Maharashtra Prashaskiya Vibhag - महाराष्ट्र प्रशासकीय विभाग

 Maharashtra Prashaskiya Vibhag - महाराष्ट्र प्रशासकीय विभाग


नमस्कार मित्रांनो या पोस्ट मध्ये महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग , महाराष्ट्र मध्ये किती प्रशासकिय विभाग आहेत ? 

महाराष्ट्रा मध्ये कोणकोणते प्रशासकीय विभाग आहेत आणि त्या विभागा बद्दल थोडक्यात माहिती.

महाराष्ट्र राज्याचे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत . 2009 मध्ये मराठवाडा प्रशासकीय विभागाचे विभाजन करून नांदेड हा नवा प्रशासकीय विभाग करण्याच्या हालचाली सुरू होत्या. 

महाराष्ट्र प्रशासकीय विभाग




नागपूर विभाग

  • प्रशासकीय विभागाचे नाव : नागपूर ( विदर्भ )
  • मुख्यालय : नागपूर
  • विभागीय जिल्हे : नागपूर, गडचिरोली, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया
  • एकूण विभागीय जिल्हे : 6






Reed also: महाराष्ट्राची महत्वाची सर्व सामान्य माहिती | All important general information of Maharashtra In Marathi


मुबंई विभाग


  • प्रशासकीय विभागाचे नाव : मुंबई ( कोकण )
  • मुख्यालय : मुंबई 
  • विभागीय जिल्हे : मुंबई शहर, ठाणे, पालगर, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी
  • एकूण विभागीय जिल्हे : 7






अमरावती विभाग


  • प्रशासकीय विभागाचे नाव : अमरावती ( विदर्भ )
  • मुख्यालय : अमरावती 
  • विभागीय जिल्हे : अमरावती, बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ
  • एकूण विभागीय जिल्हे : 6






नाशिक  विभाग ( पश्चिम महाराष्ट्र ) 

  • प्रशासकीय विभागाचे नाव : नाशिक ( पश्चिम महाराष्ट्र )
  • मुख्यालय :  नाशिक
  • विभागीय जिल्हे : नाशिक, अहमदनगर, जालना, नंदुरबार, धुळे
  • एकूण विभागीय जिल्हे : 5




पुणे विभाग (  पश्चिम महाराष्ट्र ) 


  • प्रशासकीय विभागाचे नाव : पुणे (  पश्चिम महाराष्ट्र ) 
  • मुख्यालय : पुणे 
  • विभागीय जिल्हे : पुणे , सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर
  • एकूण विभागीय जिल्हे : 5





औरंगाबाद विभाग ( मराठवाडा )

  • प्रशासकीय विभागाचे नाव : औरंगाबाद ( मराठवाडा )
  • मुख्यालय : औरंगाबाद
  • विभागीय जिल्हे : औरंगाबाद, लातुर, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, परभणी
  • एकूण विभागीय जिल्हे : 8




Reed Also :  5 Vi Te 10 Vi Vidnyanache Pustak Pdf Download - 5th Std To 10th Std Science Text books Maharashtra Board PDF Download




मी या पोस्ट तुम्हाला Maharashtra Prashaskiya Vibhag ( महाराष्ट्र प्रशासकीय विभाग) या बद्दल माहिती दिली आहे. तुम्ही ही पोस्ट तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा त्यांना ही महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागाची माहिती होइल.
close button