महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Maharashtra Day Wishes In Marathi

1 मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा केला जातो. या दिवशी आपल्या परिवार, मित्र आणि सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यासाठी व महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही या लेख मध्ये 100 हुन अधिक महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिले आहेत.


विषय - सूची (toc)


Maharashtra Dinachya Hardik Shubecha

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Maharashtra Day Wishes In Marathi



(ads1)


अभिमान आहे मराठी असल्याचा,

गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा….

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


महाराष्ट्राच्या या सुवर्ण दिवशी आपण एकत्र येऊन शपथ घेऊया की, महाराष्ट्राला येत्या वर्षात नव्या उंचीवर नेऊ. 


अखंड राहो सदा हे शिवराष्ट्र

जयघोष करू जय जय जय महाराष्ट्र

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

पुर्नजन्म घेतला तरी महाराष्ट्रात घेईन

आणि या मातीत जन्मलेल्या वीरांसारखा शूरवीर होईन


आजच्या शुभ दिवशी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी महाराष्ट्र दिन


ज्ञानाच्या देशा ,

प्रगतीच्या देशा

आणि संताचा देशा…

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा


 

बहु असोत सुंदर संपन्न की महा...प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा.... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


शिक्षणाचे माहेरघर,

उद्योगधंद्यांची जेथे आहे भरभराट

असा हा माझा

महाराष्ट्र आहे महान…


माझा माझा महाराष्ट्र माझा,

मनोमनी वसला शिवाजी राजा,

वंदितो या भगव्या ध्वजा,

गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा…

गर्जा महाराष्ट्र माझा…!


अनंत संकटे सहन करूनही

कणखर असे माझे राष्ट्र,

टाकावा ओवाळून जीव

असा माझा महाराष्ट्र


अभिमान आहे मराठी असल्याचा,

गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा….

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


पैठणचे प्रेम अमित देश कोकणा…

पंढरीस ये विदर्भ देवदर्शना…

अजरामर ऐक्यभाव येथ दृढमती….

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


ज्ञानाच्या देशा ,प्रगतीच्या देशा आणि संताचा देशा... महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा  


महाराष्ट्राची यशो गाथा,

महाराष्ट्राची शौर्य कथा,

पवित्र माती लावू कपाळी,

धरती मातेच्या चरणी माथा….,

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा



धन्य आहे ही महाराष्ट्राची माती

कोटी कोटी नमन या पवित्र धरणीला

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


महाराष्ट्रीय असण्याचा..

आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा..

आम्ही जपतो आमची संस्कृती

आमची निष्ठा आहे मातीशी…

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


मंगल देशा… पवित्र देशा…

महाराष्ट्र देशा…प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा….

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


महाराष्ट्र दिनाला तुमच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना पाठवा हे महाराष्ट्र दिवस शुभेच्छा


माझा महाराष्ट्र आणि मी महाराष्ट्राचा,

मला आहे अभिमान मी मराठी असण्याचा


राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य असे महान…

या राज्याचे आम्ही नित्य गातो गुणगाण


Maharashtra Day Wishes In Marathi


भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा

दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा


दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा... जय जय महाराष्ट्र माझा... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 


दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा…

जय जय महाराष्ट्र माझा…

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


बाप महाराष्ट्राचा,

महाराष्ट्राची माय,

रयतेचा छत्रपती आमचा शिवराय…

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


अखंड राहो सदा हे शिवराष्ट्र

जयघोष करू जय जय जय महाराष्ट्र

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र... माझ्या राजाचा महाराष्ट्र...महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 


आम्हाला अभिमान आहे

महाराष्ट्रीय असण्याचा..

आम्हाला गर्व आहे

मराठी भाषेचा..

आम्ही जपतो आमची संस्कृती

आमची निष्ठा आहे मातीशी…

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


भीती ना आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा,

आस्मानाच्या सुलतानीला,

जवाब देती जीभा..

सह्याद्रीचा सिंह गर्जतो,

शिवशंभू राजा..

दरीदरीतून नाद गुंजला,

महाराष्ट्र माझा..

जय जय महाराष्ट्र माझा…

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

 

(ads1)


गर्जा महाराष्ट्र माझा.... जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा


महाराष्ट्रीयन असण्याचा मला अभिमान आहे. राज्य जे सर्वांसाठी आणि भारतासाठी अभिमानास्पद आहे. जय महाराष्ट्र


सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची उज्वल दिशेकडे वाटचाल करूया. एकमेंकाना जपूया आणि महाराष्ट्राची धुरा सांभाळूया. 


प्रिय अमुचा महाराष्ट्र देश हा ! महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा



Maharashtra Day Whatsapp Status

(ads2)


कपाळी केशरी टिळा लावितो... महाराष्ट्र देशा तुला वंदितो.... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 


ज्ञानोबा आणि तुकोबांचा महाराष्ट्र

ज्ञान, गती आणि प्रगतीचा महाराष्ट्र

जगी सर्वश्रेष्ठ माझा महाराष्ट्र


माझ्या सर्व मराठी बंधू आणि

भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र


आमुच्या मनामनात दंगते मराठी

आमुच्या रगारगात रंगते मराठी

अभिमान आहे मराठी असण्याचा

जय महाराष्ट्र…


महाराष्ट्रात माझी जडणघडण झाली याचा मला अभिमान आहे. माझ्या माय मराठीचा मला अभिमान आहे. इथली संस्कृती तिचाही मला अभिमान आहे. महाराष्ट्र दिन 2021 च्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. 


दगड होईन तर सह्याद्रीचा होईन

माती झालो तर महाराष्ट्राची होईन

तलवार झालो तर आई भवानीची होईन

जय भवानी जय शिवाजी


दगड झालो तर “सह्याद्रीचा” होईन!

माती झालो तर “महाराष्ट्राची” होईन!

तलवार झालो तर “भवानी मातेची” होईन!

आणि …

पुन्हा मानव जन्ममिळाला तर “मराठीच” होईन!

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

!!!जय महाराष्ट्र!!!


(ads1)


कपाळी केशरी टिळा लावितो

महाराष्ट्र देशा तुला मी वंदितो

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जय महाराष्ट्र


लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी,

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी…

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा.... महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा


 

शिव निष्ठा येथ असे सतत जागती...अग्रेसर प्रांत महाराष्ट्र भारती... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


  

पैठणचे प्रेम अमित देश कोकणा... पंढरीस ये विदर्भ देवदर्शना... अजरामर ऐक्यभाव येथ दृढमती.... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 


राकट देशा, कणखर देशा,

दगडांच्या देशा, नाजुक देशा,

कोमल देशा, फुलांच्याही देशा

प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा….

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा


लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी... मराठी भाषिकांना आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा


महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या सर्व मराठी बांधवाना मनपूर्वक शुभेच्छा 


जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी... गुणगुणलो जे गीत गीत मराठी.... मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


महान संतांची जन्मभूमी,

विज्ञानाने जेथे केली प्रगती

प्रेम, आदर, स्नेह आणि माणुसकी

हीच आहे आमची संस्कृती.

जय महाराष्ट्र जय भारत


(ads1)


महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एक घुमतो नाद…

महाराष्ट्र आहे मराठी माणसांसाठी खास…

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी…

गुणगुणलो जे गीत गीत मराठी….

मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या दार्दिक शुभेच्छा


दगड झालो तर “सह्याद्रीचा” होईन!

माती झालो तर “महाराष्ट्राची” होईन!

तलवार झालो तर “भवानी मातेची” होईन!

आणि …

पुन्हा मानव जन्ममिळाला तर “मराठीच” होईन!

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

!!!जय महाराष्ट्र!!!


जय जय महाराष्ट्र माझा... गर्जा महाराष्ट्र माझा...महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


महाराष्ट्राच्या मातीसाठी अनेकांनी सांडलं रक्त,

त्याच मातीतून निर्माण झालेले मराठी भाषेचे सारे भक्त


महाराष्ट्रातील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना महाराष्ट्र राज्य स्थापना दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


मंगल देशा... पवित्र देशा... महाराष्ट्र देशा...प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा.... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा




कृतज्ञता राष्ट्राची,

कृतज्ञता इथल्या मातीची….

माझ्या महाराष्ट्राची…

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


महाराष्ट्र चिरायू होवो…

महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


(ads1)


भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा, शाहिरांच्या देशा, कर्त्यां मर्दांच्या देशा... जय जय महाराष्ट्र देशा


इतरांना पडला असेल विसर पण या सोनेरी दिवसासाठी जे झाले हुतात्मा त्यांचं ही होऊ दे स्मरण महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


बाप महाराष्ट्राचा, महाराष्ट्राची माय, रयतेचा छत्रपती आमचा शिवराय…महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 


तुम्हाल आमच्या या पोस्ट आवडतील या सुद्धा वाचा :


Corona Virus Symptoms In Marathi


Marathi Ukhane


Funny Birthday Wishes In Marathi


Funny Comments Marathi For Boys and Girls


Good Morning Quotes In Marathi For Boys and Girls


Anniversary Wishes In Marathi


निष्कर्ष 

या लेख मध्ये दिलेल्या महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Maharashtra Day Wishes In Marathi कॉपी करून आपल्या मित्र, परिवार आणि सोशल मीडियावर शेअर करून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा द्या


Top Post Ad

Below Post Ad