[EXCLUSIVE] Shree Lipi Marathi Fonts Free Download

नमस्कार मित्रानो  Banner Edit करण्यासाठी मराठी स्टाइलिश फ़ॉन्ट्स ची गरज असते त्याचसाठी आम्ही या पोस्ट मध्ये तुम्हाला Best 1000+ Shree Lipi Marathi Fonts ची zip file दिली आहे.

Shree Lipi Marathi Fonts Free Download

Shree Lipi Marathi Font zip file Free Download व Pixellab मध्ये Add/Install करण्यासाठी तुम्हाला काही steps दिले आहेत ते steps ला follow करून ती zip file डाऊनलोड आणि इंस्टॉल करू शकता.

(ads1)

Table Of Contents (toc)

Shree Lipi Marathi Fonts Zip Free Download

Step 1: खाली दिलेल्या Download Button वर क्लीक करा. ( क्लीक केल्यानंतर 30 सेकेंद प्रतीक्षा करा.) 

Step 2: Click To Download वर क्लीक करा.

Name : Shree Lipi Marathi Fonts By – rawneix.in

Size : 22 mb

Password : 12345

Download File

  • Also Read : Marathi Stylish Fonts 

(ads2)

Shree Lipi Marathi Fonts zip download झाली असेल. 

Step 3: Zarchiver Open करा.

Step 4: Download Folder Open करा.

Shree Lipi%2BMarathi%2BFonts%2BFree%2BDownload

Step 5: “Shree Lipi Marathi Fonts By – rawneix.in” या zip फाइल वर क्लीक करा.

Step 6: एक नवीन folder create करा त्या मध्ये zip file Cut/Move करा.

Step 7: Extract वर क्लीक करा.

Shree Lipi Marathi Fonts Free Download

आता तुम्हाला Password टाकायला सांगेल तेथे तुम्हाला 12345 हा Password टाकायचा आहे.

Password टाकल्या नंतर zip file extract होईल.

(ads2)

Shree Lipi Marathi Fonts Pixellab मध्ये कसे Add/Install करायचे ?

Shree Lipi Marathi Fonts Pixellab मध्ये Add/Install करण्यासाठी खाली steps दिले आहेत ते follow करा जने करून तुम्हाला फॉन्ट ऍड करण्यात अडचण येणार नाही.

Step 1: Pixellab open करा.

Shree Lipi Marathi Fonts Free Download

Step 2: Fonts वर क्लीक करा.

Shree Lipi Marathi Fonts Free Download

Step 3: वर फोटोत दाखवल्या प्रमाणे Folder च्या icon वर क्लीक करा.

Step 4: ज्या फोल्डर मध्ये तुम्ही Fonts Extract केला होता तो folder open करा.

(ads2)

Shree Lipi Marathi Fonts Free Download

Step 5 : Folder open केल्यानंतर Add directory वर क्लीक करा.

आता Shree Lipi Marathi Fonts Pixellab मध्ये ऍड झाले.

जर तुम्हाला Download व Install करण्यात  काही अडचण येत असेल तर तुम्ही या पोस्ट च्या खाली असलेले comment box मध्ये comment करू शकता व Instagram, Twitter, Facebook वर  contact करण्यासाठी Rawneix हे Username search करा

या पोस्ट मध्ये दिलेल्या Shree Lipi Marathi Fonts zip मध्ये  1000+ दिले आहेत तुम्हाला हे फॉन्टस कसे वातले हे नक्की कळवा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!