हनुमान जयंती शुभेच्छा मराठी 2021 | Hanuman Jayanti Wishes In Marathi

Hanuman Jayanti Wishes In Marathi | Hanuman Jayanti Quotes In Marathi | Hanuman Jayanti Status | हनुमान जयंती शुभेच्छा मराठी | हनुमान जयंती स्टेटस मराठी 

हनुमान जयंती शुभेच्छा मराठी 2021 | Hanuman Jayanti Wishes In Marathiजय श्री राम... यंदा 27 एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे या शुभ दिवशी आपल्या परिवार, मित्र आणि सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यासाठी व हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही या पोस्टमध्ये  hanuman jayanti status marathi, hanuman jayanti sms marathi, hanuman jayanti messages marathi, hanuman jayanti shubhechha marathi, Hanuman jayanti greetings marathi दिले आहेत. 

हे पण वाचा : Maharashtra Dinachya Hardhik Shubhechha


विषय - सूची(toc)


हनुमान जयंती कोट्स मराठी|Hanuman Jayanti Quotes In Marathi


सुर्याचा घ्यायला गेला घास, 
जो वीरांचा आहे खास, 
त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान 
असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान,
🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.🚩

करा कृपा मजवर हनुमान
जीवन भर करतोय तुम्हास प्रणाम
जगात सर्वजण आपलेच गुण गात आहेत
प्रत्येक क्षणी आपल्या
चरणी शिश नमवत आहेत.
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🚩

श्री राम जय राम जय जय राम
हरे राम हरे राम हरे राम
हनुमाना प्रमाणे जपत रहा
सर्व संकटांना दूर करत रहा..!
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🚩

भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना
महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे
सौख्यकारी दुखहारी दूतवैष्णव गायका
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!🚩

धन संपत्ती कश्याची 
अन् कश्याचा अभिमान,
उभी सोन्याची 
लंका जाळून दिली माझ्या बजरंगबलीनी.…!
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🚩

ज्ञान, गुण, बळ आणि भक्ती चे दैवत
श्री हनुमान यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा.
माझी प्रार्थना आहे की बजरंगबली
आपले प्रत्येक संकटातून रक्षण करो.
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🚩

रामाचा भक्त,
रुद्राचा अवतार आहे तु,
अंजनीचा लाल आणि
दृष्टांचा काल आहे 
तु.
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🚩

प्रेम प्रतिताही कापी भजे,
सदा धरे उर ध्यान,
तेहि के कारज सकल शुभ,
सिघ करे हनुमान.
जय श्री हनुमान जय श्री राम.
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🚩

रामाप्रती भक्ती, तुझी राखे अंतरी, 
रामासाठी शक्ती, 
तुझी राम राम बोले वैखरी... 
🚩हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा.🚩

करा कृपा मजवर हनुमान
जीवन भर करतोय तुम्हास प्रणाम
जगात सर्वजण आपलेच गुण गात आहेत
प्रत्येक क्षणी आपल्या
चरणी शिश नमवत आहेत.
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🚩

सत्य आणि प्रेमाच्या शप्पत
खाणारे तर अनेक आहेत
परंतु प्रेम आणि भक्ती मध्ये छाती चिरून
दाखवणारे रामभक्त हनुमान एकच आहेत.
जय बजरंगबली.
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🚩

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान…
एक मुखाने बोला,
 बोला जय जय हनुमान…
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!🚩

भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना
महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे
सौख्यकारी दुखहारी दूतवैष्णव गायका
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!🚩अंजनीसूत, पवनपुत्र बजरंग बली,
ज्याने फक्त शेपटीने लंका जाळली,
अशा बलशाली हनुमानास कोटी कोटी प्रणाम🙏
🚩हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा.🚩

मी पण भक्त आणि तुम्हीही भक्त
पण फरक फक्त एवढा आहे
तुमच्या हृदयात श्री राम प्रभू अन्
माझ्या हृदयात तुम्ही आहात.
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🚩

अजर अमर एकच नाम
रामभक्त वीर हनुमान
जय श्री राम, जय हनुमान.
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🚩

 

(ads1)

हनुमान जयंती कोट्स मराठी|Hanuman Jayanti Quotes In Marathi

जय हनुमान ज्ञान गुण सागर,
जय कपीश तिहु लोक उजागर,
राम दूत अतुलित बाल धामा,
अंजलि पुत्र पवन सूत नामा,
जय श्री राम, जय हनुमान…
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🚩

भगवान श्री हनुमान आपल्या
जीवनात आनंद, शांती आणि 
समृद्धी मिळवून देवो आणि 
त्याची कृपादृष्टी आपल्या परिवारावर 
कायम राहो... 
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🚩

पवनतनय संकट हरन,
मंगल मूर्त रूप राम लखन,
सीता सहित, ह्दय बसहु सूर भूप
🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.🚩

आला आहे जन्मदिवस रामभक्त हनुमानचा
अंजणीचा लाल आणि पवनपुत्र हनुमानचा
चला सर्व मिळून करुया जयकार
सर्वांनाच शुभ होईल 
जन्मदिवस माझ्या बजरंगबलीचा.
 🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.🚩

जानते है सभी राम सेवक हूँ,
नाम मेरा हनुमान है,
बैर करे जो मेरे प्रभु से,
मेरी मुट्ठी में उस दुष्ट के प्राण है,
जिनके नाम से जल में पत्थर तैरे,
तू भी तर जाये,
रे बन्दे कहा तेरा ध्यान है.
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🚩

मुखी राम नाम जपी, योगी बलवान 
लंकेचा नाश करी, असा सर्व शक्तिमान, 
आकाशापरी मोठा, कधी मुंगीहूनी लहान,
ह्रदयी वसती राम असा भक्त हनुमान.
 🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.🚩

पवनपुत्र, अजंनीसूत,
प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त
मारूती रायाचा विजय असो
🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.🚩

धन संपत्ती कश्याची 
अन् कश्याचा अभिमान,
उभी सोन्याची 
लंका जाळून दिली माझ्या बजरंगबलीनी.…!
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🚩

 


ध्वजांगे उचली बाहो, 
आवेशे लोटला पुढे, काळाग्नी 
काळरूद्राग्नी देखता कापती भये.
🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.🚩

चरण शरण में आयें के धरू,
तिहारो ध्यान, संकट से रक्षा 
करो हे महावीर हनुमान.
🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.🚩

जीवनात चांगले घडो वा न घडो परंतु
जे पण घडो ते तुमच्या इच्छेने होवो.
कारण तुमच्या इच्छेतील 
वाईटही चांगले असते.
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🚩

ज्यांना श्रीरामांचे वरदान आहे,
गदा ज्यांची शान आहे.
बजरंगबली ज्यांचे नाव आहे,
अशा संकटमोचन
हनुमानला माझा प्रणाम आहे.
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🚩

जीवनात चांगले घडो वा न घडो परंतु
जे पण घडो ते तुमच्या इच्छेने होवो.
कारण तुमच्या इच्छेतील 
वाईटही चांगले असते.
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🚩

अजर अमर एकच नाम
रामभक्त वीर हनुमान
जय श्री राम, जय हनुमान.
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🚩

घातले आहे लाल लंगोट,
हातात आहे घोटा.
शत्रूंचा करतात नाश,
भक्तांना कधीच होऊ देत नाही निराश.
जय हनुमान.
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🚩

 

(ads1)


हनुमान जयंती मेसेजेस मराठी|Hanuman Jayanti Messages Marathi


पवनतनय संकट हरन,
मंगल मूर्त रूप राम लखन,
सीता सहित, ह्दय बसहु सूर भूप
🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.🚩

जिनके सीने में श्री राम है, 
जिनके चरणों में धाम है,
जिनके लिए सब कुछ दान है,
अंजनी पुत्र वो हनुमान है।
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🚩

सकाळ सकाळी घ्या हनुमानाचे नाव
सिद्ध होतील आपले सर्व काम
जय हनुमान जय श्री राम.
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🚩

ध्वजांगे उचली बाहो, 
आवेशे लोटला पुढे, काळाग्नी 
काळरूद्राग्नी देखता कापती भये.
🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.🚩


विश्व रचनाऱ्याला भगवान म्हणतात
आणि दुःख दूर
करणाऱ्याला हनुमान म्हणतात..!
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🚩

जीवनातून सर्व कष्ट आणि 
संकटांचा नाश होतो
ज्यांच्या मनात हनुमानचा वास राहतो.
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🚩

जिनके सीने में श्री राम है, 
जिनके चरणों में धाम है,
जिनके लिए सब कुछ दान है,
अंजनी पुत्र वो हनुमान है।
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🚩

रामाचा भक्त तू, वाऱ्याचा पुत्र तू,
शत्रूची करतोस दाणादाण तुझ्या 
ह्रदयात फक्त सीताराम... 
अशा बजरंग बलीला
 🚩आमचे कोटी कोटी प्रणाम 
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.🚩

हनुमान आहे नाव महान
करतात सर्वांचा बेडा पार
जो घेईल बजरंग बलीचे नाव
त्याचे सर्व दिवस राहतील समान!
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🚩

ज्ञान, गुण, बळ आणि भक्ती चे दैवत
श्री हनुमान यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा.
माझी प्रार्थना आहे की बजरंगबली
आपले प्रत्येक संकटातून रक्षण करो.
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🚩
पवनपुत्र, अजंनीसूत,
प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त
मारूती रायाचा विजय असो
🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.🚩(ads1)हनुमान जयंती व्हॉट्सअँप मेसेज|Hanuman Jayanti 2021 Marathi Whatsapp Messages


भुजंग धरूनी दोन्ही चरणी झेपे सरशी समुद्र लंघुनी, गरूड उभारी पंखां गगनी गरूडाहुन बलवान, तरून जो जाईल सिंधु महान असा एकच श्री हनुमान... हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

सुर्याचा घ्यायला गेला घास, जो वीरांचा आहे खास, त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान... 
🚩 हनुमान जयंतीच्या शुभेच्छा 🚩

बोला बजरंगबली की जय, बोला रामभक्त हनुमान की जय... हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

सत्राणे उड्डाणे, हुंकार वदनी, करी डळमळ भूमंडळ, सिंधुजळगगनी... हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

ध्वजांगे उचली बाहो, आवेशे लोटला पुढे, काळाग्नी काळरूद्राग्नी देखता कापती भये... हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

रामाचा भक्त तू, वाऱ्याचा पुत्र तू, शत्रूची करतोस दाणादाण तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम... अशा बजरंग बलीला आमचे कोटी कोटी प्रणाम... हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

पवनपुत्र, अजंनीसूत, प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त मारूती रायाचा विजय असो... हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

मनोजवं मारूततुल्य वेगं जितेद्रिंयं बुद्धिमतां वरिष्ठम् ... हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

अंजनीसूत, पवनपुत्र बजरंग बली, ज्याने फक्त शेपटीने लंका जाळली, अशा बलशाली हनुमानास कोटी कोटी प्रणाम... हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा

मारूतीरायाच्या जन्मोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभकामना


 


 

(ads1)


निष्कर्ष

या पोस्ट मध्ये दिलेल्या हनुमान जयंती शुभेच्छा, Hanuman Jayanti Wishes In Marathi कॉपी करून हनुमान जयंतीच्या शुभ दिवशी आपल्या मित्र, परिवार आणि सोशल मीडियावर हनुमान जयंतीच्या शुभेच्छा द्या.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad