Pav Bhaji Recipe In Marathi | पाव भाजी रेसिपी मराठी मध्ये

Pav Bhaji Recipe In Marathi - पाव भाजी रेसिपी मराठी मध्ये

Pav Bhaji Recipe In Marathi: Pav Bhaji ही चवदार आणि लोकप्रिय डिश आहे. नमस्कार आज मी तुम्हाला पाव भाजी कशी बनवतात त्याची रेसिपी  सांगणार आहे.

मी pav bhaji recipe in marathi written मध्ये दिली आहे. तुम्ही तुमच्या नोट पॅड व अन्य कोठेही copy करून ठेऊ शकता.

पाव भाजी रेसिपी या पोस्ट मध्ये काही पॉप्युलर मराठी youtube चॅनल चे videos दिले आहे तुम्ही ते videos पाहून perfect pav bhaji घरी बनवू शकता.

Pav Bhaji Recipe In Marathi - पाव भाजी रेसिपी मराठी मध्ये

Table of Content (toc)

साहित्य

पाव भाजी आणि पाव भाजी मसाला बनवण्याचे साहित्य खालील प्रमाणे आहे :

पाव भाजीसाठी लागणारे साहित्य (ingredients for Pav Bhaji In Marathi)

पाव भाजी साठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे आहेत : 
 • 1 टेबल स्पून अद्रक लसणाची पेस्ट
 • 1 टेबल स्पून तिखट
 • 1/2 टेबल स्पून कस्तुरी मेथी
 • हाफ टीस्पून हळद
 • 1/2 वाटी हिरवा वाटाणा
 • 4 टेबलस्पून भाजीसाठी बटर
 • 2 वांगी
 • 2 बटाटे
 • मीठ चवीनुसार
 • 2 पॅकेट पाव
 • 2 गाजर
 • 2 मिरची हिरवी
 • 1/4 शेकण्यासाठी वेगळं बटर
 • 2 टमाटर
 • 1/2 वाटी चिरलेली कोथिंबीर
 • 2 शिमला मिरची
 • 1/2 वाटी चिरलेली पत्तागोबी
 • 2 कांदे

पाव भाजी मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य (ingredients for Pav Bhaji Masala In Marathi)

पाव भाजी मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे आहे: 
 • 1 मोठी विलायची
 • 2 टेबल स्पून आमचूर पावडर
 • 2 टेबलस्पून तिखट चवीनुसार
 • 4 तेजपान
 • चिमुटभर हिंग
 • 1 टीस्पून जिरे
 • 4 छोटी विलायची
 • 1 टिस्पून मिरे
 • 1 टीस्पून बडीसोफ
 • सहा-सात लवंग
 • 1/2 टी स्पून हळद

पावभाजी मसाला कृती ( Pav Bhaji Masal Recipe In Marathi)

पाव भाजी मसाला बनवण्याची कृती पुढील प्रमाणे आहे :
Step 1: वरील सगळे खडे मसाले कमी गॅसवर तव्यावर छान भाजून घ्यावेत. 
पावडर मसाले यात टाकू नयेत. alert-warning
Step 2: मसाले भाजून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्यावेत
Step 3: मसाला थंड झाल्यावर मिक्सर च्या पोट मध्ये टाकावेत व त्यामध्येच पावडर मसाले तिखट हळद,आमचूर पावडर, हिंग टाकून बारीक करून घ्यावेत. 
अशाप्रकारे घरच्या घरी आपला पाव भाजी मसाला अगदी झटपट तयार होतो. alert-success

पाव भाजी कृती (Pav Bhaji Recipe In Marathi Step By Step)

पाव भाजी बनवण्याची कृती स्टेप बाय स्टेप खाली दिली आहे सर्व स्टेप्स दिल्या प्रमाणे करा.

Step 1:  अगोदर सर्व भाज्या नीट धूऊन घ्या.
Step 2: कांदा आणि शिमला मिरची थोडा बारीक कापून घ्या.

Step 3: शिमला मिरची आणि कांदा सोडून बाकी सर्व भाज्या Cooker मध्ये दोन टेबलस्पून तेल, अर्धा टेबल स्पून जीर टाकून तेलात परतून घ्या. 

Step 4: नंतर त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून शिजवून घ्याव.

Step 5: एका कढईत चार टेबलस्पून बटर टाकावे. 
Step 6: त्त्यात कांदा,शिमला मिरची,अद्रक लसणाची पेस्ट हे क्रमाक्रमाने टाकून छान परतून घ्यावे.
Step 7: कांदा छान गुलाबी झाल्यावर शिमला मिरची छान शिजल्यावर त्यामध्ये तिखट,थोडीशी हळद पावभाजी मसाला,मीठ,थोडीशी कोथिंबीर, कस्तुरी मेथी टाकून परत हे मसाले छान होऊ द्यावेत.
Step 8: Cooker मध्ये शिजवून घेतलेल्या भाज्या छान smash करून घ्याव्यात. (भाजी छान शिजू द्यावी)
Step 9: तव्यावर बटर टाकून पाव छान शेकून घ्या.
Step 10:  एका प्लेटमध्ये भाजीवर कोथिंबीर,कांदा, लिंबाचा रस पिळावा व ती भाजी गरमागरम बटर लावून दिलेल्या पावा सोबत सर्व्ह करावी

Pav Bhaji Recipe In Marathi Youtube Videos

काही पॉप्युलर मराठी youtube चॅनल चे videos दिले आहे तुम्ही ते videos पाहून perfect pav bhaji घरी बनवू शकता.

Pav Bhaji Recipe In Marathi Madhura

Video Credit :

Pav Bhaji Recipe In Marathi Archana

Video Credit :
  Ruchikar MejwanI (link)

Pav Bhaji Recipe In Marathi Sanjeev Kapoor

Video Credit:

निष्कर्ष

मी या पोस्ट मध्ये तुम्हाला pav bhaji recipe दिली आहे तुमच्या कडे काही marathi recipes असतील तर आम्हाला तुमचे नाव आणि तुमची रेसिपी [email protected] या id email करा आम्ही ती रेसिपी या वेबसाईटवर प्रदर्शित करू.

Leave a Comment

error: Content is protected !!