लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Anniversary Wishes In Marathi For Wife, Husband, Parents

100+ Anniversary Wishes In Marathi For Wife, Husband, Parents

तुमच्या नात्यातील खास जोडप्याला शुभेच्छा देऊन आपण त्यांच्या सुखात आणखी थोडी सुखाची भर घालून त्यांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आपण शुभेच्छा पाठवू शकतो.

 त्यासाठीच आम्ही Wedding Anniversary Wishes in Marathi हे Collection तुमच्या साठी घेऊन आलो आहोत. या Collection मध्ये Marathi Anniversary Wishes wedding, anniversary wishes to wife from husband in marathi, Marriage Anniversary Status For Husband In Marathi पाठवून तुम्ही तुमच्या मित्रांना तसेच तुमच्या नातेवाईकांचा दिवस खास करू शकता.

 तुम्ही पाठवलेले लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चे message वाचून त्यांना नककीच छान वाटेल आणि ते तुमच्या अधिक जवळ येण्यास मदत होईल.

Wedding Anniversary Wishe का करावी ?

Marriage Anniversary दिवस हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात खास दिवसांपैकी एक आहे.जर तुमच्याही जवळील एखाद्या जोडप्यांचा लग्नाचा वाढदिवस जवळ येत असेल तर आपण त्यांना या खास प्रसंगासाठी काही खास गोड शुभेच्छा पाठवून त्यांच्या जीवनात काही आनंदी क्षण आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्मित आणू शकता.

विषय – सूची (toc)

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

❤️❤कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही,लोक म्हणायचे 

लग्नानंतर बदलतात मित्र

पण हे तुझ्याबाबतीत लागू पडलंच नाही.

हैप्पी अनिवर्सरी मित्रा.❤️❤

Wedding Wishesh

❤️❤प्रिय बायको….

नेहमी अशीच हसत रहा ..आनंदी रहा

यातच माझं सौख्य सामावलेले आहे.

तु आहेस म्हणून मी आहे बस…!

खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देतो,

दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो

हीच प्रार्थना

तुला आपल्या दोघाच्या लग्नाच्या

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.❤️❤

❤️❤ आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षण…

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️❤

❤️❤ तुम्ही एकमेकांच्या अडचणीत धैर्य शोधा,

हसून खेळून आयुष्य जगा,

आम्हांला वाटते की, आपण नेहमीच आनंदीत रहावे.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .❤️❤

❤️❤ सुख दुखात एकमेकांची साथ असू द्या,

एकमेकांच्या मायेची,

प्रेमाची ओढ लागू द्या,

लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.❤️❤

❤️❤ तुम्ही दोघांनी एकमेकांना चांगल्या प्रकारे सहन केल्या बद्दल

आपल्या मित्र मंडळाकडून तुमचे हार्दिक अभिनंदन

येणारे वर्ष असेच समजुतीने भांडून आणि प्रेमाने हसत रडत जावो हीच ईश्वर चरणी प्राथर्ना

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️❤

Wedding Wishes in Marathi

❤️❤ आकाशाचा चंद्र तुझ्या बाहुंमध्ये येवी,

तू जे मागशील ते तुला मिळो,

प्रत्येक स्वप्नं तुझं पूर्ण होवो Happy Anniversary My Dear.❤️❤

❤️❤ जन्मोजन्मी राहावं तुमचं नातं असंच अतूट

आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग अनंत

हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना.

लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️❤

❤️❤ तुमची जोडी आहे मेड फॉर इच अदर

तुम्ही दोघे आहात आमच्यासाठी प्रिय.

जे आनंदात नेहमी रंग भरतात.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️❤

Anniversary message Marathi

❤️❤ तुमच्या जीवनात आनंदाचा वर्षाव होवो,

तुमचे जीवन फुलाच्या सुगंधासारखे दरवळत राहो,

तुमच्या जीवनात आनंद बहरत राहो.

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.❤️❤

❤️❤ कितीही रुसलीस कितीही रागावलीस

तरी

माझं तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही….

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️❤

❤️❤ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

तु आहेस म्हणून तर,

सगळे काही माझे आहे..

तूच माझ्या प्रेमाचा गंध आहे..

प्रिये तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ❤️❤

❤️❤ तु माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस.

माझ्या प्रत्येक सुखाचे कारण तू आहेस.

काय सांगू कोण आहेस तू…

फक्त देह हा माझा आहे.

त्यातील जीव आहेस तु…

प्रिये लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ❤️❤

❤️❤ आपण दोघे आमच्यासाठी खास आहात,

जे आमच्या आनंदात रंग भरतात,

तुम्ही नेहमी आनंदात राहो,

हीच परमेश्वराला प्रार्थना.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️❤

❤️❤ सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ,

आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला,

तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ,

लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ❤️❤

❤️❤ जीवनाची बाग सदैव राहो हिरवीगार,

जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,

तुमची जोडी सदैव राहो पुढची शंभर वर्षे हीच सदिच्छा

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️❤

Marriage Anniversary Wishes In Marathi

❤️❤ उगवता सूर्य, बहरलेले फुल

उधळलेले रंग,

तुमच्या जीवनात आनंद उगवत, बहरत आणि उधळत राहो.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️❤

Anniversary Wishes In Marathi For Wife, Husband, Parents
Anniversary Wishes In Marathi For Wife, Husband, Parents

❤️❤ आपल्या जीवनाच्या प्रवासात नेहमीच माझ्यासोबत रहा,

तुझ्या प्रत्येक क्षणात आनंदाचे रंग बहरत जावो,

तुझ्या आनंदातच माझा आनंद.

Happy Anniversary.❤️❤

❤️❤ तुमच्या दोघांची जोडी परमेश्वराची देन आहे,

तुम्ही त्याला प्रेमाने आणि समर्पणाने वाढवले आहे,

कधी नाही होवो तुमचे प्रेम कमी,

रंगून जावो प्रेमात तुम्ही.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️❤

Also Read: Engagementw Wishes

 

❤️❤ नाती जन्मो-जन्मींची

परमेश्वराने ठरवलेली,

दोन जीवांना प्रेम भरल्या

रेशीम गाठीत बांधलेली…

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा❤️❤

❤️❤ आला तो चांगला दिवस पुन्हा एकदा,

ज्या दिवशी घेतल्या शपथा,

तुझे या जीवनात वेगळे स्थान,

कारण संगत भागवितो प्रेमाची तहान

तुला आपल्या लग्न वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.❤️❤

❤️❤ मी या जगातील काही भाग्यवान पुरुषांपैकी 

एक आहे जो असे म्हणू शकतो की 

माझा चांगली मैत्रीण आणि पत्नी

एक समान स्त्री आहे. 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️❤

❤️❤ माझा नवरा, माझा सोबती, प्रेमी, 

सहकारी आणि मित्र, तू माझ्यासाठी खूप काही आहेस. जरी आपण फक्त काही वर्षे झाली एकत्र 

आहोत, तरीही मी तुमच्याशिवाय जीवनाची कल्पना करू शकत नाही.

तुला आपल्या दोघाच्या लग्नाच्या

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.❤️❤

❤️❤ नात्यातले आपले बंध

कसे शुभेच्छानी बहरून येतात

उधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात.

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.❤️❤

❤️❤ तुमच्या जीवनातील आनंद फुलत जावो,

तुमचे जीवन नेहमी सुख आनंदाने भरलेले राहो,

तुमचे जीवन हजारो वर्षे बहरत जावो.

लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.❤️❤

Anniversary Wishes In Marathi For Wife, Husband, Parents
Anniversary Wishes In Marathi For Wife, Husband, Parents

❤️❤ पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात

आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी

जीवनाच्या एका नाजूक वळणावरती

झाल्या त्या भेटीगाठी

सहवासातील गोड-कडू आठवणी

एकमेकांवरील विश्वासाची सावली

आयुष्यभर राहतील सोबती

लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी

शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आणि आनंदाचा जावो…❤️❤

❤️❤ लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे

पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे

लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डार्लिंग…❤️❤

❤️❤ सोबत असताना आयुष्य किती छान

वाटत,,,,उनाड मोकळ एक रान

वाटत,,, सदैव मनात जपलेले पिंपळ

पान वाटत,,,

कधी बेधुंद कधी बेभान

वाटत, खरच तू सोबत असताना

आयुष्य किती छान वाटत,,

Happy marriage Anniversary❤️❤

❤️❤ मला सर्वात सुंदर आयुष्य देणाऱ्या

सर्वात सुंदर स्त्रीला, 

लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ❤️❤

Marriage Anniversary quotes

❤️❤ तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो,

ईश्वर करो तुमच्यावर कोणी ना रुसो,

असंच एकत्रित जावं आयुष्य तुमचे,

तुम्हा दोघांकडून आनंदाचा एकही क्षण ना सुटो.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️❤

Wedding Anniversary Wishes To Wife From Husband In Marathi

❤️❤ अनमोल जीवनात,

साथ तुझी हवी आहे,

सोबतीला अखेर पर्यंत

हात तुझा हवा आहे,

आली गेली कितीही

संकटे तरीही,

न डगमगणारा

विश्वास फक्त तुझा हवा आहे…

माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️❤

❤️❤ तुमची जोडी नेहमी खुशीत राहो,

तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर वाहो,

प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️❤

❤️❤ आपल्या लग्नाच्या वाढदिवस दिनानिमित्ताने 

आपणास एकमेकांबद्दल असलेले प्रेम वाढत 

जाओ आणि जसजसे वर्षे 

जातील तसे अधिक परिपूर्ण होऊ दे.❤️❤

❤️❤नाती जन्मोजन्मीची

परमेश्वराने जोडलेली,

दोन जिवांची प्रेम भरल्या

रेशीम गाठीत अलगत बांधलेली!

Happy Wedding Anniversary!❤️❤

❤️❤ आला तो चांगला दिवस पुन्हा एकदा,

ज्या दिवशी घेतल्या शपथा,

तुझे या जीवनात वेगळे स्थान,

कारण संगत भागवितो प्रेमाची तहान

तुला आपल्या लग्न वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.❤️❤

❤️❤ एक स्वप्न तुमच्या

दोघांचे झाले…

आज वर्षभराने आठवतांना

मन आनंदाने भरून गेले…

Happy

Anniversary

दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️❤

❤️❤ तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,

यश तुम्हाला भर भरून मिळू दे,

लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला गोड गोड शुभेच्छा.❤️❤

❤️❤हाच तो मिलनाचा क्षण,

तुमची प्रेम गाठ सात

जन्मासाठी बांधली आणि

तुमच्या नवीन पती पत्नीच्या

नात्याला सुरुवात झाली

त्या क्षणाची आठवण

करून देणारा हा क्षण

तुमचं हे पवित्र नातं असच फुलत राहावं

सदैव प्रेम तुमच्यात वाढत राहावं

प्रेमबंधन.

Happy

Wedding

Anniversary.❤️❤

❤️❤ विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये

प्रेमाचा धाग हा सुटू नये

वर्षोनुवर्ष नातं कायम राहो

लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️❤

❤️❤ तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,

यश तुम्हाला भर भरून मिळू दे,

लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला गोड गोड शुभेच्छा.❤️❤

❤️❤ तु आहे म्हणून तर,

सगळं काही माझं आज आहे..

हे जग जरी नसलं तरी,

तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे…!!!

प्रिये तुला आपल्या

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️❤

❤️❤ फुल जशी दिसतात बागेत सुंदर,

तसंच तुम्ही दोघंही राहू सोबत,

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.❤️❤

Anniversary Wishes In Marathi For Wife, Husband, Parents

❤️❤ नाती जन्मोजन्मीची

परमेश्वराने जोडलेली,

दोन जीवांची प्रेम भरल्या

रेशीम गाठीत अलगद बांधलेली…❤️❤

❤️❤विश्वासाचं नातं हे कधीही

तुटू नये,

प्रेमाच बाग हा सुट नये

वर्षांवर्षाचे नातं कायम राहो

लग्नाच्या वाढदिवसाच्या

खूप खूप शुभेच्छा.❤️❤

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

❤️❤ देव तुमच्या जोडीला आनंदात, ऐश्वर्यात ठेवो,

तुमच्या संसारात सुख समृद्धी लाभो,

तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहो,

हीच देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना.❤️❤

❤️❤ देवाकडे तुझ्यासाठी आनंद मागतो,

तुझ्या चेहऱ्यावर नेहमी आनंद राहो,

तुझ्यापेक्षा कोणतीही मौल्यवान भेट नाही,

तूच माझ्यासाठी सर्वात मौल्यवान आहेस.

लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.❤️❤

❤️❤ आपले नाते कधीही तुटू नये,

आनंद आपल्या घराच्या अंगणात खेळो,

असाच एकमेंकांचा विश्वास वाढत राहो.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤️❤

❤️❤ एक वर्ष निघून गेले, परंतु जेव्हा तु होय 

म्हंटली मी माझ्या आयुष्यातील 

तो क्षण कधीही विसरणार नाही. 

तू माझे जीवन पूर्ण केलेस! 

लग्नाच्यावाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.❤️❤

❤️❤ Dear Sweet heart

Say Thank you to me

तुझ्या सारख्या पागल मुलाला

मी एवढे वर्ष handle केलं

आणि पुढे पण करायचं आहे.

Happy anniversary dear.❤️❤

❤️❤ फुल जशी दिसतात बागेत सुंदर,

तसंच तुम्ही दोघंही राहू सोबत,

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.❤️❤

Anniversary Wishes In Marathi For Wife, Husband, Parents

❤️❤ लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको…

आयुष्यातल्या चढउतारात, सुख दुःखात माझ्या मागे

खंबीरपणे उभ राहून मला साथ देणारी…! माझ्यापेक्षा

सरसचं खरंतर बायकोही एक मैत्रीण प्रेयसी,असते ती

संसार रथाच एक चाक असते. बायकोमुळे आयुष्यातील

दुःखे कमी होतात अन सुखे द्विगुणीत होतात अशीच माझी

बायको समजूतदार नेहमी पाठीशी उभी राहणारी,

घरसंसारात रमणारी जिवापाड प्रेम करणारी जिवलग

बायको मैत्रीण आणि बरच काही.

आज आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिम्मित खूप-खूप शुभेच्छा.❤️❤

❤️❤ तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो

तुम्हाला भरभरून यश मिळो,

लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा

!!Wishing You a very Happy Wedding Anniversary !!❤️❤

❤️❤ आयुष्याचा अनमोल

आणि

अतूट क्षणांच्या

आठवणींचा दिवस…

लग्न वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा!❤️❤

Marriage Wishes In Marath

❤️❤देवाने दिलेला आशीर्वाद म्हणजे आपली

जोडी ज्यात आपल्या कडे पैसे असो वा

नसो पण प्रेम मात्र खूप आहे।।।

Happy Anniversary Dearest ❤️❤

❤️❤ एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,

आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून आले.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️❤

❤️❤ तुमची जोडी राहो अशी सदा

कायम जीवनात असो भरपूर

प्रेम कायम,प्रत्येक दिवस

असावा खास

लग्नवाढदिवसाच्या खूप-खूप

शुभेच्छा.❤️❤

❤️❤ तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो

तुम्हाला भरभरून यश मिळो

लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून

हार्दिक शुभेच्छा !!❤️❤

Wedding Anniversary Wishes in Marathi 

❤️❤प्रत्येकजन्मी तुमची जोडी कायम राहो,

तुमचे जीवन दररोज नवीन रंगांनी भरावे,

तुमचे नाते नेहमी सुरक्षित रहावे,

हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️❤

❤️❤ समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं

विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं

प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं

तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️❤

❤️❤ प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,

प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,

जीवनाचं सार आहात तुम्ही,

लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.❤️❤

 

Anniversary Wishes In Marathi For Wife, Husband, Parents

❤️❤मी तुम्हा दोघांनाही हजारो वर्षांच्या 

वैवाहिक जीवनाची शुभेच्छा देतो. 

या दिवसाचा 

आनंद कायम आणि शेवटच्या 

श्वासापर्यंत राहील. 

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!❤️❤

Wedding Anniversary Wishes in Marathi 

❤️❤ जन्मो जन्मो तुमचे नाते असेच राहो,

तुमच्या जीवनात आनंदाचे रंग भरत जावो.

तुमची जोडी नेहमी आनंदात राहो हीच मनापासून सदिच्छा.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️❤

❤️❤ तुमच्या प्रेमाला

अजुन पालवी फुटू दे,

यश तुम्हाला

भर भरून मिळू दे,

लग्नाच्या वाढदिवसाच्या

तुम्हाला

हार्दिक शुभेच्छा…❤️❤

❤️❤ प्रेमाचे तसेच नाते,

हे तुम्हा उभयतांचे,

समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे,

संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली,

एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली,

अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो…

हीच ईश्वरचरणी प्रार्थना

शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आनंदाचा जावो…❤️❤

❤️❤ तुम्ही दोघे सोबत दिसता छान,

असेच एकमेकांवर प्रेम करा

आणि आधीपेक्षाही एकमेकांवर जास्त प्रेम करा छान.

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.❤️❤

Marriage Anniversary Wishes for wife

❤️❤ नजर ना लागो आपल्या प्रेमाला कोणाची आणि

आपण असेच सोबत राहू हे दुवा आहे परमेश्वराची.❤️❤

❤️❤ आपण दोघे नेहमी सहमत असतो की नाही 

हे महत्त्वाचे नसते. महत्त्वाचे म्हणजे

मी तुझ्यावर प्रेम 

करतो आणि तू माझ्यावर प्रेम करतेस.

लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.❤️❤

Anniversary Wishes In Marathi For Wife, Husband, Parents

❤️❤ तुमची जोडी आहे मेड फॉर इच अदर

तुम्ही दोघे आहात आमच्यासाठी प्रिय.

जे आनंदात नेहमी रंग भरतात.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️❤

❤️❤साथीदार जेव्हा सोबत असतो

तेव्हा प्रवास छानच होतो.

तुमच्या प्रवासाच्या सुरुवातीचा

साक्षीदार

असलेला

हा दिवस अविस्मरणीय

राहो,

आनंदाचा हा क्षण तुम्हाला वारंवार 

जगता येवो.

लग्राच्या वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा…❤️❤

❤️❤ तुम्ही एकमेकांच्या जीवनाला किती सुंदर सजवलेले आहे.

लग्नाचा वाढदिवस खूप धूम धामात सेलिब्रेट करा.

कारण तुमचे हे नात खूप सुंदर प्रेमळ आहे.

लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.❤️❤

❤️❤ एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,

आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून आले.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️❤

Marriage Anniversary Wishes for Parents

❤️❤ जशी बागेत दिसतात फूल छान

तशीच दिसते तुमची जोडी छान

लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा❤️❤

❤️❤ प्रिये तू कितीही रुसलीस कितीही रागावलीस तरी

माझं तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही..

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️❤

❤️❤ साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो.

तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला

हा दिवस असाच अविस्मरणीय राहो.

आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️❤

❤️❤नात्यातले आपले बंध

कसे शुभच्छांनी

बहरुन येतात

उधळीत रंग सदिच्छांचे

शब्द शब्दांना कवेत घेतात.

! लग्नाच्या वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा.!❤️❤

❤️❤आकाशाचा चंद्र तुझ्या बाहुंमध्ये येवी,

तू जे मागशील ते तुला मिळो,

प्रत्येक स्वप्नं तुझं पूर्ण होवो Happy Anniversary My Dear.❤️❤

❤️❤ तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला मी देवाकडे प्रार्थना करते की,

तुम्हा दोघांना जगातील सर्व सुख, आनंद आणि सहवास जन्मोजन्मी मिळो.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️❤

❤️❤ आयुष्यात भलेही असोत दुःख,

तरीही त्यात तू आहेस कडक उन्हातली सावली,

माझ्या या बेरंग जीवनात रंग भरणारी

मला नेहमी प्रेरणा देणारी

अशीच राहो आपली साथ, हीच माझी आहे इच्छा खास.

Happy wedding Anniversary Dear❤️❤

❤️❤ प्रेम व विश्वास याने तुमचे नाते

समृद्ध, संपन्न आणि संपूर्ण

होवो..

लग्नाच्या वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा.❤️❤

❤️❤ राग आणि अश्रू हे दोन्ही एकाच

वेळी एखाद्या व्यक्तीवर तेव्हाच

येतात जेव्हा आपल्याला त्या व्यक्तींची

स्वतःहून जास्त काळजी असते.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️❤

❤️❤ तुम्ही दोघे सोबत दिसता छान,

असेच एकमेकांवर प्रेम करा

आणि आधीपेक्षाही एकमेकांवर जास्त प्रेम करा छान.

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.❤️❤

❤️❤ नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली,

दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली…

लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Wedding anniversary…❤️❤

Anniversary Wishes In Marathi For Wife, Husband, Parents

Wedding wishesh

❤️❤ जीवनाची बाग सदैव राहो हिरवीगार,

जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,

तुमची जोडी सदैव राहो पुढची शंभर वर्षे हीच सदिच्छा

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️❤

❤️❤ तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्माचं असावं

कितीही संकटे आली तरी तुझा हात माझ्या हातात असावा

आणि मृत्यूला जवळ करताना माझा देह

तुझ्या आणि फक्त तुझ्याच मिठीत असावा

लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Wedding anniversary Baby…❤️❤

❤️❤ मी या जगात एक भाग्यवान पत्नी आहे जिला अशा प्रेमळ आणि जबाबदार पतीचा आशीर्वाद मिळाला आहे. मी तुला माझ्या आयुष्यात दिल्या बद्दल दररोज देवाचे आभार मानते.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!❤️❤

❤️❤ लग्नाच्या 50 व्या वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा

एक रोपट् आता सुंदर झाडाच्या

रूपाने विविध फळांनी आणि

फुलांनी

बहरून आलें,

हे झाड असेच फळा, फुलांनी बहरत

जावे हीच ईश्वरचरणी

प्रार्थना !❤️❤

❤️❤लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बायको

आपल्या आयुष्यातील खरंतर इतक्या वर्षाचा प्रवास

तुझ्यासोबत किती सहजपणे निघून गेला कळलंच नाही

आज संसारात वावरताना तू

आदर्श पत्नी,

आई,सुन,मुलगी,

बहिण मामी,वहिनी अशा कित्येक नात्यात वावरताना तू

कायमच परफेक्ट ठरली आहेस माझ्यापेक्षाही सर्वांना

एकत्रितपणे घेऊन तू नात्यांची अलगद घट्ट बांधणी केली

आहेस…

एक एक करत आज आपल्या वैवाहिक आयुष्याला इतके वर्ष

पूर्ण झाली,मागे वळून बघताना या इतक्या वर्षात तुझ प्रेम

थोडही कमी झाल नाही आयुष्यातल्या प्रत्येक सुखदुःखात

संघर्षात माझ्यापाठीमागे तृ भक्कम पणे उभं राहणारी पत्नी

मिळाल्याबद्दल नक्कीच ईश्वराचे व आजच्या प्रसंगी तुझे

मनापासून आभार

नेहमी अशीच हसत रहार

आनंदी रहा यातच माझं सौख्य सामावलेले आहे.

आजच्या ह्या दिवशी एवढंच सांगतो तु आहेस म्हणून मी

आहे….

पुन्हा एकदा लग्नाच्या वाढदिवसाच्या तुला

शुभेच्छा.❤️❤

Anniversary Wishes In Marathi For Wife, Husband, Parents

❤️❤ नाराज नको राहू मी तुझ्या सोबत आहे,

नजरेपासून दूर असलो तरी तू माझ्या हृदयात आहेस,

डोळे मिटून तु माझी आठवण काढ,

मी तुझ्यासमोर उभा आहे.❤️❤

❤️❤ लग्न म्हणे स्वर्गात ठरतात

लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात

हा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे

हीच आमुची शुभेच्छा❤️❤

❤️❤️अशीच क्षणा क्षणाला,

तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो,

शुभ लग्नाचा हा वाढदिवस,

सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो…

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…….❤️❤

❤️❤ नात्यातले आपले बंध

कसे शुभेच्छानी बहरून येतात

उधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात.❤️❤

❤️❤ अशीच क्षणा क्षणाला,

तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो,

शुभ लग्नाचा हा वाढदिवस,

सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो…

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…….❤️❤

❤️❤ Happy Anniversary

सुख दुःखात मजबूत राहिली

एकमेकांची आपसातील आपुलकी

माया ममता नेहमीच वाढत राहिली

अशीच क्षणाक्षणाला

तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो

लग्नाचा आज वाढदिवस तुमचा

सुखाचा आणि आनंदाचा जावो.

लग्नाच्या वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा!❤️❤

❤️❤ लग्नाच्या वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा

तुमचे

वैवाहिक जीवन

सुंदर फुलासारखे

असेच फुलत राहो

हीच सदिच्छा.❤️❤

❤️❤ कधी भांडता कधी रुसता

पण नेहमी एकमेकांचा आदर करता

असेच भांडत राहा असेच रुसत रहा

पणे नेहमी असेच सोबत राहा

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️❤

❤️❤ देव करो असाच येत राहो

तुमच्या लग्नाचा वाढदिवस,

तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,

असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास

तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️❤

❤️❤ आपणास जगातील सर्व आनंद 

आणि प्रेम आणि आपल्या 

 लग्नाच्या वाढदिवस दिनानिमित्ताने अभिनंदन.❤️❤

❤️❤ तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी,

आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी,

माझे सुंदर आयुष्य आहेस तू,

माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू…..

लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डार्लिंग…❤️❤

❤️❤ सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ,

आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला,

तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ,

लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ❤️❤

❤️❤ चांगल्या लोकांचे चांगले क्षण,

चांगल्या लोकांचा चांगला सहवास,

तुम्हा दोघांना लग्नवर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

ना कधी हास्य गायब होवो तुमच्या चेहऱ्यावरून

तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होवो,

कधीही रागावू नका एकमेंकावर,

लग्नाच्या वाढदिवसाच्या आनंदमय शुभेच्छा.❤️❤

❤️❤ विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो,

तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,

प्रार्थना आहे देवापाशी की, तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.

तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ❤️❤

❤️❤ सुख-दुखांच्या वेलीवर

फूल आनंदाचे उमलू दे,

फुलपाखरांसारखे स्वातंत्र्य

तुम्हा दोघांना लाभू दे.

नाते तुम्हा दोघांचे

विश्वासाचे जन्मो जन्मी

सुरक्षित राहू दे.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️❤

 

Happy Marriage Anniversary Wishes In Marathi

❤️❤ आनंदाची भरती वरती

कधी आहोटी

खारे वारे, सुख दुःख हि येति जाती

संसाराचे डावच न्यारे

रुसणे फुगणे प्रेमापोटी नित्याचे हे असते सारे

उमजुनि ह्यातील खाचाखळगे नांदा सौख्यभरे

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️❤

❤️❤ सूर्याच्या तेजाप्रमाणे तुमचा संसार उजळत राहो,

बहरलेल्या फुलासारखा सुगंध बहरत राहो,

देवाची कृपा नेहमी तुमच्यावर राहो.

लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.❤️❤

❤️❤️ हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,

लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,

आनंदाने नांदो संसार तुमचा,

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️❤

❤️❤ कितीही रुसलीस कितीही रागावलीस

तरी

माझं तुझ्यावरच प्रेम कमी होणार

नाही….

लग्राच्या वाढदिवसाच्या हार्दिक

शुभेच्छा… ❤️❤

❤️❤सात सप्तपदींनी बांधलेलं

हे प्रेमाचं बंधन,

जन्मभर राहो असंच कायम,

कोणाचीही लागो ना त्याला नजर,

दरवर्षी अशीच येवो ही

लग्नदिवसाची घडी कायम

!!लग्नाच्या वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा!!🎂❤️❤

❤️❤ आपण आपल्या बर्‍याच वर्षांमध्ये खूप प्रेम आणि हास्य सामायिक केले आहे आणि 

मला माहित आहे की आपल्या भविष्यात 

आणखी बरेच आनंददायक क्षण असतील. तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिन 

आणि येणाऱ्या प्रत्येक विवाहित

दिवशी तुम्हाला सर्व शुभेच्छा.❤️❤

❤️❤हे बंध रेषमाचे एका

नात्यात

गंफलेले…

लग्न,संसार आणि

जबाबदारीने फुललेले

आनंदाने नांदो संसार

तुमचा …

लग्नाच्या

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️❤

❤️❤ माझ्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास आहे,

कारण तुम्ही माझ्यासाठी खास आहात.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️❤

 

❤️❤ जीवन खूप सुंदर आहे आणि ते सुंदर असण्यामागचे खरं कारण फक्त तूच आहेस.❤️❤

 

❤️❤ विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,

प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका

तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,

हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️❤

❤️❤ आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षण…

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️❤

  • Reed Also : Attitude Status Marathi – Marathi Attitude Status For Boy’s and Girls
  • Read Also : Happy Birthday Wishes In Marathi For Friends, Brother, Father, Mother, Sister, Husband and Wife , Girlfriend

  • Also Reed : Best Tapori Birthday Wishes In Marathi – Birthday Wishes in Marathi

हे पण वाचा : Maharashtra Dinachya Hardhik Shubhechha 

विवाह म्हणजे काय ?

प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण म्हणजे विवाह. विवाह फक्त सोहळा नसून तो दोन जीवांचा आणि दोन कुटुंबाचे मिलन आहे. लग्नसोहळा असे नाते आहे जे दोन आत्म्यांना एकत्र ठेवते. लग्न म्हणजे एक प्रेमळ, निरागस, कौतुकाचे सात जन्माचे नाते. जे प्रत्येकाला हवे हवेसे वाटते. जशी वसंत ऋतूत झाडाला पालवी फुटते तशी विवाह झाल्यानंतर नात्यामध्ये नवीन नात्याची पालवी फुलत ती प्रत्येकाला प्रेमात पाडायला भाग पाडते. प्रत्येकाच्या आयुष्यातील न विसरणारा हा क्षण विवाह असतो. एकमेकांच्या सुख-दुखात सामील होऊन आपल्या जोडीदाराला आयुष्यभर साथ देण्याचे वचन म्हणजे विवाह असतो विवाह म्हणजे सात जन्मांचा एक प्रेमळ नाते..

निष्कर्ष

तुम्हाला जर आमचे Anniversary Wishes in Marathi Collection आवडले असतील तर आपल्या Parents, Husband, Wife, Friend ला नक्की शेअर करा. आपल्याकडे आणखी काही नवीन Wedding Anniversary Wishes in Marathi असतील तर नक्की पाठवा आम्ही ते Update करू. तुम्हाला आमचे Marriage Anniversary Wishes in Marathi कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. 

Leave a Comment

error: Content is protected !!