[BEST] Marathi Quotes On Relationship

तुम्ही कोना सोबत Relationship मध्ये आहत तर तुमच्यासाठी Marathi Quotes On Relationship चे collection दिले आहेत. या लेखात आम्ही तुमच्या साठी internet वर उपलब्ध असलेले best quotes ची collection दिली आहे. 

Table Of Contents (toc)


Marathi Quotes On Relationship

Marathi Quotes On Relationship


तुमच्या मनातील भावना व्यक्त करणारी Best Relationship quotes या लेखात आहेत. तुम्ही तुमच्या पार्टनर साठीं या quotes Instagram Story, Whatsapp Status ला ठेवा आणि तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करा.


Cute Relationship Quotes In Marathi For Boys and Girlsसगळ्यांपासून लपवलेलं माझं सर्वात मोठं सिक्रेट आहेस तू.


कधी कधी एकच गोष्ट अख्खं आयुष्य व्यापून टाकते तुझं माझ्या आयुष्यात येणं हेही तसंच काहीसं. 


माझं आयुष्य आहेस तू पागल...लव्ह यू अ लॉट. 


आयुष्य खूप सुंदर आहे फक्त सासरा श्रीमंत पाहिजे आणि मुलगी एकुलती एक.


तू फक्त माझी मैत्रीण नाहीस तू माझी लाईफ लाईन आहेस.


ना कुठला ईगो ना कुठला एटीट्यूड माझी/माझा गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड आहे खूप Cute. 


हे जीवन जरी परफेक्ट नसलं तरी तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण हा परफेक्ट आहे. 


चांगल्या आणि सज्जन मुलांची थेट बायको बनते गर्लफ्रेंड नाही.


इतकं गोड हसू नकोस की, लोकांची नजर लागेल कारण...प्रत्येकाच्या डोळ्यात माझ्यासारखं प्रेम नाही. 


True love म्हणजे आपल्या Gf सोबत लग्न करणं. 
Couple Relationship Quotes In Marathi For Whatsapp


आज पाऊस पण बेभान कोसळत होता आणि मी पण भिजत होतो मनसोक्तपणे तिच्या आठवणीत.


जिच्या पाठी अख्खा गाव ती मलाच देते भाव.


माझ्याशी चॅट करताना जर तुझ्या चेहऱ्यावर हसू येत असेल ना तर समजून जा प्रेमात पडली आहेस तू माझ्या.


सुटलाय थंडगार वारा त्यात पावसाच्या धारा असं वाटतं आज तुझ्या मिठीतच जाऊ दे माझा वेळ सारा.


का आवडतेस माहीत नाही पण खूप आवडतेस.


आयुष्य खूप सुंदर आहे फक्त सकाळचा चहा तिच्या हातचा पाहिजे.


आयुष्यात कायम सोबत राहा कारण जिथे तू नाहीस तिथे मी काहीच नाही.


तू कसाही असलात तरी माझा आहेस.


तुला पाऊस आवडतो आणि मला पावसात भिजताना तू.


कितीही उकाडा असला तरी मला तू माझ्या मिठीत पाहिजे.


वेगवेगळ्या छत्र्यांपासून एकाच छत्रीमधला दोघांचा प्रवास म्हणजे प्रेम.New Relationship Quotes In Marathi


नव्या नात्याचा आनंद म्हणजे एकत्र अनेक क्षण जगणं, अनुभवणं आणि मग त्या आठवणं


भिऊ नकोस जान आपण प्रेम केलंय चोरी नाही केली. 


तुझं माझ्या हृदयात ते स्थान आहे जे कोणीही दुसरं घेऊ शकत नाही.


माझ्यासाठी हे love at first sight नव्हतं कारण मी पूर्ण पाच मिनिटं घेतली होती. 


तुझं मन आणि तुझं व्यक्तीमत्त्व मला फारच आवडतं, तुझं सौंदर्य हे माझ्यासाठी जणू बोनस आहे. 


माझ्या चेहऱ्यावरील अनेक हास्य तुझ्यापासून सुरू होतात. 


एखाद्यावर प्रेम करणं म्हणजे त्याच्यातील जादू ओळखणं जी इतरांना दिसत नाही. 


देवा प्रत्येक जन्मी तोच माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम असू दे.


आपण दोघंही कोणालाच आवडत नाही फक्त आपल्याशिवाय. 


मला फक्त तुझी सोबत आणि काही सूर्यास्त हवे आहेत.

Cute Love Relationship Status In Marathi


रात्रीचा अंधार मला विचारत होता कुठे गेली ती रात्रभर बोलणारी क्युट मुलगी


काही लोक पण स्पेशल असतात कालची भांडणे विसरून एक छान स्माईल देतात.


ती फक्त एक लुक देते आणि मग मला रात्रभर झोप येत नाही.तुझ्यासोबत भांडण केल्यानंतर तुझी आठवण अजूनच येते.


तुझा प्रत्येक सेल्फी मी सेव्ह करून ठेवतो तुझी आठवण आल्यावर बघायला.


तुझ्या आठवणीत रात्रभर जागण्याची सवय झाली आहे आता.


तुला चोरून बघण्यात एक वेगळीच मज्जा आहे.


मुलींची cute smile म्हणजे त्यांचं खरं सौंदर्य.


जे प्रेमात योग्य आहे, ते खरंच करण योग्य आहे.


कॉफी पिणारी डोळ्यांना आवडते आणि चहा पिणारी थेट हृदयाला
Sad Relationship Status In Marathiचांगले संबंध हे तुटू शकतात पण विसरता येत नाहीत.


नाती जोडणं सोपं असतं, पण नाती निभावणं कठीण असतं.


कोणतंही नातं तोडण्याआधी एकदा थंड डोक्याने विचार नक्की करावा.


प्रेम आणि विश्वासाशिवाय कोणतंही नातं दीर्घकाळापर्यंत टिकत नाही. 


आपल्या आत्मसन्मानाशी तडजोड करून कोणीही वारंवार नातं निभावू नये.


काही नाती आपला भ्रम असतात आणि काही नाती आपल्या भ्रमाचा भोपळा फोडतात.


कोणतंही relationship परफेक्ट नसतं कारण प्रत्येक नात्यात चढ-उतार हे ठरलेलेच असतात.


जर तुम्हाला एखाद्याशी दीर्घ काळापर्यंत नातं टिकवायचं असेल तर त्याच्याशी समोरासमोर तुमच्या तक्रारी व्यक्त करा. 


स्वच्छ मनाच्या माणसांना नेहमीच रिलेशनशिपमध्ये धोका मिळतो


आपण कधीतरी त्या व्यक्तीला विसरून जातो, जी जगात सगळ्यात जास्त आपल्याला मानत असते. 
Funny Relationship Status In Marathiस्वप्नात येऊन रोजच त्रास देतेस कधीतरी खऱ्या आयुष्यात पण ये.


जी आपल्यावर विश्वास ठेवून मोबाईल नंबर देते ती आपली खास मैत्रीण असते. 


हाताने रंग लावणाऱ्या खूप आहेत पण ओठाने गालावर लिपस्टिकचा रंग लावणारी तूच 


काही मुली माझ्या पोस्ट्स फक्त त्यांच्या बॉयफ्रेंडमुळे लाईक करत नाहीत.


मला एक अशी मैत्रीण भेटावी तिने माझी सेटींग तिच्या मैत्रिणीबरोबर लावावी


तू फक्त स्माईल देतेस आणि मी पुन्हा तुझ्या प्रेमात पडतो.


इथे मुली माझ्या फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करत नाहीत आणि घरच्यांना वाटतं मी लव्ह मॅरेज करावं.


हल्ली लोकांना प्रेम कमी आणि छपरी चाळे जास्त आवडतात. 


जसा कपलवाल्यांचा पोरींवर तसा माझा झोपेवर लय जीव आहे.


तुझ्या लिपस्टिकची टेस्ट पाणीपुरीसारखी आहे थोडीशी गोड थोडीशी तिखट Real Love Relationship Status In Marathi


आजकाल लोक त्यांच्याशीच नाती जोडतात आणि निभावतात, ज्यांच्याकडून त्यांच्या स्वार्थाची पूर्ती होणार असते. 


चांगल्या आणि खऱ्या नात्यांना ओळखण्याची कला शिका. ही छोटीशी गोष्ट तुमचं आयुष्य सुखकर बनवेल. 


जिथे अविश्वास आणि व्देष असतो तिथे कोणतंही नातं नसतं. 


गोड-गोड गोष्टी कोणीही करू शकत पण जोपर्यंत त्या सत्यात उतर नाहीत तोपर्यंत त्या महत्त्वहीन असतात. 


सर्वात चांगल्या रिलेशनमध्ये दोन व्यक्ती काहीही न बोलता एकमेकांच्या मनातल समजून घेतात. 


एकतर्फी संबंध कधीही जास्त काळ निभावता येत नाहीत. 


प्रेम आणि आपलेपण हे relations मध्ये खत आणि पाण्याचं काम करतात. 


ती नाती अनमोल असतात, जिथे समोरची व्यक्ती कोणत्याही अपेक्षेविना तुमची सोबत करते. 


गैरसमज ही किड आहे जी नात्याला हळूहळू पोखरून टाकते. म्हणून कधीही गैरसमज असल्यास लवकरात लवकर दूर करावेत.


अंधविश्वास कधीही चांगला नसतो. ही गोष्ट नात्यांनाही लागू होते. त्यामुळे कोणत्याही नात्यावर आणि कोणावरही अंधविश्वास ठेवू नये. Best Relationship Quotes In Marathi


अनोळखी अनोळखी म्हणत असताना अचानक एकमेकांची सवय होऊन जाणं म्हणजे प्रेम. 


जेव्हा तुम्ही स्वतःला योग्य बनवाल तेव्हा तुमचं आयुष्यही चांगल बहरत जाईल.


एका चांगल्या relationship मध्ये आपण समोरच्या व्यक्तीला त्याच्यातील गुण-दोषांसकट स्वीकार करतो. 


जेव्हा नात्यांमध्ये दुरावा येईल तेव्हा तो प्रेमाने दूर करावा. नाहीतर तो दुरावा वाढतच जातो. 


लागलं वेड तुझ्या प्रेमाचं... प्रेम तुझं देशील का? 


जिथे प्रेम असतं तिथे निरागसातही असते. एक चांगल मन नेहमी निर्मळ असतं. 


प्रेम हे दिल्याने वाढतं म्हणतात पण आजकालच्या मुलींना हे कधी समजणार काय माहीत. 


आयुष्यात अशी खूप कमी लोक भेटतात जी तुम्हाला खरोखरच मानतात. त्यामुळे चुकूनही त्यांना दूर करू नका. 


कोणावरही प्रेम केलं तर असं करा की, कधीही तुम्हा दोघांच्या प्रेमात दुरावा येणार नाही. 


दोनच पावलं तुझ्यासोबत चालावंस वाटतंय आयुष्यभरासाठी या आठवणींना मनात साठवून ठेवावंस वाटतं. 


तुम्हाल आमच्या या पोस्ट आवडतील या सुद्धा वाचा :


Marathi Ukhane


Funny Birthday Wishes In Marathi


Funny Comments Marathi For Boys and Girls


Good Morning Quotes In Marathi For Boys and Girls


Anniversary Wishes In Marathi


तुम्हाला या पोस्ट मधील Marathi Relationship Quotes आवडले असतील तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत whatsapp, Facebook, Snapchat, Instagram वर शेअर करा. 


Top Post Ad

Below Post Ad