50+ Best Akshay Tritiya Wishes In Marathi 2021 | अक्षय तृतीया शुभेच्छा | Akshay Tritiya Status In Marathi

अक्षय तृतीया 14 मे 2021 रोजी आपण साजरा करणार आहोत. हिंदू दिनदर्शिकानुसार वैशाख महिन्यात शुक्ल पक्षाच्या दिवशी अक्षय तृतीया येते.

 अक्षय तृतीया शुभेच्छा शोधताय आम्ही या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रांना पाठवू शकणारे akshay tritiya wishes, akshay tritiya quotes दिले आहेत.

विषय – सूची(toc)

Akshay Tritiya Wishes In Marathi

Akshay Tritiya Wishes In Marathi

अक्षय तृतीयेच्या निमित्ताने लक्ष्मीच्या 

कृपेसोबतच…

तुमच्यावर आप्तजनांच्या प्रेमाचाही 

वर्षाव होवो..

अक्षय तृतीयेच्या या शुभ दिवशी 

तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो.

  अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा.  

ॐ जय लक्ष्मी माता, 

आई जय लक्ष्मी माता।

तुझीच सेवा करू प्रत्येक दिनी,

 हर विष्णु विधाता॥

॥ॐ जय लक्ष्मी माता॥

  अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा.  

प्रत्येक काम होवो पूर्ण..

न काही राहो अपूर्ण..

धन-धान्य आणि प्रेमाने भरलेलं असो जीवन..

घरात होवो लक्ष्मीचं आगमन..

  अक्षय तृतीयेच्या सोनेरी शुभेच्छा.  

प्रार्थना आहे की आपणास

आणि आपल्या कुटुंबास

ही अक्षय तृतीया सुख समृद्धी

आणि भरभराटीची जावो.

  अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा.  

अक्षय तृतीया शुभेच्छा

अक्षय तृतीया शुभेच्छा

सोन्याचा रथ, चांदीची पालखी,

ज्यात बसून घरी आली लक्ष्मी देवी,

तुमच्या कुटुंबाला देण्यासाठी 

  अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा.  

आजच्या या शुभ दिवशी

भगवान देवी लक्ष्मीस प्रार्थना आहे

त्यांची कृपादृष्टी सदैव तुम्हा व 

तुमच्या कुटुंबावर राहो.

  अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा.  

नोटांनी भरलेला खिसा असो

आनंदाने भरलेले जग

या अक्षय तृतीयेला तुम्हास

लाभो सुख शांती अनेक..!

  अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा.  

माता लक्ष्मीचा हात असो,

सरस्वतीची साथ असो,

गणपती बाप्पाचा वास असो,

आणि माता दुर्गाचा आशिर्वाद 

असो तुमच्या 

जीवनात प्रकाशच प्रकाश होवो,

  अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा.  

देवी लक्ष्मी आपल्या कुमकुम

लागलेल्या पायांनी तुमच्या द्वारी येवो.

आपणास व आपल्या कुटुंबास

  अक्षय तृतीया च्या हार्दिक शुभेच्छा.  

करा कृपा मजवर देवी लक्ष्मी

जीवन भर करतोय तुम्हास प्रणाम

जगात सर्वजण आपलेच 

गुण गात आहेत प्रत्येक 

क्षणी आपल्या

 चरणी शिश नमवत आहेत.

  अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा.  

आपले प्रत्येक काम पूर्ण होवो

नाही कोणते स्वप्न अपूर्ण राहो

धन धान्य आणि प्रेमाने भरलेले असो जीवन

घरात होवो देवी लक्ष्मी चे आगमन

  अक्षय तृतीया च्या हार्दिक शुभेच्छा..!  

लोकं अक्षय तृतीयेला सोन्याची खरेदी करतात,

माझं असं मानणं आहे की,

या दिवशी आपण लोकांच्या 

हृदयात जागा मिळवली पाहिजे,

  तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा.  

Akshay Tritiya Status In Martathi

Akshay Tritiya Status

मनाचा उघडा दरवाजा…

जे आहे ते मनात व्यक्त करा…

अक्षय तृतीयेच्या आनंदात…

प्रेमाचा मधही विरघळू दे…

  अक्षय तृतीया शुभेच्छा.  

हे लक्ष्मी माता तुझ्यावरील विश्वास 

कायम राहू दे,

जेव्हा येईल काही संकट,

तेव्हा तुझ्या प्रकाशाने योग्य मार्ग 

दिसू दे 

  अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा.  

हृदयाला मिळो हृदय,

आमच्याकडे आवर्जून येत जात राहा,

अक्षय तृतीयेचा सण आहे,

आनंदाची गाणी गात राहा,

  हॅपी अक्षय तृतीया.  

अक्षय राहो सुख तुमचे…

अक्षय राहो धन तुमचे…

अक्षय राहो प्रेम तुमचे…

  अक्षय राहो आरोग्य तुमचे.

या शुभ दिवसाच्या शुभ शुभेच्छा.  

लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर बरसो..

प्रत्येक जण तुमच्याकडून लोन घेण्यासाठी येवो..

देव देईल तुम्हाला इतके धन की 

गायब होईल घरातली चिल्लर…

  अक्षय तृतीया शुभेच्छा.  

तुमच्या घरात धनाची पाऊस येवो

लक्ष्मीचा सदैव वास राहो

संकटांचा नाश होवो

शांती चा वास राहो

  अक्षय्य तृतीयाच्या मनापासून शुभेच्छा.  

यश तुमच्या पायांवर वंदन करो

आनंद आजूबाजूला फिरत राहो

जुळो सर्वांचे मन

  असा जावो आपणास अक्षय तृतीयेचा सण.  

Akshay Tritiya Quotes In Martathi

माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहो,

तुमच्याकडे अक्षय्य धनाचा

 साठा होवो,

  अक्षय्य तृतीयेच्या मनापासून शुभेच्छा.  

उमा, रमा, ब्रह्माणी,

 तुचं आहेस जगन्माता।

सूर्य चन्द्रमा ध्यावत,

 नारद ऋषि गाता॥

॥ ॐ जय लक्ष्मी माता॥

  अक्षय तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा.  

या अक्षय तृतीयेला..

तुम्हाला मिळो प्रत्येक आनंद..

जी इच्छा असेल ती होवो पूर्ण..

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला..

  अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा.  

आनंदाचे तोरण लागो दारी

सुंदर रांगोळी अवतरे अंगणी,

सुखासमाधानाचा असो आजचा

 दिवस हीच सदिच्छा..

  अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा.  

माता लक्ष्मी आपल्या कुकंवाच्या

पावलांनी तुमच्या घरी आलीयं,

  या दिवसाच्या

तुम्हाला अक्षय शुभेच्छा.  

घन न घन जसा बरसतो ढग,

तशीच होवो धनाची वर्षा,

मंगलमय होवो हा सण,

भेटवस्तूंची लागो रांग,

  अक्षय तृतीया शुभेच्छा.  

अक्षय तृतीया आली आहे..

सोबतच आनंद घेऊन आली आहे..

सुख समृद्धी मिळवा..

प्रेमाचा बहार आली आहे..

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला..

  अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा.  

अक्षय चा अर्थ “कधीही नष्ट होणारा” असा आहे

आजच्या या शुभ दिवशी माझी प्रार्थना आहे की

आपल्या जीवनात प्रेम, सुख, 

समृद्धी, उत्साह आणि धनाची

कधीही कमतरता न येवो.

  अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा.  

दिवसेंदिवस वाढत राहो तुमचा व्यवसाय,

कुटुंबात सदैव राहो स्नेह आणि प्रेम,

होत राहो तुमच्यावर सदा धनाचा वर्षाव,

असा असो तुमचा अक्षय तृतीया सण,

  अक्षय तृतीया च्या खूप खूप शुभेच्छा…  

जीवनदीप जाई उजळूनी,

सुख समृद्धी लाभ जीवनी,

भक्ती प्रेमरस ओथंबूनी,

बंधुभाव वाढे जनगणमनी…

  अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा.  

लक्ष्मी माता वरदान दिलं नाहीस

 जरी आम्हाला,

पण प्रेम मात्र नक्की दे,

तुझ्या चरणी जाओ पूर्ण आयुष्य…

फक्त तुझा आशिर्वाद दे…

जय माता लक्ष्मी.

  अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा.  

सगळ्यांची दुःख दूर कर,

अपराधाला माफी दे आणि सुखांनी 

प्रत्येकाची झोळी भर,

जय लक्ष्मी देवी.

  अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा.  

यश येवो तुमच्या दारात,

आनंदाचा असो सगळीकडे वास,

धनाचा होवो वर्षाव मिळो 

तुम्हाला सगळ्यांचं प्रेम,

  असा साजरा करा अक्षय तृतीयेचा सण.  

ही अक्षय तृतीय तुमच्या कुटुंबाला

नवचैतन्य, सुख शांती व प्रेम देऊन जावो

हीच आमची कामना

  अक्षय तृतीया च्या हार्दिक शुभेच्छा..!  

तुम्हाला आमच्या या ही मराठी शुभेच्छा पोस्ट्स नक्की आवडतील

  • Wife Birthday Wishes In Marathi

अक्षय तृतीय शुभेच्छा Akshay Tritiya Wishes, Quotes नातेवाईक मित्ररांसोबत पाठवून अक्षय तृतीय साजरा करा Akshay Tritium Wishes, Quotes आवडले असतील तर ही पोस्ट नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!