Maharashtra general Knowledge in Marathi For MPSC -महाराष्ट्र जीके – स्पर्धा परीक्षांसाठी सामान्य ज्ञान प्रश्न

Maharashtra general Knowledge in Marathi | Maharashtra GK – General Knowledge Questions for Competitive Exams | महाराष्ट्र जीके – स्पर्धा परीक्षांसाठी सामान्य ज्ञान प्रश्न

Maharashtra general Knowledge in Marathi – MPSC GUIDE

 येथे आम्ही सर्व स्पर्धा परीक्षांच्या राज्य-वार प्रश्नांसोबत आहोत. राज्यांशी संबंधित सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींचे प्रश्न हे राज्यनिहाय पीएससी आणि राष्ट्रीय व्यापी स्पर्धात्मक परीक्षांचे अपरिहार्य भाग आहेत.

 महाराष्ट्रातील जनरल नॉलेज महाराष्ट्र सामान्य ज्ञान

महाराष्ट्र हे भारताच्या नैत्येकडे आहे. लोकसंख्येच्या बाबतीत हे दुसरे सर्वात मोठे आणि क्षेत्राच्या बाबतीत तिसरे मोठे राज्य आहे.

 त्याची राजधानी मुंबई आहे जी भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. 

मुंबईला फिल्मनागरी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचे शिखर म्हणतात. 

बॉम्बे प्रेसिडेंसीच्या भाषिक विभाजनामुळे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र अस्तित्वात आला.

 येथील औरंगाबाद जिल्हा ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्वाचा आहे. अजिंठा, एलोरा आणि वाघांच्या गुहा इथे आहे.

🌐 महाराष्ट्राची स्थापना कधी झाली?

👉 १ मे १९६०

🌐 महाराष्ट्राची राजधानी कोणती?

👉 मुंबई 

🌐 महाराष्ट्राची उपराजधानीचे नाव?

👉 नागपूर 

🌐 महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग?

👉 ६

🌐 महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग?

👉 ५

🌐 महाराष्ट्रातील एकुण जिल्हे?

👉 ३६

🌐 महाराष्ट्रातील महानगरपालिका?

👉 २६

🌐 महाराष्ट्रातील नगरपालिका?

👉 २२२

🌐 महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत?

👉 ७

🌐 महाराष्ट्रातील जिल्हापरीषदा?

👉 ३४

🌐 महाराष्ट्रातील एकुण तालुके?

👉 ३५८

🌐 महाराष्ट्रातील पंचायत समित्या?

👉 ३५५

Maharashtra General Knowledge – महाराष्ट्रातील जनरल नॉलेज

🌐 महाराष्ट्राची लोकसंख्या किती?

👉 ११,२३,७४,३३३

🌐 स्त्री : पुरुष प्रमाण किती?

👉 ९२९ : १०००

🌐महाराष्ट्रातील एकुण साक्षरता?

👉 ८२.९१%

🌐महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा?

👉 सिंधुदुर्ग

🌐सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा?

👉 मुंबई उपनगर (८९.९१% )

🌐सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा?

👉 नंदुरबार (६४.४% )

🌐सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा?

👉 रत्नागिरी

🌐 सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा?

👉 मुंबई शहर

🌐 क्षेत्रफळाने मोठा जिल्हा?

👉 अहमदनगर 

🌐 क्षेत्रफळाने लहान जिल्हा?

👉 मुंबई शहर 

🌐जास्त लोकसंख्येचा जिल्हा?

👉 ठाणे 

🌐 कमी लोकसंख्येचा जिल्हा?

👉 सिंधुदुर्ग 

🌐भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण?

👉 ९३%

🌐 महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते?

👉 आंबा

🌐 महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते?

👉 मोठा बोंडारा

🌐महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता?

👉 हारावत 

🌐 महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?

👉 शेकरु

🌐 महाराष्ट्राची राज्य भाषा कोणती?

👉 मराठी

🌐 महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर?

👉 कळसुबाई (१६४६ मी.)

🌐 महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी?

👉 गोदावरी

🌐 औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण हे छोटंसं नगर कशासाठी प्रसिद्ध आहे ?

👉साडी 

🌐 महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा कोणता ?

👉ठोसेघर धबधबा 

🌐 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे ?

👉औरंगाबाद 

🌐 महाराष्ट्रातील कोणत्या शहराला पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणतात ?

👉पुणे 

🌐 एपिसेंटर हा शब्द कशाच्या संदर्भात वापरला जातो ?

👉 भूकंप 

🌐 भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्रंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग कोठे स्थित आहे ?

👉 नाशिक 

🌐 महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील त्रिवेणी संगमात येऊन वारुणी आणि थारुणी नद्यांना मिळणाऱ्या नदीचे नाव काय ?

👉गोदावरी

🌐 हुजूर साहेब गुरुद्वारा महाराष्ट्रात कोठे आहे ?

👉नांदेड 

🌐 अजिंठा आणि वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत ?

👉 औरंगाबाद

 🌐 महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित चे मुख्यालय कोठे स्थित आहे ?

👉अकोला

🌐 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

👉1962

🌐 माथेरान, म्हैसमाळ आणि गगनबावडा हे महाराष्ट्रातील……….. आहेत.

👉 थंड हवेची ठिकाणे

 🌐 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये शहरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे ?

👉 गडचिरोली 

🌐 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभली आहे ?

👉 रत्नागिरी

🔶🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔶

Maharashtra General Knowledge

NOTE : महाराष्ट्रातील जनरल नॉलेज article madhe Kahi chukichi mahiti dili asel tar comment madhe sanga.

Rate this post

Leave a Comment

error: Content is protected !!