बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Wife In Marathi | Wife Birthday Wishes In Marathi

नमस्कार मित्रांनो! या पोस्ट मध्ये  Happy Birthday Wishes Collection For Wife In Marathi दिली आहे तूूम्ही जर तुम्ही तुमच्या बायकोच्या वाढदिवसी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी काही चांगल्या कविता व शुभेच्छा शोधत असाल तर तुम्ही  अगदी बरोबर जागी आला आहात या पोस्ट मध्ये 50+ हुन जास्त येथे तुम्हाला Wife Birthday Wishes मिळतील आणि या Site वर रोज नवीन Happy birthday Wishes, Attitude StatusMarathi StatusFunny Birthday Wishes, Anniversary Wishes in Marathi चे अपडेट्स मिळतील.


विषय - सूची(toc)


Wife Birthday Wishes In Marathi
Wife Birthday Wishes In Marathi | Baykocha Vadhdivas | Birthday Status for Wife in Marathi
Wife Birthday Wishes In Marathi | Baykocha Vadhdivas | Birthday Status for Wife in Marathi


 पत्नी ( Wife ) म्हणजे काय ?

पत्नी म्हणजे तुमच्या जन्मोजन्मी तुमची सात देणारी. तुमच्या सुखा दुःखात तुमची साथ कधी ही न सोडणारी. त

 


Birthday Wishes For Wife In Marathi


तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की,

मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ

स्त्रीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे…

वाढदिवसाच्या शुभेच्छा!Happy Birthday Bayko


व्हावीस तू शतायुषी

व्हावीस तू दीर्घायुषी

हि एकच माझी इच्छा

तुझ्या भावी जीवनासाठी…

वाढदिवसाच्या शुभेच्छा!Marathi Birthday Status for Girlfriend माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात खंबीरपणे माझ्या सोबत असणारी मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ व सर्वांची काळजी घेणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

 

  • Also Read : 101+ Funny Birthday Wishes In Marathi For Friend

 

 माझ्या साठी माझा श्वास आणि तू ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत. I Love You & Happy BirthDay Dear.


 

 तू माझ्या जीवनाचा सहारा

 तूच करतेस माझ्या रागावर मारा

 तुझ्या मुळेच आहे महत्त्व मला

 सर्व काही मिळो तुला

 हिच ईश्वराकडे प्रार्थना

 Happy BirthDay Dear


 मला वाटलं नव्हतं की माझ्या भरकटलेल्या आयुष्याला कुणी साथ देईल आणि एवढ्या कमी वेळात त्याला कुणी आनंदाच्या वाटेवर पण आणील. पण ते तू केलेस, मी खरच नशीबवान आहे की मला तुझ्यासारखी पत्नी मिळाली.

 I love you & Happy Birthday Dear


 तू माझं प्रेम आणि तू माझं सर्वस्व आहे

 माझा आनंद तू आणि जीवनही तूच आहेस.

 तुला हवं ते मिळावं हिच ईश्वरचरणी प्रार्थना

 वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

 

 तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण हा माझ्यासाठी एखाद्या सणा सारखाच असतो, तुला आयुष्यात फक्त आनंदच मिळत राहावा हिच ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा


 तू खूप सुंदर, प्रेमळ, निर्मळ आणि सर्वांना समजून घेणारी आहेस. तुला आयुष्यात सर्वकाही मिळो. वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा


 


 तुझ्या चेहऱ्यावरील हास्य चिरकाल टिकावे

 दुःखाचे अश्रू डोळ्यात कधीही न वाहावे

 आनंदाच्या क्षणांनी तुझे आयुष्य भरावे

 हिच माझ्या मनातील ईच्छा

 वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा


 


 


 


 तुझ्याशिवाय मी म्हणजे पाण्याविना सागर आणि श्वासाविना जीवन आहे. तुला आयुष्यात सर्व काही मिळो हिच ईश्वराकडे प्रार्थना.वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.


  


 


 मला साथ देणार प्रेम तू

 माझ्या आनंदामागील कारण तू

 मी फुल तर त्यातील सुगंध तू.

 तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा

Romantic Birthday Wishes For Wife In Marathi


 

जगासाठी तू फक्त एक व्यक्ती आहेस पण माझ्यासाठी तू म्हणजे माझं पूर्ण जग आहेस.वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा


 जीच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहिल्या शिवाय माझ्या दिवसाची सुरवातच होत नाही अश्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या अगदी मनभरून शुभेच्छा


 


 आज जन्म तुझा झाला पण खरं तर मला खूप मोठा आधार मिळाला. तु माझ्या आयुष्यात आली आणि माझं आयुष्य आनंदाने भरून आलं. मी खुप नशीबवान आहे की मला तुझ्यासारखी प्रेमळ, निर्मळ आणि समजून घेणारी पत्नी मिळाली. तुला वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा


 मनातील स्वप्न पूर्ण व्हावं

 आनंदी तुझं आयुष्य असावं

 जेव्हा मागशील तू एक तारा

 देवाने तुला सर्व आभाळ दद्यावं

 वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा


 माझा आनंद आणि माझ्या जीवनातील श्वास असणाऱ्या माझ्या पत्नीस वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा


 तुझ्या मनातील सर्व ईच्छा पूर्ण व्ह्याव्यात हिच माझ्या मनातील ईच्छा वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा


 माझ्या घराला घरपण आणणारी आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने घराला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.


 

 मी खळवळ ना समुद्र तर त्याला शांत करणारा किनारा आहेत तू

 मी एखादं फुल तर त्यामध्ये असणारा सुगंध आहेस तू.

 वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा


 प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे निःस्वार्थ भाव, प्रेम म्हणजे आपलेपण, प्रेम म्हणजे समजून घेणे हे सर्व ज्या व्यक्तीने मला न सांगताच शिकवले अश्या माझ्या पत्नीस वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.


 

 माझ्या डोळ्यात पाहून माझ्या मनातलं ओळखणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.


 आयुष्यात तुला काही

 कमी नाही पडावं

 जे हवं आहे तुला

 ते सर्व काही मिळावं

 हीच माझी ईच्छा

 वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.


 

 आभाळाला साज चांदण्यामुळे

 बागेला बहार फुलांमुळे

 माझ्या आयुष्य पूर्ण फक्त तुझ्यामुळे

 Happy BirthDay Dear आनंदाच्या क्षणांनी तुझं आयुष्य भरलेलं असावं, हिच ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.


 


 घरातील सर्वांची काळजी करणारी, सर्वांना समजून घेणाऱ्या माझ्या प्रेमळ पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.


 


 प्रत्येक वर्षी तू मागील वर्षीपेक्षा आणखी सुंदर, प्रेमळ आणि आनंद वाटणारी आणि समजून घेणारी दिसतेस तुझा असाच प्रवास सुरु राहो. वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा


 तुझ्याविना मी म्हणजे श्वासाविना जीवन म्हटल्यासारखं आहे. Happy BirthDay Dear.


 


 


 माझ्या आयुष्यातील कठीण काळातसुद्धा माझ्या चेहऱ्यावर जे हास्य, आनंद असतो त्यामागील खरं कारण तूच आहेस. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा


 

Happy Birthday Wishes For Wife In Marathi Sms

 


 मनापासून धन्यवाद त्या ईश्वराचे ज्याने मला तुझ्यासारखी प्रेमळ, निरागस आणि सर्वांना समजून घेणारी पत्नी दिली. Happy Birthday Dear.


 माझं हृदय धडकण्यामागील कारण आहेस तू,

 तू माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहेस

 तुला आयुष्यात हवं ते मिळो

 Happy Birthday Dear


 चेहऱ्यावर तुझ्या नेहमी आनंद असावा

 सहवास तुझा जन्मोजन्मी मिळावा

 हिच माझी ईच्छा

 वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.


 चेहऱ्यावरील आनंद तुझ्या कधी जायला नको

 तुझ्या डोळ्यात अश्रू कधी यायला नको

 आनंदाचा झरा सदैव तुझ्या आयुष्यात वाहत राहो

 हीच माझी ईच्छा

 वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा


 

 चेहऱ्यावर सदैव तुझ्या हास्य असावं

 तीळमात्र दुःखही तुझ्या आयुष्यात नसावं

 आनंद आणि आरोग्य जीवनभर टिकावं

 वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

 

 जरी नशिबाने साथ सोडली

 तरी तू माझ्या सोबत राहिली

 तुझ्यामुळेच माझ्या आयुष्याला

 एक यशस्वी दिशा मिळाली.


कधी कठीण काळातील आधार झालीस तर कधी सुखाच्या क्षणातील भाग झालीस आणि आता तू माझ्या जीवनातील श्वास झालीस.


 वेळ चांगली असो वा वाईट मला त्याची काळजी नसते, कारण माझ्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी तुझी एक smile च पुरेशी असते. Happy Birthday My Dear...


 


 परिस्थिती कशीही असो जी सदैव माझ्या सोबत असते, जी माझ्या जीवनाचा आधार आणि माझ्या आनंदामागील कारण आहे अश्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.


तूझ्या डोळ्यात कधीही अश्रू न यावे

सुखाने सदैव तुझ्या जवळ असावे

ह्याच माझ्या मनातील ईच्छा

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.


 

 माझ्यासाठी आशेचा किरण तू

 माझ्या ध्येयाकडे जाणारा मार्ग तू

 माझ्या देहातील श्वास तू.

 Happy Birthday Dear.


 


 माझ्या आनंदामागील कारण, यशामागील आधार आणि माझ्या शरीरातील मन असणाऱ्या माझ्या प्रेमळ पत्नीस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy Birthday Dear...


 आयुष्यात तुला सर्व काही मिळावं

 माझ्या वाट्याचं सुखही तुझ्याकडे जावं

 तुझं आयुष्य आनंदी क्षणांनी भरावं.

 वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा...

 .


 पत्नी पेक्षा एक मैत्रीण म्हणून सदैव माझी काळजी घेणारी, मला नेहमी समजून घेणाऱ्या माझ्या पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा


 जगातले सर्व सुख तुला मिळावे

 आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे

 हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना

 जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  तू आनंदी असावी, तू निरोगी राहावी

  सोबत तुझी मला जन्मोजन्मी मिळावी

  Happy Birthday Dear


 

 श्वास सुरु असेल तर जीवनाला अर्थ आहे,

 तू नसेल सोबत तर माझं जीवन व्यर्थ आहे.


 आयुष्यात बऱ्याच व्यक्ती येतात पण आपल्या संकाटाच्या काळात आपल्याला लढण्याची प्रेरणा देऊन आपल्या सोबत सदैव चालतात त्या विशेष असतात आणि माझ्यासाठी तू ती व्यक्ती आहेस. वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा


 

 तुझ्याविना मी म्हणजे श्वासाविना फक्त शरीर आहे, तुझा सहवास प्रत्येक जन्मी मिळो

 हीच माझी ईच्छा

 वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा


 माझी सोबत, माझी सावली, माझा आनंद आणि माझं जीवन असणाऱ्या माझ्या पत्नीस वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा


 तुझ्या स्वप्नातील जग आज सत्यात यावं

 तुझं आयुष्य आनंदाने आणि यशाने भरून जावं

 वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा


 पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

 

 मिळावं तुला सर्वकाही

 पूर्ण होवोत तुझ्या मनातील सर्व ईच्छा

 वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.


 


 


 तुझं अख्ख आयुष्य आनंदाने, प्रेमाने आणि यशाने भरलेलं असावं. हिच ईश्वरचरणी प्रार्थना, तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.


 
तू आहेस म्हणून मी आहे,

तुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे..

तूच माझ्या जीवनाची सुरुवात,

आणि तूच शेवट आहेस…

I Love You So Much!
तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो..

नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने

आयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली..

पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात

नव्या आनंदाने बहरून आले..

पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे

नव्या चैतन्याने सजून गेले..

आता आणखी काही नको,

हवी आहे ती फक्त तुझी साथ

आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं!

बस्स! आणखी काही नको… काहीच!

वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा!


बायकोचा वाढदिवस शुभेच्छा


Happy Birthday Wife Marathi
मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू

माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू

माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू

माझी अर्धांगिनी, माझ्या हृदयाची राणी आहेस तू..

आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..

तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!


तुझ्या वाढदिवसाची भेट

म्हणून हे एकच वाक्य

मी तुला विसरणं

कधीच नाही शक्य!!

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!


आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,

कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात..

कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद,

पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद…

प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


Happy Birthday Bayko Status


कधी रुसलीस कधी हसलीस,

राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,

मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,

पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

तुम्हाला  या पोस्ट सुद्धा आवडतील : 


❤️ Heart Touching Love Quotes In Marathi


Marathi Ukhane


Funny Comments For Boy & Girls In Marathi


💝 Best Marathi Quotes In Marathi


निष्कर्ष

Birthday Wishes For Wife In Marathi या पोस्ट मध्ये दिलेले quotes तुम्हला आवडेल अशी आशा आहे. आम्ही आमच्या वेबसाईटवर अश्याच भारी पोस्ट टाकत असतो तर आमच्या वेबसाईट ला तुमच्या browser मध्ये bookmark करा जने करून तुम्हाला आमच्या नवंनविन पोस्ट वाचायला मिळतील. 

तुम्ही ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत   आणि नातेवाईकांना शेअर करा त्यांला ही birthday wishes for wife या पोस्ट ची मदद होईल. धन्यवाद

close button