Is There Negative Marking In Maharashtra Police Written Exam - महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेची संपूर्ण माहिती

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेची संपूर्ण माहिती

Is There Negative Marking In Maharashtra Police Written Exam - महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेची संपूर्ण माहितीआज मी तुम्हाला महाराष्ट्र पोलीस भरती शारीरिक चााकंक संपूर्ण माहीत देणार आहे 

Table of Content (toc)

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा किती मार्कची असते ?  महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत कोणकोणत्या विषयावर प्रश्न येतात ? आणि  महाराष्ट्र पोलिसांच्या लेखी परीक्षेत Negative मार्किंग आहे का 

या सर्व प्रश्नांची उत्तरं तूम्हाला ह्या एका आर्टिकल मध्ये मिळणार आहे. तर लक्ष पूर्वक वाचा.

महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा किती मार्कची असते ?


 महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये लेखी परीक्षा ही 100 गुणांची असते. आणि महाराष्ट्र पोलिसांच्या लेखी परीक्षेत Negative मार्किंग राहत नाही 


 खाली तुुम्हाला 100 गुणांची विभागणी कशी असते हे सविस्तरपणे दिले आहे

अभासक्रम आणि गुण विभागणी


1 ) सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी - 20
2 ) अंकगणित                        - 20  
3 ) बुद्धिमापन चाचणी              - 20
4 ) मोटार वाहन चालविणे         - 20
5 ) मराठी व्याकरण                 - 20 लेखी परीक्षा ही मराठी भाषेतून देत येते . ही प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ( objective ) पध्दतीची असते.

1 ) सामान्य ज्ञान व चालू घडामोडी (20)


लेखी परीक्षेत 100 पैकी 20 गुण हे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी संबंधित असते .
महाराष्ट्र पोलीस भरती ची तयारी करत असताना जिल्हा , महाराष्ट्र , भारत अश्या पध्दतीने अभ्यास करावा आणि काही महत्त्वाचे देश त्यांचे राजधान्या त्या विषयाची सामान्य ज्ञान याचा अभ्यास केला पाहिजे आणि चालू घडामोडी वर लक्ष ठेवले पाहिजे

2 ) अंकगणित ( 20 )


महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत एकूण 20 गुणांचे साधे अंक गणित असते त्याचे उप विषय खलील प्रमाणे 

1) बेरीज, वजाबाकी
2) भागाकार, गणुाकार
3) व्याज
4) सरासरी
5) टक्के वारी
6) नफा-तोटा
7) अपूर्णांक
8) ल.सा.वि./म.सा.वि.
9) वर्गमळू
10) प्रमाण
11) सोपी गिणते


3 ) बुद्धिमापन चाचणी (20)


या घटकावरील प्रश्न हे चौथी, सातवी, MTSE किंवा
MPSC MPSM Mया परीक्षेतील प्रश्ना सारखे असतात. 

4 ) मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम 5 ) मराठी व्याकरण 

 मराठी व्याकरणावर 25 प्रश्न असतात या विषयावर - वर्ग, शब्दाची जाती, समास , संधी , लिंग, विभक्ती, म्हणी वाक्यप्रचार या वेबसाईटवर तुम्ही Current Affairs - चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान या विषयाचे ऑनलाईन टेस्ट मोफत सोडवू शकता 
खाली दिलेल्या ONLINE TEST वर क्लिक करून मोफत टेस्ट सोडवा 
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad