Buddha Purnima Wishes In Marathi | Gautam Buddha Purnima Wishes In Marathi | Buddha Purnima Status In Marathi

बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा मराठी 2021 | Buddha Purnima Wishes Marathi | Buddha Jayanti Status Marathi


Buddha Purnima 2021: गौतम बुद्ध यांचा जन्म हिंदू कॅलेंडर नुसार वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला  झाला होता Buddha धर्मात आस्था ठेवणाऱ्यासाठी बुद्ध पौर्णिमा हा एक प्रमुख सण आहे. आज या पोस्ट मध्ये तुमच्या साठी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नमस्कार या पोस्ट मध्ये तुम्हाला Buddha Purnima Wishes In Marathi, Buddha Purnima Quotes In Marathi, Buddha Purnima Shubhechha, Buddha Purnima Marathi Sms आणि Buddha Purnima Message In Marathi दिले आहेत. हे बुध्द पौर्णिमा शुभेच्छा तुम्ही सहज पणे कॉपी करून आपल्या मित्र, परिवारा ला पाठवून शुभेच्छा द्या.

विषय – सूची(toc)

Buddha Purnima Wishes In Marathi

बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा | Buddha Purnima Wishes In Marathi

हजारो शत्रूंवर विजय प्राप्त करणे सोपे आहेप 

परंतुजो स्वतःवर विजय मिळवतो तोच खरा विजयी होय.

बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा

वेळ आली आहे शांतीची

आला आहे प्रेमाचा सण

ज्यांनी जगाला शिकवले शांती आणि प्रेम

अश्या भगवान बुद्धांस माझे नमन.

शांती आणि अहिंसेचे दुत भगवान बुद्धांना नमन

बुद्धपौर्णीमा च्या हार्दिक शुभेच्छा..!

मन नेहमी शुद्ध ठेवा

प्रत्येकाला प्रेमाने बघा

बुद्ध पूर्णिमा आनंदाने साजरी करा.

 

प्रेम स्वभाव आणि शांती हीच आहे

भगवान बुद्धांची दिशा,

आजच्या या शुभ दिवशी आम्ही करतो

तुमच्या खुशाली ची आशा…!

बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा

👌बुद्ध पौर्णिमेचा हा पूर्ण चंद्र तुमच्या 

आयुष्यातले दुःख नाहीसे करून

 सुख शांती आणि समाधान 

घेऊन येवो हीच आमची प्रार्थना.👌

👌मी काय केले कधीच

 पाहत नाही, 

मी पाहतो कि 

मी काय करू शकतो.👌

👌नमो बुद्धाय !

बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!👌

👌कोणते काम करून झाले आहे हे 

मी कधीच पाहात नाही. 

कोणते काम करायचे शिल्लक 

आहे याकडेच माझे लक्ष असते.👌

👌आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याशी 

तुलना करत राहिल्यास तुम्हाला 

कधीच मनःशांती मिळणार नाही.

आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी राहा.👌

स्वतःच्या क्षमतेवर कोणतेही 

कार्य करा,

 दुसऱ्यावर अवलंबून राहू नका.

👌बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!👌

अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे

दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे

विश्व वंदनीय गौतम बुद्ध यांच्या जयंती

निमित्त हार्दिक शुभेच्छ!

तुमचा शत्रु जितकी इजा पोहोचवीत नाही

तितकी नकारात्मक विचार देतात.

म्हणून नेहमी सकारात्मक रहा.

👌बुद्ध पूर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा नमो बुद्धाय.👌

👌प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो 

त्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो. 

 ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की 

तुमच्या मनाला नक्कीच शांतता मिळेल.👌

Buddha Purnima Messages Marathi.

👌कोणतीही गोष्ट देण्यामध्ये 

काय सामर्थ्य आहे हे तुम्हाला जर

 कळत असेल तर तुम्ही कोणत्याही 

दिवशीचे जेवण हे एखाद्याबरोबर 

वाटून घेतल्याशिवाय राहू शकत नाही.👌

बुद्धं शरणं गच्छामि

धम्मं शरणं गच्छामि

संघं शरणं गच्छामि

बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

विश्वाला अहिंसा आणि 

शांतीचा संदेश देणार्‍या

👌भगवान गौतम बुद्ध यांच्या 

जन्मोत्सवाच्या शुभेच्छा!👌

Bhagwan Gautam Buddha Suvichar Marathi

👌हेतुपुरस्सर खोटं बोलण्यात 

लाज वाटत नाही, 

ती व्यक्ती कुठलाही पाप करू शकते. 

म्हणून हृद्यात ठरवून घ्यावे की 

मी विनोद करतानादेखील असत्य बोलणार नाही.👌

👌भूतकाळ आधीच निघून गेला आहे 

आणि भविष्यकाळाबाबत

 तुम्हाला 

कोणतीही माहिती नाही.

 तुम्हाला जगण्यासाठी एकच गोष्ट

 आहे आणि ती म्हणजे वर्तमानकाळ

त्यामुळे वर्तमानातच जगा!👌

आपल्या अस्तित्वाचे रहस्य म्हणजे 

कोणाचीही भीती न बाळगणे.

 कधीही कोणाचीही भीती बाळगून राहू नका. 

कोणावरही अवलंबून राहू नका.

👌बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!👌

👌सत्यवाणीच अमृतवाणी आहे,

सत्यवाणीच सनातन धर्म आहे

 सत्य, सदर्थ आणि सधर्मावर 

संत सदैव दृढ असतात.👌

बुद्ध पौर्णिमेचा सण आहे

आनंद आणि साधनेने भरलेले घर असो

जो पण येईल तुमच्या मनाजवळ

तो नेहमी आनंदाने भरलेला असो

👌बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!👌

प्रेम स्वभाव आणि शांती हीच आहे

भगवान बुद्धांची दिशा,

आजच्या या शुभ दिवशी आम्ही करतो

तुमच्या खुशाली ची आशा…!

👌बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.👌

👌जे संतापजनक विचारांपासून नेहमी दूर 

राहतात त्यांना नेहमीच मानसिक शांती मिळते.

 कारण त्यांचे मन शांत असते

 आणि मनात कोणतेही 

विचारांचे काहूर माजलेले नसते.👌

👌तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही

 विचार करता तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी 

अडचण आहे. कारण वेळ कधी कोणावर 

कशी येईल हे कधीच सांगता येत नाही. 

त्यामुळे जी वेळ आहे त्याचा 

व्यवस्थित उपयोग करून घ्या.👌

👌एक हजार लढाई जिंकण्यापेक्षा 

स्वतःवर विजय मिळवणे हे अधिक 

चांगले आहे. कारण स्वतःवर विजय 

मिळवला तर सर्व काही जिंकता येते, 

ते तुमच्याकडून

 कोणीच हिरावून घेऊ शकत नाही.👌

👌दुःखाचे मूळ कारण हे आसक्ती आहे. 

तुम्ही कोणाशी तरी खूपच जोडले गेले 

असता त्यामुळे तुम्हाला दुःख अधिक होते.👌

👌नेहमी चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा.

 हा प्रयत्न तुम्ही पुन्हा पुन्हा करत राहा,

म्हणजे तुमच्या मनाला शांती 

आणि आनंद दोन्ही गोष्टी मिळतील.👌

👌तुम्ही तीच गोष्ट गमावता 

ज्या गोष्टीला तुम्ही अधिक 

बिलगता अथवा चिकटून राहता.👌

👌पृथ्वी वरील घनदाट वृक्षांच्या 

छायेपेक्षा विवेक रुपी वृक्षांची 

छाया अधिक शीतल असते.👌

बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र दिवशी

आपणास मन शांती लाभो

प्रेम आणि श्रद्धेचे फुले

तुमच्या मनात नेहमी वाढो..

👌हॅप्पी बुद्ध पौर्णिमा.👌

👌जीभ ही एखाद्या धारदार सुरीप्रमाणे असते. 

पण त्यातून आलेले शब्द हे 

घायाळ करतात, रक्ताचा सडा 

घालत नाहीत इतकाच फरक आहे.👌

बुद्ध विचार आहे, दुराचार नाही

बुद्ध शांती आहे, हिंसा नाही

बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही

बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही

 बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा

भयाने व्याप्त असणाऱ्या

 या विश्वात,

दयाशील वृत्तीचा 

मनुष्यच निर्भय पणाने राहू शकतो.

👌बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!👌

👌एक हजार पोकळ शब्दांपेक्षा एका 

चांगल्या शब्दाने मनाला शांंतता मिळते.

 त्यामुळे नेहमी चांगलेच बोला. 

वाह्यात बोलून शब्द संपदा खर्च करू नका.👌

👌एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती 

उजळू शकता. आनंदाचेही तसेच आहे. 

तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो 

वाढणार. आनंद हा वाटल्याने

 कधीच कमी होत नसतो.👌

Buddha Purnima Quotes In Marathi 

 

तुमचा शत्रु जितकी इजा पोहोचवीत नाही

तितकी नकारात्मक विचार देतात.

म्हणून नेहमी सकारात्मक रहा.

बुद्ध पूर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा नमो बुद्धाय

बुद्ध विचार आहे, दुराचार नाही

बुद्ध शांती आहे, हिंसा नाही

बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही

बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही

बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा

बुद्धम् शरणम् गच्छामि

धम्मं शरणम् गच्छामि

संघम् शरणम् गच्छामि

बुद्धपौर्णीमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

क्रोधाला प्रेमाने

पापाला सदाचाराने

लोभाला दानाने आणि

असत्याला सत्याने जिंकता येते

-गौतम बुद्ध

Buddha Purnima Status In Marathi

बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा | Buddha Purnima Wishes In Marathi

बुद्ध पौर्णिमेचा सण आहे

आनंद आणि साधनेने भरलेले घर असो

जो पण येईल तुमच्या मनाजवळ

तो नेहमी आनंदाने भरलेला असो

बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा

 

 

ज्यांनी दिला शांततेचा उपदेश

महालसुख सोडूनी घातला भिक्षुकाचा वेश

नाकारले राजपुत्र असून युद्ध

असे होते तथागत गौतम बुद्ध

बुद्धपौर्णिमेच्या अनेकानेक शुभेच्छा

चला आपण सर्व मिळून भगवान बुद्धांनी

सांगितलेल्या प्रेम शांती आणि सत्याच्या मार्गावर प्रबुद्ध होवूया

 

बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र दिवशी

आपणास मन शांती लाभो

प्रेम आणि श्रद्धेचे फुले

तुमच्या मनात नेहमी वाढो..

हॅप्पी बुद्ध पौर्णिमा

भूतकाळात जगू नका,

भविष्याची चिंता करू नका

वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करा

भगवान बुद्ध

बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

 

भगवान बुद्ध संपूर्ण मानवजातीला

प्रेम, शांती आणि सत्याच्या

मार्गावर अग्रेसर करो.

बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

सर्वांना साथ देत रहा

चांगले विचार ठेवा, चांगले बोला

प्रेमाची धारा बनून रहा.

आपल्याला बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

शांती चा वास व्यक्तीच्या हृदयातच असतो

याला बाहेर शोधून फायदा नाही.

बुद्धांच्या ध्यानात मगन व्हा

होईल प्रत्येकाच्या हृदयात भगवान बुद्धांचा वास

म्हणूनच ही बुद्ध पूर्णिमा आहे खास.

  • Wife Birthday Wishes In Marathi

 

तुम्हाला या शुभेच्छा आवडल्या असतील तर मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!