मराठी मुळाक्षरे | Marathi Mulakshare Chart, Pdf

नमस्कार आज मी या पोस्ट मध्ये मराठी वर्णमाला/मराठी मुळाक्षरे म्हणजे काय ? Marathi Mulakshare chart, pdf देणार आहे. चला तर मग सुरू करूया 😀

मित्रानो तुम्ही आमची Marathi Barakhadi in english ही पोस्ट व वाचा या पोस्ट मध्ये आम्ही क, का, कि, की इ. इंग्लिश मध्ये कसे लिहायचे हे सांगितले आहे आणि तुम्ही Marathi Barakhadi In English Pdf ही download करू शकता.

Table Of Contents(toc)

Marathi Mulakshare,Swar, Vyanjan, Chart, PDF 

Marathi Mulakshare

आपण बोलताना आपले मूलध्वनी हवेत विरु नयेत म्हणून आपण त्यांना लिहून ठेवतो. ज्या सांकेतिक खुणांनी मूलध्वनी लिहून ठेवतो त्या सांकेतिक खुणांना ध्वनिचिन्हे किंवा अक्षर असे म्हणतात. 

अक्षर म्हणजे काय ?

मित्राने अक्षर म्हणजे नष्ट न होणाऱ्या सांकेतिक खुणांना अक्षर असे म्हणतात. या वर्णनाच्या मालिकेला च वर्णमाला किंवा Mulakshare असे म्हणतात.

मराठी स्वर व्यंजन ( Marathi Swar And Vyanjan )

मी तुम्हाला खाली मराठी स्वर आणि व्यंजन यांची माहिती दिली आहे

मराठी स्वर(Marathi Swar)

मराठी वर्णमालेत 12 स्वर आहेत ते पुढीलप्रमाणे आहेत : अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, औ मराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमालेत वरील १२ स्वर आहेत.

इंग्रजीच्या संपर्कामुळे आलेले ‘ॲ, ऑ हे दोन स्वर मिळून १४ स्वर आहेत.(शासन निर्णय २००९ नुसार वरील दोन इग्रजीचे स्वर वर्ण मालेत समाविष्ट करण्यात आले आहेत म्हणून एकूण स्वर १४ )

मराठी व्यंजन ( marathi vyanjan )

मराठीत एकूण ३४ व्यंजन आहेत ते पुढीलप्रमाणे आहेत :

क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, ञ, ट, ठ, ड, द, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म

Marathi Mulakshare Chart


a

aa

i

ee

U

oo


ai

o

au
अं
am
अः
ah

ka

kha

ga

gha

ca

cha

ja

jha
त्र
tr

ta

tha

da

dha

na

ta

tha

da

dha

na

pa

pha

ba

bha

ma

ya

ra

la

va

sha

sha

sa

ha

la
क्ष
ksha
ज्ञ
Dnya

Marathi Mulakshare Pdf Download

Marathi Mulakshare pdf download करण्यासाठी दिलेले स्टेप्स फॉलो करा

  • Step 1: click to generate download link button वर click करा.
  • Step 2: 30 सेकेंड प्रतीक्षा करा.
  • Step 3: Download File Button वर क्लीक करा downloading सुरू होईल.

Download File

तुम्हाला आमच्या या पोस्ट्स पण आवडतील 

🌹 Vakprachar In Marathi

🌹 Samanarthi Shabd In Marathi

🌹 Shabd Samuh Badal Ek Shabd

🌹 Virudharthi Shabdh In Marath

🌹 Marathi Mhani V Arth

🌹 Dhvani Darshak Shabdh

मित्रानो तुम्हाला ही Marathi Mulakshare या पोस्ट मध्ये Chart, pdf दिली आहे. मित्रानो आम्ही ता साईट वर marathi grammar, study material,mpsc, police bharti अश्या अनेक विषयांवर पोस्ट्स लिहीत असतो तर आमच्या या साईट ला bookmark करून ठेवा एबी तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर ही पोस्ट शेअर करायला विसरू नका धन्यवाद.☺️

Leave a Comment

error: Content is protected !!