सर्व ध्वनी दर्शक शब्द | MPSC, Police Bharti | Dhvani Darshak Shabd PDF Download

नमस्कार मित्रांनो या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला marathi grammar मधील ध्वनी दर्शक शब्द PDF आणि लिस्ट देनार आहे ध्वनी दर्शक शब्द हे पहिली पासून ते Police Bharti, Mpsc व अन्य परीक्षा साठी उपयोगी आहे Dhvani Darshak Shabdh pdf ही या आर्टिकल मध्ये दिली आहे

विषय – सूची(toc)

(ads1)

Dhvani Darshak Shabdh

अ. क्र.प्राणी/पक्षीशब्द
1.घंटांचाघणघणाट
2.बेडकाचेडरावणे / डरकणे
/डराव डराव
3.घोड्याचेखिंकाळणे
4.पानांचीसळसळ
5.कबुतराचेपारव्याचे घूमने
6.पावसाचीरिमझिम / रिपरिप
7.पक्षांचेकलकलाट
8.तारकांचाचमचमाट
9.मधमाशांचागुंजारव
10.तलवारींचाखणखणाट
11.डासांचीभुणभुण
12.म्हशीचेरेकणे
13.कोकिळेचेकुहू कुहू
14.हत्तींचेचीत्कारणे
15.ढगांचागडगडाट
16.पंखांचाफडफडाट
17.मांजरीचेम्यॅव म्यॅव
18.घुबडाचाघुत्कार
19.सापाचेफूस फुसणे
20.चिमणीचीचिव चिव
21.कोल्याचीकोल्हेकुई
22.गाढवाचेओरडणे
23.पक्ष्यांचाकिलबिलाट
24.पाण्याचाखळखळाट
25.माकडाचाभुभुःकार
26.बांगड्यांचाकिणकिणाट
27.नाण्यांचाछनछनाट
28.मोरांचीकेकावली
29.सिंहाचीगर्जना
30.विजांचाकडकडाट
31.कावळ्याचीकाव काव
32.वाघाचीडरकाळी
33.मुंग्यांचागुंजारव
34.कोंबडयाचेआरवणे
35.कुत्र्याचेभुंकणे
36.मोराचाकेकारव
37.पैंजणांचीछुमछुम
38.हंसाचाकलरव
39.गाईचेहंबरणे
40.रक्ताचीभळभळ
41.अश्रूंचीघळघळ
42.पक्ष्यांचामंजुळ आवाज किलबिल

Dhvani Darshak Shabd pdf Download

(ads1)

Dhvani Darshak Shabd pdf(download)

आमच्या आणखी मराठी व्याकरणाच्या पोस्ट्स ज्या तुम्हाला नक्कि आवडतील

🌹 Vakprachar In Marathi

🌹 Samanarthi Shabd In Marathi

🌹 Shabd Samuh Badal Ek Shabd

🌹 Virudharthi Shabdh In Marath

🌹 Marathi Mhani V Arth

Dhvani Darshak Shabd Mhanje Kay ?

ध्वनी दर्शक शब्द म्हणजे ज्याचा आवाज येतो. शब्दांचा वापर त्या विशिष्ट नामांशी जोडलेलेला असतो.

खाली दिलेला video नक्की पहा

निष्कर्ष

मित्रांनो तुम्हाला या आर्टिकल मध्ये Dhvani Darshak Shabd ची माहिती दिली आहे ती तुम्ही तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

आमच्या वेबसाईट ला बुकमार्क करा तुम्हाला असे आणखी आर्टिकल या साईट वर उपलब्ध करून देत असतो.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!