भावपूर्ण श्रद्धांजली | Bhavpurn Shraddhanjali Messages, Status, Quotes

मित्रांनो जाणारे आपल्यानंतर एक अशी पोकळी निर्माण करून जातात ती भरून काढणे कधीही शक्य नसते. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो  गेलेल्या व्यक्तीच्या आठवणीत तुम्हालाही भावना व्यक्त करायच्या असतील तर तुम्ही हे भावपूर्ण श्रद्धांजली संदेश, status, quotes, messages  यांचा वापर करु शकता.

आम्ही आज या पोस्ट मध्ये आई, बाबा, मामा, काका, आजी – आजोबा, मित्र यांच्या साठी Bhavpurn Shraddhanjali संदेस दिले आहेत तुम्हाला आणि तुम्ही गमावलेल्या व्यक्तीच्या आत्म्यास शांती लाभो हीच आमची अपेक्षा.

Table Of Contents(toc)

भावपूर्ण श्रद्धांजली (Bhavpurn Shraddhanjali Status, Massages)

झाले बहु होतील बहु परि 

तुझ्या समान तूच…

आठवण कायम येत राहील…

 Rest in peace. 

जे झाले ते खूप वाईट झाले.

यावर विश्वासच बसत नाही.

देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो

आणि त्यांच्या परिवाराला

या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो.

 || भावपूर्ण श्रद्धांजली || 

जड अंतःकरणाने,

मी त्या पवित्र आत्म्यास

चिरंतन शांतता मिळवी

यासाठी प्रार्थना करतो.”

भारतासाठी काळा दिवस

………हल्ल्यात शहीद

झालेल्या जवानांना

 भावपूर्ण श्रद्धांजली. 

आज माझा प्रत्येक शब्द ज्वालाकांड

घडविणारा ठरो,

हीच तुझ्या मृत भावनांना माझ्या 

जिवंत शब्दांची श्रद्धांजली ठरो.

 भावपूर्ण श्रद्धांजली पप्पा. 

आता सहवास नसला तरी स्मृति 

सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक 

वळणावर आठवण तुझी येत राहील. 

 भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा. 

मृत्यू एकमेव सत्य आहे आणि 

शरीर नश्वर आहे. हे माहित असूनही 

आपल्या जवळच्या व्यक्तीच्या 

जाण्यामुळे दुःख होते.

देवाला प्रार्थना आहे की

त्यांना मोक्ष प्रदान करा.

 भावपूर्ण श्रद्धांजली. 

आई तुझ्या आठवणींशिवाय माझा 

एकही दिवस जात नाही…

का गेलीस तू मला सोडून आता 

मला तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही…

तुझ्या आत्म्यास शांती मिळो.

 भावपूर्ण श्रद्धांजली आई. 

काही जण आयुष्यातून कधीच 

जाऊ नये अशी वाटतात. 

आजी/ आजोबा सगळं लहानपण 

तुमच्यासोबत गेलं.. 

आता तुमच्याशिवाय एकही क्षण

घालवणे कठीण आहे… 

तुमच्या आत्म्यास शांती लाभो.

 भावपूर्ण श्रद्धांजली . 

सहवास जरी सुटला 

स्मृति सुगंध देत राहील,

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर 

आठवण तुमची येत राहिल.

 || भावपूर्ण श्रद्धांजली || 

घर सुटतं पण आठवणी कधीच

सुटत नाहीत आणि आई नावच पान

आयुष्यातून कधीच मिटत नाही.

 भावपूर्ण श्रद्धांजली आई. 

बाबा तू जिथे असशील तिथे आमच्यावर 

लक्ष ठेवून असशील माहीत आहे. 

पण तुझी साथ सुटली याचे 

दु:ख खूप आहे.. 

 बाबा तुझ्या आत्म्यास शांती लाभो. 

भावपूर्ण श्रद्धांजली मामा ( Bhavpurn Shradhanjali Mama Marathi )

ही दोस्ती….तुटली रे….. नाही कोणाला दुःखवले,

यहिं तक था सफर अपना… 

पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना🙏

 भावपूर्ण श्रद्धांजली मामा. 

माझी चुक मला समजावून सांगत ,

माझी कायम बाजू मांडत ,

माझं कायम लोकांपुढे कौतुक करत 

आता कोण

कौतुक करेल रे मामा,

मामाला माझा पहिला

फोन मंग ते सुख असो किव्वा दुःख 

असो संकट आली तर

कुणाला हक्काने सांगू रे मामा मला

कायम समजावून सांगत

मामा,

असा मामा होणे नाही

 भावपूर्ण श्रद्धांजली मामा. 

आई बाबांचा लाडका तु,

नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,

परत येरे माझ्या सोन्या,

तूच तर त्यांच्या जीवनाचा आसरा.

भावपूर्ण श्रद्धांजली!

श्री …….. यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या

झटक्याने अचानक निधन झाले. 

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती

देओ व तांच्या कुटुंबास या प्रसंगाचा 

सामना करण्याचे सामर्थ्य

देओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना….

…….. जाणे खरोखर मनाला चटका लाऊन गेले.

 || भावपूर्ण श्रद्धांजली || 

कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की…

आमचे चुलते कै……… यांचे

दि. …….. रोजी अल्पशा आजाराने

निधन झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास

शांती देवो….

  || भावपुर्ण श्रद्धांजली ||  

सगळे म्हणतात की, एक मित्र गेल्याने 

दुनिया संपत नाही आणि ती थांबतही

नाही.. पण  हे कोणालाच कसे समजत

नाही की, लाख मित्र असले तरी त्या 

एकाची कमी कधी पूर्ण 

होऊ शकत नाही. 

 भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा ! 

अतिशय कष्टातून

कुटुंब व सामाजिक जबाबदारी पार पाडत 

असतांना

अचानक घेतलेली एक्झिट

मनाला चटका लावून गेली…

 भावपूर्ण श्रद्धांजली मामा. 

भावपूर्ण श्रद्धांजली भावा

अजून किती मोठे धक्के बघायला 

मिळणार आहेत कोणास

ठाऊक???

आमचे लहान भाऊ ……… यांचे दुःखद निधन.

 भावपूर्ण श्रद्धांजली. 

अंगणी वसंत फुलला,

उरली नाही साथ आम्हाला

आठवण येते क्षणाक्षणाला,

तुम्ही फिरुनी यावे जन्माला.

 Rest in peace 

Bhavpurn Shradhanjali Quotes

भावपूर्ण श्रद्धांजली - Bhavpurn Shraddhanjali Mitra

काळाचा महिमा काळच जाणे,

कठीण तुझे अचानक जाणे,

आजही घुमतो स्वर तुझा कानी,

वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी…

भावपूर्ण श्रद्धांजली

…………….

मनी होते ते भोळेपना पण

कधी न दाखवले मोठे

अजुनही होतो भास तुम्ही

आहात जवळपास.

 भावपूर्ण श्रद्धांजली काका. 

असा मामा होणे नाही 

समाजसेवा काय असते हे

मला ह्या ………….. कुटुंबियाने शिकवलं 

कोणी केलीं नाही इतकी

मदत ……. मामाने आम्हाला केली

विसरू शकत नाही.

 भावपूर्ण श्रद्धांजली मामा. 

…….. समाजातील माझा आधारवढ हरपला.

……….. काम करत असताना माझा पाठीशी

खंबीरपणे उभे राहून मला हिंमत देणारे माझे बाबा

आम्हाला पोरकं करुन गेले.

 भावपूर्ण श्रद्धांजली बाबा. 

तुमची सावली होती म्हणून कधीच 

वाटली नाही कोणाचीही भीती… 

तुमची साथ अशी सुटेल हे कधी 

वाटलेच नव्हते ठायी… 

 भावपूर्ण श्रद्धांजली. 

भावपुर्ण श्रद्धांजली भाऊ

तु नेहमी आम्हाला मोठ्या भावा प्रमाणे

जिव लावला,

कुणी अडचणी मध्ये असेल तर तुला शक्य 

होईल तेवढी मदत तु करायचा,

आमच्या सोबत राहुन आमच्या वयाचा 

होऊन मजा मस्करी

करायचा, कधी चिडला, कधी रागावलास पण कोणतीही गोष्ट मनावर घेतली नाही तु

तुझी कमी नेहमी जाणवत राहील भाऊ.

 भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ . 

आजी / आजोबा तू घरचा आणि 

आमच्या सगळ्यांचा आयुष्याचा आधार 

होतास आता तुझ्याशिवाय 

घर अगदीच खायला उठते… 

 भावपूर्ण श्रद्धांजली. 

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो आणि

या संकटातून सावरण्याचे धैर्य 

आपल्या परिवारास मिळो हीच 

ईश्वरचरणी प्रार्थना.

 || भावपूर्ण श्रद्धांजली || 

आज रडू माझे आवरत नाही..

तुझ्याशिवाय जगायचे कसे कळत नाही..

भावपूर्ण श्रद्धांजली

तुमच्या आयुष्यातील हा कठीण 

प्रसंग आहे देवाकडे इतकीच प्रार्थना 

की देव तुम्हाला त्यातून शांतता देवो.

मनापासून 

 || भावपूर्ण श्रद्धांजली || 

आजी होतीच माझी दुसरी आई…

प्रेमळ त्या विठूची रखुमाई… 

 तुला भावपूर्ण आदरांजली आजी. 

हे देवा तू मला इतकं का रडवलंस,

माझ्या आयुष्यातील महत्वाच्या 

व्यक्तिल माझ्यापासून दूर का नेलंस

आई बाबांचा होता तू लाडका, 

नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,

माघारी परतून येरे माझ्या पाखरा

एक तूच तर होता त्यांच्या जीवनाचा आसरा. 

 भावपूर्ण श्रद्धांजली. 

मृत्यू हे अंतिम सत्य

आणि शरीर हे नश्वर आहे.

पण तरी देखील मन तुझ्या

जाण्याचे दु:ख सहन करु शकत नाही.

तुझ्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा.

 || भावपूर्ण श्रद्धांजली || 

…….. कुटुंबातील सदस्य,

मी ज्यांना ……काका या नावाने

संबोधत होतो ते ……….. यांचे

आकस्मित दुःखद निधन झाले. 

 भावपूर्ण श्रद्धांजली….! 

सगळे म्हणतात कि,

एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही

आणि ती थांबतहि नाही,

पण हे कोणालाच कसे समजत नाही,

की लाख मित्र असले तरी,

त्या एकाची कमी पूर्ण होत नाही.

तुझे जाणे मला कायमचे दु:ख

देऊन गेले…

आता तुझ्या आठवणींचाच

मला आधार आहे… 

 भावपूर्ण श्रद्धांजली. 

…….. गेल्याची बातमी समजली,

खुप आठवणी

डोळ्यासमोर आल्या

……. विषयी लिहीणार काय?

अचानक exit मनाला पटली नाही यार

…….

 Rest in peace. 

आमचे काका यांचे आज सकाळी …….. वाजता

दुःखद निधन झाल्याची अत्यंत वेदनादायी बातमी

समजली.

स्व.काका यांच्या अचानक जाण्यानं 

कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.

स्व. काका यांचा सामाजिक, राजकीय व

नवनिर्मितीच्या कार्यात नेहमीच सक्रीय सहभाग असायचा.

 भावपूर्ण श्रद्धांजली काका. 

तुमच्या आत्म्यास शांती लाभो

हीच ईश्वरचरणी प्रार्थना

काका म्हणुन सर्वांचे परिचित असलेले मृदु

स्वभावाचे आपल्या ……. चे कर्मचारी यांचे

हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

 भावपूर्ण श्रद्धांजली काका. 

तुमच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आहे

देवाकडे इतकीच प्रार्थना की देव तुम्हाला त्यातून शांतता देवो.

भावपूर्ण श्रद्धांजली!

काळाचा महिमा काळच जाणे,

कठीण तुमचे अचानक जाणे..

आजही घुमतो स्वर तुमचा कानी,

वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी.

 || भावपूर्ण श्रद्धांजली || 

कष्टाने केली आयुष्याची सुरुवात,

सगळ्यावर फिरवला मायेचा हात,

सुख जवळ येताच काळाने फिरवली पाठ

जन्मो जन्मी पाहु आम्ही तुमची वाट

बाबा.

 भावपूर्ण श्रद्धांजली बाबा. 

देव मृत आत्म्यास शांती देवो ही …

त्यांच्या कुटुंबास हा आघात सहन

करण्याची ताकद देवो.

 Rip 

आठवण येते त्या प्रेमाची जे प्रेम त्यांच्या 

ओरडण्यामागे होत, आठवण येते त्या

प्रत्येक क्षणाची जे क्षण त्यांच्या 

सहवासात घालवलेले होते, 

 बाबा तुमची आठवण कायम येत राहील. 

संस्काराचे नाते तुटता तुटत नाही

माणसे संपली तरी संबंध मिटत नाही

शरीराने गेले तरी आठवणी संपत नाही

तुमच्या कर्तुत्वाचे देणे फिटता फिटत नाही.

 भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा. 

बाबा मला तुझी आठवण रोज येते, 

मी स्वत:शी झगडताना मला 

मदत करणारा कोणीही नाही.

 भावपूर्ण श्रद्धांजली बाबा. 

तुझे जाणे मला कायमचे दु:ख देऊन गेले…

आता तुझ्या आठवणींचाच मला आधार आहे…

भावपूर्ण श्रद्धांजली

दुःख निधन

माझे वडील ……यांचे दुःख निधन

झाले आहे.

अंत विधी …….. वाजता आहे.

 || भावपूर्ण श्रद्धांजली बाबा || 

आम्हा मित्रांना सोडून गेलास,

पण तू कायमचा 

आमच्या स्मृतित राहिलास

आठवण येती तुझी आजपण,

राहवत नाही तुझ्याशिवाय.

 भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा. 

बाबा तू निघून गेलास अजूनही विश्वास

नाही… 

आता तुझ्याशिवाय 

जगायचे कसे हेच माहीत नाही.

 भावपूर्ण श्रद्धांजली बाबा. 

तो हसरा चेहरा,

नाही कोणाला दुःखवले,

मनाचा तो भोळेपणा,

कधी नाही केला मोठेपणा,

उडुनी गेला अचानक प्राण,

पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना.

भावपूर्ण श्रद्धांजली!

तुम्ही जग सोडून गेलात तरी प्रेम

तुमच्यावरील कमी होणार नाही…

तुमच्या आठवणींशिवाय 

एकही क्षण जाणार नाही.

 भावपूर्ण श्रद्धांजली. 

जड अंतःकरणाने,

मी त्या पवित्र आत्म्यास चिरंतन 

शांतता मिळवी 

यासाठी प्रार्थना करतो.

 || भावपूर्ण श्रद्धांजली || 

आजी म्हणून तू कधीही माझ्याशी 

वागली नाहीस.. 

कायम मैत्रीण म्हणून सोबत 

माझ्या राहिलीस.. 

आता तू सोडून गेलीस

तर तुझी आठवण का येणार नाही… 

 भावपूर्ण श्रद्धांजली आजी. 

तुमच असणं आमच्यासाठी सर्वकाही होतं

ते आमच्या आयुष्यातील

एक सुंदर पर्व होते

आज सर्व काही असण्याची जाणीव आहे

पण तुम्ही नसणे ही मोठी उणीव आहे

आत्म्यास चिरशांती लाभो हीच

ईश्वरचरणी प्रार्थना.

 || भावपूर्ण श्रद्धांजली || 

जी हृदयात राहत होती ती एकच मूर्ति होती, 

जी जगण्याची प्रेरणा देत होती ती 

एकच मूर्ति होती. 

ती पवित्र मूर्ति म्हणजे माझे बाबा…! 

 भावपूर्ण श्रद्धांजली. 

आजी-आजोबासाठी भावपूर्ण श्रद्धांजली 

हे देवा तू मला इतकं का रडवलंस,

माझ्या आयुष्यातील महत्वाच्या

व्यक्तिला माझ्यापासून दूर का नेलंस

आई बाबांचा होता तू लाडका,

नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,

माघारी परतून येरे माझ्या पाखरा

एक तूच तर होता त्यांच्या जीवनाचा आसरा.

भावपूर्ण श्रद्धांजली

कष्टाने संसार थाटला पण

राहिली नाही साथ आम्हाला,

आठवण येते प्रत्येक क्षणाला,

आजही तुमची वाट पाहतो,

यावे पुन्हा जन्माला.

भावपूर्ण श्रद्धांजली!

आजोबासारखे आपण होऊ शकत नाही, 

पण नानांचा एक

तरी गुण आत्मसात गेला तरी तीच 

नानांना खरी भावपूर्ण

श्रद्धांजली राहील. 

नाना तुमचा नातू …. 

आता सहवास जरी नसला

तरी स्मृति सुगंध देत राहील,

जीवनाच्या प्रत्येक वळणावर

आठवण तुझी येत राहिल.

भावपूर्ण श्रद्धांजली!

आई तुझ्या शिवाय एकही दिवस माझा 

जात नाही… 

तुझ्या आठवणींशिवाय माझ्या 

आयुष्याला कोणताच आधार नाही.. 

 भावपूर्ण श्रद्धांजली आई. 

जाणारे आपल्यानंतर एक अशी

पोकळी निर्माण

करून जातात ती भरून काढणे 

कधीही शक्य नसते.

देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो

 || भावपूर्ण श्रद्धांजली || 

आई..तुझा आवाज आता कानी पडणार नाही.. 

याचे दु:ख होत आहे.

पण तू जिथे असशील तिथे माझ्यावर 

लक्ष ठेवशील अशी अपेक्षा आहे.. 

 भावपूर्ण श्रद्धांजली आई. 

मायाळू, प्रेमळ नसलात तरी 

कधीही आम्हाला 

वाईट मार्गावर जाऊ दिले नाही… 

आता अचानक सोडून गेल्यावर

मला अजिबात करमत नाही.

 भावपूर्ण श्रद्धांजली पप्पा. 

व्यर्थ न हो बलिदान

……. तालुक्यातील …….. गावचे सुपुत्र

शहीद ………..

हे भारतीय सेना दलात ……. येथे कार्यरत

असताना शहिद झाले. ……. तालुक्याचा

लोकप्रतिनिधी

म्हणून ……… कुटुंबियांच्या या दुःखात मी व

माझे कुटुंब सामील आहे.

 भावपूर्ण श्रद्धांजली. 

आयुष्यात इतक्या लवकर

आपली साथ सुटेल असे वाटले नव्हते.

नियतीने घात केला.

तुझ्या शरीरातील आत्मा निघून गेला.

शरीराने तू गेलास तरी मनाने

माझ्यासोबत राहशील ही अपेक्षा

भावपूर्ण श्रद्धांजली

आपलं ठरलं होत ना आजी / आजोबा… 

तुम्ही मला कुठेही सोडून जाणार नाही.. 

मग आज हा दिवस माझ्या 

नशीबी का आला हे मला उमगत नाही.

 भावपूर्ण श्रद्धांजली. 

भाऊसाठी भावपूर्ण श्रद्धांजली ( bhavpurn shradhanjali for brother in marathi )

मृत्यू हे अंतिम सत्य आणि शरीर हे नश्वर आहे. 

पण तरीदेखील मन तुझ्या 

जाण्याचे दु:ख सहन करु शकत नाही.

तुझ्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा !

 भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा. 

मृत्यू हे अंतिम सत्य

आणि शरीर हे नश्वर आहे.

पण तरी देखील मन तुझ्या

जाण्याचे दु:ख सहन करु शकत नाही.

तुझ्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा

सर्वांना हवेहवेसे वाटणारे

व सर्वांशी हस्त खेळत राहणारे व्यक्तीमत्त्व 

आपल्यातून निघून गेले.

त्यांच्या कुटुंबावर एक दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आम्ही सर्वजण त्यांच्या दुःखात सहभागी आहोत.

 भावपूर्ण श्रद्धांजली काका. 

नसतेस जेव्हा तू घरी.. 

मन एकदम एकटे एकटे वाटते…

आजुबाजूला इतकी लोकं असूनही 

कायम एकटे वाटते… 

 आई तुला भावपूर्ण श्रद्धांजली. 

भावपूर्ण श्रद्धांजली!

त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो

हीच ईश्वर चरणी प्रार्थना !

तो हसरा चेहरा, नाही कोणाला दुखवले 

मनाचा तो भोळेपणा,नाही केला मोठेपणा

सोडूनी गेला अचानक… 

नव्हती कुणालाही याची जाण 

पुन्हा परतूनी यावेस हीच आमची अपेक्षा 

देव तुझ्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना.

 भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा. 

मृत्यू टाळता आले असते तर

फार बरे झाले असते….

आज तुला श्रद्धांजली देण्याची

वेळ आली नसती.

आई बाबा घरी नसताना 

कायम दिला तुम्ही आधार

आता तुमच्याशिवाय जगायचे

कसे हाच आहे मोठा प्रश्न…?

  भावपूर्ण श्रद्धांजली. 

आई का तू मला सोडून निघून गेलीस…

नाही करमत मला.. 

का नाही तू 

मला तुझ्यासोबत घेऊन गेलीस!

 भावपूर्ण श्रद्धांजली आई. 

ढग येतात पण पाऊस पडत नाही, 

आठवणी येतात पण तुझा चेहरा दिसत नाही,

काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू,

सांग आई मी तुला कसे विसरू. 

 भावपूर्ण श्रद्धांजली आई. 

Bhavpurna Shradhanjali Quotes ( भावपूर्ण श्रद्धांजली मराठी कोट्स )

Bhavpurna Shradhanjali Quotes ( भावपूर्ण श्रद्धांजली मराठी कोट्स )

अश्रू लपवण्याच्या नादात मी

मलाच दोष देत राहिले

आणि या खोट्या प्रयत्नात

मी तुला आणखीच आठवत राहिले.

भावपूर्ण श्रद्धांजली

जे झाले ते खूप वाईट झाले.

यावर विश्वासच बसत नाही.

देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो

आणि त्यांच्या परिवाराला

या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो

जिवलगा भावपूर्ण श्रद्धांजली 

भावा निःशब्द केल यार तु

तुझी आठवण सदैव येतच राहील

असा दिवस दाखवशील

अस कधीच नव्हतं वाटलं रे

तूझ्या साठी कधी पण आणि

कुठे पण होतो रे आम्ही पण

आमच्यावर विश्वास नाही ठेवला तु

पण तुझ्या विना माझे पुढील 

आयुष्य शून्य आहे इतकंच रे😢

 भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ . 

आई आजही तुझ्या मायेची उब मला

जाणवते…

कपाटातील तुझी साडी पाहिली की,

तुझी खूप आठवण येते….

  आई तुझ्या आत्म्यास शांती लाभो. 

आमंचे काका श्री …….

यांचे अल्पशा

आजाराने दिनांक  रोजी निधन झाले.

ईश्वर

त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

 || भावपूर्ण श्रद्धांजली || 

माझ्या मोठ्या भावा तुला भावपूर्ण श्रद्धांजली 

दादा फक्त तुझी आठवण आठवण आठवण

बाकी

सगळे शब्द निशब्द …😢

तु आमच्यात नाहीस हे क्षणभर वाटत

नाही पण तुझा सहवास स्पर्श होत नाही 

म्हणून फक्त

आणि फक्त डोळ्यातून अश्रू अश्रू अश्रू .

 भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ. 

ज्योत अनंतात विलीन झाली

स्मृती आठवणींना दाटून आली

भावी सुमनांची 

ओंजळ भरुनी वाहतो आम्ही

 || भावपूर्ण श्रद्धांजली || 

आई आज तू नसलीस तरी तुझी 

आठवण येत राहील…

तुझ्या त्या प्रेमळ चेहऱ्याची सतत 

आठवण येत राहील… 

आई पुढच्या जन्मीही 

तुझ्या पोटीच मला जन्म दे!

 भावपूर्ण श्रद्धांजली आई. 

आज आमच्यात नसलात तरी तुमच्या 

आठवणींचे गाठोडे मी कायम 

जपून ठेवणार आहे. तुम्ही नसताना मी तुमच्यासारखीच इतरांची 

काळजी घेणार आहे. 

 बाबा तुमच्या आत्म्यात शांती लाभो. 

आपले लाडके …… यांना देव आज्ञा झाली 

आणि ते देवाघरी निघून गेले.

त्यांच्या अचानक जाण्याने आपल्या

सर्वांना खूप दु:ख झाले आहे.

त्यांच्या पवित्र आत्म्यास शांति लाभो.

 || भावपूर्ण श्रद्धांजली || 

जशी वेळ निघून जाईल तशी जखम 

सुद्धा भरून येईल, पण आयुष्यभर

येणाऱ्या त्यांच्या आठवणींना कुठलीच 

तोड नाही,  त्यांच्या आठवणींचे झरे 

इतके की साखरही गोड नाही.

 || भावपूर्ण श्रद्धांजली || 

आपल्या आत्म्यास

चिर: शांती लाभो हीच ईश्वर 

चरणी प्रार्थना!

 || भावपूर्ण श्रद्धांजली || 

अस्वस्थ होतयं मन, अजूनही येतेय 

आठवण बाबा 

तुझ्या कर्तृत्वाचा सुगंध दररोज 

दरवळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना,

 भावपूर्ण श्रद्धांजली बाबा. 

#नाना आपल्याला सोडून गेले….

हा जरी विचार केला तरी मनाला 

अस्वस्थ वाटू लागते, हात

पाय लटलट कापू लागतात.

नानानं सारखे आजोबा होणे नाही.

 भावपूर्ण श्रद्धांजली आजोबा. 

अश्रू लपवण्याच्या नादात मी मलाच दोष

देत राहिले आणि या खोट्या प्रयत्नात

मी तुला आणखीच आठवत राहिले.

 भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा. 

शोक संदेश मराठी

तू शिवलेल्या गोधडीची उब आजही 

मला जाणवते…

तू प्रत्यक्षात नसली तरी

तुझी माया सोबत आहे… 

आजी तुझ्या आत्म्यास शांती लाभो.

 भावपूर्ण श्रद्धांजली आजी . 

स्वर्गीय …………… यांचे वृद्धपकाळाने काल 

वयाच्या ……. व्या वर्षी दुखद निधन झाले.

ते सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारे,

युवकांचे मार्गदर्शक,

आणि

थोर समाजसुधारक होते.

काल त्यांच्या निधनाची वार्ता समजताच

आम्हा सर्वांवर दुखाचा डोंगर कोसळला.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति प्रदान करो हीच अपेक्षा.

 || भावपूर्ण श्रद्धांजली || 

आपल्या वडिलांना देवाज्ञा

झाली ऐकून दुःख झाले,

तो एक देवमाणुस होता.

त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

ज्योत अनंतात विलीन झाली

स्मृती आठवणींना दाटून आली

भावी सुमनांची ओंजळ भरुनी वाहतो आम्ही

भावपूर्ण श्रद्धांजली

दोस्तीच्या दुनियेतला आमचा राजा

हरपला

भावा तुझ्या आत्म्यास चिरशांती लाभो

 भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा. 

तुमचं असणं सर्वकाही होतं.

आयुष्यातील एक ते सुंदर पर्व होतं.

आज सर्वकाही असल्याची जाणीव आहे

पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे

Condolence Message In Marathi

कोठेही न मागता मिळालेलं भरभरुन 

वरदान म्हणजे आई….

विधात्याच्या कृपेचं निर्मळ वरदान आई… 

तुझी आठवण कायम येत राहील.

 भावपूर्ण श्रद्धांजली आई. 

जाण्याची वेळ नव्हती, 

थांबण्यासाठी खुप होते,

तरीही ध्यानीमनी नसताना

आम्हाला सोडुन गेलास यापेक्षा 

दुर्दैव ते काय हो…???

रडविले तु आम्हाला… 

देवापुढे खरंच कुणाचं चालेना…!

 भावपूर्ण श्रद्धांजली. 

आई बाबानंतर सगळ्यात जवळची 

व्यक्ती म्हणजे आजी/ आजोबा.. 

तुम्ही असे अचानक सोडून जाल 

असे वाटलेसुद्धा नाही.

 भावपूर्ण श्रद्धांजली . 

माझ्या आठवणींच्या कप्प्यात तू 

आजही अशीच आहे… 

आई आज आमच्यात नाहीस यावर 

माझा विश्वासच होत नाही.

 भावपूर्ण श्रद्धांजली आई. 

भावपूर्ण श्रद्धांजली .

सर्वांचे लाडके काका… 

आणि सुपरिचित व्यक्तिमत्त्व  स्व………

यांचे आज निधन झाले.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास

चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी

प्रार्थना! तसेच या कठीण समयी 

त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख

पेलण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना!

 भावपूर्ण श्रद्धांजली काका. 

जखमाही कालांतराने भरतात,

पण

जीवनात हरवलेला प्रवास 

पुन्हा परतून येत नाही…

 Rip 

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आई 

आई तुझ्या आठवणींशिवाय माझा एकही दिवस जात नाही…

का गेलीस तू मला सोडून आता मला तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही…

तुझ्या आत्म्यास शांती मिळो

ढग येतात पण पाऊस पडत नाही,

आठवणी येतात पण तुझा चेहरा दिसत नाही,

काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू,

सांग आई मी तुला कसे विसरू.

भावपूर्ण श्रद्धांजली

आई तुझ्या शिवाय एकही दिवस माझा जात नाही…

तुझ्या आठवणींशिवाय माझ्या आयुष्याला कोणताच आधार नाही..

भावपूर्ण श्रद्धांजली

आई आज तू नसलीस तरी तुझी आठवण येत राहील…

तुझ्या त्या प्रेमळ चेहऱ्याची सतत आठवण येत राहील…

आई पुढच्या जन्मीही तुझ्या पोटीच मला जन्म दे!

आई..तुझा आवाज आता कानी पडणार नाही..

याचे दु:ख होत आहे. पण तू जिथे असशील तिथे

माझ्यावर लक्ष ठेवशील अशी अपेक्षा आहे..

भावपूर्ण श्रद्धांजली

आई आजही तुझ्या मायेची उब मला जाणवते…

कपाटातील तुझी साडी पाह