्त ७ दिवस तात असते एक माझा सर्वात आवडीचा आणि Important दिवस तो मंजे माझा भावाचा तसाच माझा जानचा वाढदिवस. ………………………….भाऊ हैप्पी बर्थडे

वर्षात असतात ३६५ दिवस आणि महिनत असतात ३० …३१ दिवस आणि हफतात असतात फक्त ७ दिवस तात असते एक माझा सर्वात आवडीचा आणि Important दिवस तो मंजे माझा भावाचा तसाच माझा जानचा वाढदिवस. ………………………….भाऊ हैप्पी बर्थडे

कोणाच न आईकनारे । आपला रुबाबात जगणारे । bindass personality चे मालक | भाऊ तुमाला birthday चा शुभेच्छा।।

थांबा थांबा थांबा, आज BHauबद्दल कोणीही काही बोलणार नाही || ……………..कारण आज भाऊचा हैप्पी वाला birthday आहे ………………Friend नाही तर Brotherआहे आपला…………….रक्ताचानाही पन life आहेआपली…………………..Dj वाजणार सर्व पोर पोरी नाचणार,गाजणार……………जळणारे जळणार आमाला बगुन मरणार ………….पूर्ण शहरात चर्चा होणार chowk chowk DJ रस्त्यावर धिंगाना घालणार ………….29तारीखला BHau ………………………….cha bday ahe,,,,……………लहानपनापासुनच स्मार्ट,कूल आणि मुलीचा दिल चे राजा ………………..दिसतो सादा पण आहे खूपच danger, असा माझा भाऊ ,…………..cute_smile आणि handsome face या ने कॉलेज चा सर्व पोरिना दीवाना करणारा ………………माझा, तसाच सर्व Friendsचा दिला चा टुकड़ा ………………….फक्त personality ने पुढचाला घाबरोणारे ……………..असा या माझा भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा…

टपोरी वाढदिवसाच्या शुभेच्छा

कोणाच न आईकनारे । आपला रुबाबात जगणारे । bindass personality चे मालक | भाऊ तुमाला birthday चा शुभेच्छा।। 

Funny Birthday Wishes In Marathi

आमची लाडकी मैत्रिण आणि दोस्तीच्या दुनियेतील राणी ,

तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेली,

अत्यंत सुंदर, सुसंस्कृत, उत्तुंग आणि हसमुख व्यक्तिमत्व असलेली..

साक्षात हिराच,

चंद्रपूर येथील उत्खननात आढळलेली.

मित्रांसाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारी..

मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारी व

मित्रांमध्ये बसल्या नंतर स्वत: पेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारी..

सतत सेल्फी काढणारी, कैमेरा Addict,

कधीही कोणावर न चिडणारी हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाची,

मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारी अशी आमची खास दोस्त……,

यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪..!

देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना..!!

जन्मापासूनच नादिक असलेले,

उगाचच 6 pack ची स्वप्न पाहणारे

मुद्दाम बायकोच्या गावाला चक्कर मारणारे,

बायकोच्या त्रासाने कंटाळलेला

बायकोच्या हातातील तायित

कधिकाळी मुलींचा जिव की प्राण असणारे

मुलीबरोबर सेल्फी चे शौक़ीन

दोस्तीच्या दुनियेतला #राजा माणूस

आपला #रॉयलफ्रेंड

आपल्या Bike चा #जाळ आणि #धुर सोबतच काढणारे,

यांना वाढदिवसाच्या लंगोट फाड शुभेच्छा…!!!

Tapori Birthday Wish In Marathi For Wife 

Read More: Funny Birthday Wishes In Marathi

  • Also Reed : Anniversary Wishes In Marathi 

निष्कर्ष

या पोस्ट मध्ये तुम्हाला एका पेक्षा एक Tapori Birthday Wishes Collection In Marathi दिली आहे तुमच्या जवळ आणखी काही Birthday Wishes असतील तर आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा

Rate this post

Leave a Comment

error: Content is protected !!