100+ Best Birthday Wishes For Sister In Marathi | 🤣 Funny Birthday Wishes For Sister In Marathi

आज तुमच्या लाडक्या बहिणीचा वाढदिवस आहे ? तुम्ही बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा शोधत आहात तर आम्ही Birthday Wishes For Sister In Marathi या पोस्ट मध्ये funny birthday wishes for sister in marathi , birthday status for sister in marathi अश्या एकूण TOP 100+ बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या सर्व शुभेच्छा आम्ही facebook, Instagram, Apps वर उपलब्ध असलेल्या भारी वाढदिवसाच्या शुभेच्छा आम्ही एक करून या पोस्ट मध्ये दिल्या आहेत. 

विषय – सूची(toc)

Birthday Wishes For Sister In Marathi 

Birthday Wishes For Sister In Marathi

Cute Heroine, लै भारी Personality,

बोलणं अन वागणं खतरनाक,

आणि जे नेहमी सर्व मुलांचे मन चोरून घेते,

अस्या माझा cute-dashing सिस्टर ला

लै भारी, लै भारी हैप्पी बर्थडे!

प्रेमाच्या या नात्याला

विश्वासाने जपून ठेवतो आहे

वाढदिवस तुझा असला तरी

आज मी पोटभर जेवतो आहे

हॅपी बर्थडे!

जिला पागल नाही,

महापागल हा शब्द सूट होतो

अशा माझ्या पागल Sister ला

तिच्या या शरीफ भावाकडून

जन्मदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!

सुंदर नातं आहे तुझं माझं बहीण-भावाचं,

नजर न लागो आपल्या नात्याला-आनंदाला,

हॅपी बर्धडे माझ्या स्वीट-स्वीट लव्हली बहिणीला!

✨व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी

ही एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी!

वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

जगातील सर्व आनंद तुला मिळो

स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो

माझी लाडकी परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली

तो हा सुंदर दिवस…

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!✨

Sister Birthday Wishes In Marathi

पोरांमधी sweet गर्ल,

क्रश, Attitude गर्ल,

अशा वेग-वेगळ्या नावांनी

Famous असलेल्या पोरीला

तिच्या जन्मदिनाच्या प्रेमभरे शुभेच्छा!

दिसण्यात Heroine ला पण मागे टाकणाऱ्या

माझ्या Model बहिणी ला हैप्पी बर्थडे

ते पण मना पासून…

बस आता पार्टी दे लवकर झिपरे!

माझे बालपण तुझ्यासारख्या खोडकर

बहिणीशिवाय अपूर्ण राहिले असते.

ते दिवस आठवले की मन अगदी हरवून जातं…

आजच्या गोड दिवसाच्या खूप शुभेच्छा!

लहानपणापासून एकत्र राहतांना,

भातुकलीचा खेळ खेळतांना,

एकत्र अभ्यास करतांना,

आणि बागेत मौजमजा करतांना,

किती वेळा भांडलो असू आपण!

पण तरीही मनातलं प्रेम, माया

अगदी लहानपणी जशी होती

तशीच ती आजही आहे…

उलट काळाच्या ओघात

ती अधिकाधिक द्रुढ होत गेली…

याचं सारं श्रेय खरं तर तुला

आणि तुझ्या प्रेमळ स्वभावाला!

परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो…

Happy Birthday Sister In Marathi

प्रत्येक गोष्टींवर भांडते, नेहमी नाक मुरडते.

पण जेव्हा वेळ येते तेव्हा माझीच बाजू घेते…

माझी क्युट बहीण. खूप खूप प्रेम लाडके,

हैप्पी बर्थडे माय स्वीट सिस्टर!

मोठी बहीण असते आईबाबांपासून वाचवणारी

आणि छोटी बहीण असते सिक्रेट्स लपवणारी

हॅपी बर्थडे क्युट सिस्टर!

माझी बहीण माझ्याशी भांडते,

पण माझ्याशी काहीही न बोलता

माझं सगळं समजून घेते आणि आज

आमच्या खडूस छोटीचा वाढदिवस आहे.

हॅपी बर्थडे खडूस छोटी.

मित्र-मैत्रिणी ची जान,

मैत्रीसाठी काही पण

करायला Ready राहणाऱ्या

पागल पोरीला हैप्पी बर्थडे!

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या

तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी

माझी इच्छा फक्त हीच आहे

तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद रहावा

हॅपी बर्थडे माझ्या सोनुलीला

थांबा थांबा थांबा

आज कोणी काही बोलणार नाही

कारण आज माझ्या

वेड्या बहिणीचा बर्थडे आहे बर का…

हैप्पी बर्थडे Sissu …लव्ह यू पगली! 

Funny Birthday Wishes For Sister In Marathi

Funny Birthday Wishes For Sister In Marathi

स्वतःच्या Smile ने लाखो

मुलांच्या मनामध्ये घर करणाऱ्या,

स्कूल कॉलेज मधी Chocolate गर्ल

म्हणून Famous पोरीला हैप्पी बर्थडे!

प्यारी बहना…☺

लाखों में मिलती है तुझ जैसी 👧 बहन,

और

करोड़ो में मिलता है मुझ जैसा 🧒 भाई…

😜😂😂

🍬🎂हेप्पी बर्थ डे बहना… सदा हँसती रहना…🎂🍬

सर्व सिंगल पोरींची Role Model

असलेल्या पागल ला हैप्पी वाला बर्थडे!

सर्वात वेगळी आहे माझी बहीण

सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण

कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही

माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही

माझ्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!

सागरासारखी अथांग माया भरलीय तुझ्या हृदयात…

माझ्या भावनांना, केवळ तूच समजून घेतेस…

माझ्या जराशा दुःखाने, तुझे डोळे भरून येतात…

अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू,

कधी कधी प्रसंगी, खूप खंबीरही वाटतेस…

मनात आत्मविश्वास, तुझ्यामुळेच जागृत होतो…

तूच आम्हाला धीर देतेस…

तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा! 

✨आयुष्याच्या या पायरीवर तुझ्या नव्या जगातील

नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…

तुझ्या इच्छा, आशा-आकांक्षा उंच-उंच भरारी घेऊ दे…

मनात माझ्या एकच इच्छा तुला उद्दंड आयुष्य लाभू दे…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!✨

✨आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो

प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो

तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो

माझा आशीर्वाद तुझ्या सोबत आहेच

बाबांच्या लाडक्या राजकन्येला वाढदिवसाच्या शुभेच्छा!✨

Sister Birthday Wishes Marathi

नाती जपली प्रेम दिले

या परिवारास तू पूर्ण केले

पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा

वाढदिवशी हीच एक सदिच्छा!

आपले नाते हे असेच राहावे,

दिवसरात्र त्यातले प्रेम वाढत राहावे,

आणि तुझ्या वाढदिवसाची Party

मला अशीच दर वर्षी मिळत राहावी

हैप्पी बड्डे क्युट झिपरे!

रडवते तर हसवते पण,

उठवते तर झोपवते पण,

आई नसून पण,

काळजी करते जशी माझी आई

जन्मदिनाच्या खूप शुभेच्छा ताई!

मला तुझ्याकडून मिळालं आहे प्रेम अपरंपार

ते तोकड्या शब्दात कसं मांडता येईल,

तू रहा नेहमी खूश, तुझा वाढदिवस

साजरा करायला आनंद मला येईल.

मी खूप भाग्यवान आहे,

मला बहीण मिळाली,

माझ्या मनातील भावना समजणारी,

मला एक सोबती मिळाली,

प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,

आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस

माझ्या लाडुलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

तुझा वाढदिवस आमच्यासाठी

तर Party असते, ओली असो

की मग सुखी असो, ते आमच्यासाठी

Special असते, चल मग सांग

पार्टीचे timing, पागल पोरीला हैप्पी बर्थडे!

मुलांमधी Crush म्हणून

Famous असलेल्या

पागल पोरीला हैप्पी बर्थडे!

माझ्या जीवनातली सर्वात मोठी शत्रू,

माझ्या जीवनातली सर्वात मोठी मैत्री,

माझी जिगरी, माझी जान, माझी शान

माझ्या वेड्या सिस्सूला हैप्पी वाला बर्थडे!

एका वर्षात असतात ३६५ दिवस

अन एक महिनात असतात ३० दिवस

या सर्वांत असतो माझा एक Favorite दिवस

तो म्हणजे माझ्या Sissu चा वाढदिवस

हैप्पी बर्थडे Sister!

सर्व मुला-मुलींची लाडकी,

त्यांच्या मनावर राज करणारी,

काही झालं तरी मैत्री

तुटली नाही पाहिजे

या फॉर्मुल्यावर चालणाऱ्या

क्युट पोरीला हैप्पी बर्थडे!

दिलदार, रुबाबदार, शानदार

व्यक्तिमत्व असलेल्या झिपरीला

तिच्या Smart भावा कडून

वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा!

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,

तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे !

यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह…

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

🎈🎈🎈

आता तर Dj वाजू लागणार

सोनू-मोनू, अशा-उषा सर्व नाचणार,

आजू-बाजू चे जळणार कारण

आज माझ्या वेड्या बहिणीचा वाढदिवस आहे!

तुम्हाला आमच्या आणखी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पोस्ट तुम्हाला नक्की आवडतील 

  • Wife Birthday Wishes In Marathi

आम्ही या पोस्ट मध्ये दिलेल्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या बहिणीला देऊन तिचा वाढदिवस साजरा करा तुम्हाला Birthday Wishes For Sister In Marathi या पोस्ट मध्ये दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आवडल्या असतील अशी आशा आहे जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर कृपया नक्की शेअर करा धन्यवाद.

Leave a Comment

error: Content is protected !!