कोरोना व्हायरस लक्षणे आणि उपाय | Corona Virus Symptoms In Marathi

Maharashtrat corona Viruse वाढत चाललाय रोज हजारो लोकांना कोरोना होत आहे कित्येक जन मरण पावत आहेत तुम्हला व तुमच्या परिवाराल सुरक्षित ठेवायचे असेल तर मास्क, sanitizer, दोन माणसांत अंतर ठेवणे गरजेचे आहे. तुम्हाल corona viruse chi lakshane तुम्हाल माहीत पाहिजेत corona viruse che lakshan खाली दिली आहेत.

Corona Viruse Chi Lakshane | Corona Virus Symptoms In Marathi


विषय - सूची (toc)


(ads1)


कोरोना वायरस चे सुरवातीचे लक्षणे


 • सर्दी

 • जास्त ताप ( 100° पेक्षा जास्त )

 • कोरडा खोकला ( बलगम न येणे )

 • डोकेदुखी, अंगदुखी

 • घसा दुखणे

 • श्वास घेण्यास त्रास होणे


कोरोना वायरस चे सामान्य लक्षणे


 • शरीर दुखणे

 • चव जाणे

 • गळयात खरखर करणे 

 • दस्त लागणे

 • वास न येणे 

 • डोळ्यांना त्रास होणे / डोळे येणे

 • थकवा


(ads2)


Corona Viruse चे गंभीर लक्षणे


 • ऑक्सिजन लेवल कमी होणे

 • छाती दुखणे

 • श्वास घेण्यास त्रास 

 • बोलण्यास चालण्यास त्रास होणे


(ads1)


Corona Virus ची लक्षणे आढळल्यास काय करावे ?


1) जास्त ताप ( 100° पेक्षा जास्त ) आल्यास पाणी किंवा द्रव्य पदार्थ प्या.

2) ताप, सर्दी, कोरडा खोकला व इतर लक्षणे दिसून आल्यास जवळच्या सरकारी आरोग्य सुविधेशी संपर्क साधा.

3) औषध उपचारासाठी अधिकृत डॉक्टराकडे जा.

4) डॉक्टरणाचा सल्ला व उपचार घेण्यास उशिरा करू नका 

अधिक माहितीसाठी सरकारी हेल्पलाईन नंबर : 011-23978046 व Toll Free क्रमांक : 1075 .


Coronavirus Pasun Bachav In Marathi


तुमचा व तुमच्या परिवाराचा कोरोना पासन बचाव करण्यासाठी कही सूचना दिल्या आहेत त्या सूचना पाळून तुम्ही बचाव करू शकता


 1) जागतिक आरोग्य संघटना ( who ) ने सांगितले आहे की पाण्याने व  अल्कोहोल असलेले सॅनिटायझरने हात स्वच्छ व वारंवार धुवावे.


Coronavirus Pasun Bachav In Marathi


2) कोठे ही बाहेर जाताना N95 मासक वापरा. बाजारात मिळणारे साधे मास्क वापरू नये साध्या मास्क ने कोरोना पासून बचाव होत नाही.

Corona Viruse Chi Lakshane | Corona Virus Symptoms In Marathi


3) रोज योगा करावे योगा केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर मजबूत बनतेतुम्हाल आमच्या या पोस्ट आवडतील या सुद्धा वाचा :


Marathi Ukhane


Funny Birthday Wishes In Marathi


Funny Comments Marathi For Boys and Girls


Good Morning Quotes In Marathi For Boys and Girls


Anniversary Wishes In Marathi


Corona Viruse चे लक्षणे  व बचाव करण्याचे उपाय वर दिलेल्या प्रमाणे आहेत तुमच्या व तुमच्या परिवारातील व्यक्ती ला ही लक्षणे दिसून येत असतील तर लगेचच जवळच्या सरकारी आरोग्य सुविधेशी संपर्क करावा

close button