1000+ 🤣 Funny Birthday Wishes In Marathi | Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi

नमस्कार मंडळी तुम्हाला तुमच्या मित्रांना व भावाला बहिणीला मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याच्या असतील तर तुमच्या साठी आम्ही funny birthday wishes in marathi या पोस्ट मध्ये funny birthday wishes in marathi Collection दिली आहे.

आजकाल आपल्या भावाला, बहिणीला मित्राला किंवा मैत्रिणीला त्यांच्या वाढदिवशी मजेदार पणे त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. तरुणांमध्ये तर वाढदिवस मजेदार पणे साजरा करण्याची एक क्रेझच निर्माण झाली आहे.


Funny Birthday Wishes In Marathi - Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi
Funny Birthday Wishes In Marathi - Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi



आपल्या Best Friend आणि Girlfriend / Wife ला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि त्याही अगदी सरळ भाषेत द्यायच्या मग त्यात काय मजा या पोस्ट दिलेल्या Funny Birthday Wishes send करून त्यांना Wish करा आणि तसे पण मित्राच्या वाढदिवसा निमित्ताने थोडी मस्ती तर करायलाच पाहिजे. 


असे Marathi Crazy Funny Birthday massegs आपली हसवणूक आणि करमणूक तर करतीलच पण तुमच्या आवडत्या मित्राला, Girlfriend, Wife ला अश्या मजेदार शुभेच्छा देण्यासाठी उपयोगी पडतील यासाठीच मी आपल्यासाठी Crazy मराठी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा येथे संग्रहीत करीत आहे. ते आपल्याला नक्कीच आवडतील ही आशा आहे.


विषय - सूची (toc)




Funny Birthday Wishes For Bestfriend In Marathi



👑👑 लाखो दिलांची जान, बाबांचा सोनू,

लाडक्या आईचा जीव, करोडो पोरींचा प्राण ,

आमच्या सर्वांची मान, मुलिंच्या ह्रदयावर

कहर करणारा… आमचा Branded,

लाडका #bhau ... यानां वाढदिवसाच्या,

11 पोती, 21 ट्रक, 31 डुगडुगी, 51 छोटे हत्ती,

101 डम्पर, आणि १५० विमाने भरुन,

Cake फाडू शुभेच्छा!!!

!!! Happy Birthday भावा !!! 👑👑


🤘🔴🔴🔴👑🔴🔴🔴🤘



👑👑 आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,

शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि

तडफदार नेतृत्व असलेले, College ची आण-बाण-शान

आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,

अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…

मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…

मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व

मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…

DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,

लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी

Personality! कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि

मनमोकळ्या स्वभावाचे… मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे

असे आमचे खास दोस्त, ___ यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा…

देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!

वाढदिवसाच्या मजेशीर शुभेच्छा Funny Birthday Wishes in Marathi 👑👑


🤘🔴🔴🔴👑🔴🔴🔴🤘


Funny Birthday Wishes In Marathi | Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi
Funny Birthday Wishes In Marathi - Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi



👑👑 देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली

तुला एक चांगला आणि हुशार मित्र भेटला

मला नाही मिळाला म्हणून काय झालं

तुला तर मिळाला आहे ना ... हॅपी बर्थडे भावा 👑👑


 


🤘🔴🔴🔴👑🔴🔴🔴🤘



👑👑 वाढदिवसाची पार्टी असली पाहिजे,

इच्छा सकाळी सुद्धा 😂 असते! 👑👑


🤘🔴🔴🔴👑🔴🔴🔴🤘


👑👑 Dj वाजणार शांताबाई‍, शालु, शिला नाचणार... जळणारे जळणार,

आपल्या XYZ चा बर्थडे म्हणजे शहरा-शहरात चर्चा, चौका-चौकात DJ, रस्त्यावर धिंगाना…

दोस्तीच्या दुनियेतला राजा माणुस,

XYZ बद्दल काय बोलायचं,..... खतरनाक _/_/_ तारीखला राजाचा जन्म झाला..

लहानपणापासूनच जिद्द व चिकाटी… शाळेत असतांना राडा करणारे..

साधी राहणी उच्च विचार, सगळ्या मित्रांच्या मनावर राज्य करणारे,

दोस्ती तुटली नाही पाहिजे ह्या फॉर्म्युलावर चालणारे,

आपल्या Cute Smile नें लाखों हसीन जवान दिलांना ❤ भुरळ पाडणारे….

आमचं काळीज… डॅशिंग चॉकलेट बॉय,

फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवणारे….

तसंच मनानं दिलदार…. बोलनं दमदार….. वागणं रूबाबदार…..

आमचे लाडके XYZ यांना वाढदिवसाच्या भर चौकात

झिंग झिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत-गाजत शुभेच्छा…!!!

🎆🎇🎉🎈 👑👑







👑👑 आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,

सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना!

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! 👑👑


🤘🔴🔴🔴👑🔴🔴🔴🤘


👑👑 आपले स्मित हास्य आमच्या सर्व चिंता तणाव मिटवते.

आमच्यासाठी देवदूताने जगातील सर्वात मौल्यवान भेट

म्हणून पाठविलेल्या आपल्या देवदूताला...

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! 👑👑



🤘🔴🔴🔴👑🔴🔴🔴🤘



Funny Birthday Wishes Marathi For Girlfriend 




तुझं आयुष्य ईमानदारीने जग,

हळूहळू खा आणि तुझ्या... 😋😋😋

वयाबाबत खोटं बोलायलाही शिक. 😜😜😛😛

वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!


🤘🔴🔴🔴👑🔴🔴🔴🤘


नाव - XYZ 

वय - बहुतेक २८ लागलं आता…

काम - अज्याबात नाही नुसत्या दिल्लग्या... 

पन स्वत:ला फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष म्हणनारे,

अल्प परीचय -

भावा बद्दल बोलाव तेवढं कमीच पण काई हरकत नाही

लाडानं योगगुरू म्हणून प्रसिद्ध असलेले…

ब्रेकअप झालेल्या मुलींचे कैवारी

साक्षात हिराच,

नेहमी वेळेवर हजर असणारे (फायदा होत असेल तर)

पार्टीला न चुकता वेळेच्या आधी हजार (दुसऱ्याच्या पार्टीला)

आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली इमेज तयार केलेले

स्वताःला फिट ठेवणारे, शैक्षणिक पुस्तक न उघडता College मध्ये TOP मारणारे…..

पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे अन स्वत: मागी लागनारे…..।

गल्लीतील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे,

फिरता फिरता कुठं धडकले, लागले तरी घरी न सांगणारे (आईला घाबरत असल्याने)

परंतु सध्या फक्त आपल्या जवळच्याच पाहुण्याच्या एका मुलीसोबत

लग्न करून संसारावर लक्ष केंद्रीत असलेले……❤❤❤

एवढे सगळे कुटाने करूनही

हम है सिधेसाधे अक्षय अक्षय….. म्हणणारे,

आमच्या या मित्राला म्हणजेच योगगुरू XYZ यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा… 👑👑



🤘🔴🔴🔴👑🔴🔴🔴🤘



👑👑 तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट 🎁🎀 घ्यायला जाणार होतो पण

अचानक लक्षात आलं, तुझं वय आता जास्त झालंय, 😆😆😆

तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिल्या होत्या 🎁

त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम एवढंच. 💝💖🐵🐵

चालतंय नव्हं... व्हंय रं 😆😛😛😜😝😝😝 👑👑


🤘🔴🔴🔴👑🔴🔴🔴🤘



 

👑👑 साधी राहणी उच्च विचार , आपल्या चालण्या अन् बोलण्यातून

आपली image तयार केलेले स्वताःला फिट ठेवणारे💪🏻💪🏻

सगळ्या मित्राच्या मनावर राज्य करणारे... 

दोस्ती नाही तुटली पाहिजे ह्या फॉर्म्युला वर चालणारे👬👬

कट्टर Mahendra sing Dhoni समर्थक💪🏻💪🏻

Bachelor Of Arts ‌चे आधारस्तंभ 📒📒🤓🤓

Pubg मधे Jai Pubg हे घोष वाक्य बोलणारे,🔥🔥

एकच point मारुण apposite पार्टी ला गार करणारे व्यक्तिमत्व असलेले

असे आमचे लडके मित्र (..... ) यांना प्रकट दिनाच्या,

1 कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,

10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 JCB भरुन,

गल्ली पासून दिल्ली पस्तर birthday आहे भावाचा गाण्या वर वाकडं तिकड नाचुन

बाका बाका हार्दिक शुभेच्छा....!!!🤣🤣

Happy Birthday भाऊड्या २१ चा झालास कटाळ्या आता तरी पार्टी दे...

शुभेच्छुक- आपलेच पोट्टे (Pubg Squad )


🤘🔴🔴🔴👑🔴🔴🔴🤘



Funny Birthday Wishes In Marathi For Friend


Funny Birthday Wishes In Marathi For Friend
Funny Birthday Wishes In Marathi For Friend



एक वर्ष अजून जिवंत राहिल्याबद्दल

तुला खूप-खूप शुभेच्छा! 😆😆😆😜😜😛😛

तसेच वाढदिवसाच्याही शुभेच्छा! 😛😛😛😛😛



🤘🔴🔴🔴👑🔴🔴🔴🤘


👑👑 जिम शौक़ीन मित्राला मजेदार वाढदिवसाच्या सुभेच्छा !!!

जन्मापासूनच जिम‍ चा शोकीन असलेले,

जन्मल्या जन्मल्या नर्स जवळची दुधाची बाटली ला डंबेल समजून ६ पॅक चे स्वप्न पाहणारे आणि जिम ला जाणारे,

काही कामधाम नसतांना उगाच आपल्या सासुरवाडीला प्रत्येक वीकएंड ला चक्कर मारणारे.

कोणी सेल्फी काढत असला कि वेढ वाकडा तोंड करून सेल्फी चा मोह करणारे.

कापूस वेचावा तर मनभर आणि दोस्ती करावी तर मरेपर्यंत या तत्वावर चालणारे

सध्या फवारणीचा चश्मा घालणारे तालुक्यावर हवा करत असणारे अशे आमचे जवळचे मित्र #जिगर का छल्ला

दोस्तीच्या दुनियेतला #जिगर माणूस. #रॉयलभाऊ #जाळ आणि #धुर सोबतच काढणारे,

श्री श्री श्री 108 XYZ ( मित्राचे नाव) यांना वाढदिवसाच्या.. १ ढेपीचे पोत, २ कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,

10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो भरुन,

भका भका हार्दीक शुभेच्छा…..

#शुभेच्छुक:- आपलेच पोट्टे 👑👑




🤘🔴🔴🔴👑🔴🔴🔴🤘


Funny Birthday Wishes For Brother In Marathi 



👑👑 भाऊंबद्दल काय बोलायचं ….इ.स. ___साली भाऊंचा जन्म झाला… 

आणि मुलींच नशीबच उजळलं…लहानपणापासून जिद्द आणि चिकाटी…. 

साधी राहणी उच्च विचार # सतत नवीन नवीन फोटो सोडून

लाखो मुलींना impress करणारे..

आपल्या cute smile ने #हसी तो #फसी या वाक्याचा वापर करून मुली पटवणारे… ___ गावचे चॉकलेट बॉय… #मनानं दिलदार..# बोलणं दमदार..# आणि वागणं रूबाबदार...!!! आमचे मित्र ___ यांस वाढदिवसाच्य भर चौकात झिंगझिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत गाजत शुभेच्छा!!! 👑👑



🤘🔴🔴🔴👑🔴🔴🔴🤘




👑👑 अब्जावधी दिलांची धडकन, मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे प्राण,

आमच्या सर्वांची जान,

५००००० पोरींच्या मोबाईलचा Wallpaper असणारा..

पोरींमधे (Dairy milk boy, छावा, Tiger) अशा विविध नावांनी प्रसिध्द असलेला,

आमचा लाडका आणि मुलिंच्या ह्रदयावर कहर करणारा… 

आमचा Branded #Bhau >>> ♡ नाव ♡ <<< यानां वाढदिवसाच्या,

1 कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,

10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो भरुन,

Cake फाडू शुभेच्छा..

Happy Birthday Bhau…

b-day wishes in marathi 👑👑





जल्लोश_आहे_ गावाचा #🎂

❤️ _कारण_वाढदिवस__ ❤️

🎂आहे आपल्या भावाचा🎂 !!!!!!

🍷वाढदिवसाच्या_हार्दीक_शुभेच्छा



Happy Birthday

जास्त English नाही येत, नाहीतर hot वाल 🍰 Status ठेवल असत But 

आता # Marathi मध्ये # प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ..!! हॅपी बर्थडे 😘

# Happy Birthday... 🎂🎂🎂🎉🎉


🤘🔴🔴🔴👑🔴🔴🔴🤘





👑👑 ना तू आकाशातून टपकला नाहीस.

ना तू वरुन खाली पडला नाहीस;

आजकाल तुम्च्य्यासारखे लोक कोठे भेटतात;

आपण ऑर्डर देऊन बनविलेले आहात 😂

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 👑👑



🤘🔴🔴🔴👑🔴🔴🔴🤘




👑👑 नाव :- YZ

वय:- 30 वर्षाचा घोडा

काम :- नुसते बोंबलत हिंडणे,

भावाची थोड़ी माहिती - भावा बद्दल बोलण्यासारखे काहीच नाही,

मुलींमधे सतत राहणारे फिरणारे मजा करणारे,

साक्षात मुलींच्या गळ्यातील तायीत,

१०० वेळा स्वताला आरशात पाहणारे

ना इलजाने स्वताःला जिम करुन फिट ठेवणारे

अभ्यासात भोपला असणारे

पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे,

पण, सर्वांचा आदर करणारे, आई वडिलांला मानणारे,

कष्टाळू होतकरू बायकोच्या च आदर करणारे

अशा आमच्या या वाया जाऊन सुधारलेल्या मित्राला

वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा… 👑👑




🤘🔴🔴🔴👑🔴🔴🔴🤘




Funny Birthday Wishes For Wife in Marathi | बायकोसाठी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा  

 


👑👑 आज परत दिवस आला नाचण्याचा

गाण्याचा, पप्पी घेण्याचा,

वाढदिवस साजरा करण्याचा

प्रकट दिवसाच्या शुभेच्छा माझ्या अर्धांगीनीला 👑👑



🤘🔴🔴🔴👑🔴🔴🔴🤘


Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend
Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend



👑👑 सहसा मी प्रत्येकाचा वाढदिवस 😆 विसरतो

तुला हा चमत्कार 😅 वाटयला पाहिजेल की मी हा Message पाठवत आहे

तुम्हाला वाढदिवसाच्या 😃 हार्दिक शुभेच्छा 👑👑


🤘🔴🔴🔴👑🔴🔴🔴🤘





👑👑 मी तुमच्या पांढर्‍या केसांचा 😂😃 मनापासून आदर करतो.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा😁


🤘🔴🔴🔴👑🔴🔴🔴🤘



 



जन्मापासूनच नादिक असलेले,

उगाचच 6 pack ची स्वप्न पाहणारे

मुद्दाम बायकोच्या गावाला चक्कर मारणारे,

बायकोच्या त्रासाने कंटाळलेला

बायकोच्या हातातील तायित

कधिकाळी मुलींचा जिव की प्राण असणारे

मुलीबरोबर सेल्फी चे शौक़ीन

दोस्तीच्या दुनियेतला #राजा माणूस

आपला #रॉयलफ्रेंड

आपल्या Bike चा #जाळ आणि #धुर सोबतच काढणारे,

यांना वाढदिवसाच्या.. १० पोती, २० ट्रक, ३० डुगडुगी, 5० छोटे हत्ती,

1०० डम्पर, 11० Innova, आणि १५० विमाने भरुन, बका बका हार्दीक शुभेच्छा…..

#शुभेच्छुक:- आपलेच लंगोटी यार 👑👑



🤘🔴🔴🔴👑🔴🔴🔴🤘



🎈🎈🎈

दिसायला एखाद्या #हिरो ला ही लाजवणारे

#कॅडबरी बाॅय आपले लाडके गोजीरे

#डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे

मुलींमधे #dashing_boy या नावाने प्रसिद्द असलेले

आपल्या #Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!



🤘🔴🔴🔴👑🔴🔴🔴🤘




👑👑 आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!

“तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु #पर्वणीच असते,

ओली असो वा सुकी असो,

पार्टी तर ठरलेलीच असते,

मग कधी करायची पार्टी?

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा” 👑👑




🤘🔴🔴🔴👑🔴🔴🔴🤘




👑👑 अर्नोल्डभाऊ प्रसन्न#

बॉडी बिल्डिंग च्या दुनियातला ब्रोक् लेसनर पण

ह्यांच्या दिसण्यावर जाऊ नका कारण काहीच फरक नाही पडत

गल्ली सोडून दिल्ली मध्ये दरोडा टाकणारे पण

गल्लीत बोलावून आपण मात्र फरार असणारे

दगड्याच्या एका झापडीत चड्डी ओली करणारे

भाऊ कधीच मुलीं 👩🏿‍🎤कडे पाहत नाही कारण,...

मुलीच भाऊ च्या शरीरयष्टी वर घायाळ असतात

असा असून सुद्धा भांडण झाले की सर्वात पहिले,.... 

रूम वर जाऊन लपणारे असे आपले पादर फीस्के वक्तीमत्व

🎊🎊🎉🎉श्री.श्री . @@@ ह्यांना 5 आखाडे 7 व्यामशाळा आणि

11 जिम भरून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎊🎉💐🍫🎂🍻

सुभेच्छुक

🧟‍♂आपलेच पोट्टे🧟‍♂

Happy Birthday re aana bana tana 👑👑




🤘🔴🔴🔴👑🔴🔴🔴🤘




भावासाठी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा


👑👑 एक म्हणजे आपण किती चांगले आहात

एक म्हणजे आपण किती गोड आहात

एक म्हणजे आपण किती खरे आहात

आणि एक आम्ही आहोत😁😂

खोटे बोलतच आहोत … हैप्पी बर्थडे भावा 👑👑




🤘🔴🔴🔴👑🔴🔴🔴🤘




👑👑 वहिनींचे चॉकलेट बॉय, मुलींचे प्रपोजल Reject करणारे, लातूर चे WhatsApp King❤

आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके व सगळ्या मित्रांना जीव लावणारे

लाखों पोरींच्या दिलांची ❤ धडकन... 

तसेच Avenger चे एकमेव मालक व पोरींना आपल्या स्माईल☺वर फ़िदा करणारे,

प्रचंड इंटरनेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे

#XYZ या आपल्या भावास वाढदिवसाच्या कोटी कोटी ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा… 👑👑



🤘🔴🔴🔴👑🔴🔴🔴🤘



 




वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ मराठी संदेश


Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend
Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend




👑👑 शुक्रिया करा त्या देवाचे

ज्याने तुमची ओळख करुन दिली

एक सुंदर चांगला आणि बुद्धिमान मित्र

आम्हला नाही, तुम्हाला सापडला आहे 👑👑



🤘🔴🔴🔴👑🔴🔴🔴🤘



👑👑 Action Heरo ❤तसंच मनानं दिलदार ❤

बोलनं दमदार वागणं रुबाबदार

Cool Personality चे

सतत केस वर करून मुलींना #Impress करणारे ...

दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे

कॅडबरी बॉय आपले लाडके गोजीरे

डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे

मुलींमधे #dashing-बॉय या नावाने प्रसिद्द असलेले,

6 मुलींनी प्रपोज केलेले, 2 मुलींना,

नकार दिलेले,2 मुलींना वेटिंग वर ठेवलेले,

आणि #त्यातील एकीला वहिनी बनवणारे.....

तरुणांचे सुपरस्टार, ⚔अँक्शन हिरो आपला भाऊ

#तुला वाढदिवसाच्या शिव शुभेच्छा 👑👑



🤘🔴🔴🔴👑🔴🔴🔴🤘


Funny Birthday Wishes For Girlfriend


👑👑 प्रत्येक वाढदिवशी

तू अधिक सुंदर 💓 दिसतेस

पण मी नेहमीच

चष्मा घालयचा विसरातो

विनोद करतोय...😂

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💕 👑👑




🤘🔴🔴🔴👑🔴🔴🔴🤘


Funny Birthday Wishes In Marathi | Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi
Funny Birthday Wishes In Marathi - Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi


Birthday Wishes For Little Brother In Marathi


👑👑 माझा प्रिय मित्र

तुझ्यासारखा मित्र लाखात मिळतो

आणि

माझ्यासारखा मित्र 😂 कोटींमध्ये भेटतो

वाढदिवसाच्या हार्दिक 😁 शुभेच्छा… 👑👑




🤘🔴🔴🔴👑🔴🔴🔴🤘




🎈🎈🎈


👑👑 आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,

शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,

College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,

अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…

मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…

मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व

मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…

DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,

लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी Personality!

कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे …

मित्रांच्या सुखा-दु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,

यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪…

देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…! 👑👑




🤘🔴🔴🔴👑🔴🔴🔴🤘


Funny Birthday Wishes In Marathi | Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi
Funny Birthday Wishes In Marathi - Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi



👑👑 वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे ….

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… 👑👑



🤘🔴🔴🔴👑🔴🔴🔴🤘




👑👑 खूप दिवसांपूर्वी, खूपच दूर असलेल्या

आकाशगंगेमध्ये एक धूमकेतु ने जन्म घेतला होता.

आज त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Party Boyfriend ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपण एक माणूस आहात ज्याला मजा करायची आवड आहे,

म्हणून पैसे थोड़े सैल सोडा, उत्सव साजरा करा आणि

आपल्या या प्रियसीला चांगला वेळ द्या! 👑👑




🤘🔴🔴🔴👑🔴🔴🔴🤘




बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत | Birthday Wishes in Marathi for Boyfriend


बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत | Birthday Wishes in Marathi for Boyfriend
बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत - Birthday Wishes in Marathi for Boyfriend



👑👑 जसे जसे वय वाढत जाते

आपल्या वाढदिवसाच्या केकमध्ये मेणबत्त्या बसविणे

कठिण होते 😁😂




🤘🔴🔴🔴👑🔴🔴🔴🤘




👑👑 देशातील सर्वात मोठे रहस्य म्हणजे

आपले वास्तविक वय 😂😃... चीअर

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 👑👑



🤘🔴🔴🔴👑🔴🔴🔴🤘



👑👑 माझा लाडका भाऊ आणि दोस्तीच्या दुनियेतील दिलदार व्यक्ति,

गावची शान तसेच तरुणांचा अभिमान,

एक तडफदार नेतृत्व,

करोडो पोरांची जान,

DJ च्या गान्यावर मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,

गावच्या कट्ट्याची आण-बाण-शान,

अत्यंत देखने,

बोलण्यात एखाद्या परिपक़्व राजकरण्याला ही लाजवणारे,

भावासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या नियमावर चालणारे…

मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त वेळ देणारे…

लाडक्या आई बाबांचा प्राण,

सच्चा दोस्त, जिवलग भाऊ, लाडका नेता, ……..

यास वाढदिवसाच्या शुभेच्छा‪… 👑👑




🤘🔴🔴🔴👑🔴🔴🔴🤘


Funny Birthday Wishes In Marathi | Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi
Funny Birthday Wishes In Marathi - Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi



“मी खाल्ला चहात बिस्कुट गुड्डे

आणि तुला HAPPY BIRTHDAY”

- Mr. Ramdas Athavale. 😜😜😛😛


🤘🔴🔴🔴👑🔴🔴🔴🤘


या पोस्ट सुध्दा एकदा वाचा : 


🤣 Funny Comments For Bestfriend & Girlfriend


💕 Marathi Stylish Fonts Zip Download


🤣 Marathi Ukhane


❤️ Heart Touching Love Quotes In Marathi


👰 Anniversary Wishes In Marathi



निष्कर्ष

आम्ही या पोस्ट मध्ये Bestfriend, Brother, Girlfriend, Sister साठी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि तुम्हाला Funny Birthday Wishes In Marathi ही पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणी सोबत ही पोस्ट  नक्की शेअर करा. धन्यवाद.

close button