👌पाणी पुरी रेसिपी | Pani Puri Recipe In Marathi

तुम्हाला बाहेर ची पाणी पुरी खाऊन कंटाळा आलाय तर तुम्ही पाणी पुरी एकदा घरीच का ? नाही बनवत एकदा घरीं बनवून तरी पहा. मी तुम्हाला एक जबरदस्त पानी पुरी ची रेसिपी देतो ती ट्राय करून पाहा. आवडली तर नक्की शेअर करा.

Pani Puri Recipe in Marathi या post मध्ये Youtube चे video दिले आहेत ते पाहून तुम्ही पाणी पुरी बनवू शकता. Pani Puri Youtube Video मध्ये पाणी पुरी बनवण्याचे साहित्य व कृती वेगळे असू शकतात तरी video नीट पहा.

Table Of Contents (toc)

Pani Puri Recipe In Marathi 

Pani Puri Recipe In Marathi | पाणी पुरी रेसिपी

पुरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

तिखट पाणी, पुरी साठी लागणारे सर्व साहित्य खाली दिले आहे.

पुरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

 • 1 वाटी रवा
 • 1 टीस्पून मीठ
 • 2 टेबल स्पून मैदा
 • 1/2 टीस्पून सोडा

पुरी बनवण्याची कृती

Step 1 : अगोदर एका भांड्यात एक वाटी रवा, 1 Table Spoon मैदा, 1 Tea spoon मीठ, 1/2 Tea spoon सोडा, 1 Table Spoon तेल घालून ते Mix करून घ्या.

Step 2 : त्या मधे गरम पानी टाकून घट्ट गोळा करुण घ्या.

Step 3 : नंतर तो गोळा एका कॉटन च्या कपडया मधे रैप करून 30 मिनिट झाकुन ठेवा.

( 30 मिनिट झाल्यानंतर)

Step 4 : गोळ्या मधून एक गोळा काढून एक चपाती सारखे लाटून घ्या.

 Step 5 : एका वाटी च्या साहियाने बारिक चपाती च्या बारीक पुरया त्यार करून घ्या.

Step 6 : एका कढ़ाई मधे तेल गरम करून त्या मधे पुरया तळून घ्या.

पुरया तयार झाल्या.आता पानी पूरी साठी लागणारे गोड पाणी आणि तिखट पाणी कसे बनवतात हे पाहू.

Pani For Pani Puri Recipe In Marathi ( पाणी पुरीचे पाणी बनवण्याची रेसिपी )

Pani For Pani Puri Recipe In Marathi
Pani For Pani Puri Recipe In Marathi ( पाणी पुरीचे पाणी बनवण्याची रेसिपी )

पाणी पुरीचे पाणी बनवण्याची रेसिपी खाली दिल्या प्रमाणे आहे. सोबत पाणी पुरी चे पाणी बनवण्याचे Youtube Videos दिले आहेत. या पोस्ट मध्ये दिलेली पाणी बनवण्याची रेसिपी Youtube Video पेक्षा वेगळी असू शकते.

तिखट पाणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

 • ५ ते ६ हिरव्या मिरच्या
 • २ Table spoon पाणीपुरी मसाला
 • १२ ते १५ पुदीना पाने
 • १/२ कप कोथिंबीर
 • ७०० ते ८०० मिली थंड पाणी (३ ते ४ कप)
 • १/२ Tea spoon आमचूर पावडर Optional
 • मिठ चवीनुसार
 • १/२ Tea spoon काळं मिठ Optional

तिखट पाणी बनवण्याची कृती

Step 1 : कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, पुदीना पाने, एकत्र Mixer मध्ये वाटून घ्या.

घाला.

Step 2 : एका भांड्यात थंड पाणी घालून त्यात मिक्सर मधून काढलेली पेस्ट .

Step 4: पाण्यामध्ये आमचूर पावडर, पाणीपूरी मसाला, थोडे काळं मिठ आणि गरजे नुसार थोडे आपले साधे मिठ घालून व्यवस्थित ढवळुन घ्या.

टीप : तिखट पाणी कमी तिखट बनवायचे असल्यास हिरव्या मिरच्या कमी वापरा.

Pani Puri Recipe In Marathi Youtube Videos

Pani Puri Recipe in Marathi या post मध्ये Youtube चे video दिले आहेत ते पाहून तुम्ही पाणी पुरी बनवू शकता. Pani Puri Youtube Video मध्ये पाणी पुरी बनवण्याचे साहित्य व कृती वेगळे असू शकतात तरी video नीट पहा.

Pani Puri Recipe In Marathi By Madhura 

Pani Puri Che Pani Recipe In Marathi Madhura 

pani puri chi puri recipe in marathi madhura 

ही रेसिपी तुम्ही शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment

error: Content is protected !!