1500 + Marathi Status For Instagram, Whatsapp, Facebook

Rate this post

नमस्कार मित्रांनो तुम्ही तुमच्या मित्रांना ओळखीच्या व्यक्तीला 😳 आकर्षित करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी आज या पोस्ट मध्ये आम्ही घेऊन आलोय 2021 चे Best Marathi Status मित्रानो या पोस्ट मध्ये दिलेले स्टेटस ने तुमच्या भावना व्यक्त करण्यास मदत होईल.

या पोस्ट मध्ये रॉयल मराठी स्टेटस, मराठी स्टेटस जीवन, marathi status on life, instagram marathi status, Ektach marathi status, Marathi status love, Marathi status Attitude, नविन मराठी स्टेटस, Marathi status text, मराठी स्टेटस आयुष्य संग्रह दिली आहे. 

विषय – सूची(toc)

Best Marathi Status For Girl’s and Boy’s

लोक काय म्हणतील?

पहिल्या दिवशी हसतील,

दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील,

तिसऱ्या दिवशी विसरून जातील,

त्यामुळे लोकांचा विचार करू नका.

तुम्हाला जे करायचंय तेच करा.

आज जे तुमच्या ध्येयांवर संशय घेत आहेत

तेच उद्या तुम्हाला विचारणार आहेत

तुम्ही हे कसं केलंत.

आजकाल बाईकवर मुलांच्या मागे

मुली अश्या बसतात जणू

विक्रमादित्याला वेताळ लटकला आहे.

अनुभव हा उत्तम शिक्षक आहे

पण त्याची फी आपल्याला परवडत नाही.

तुमचे बूट, कपडे, मोबाईल ब्रँडेड नसतील

तरी चालेल पण तुमचे विचार ब्रँडेड हवेत.

जेव्हा तुम्ही स्वतःला गरीब म्हणता

तेव्हा तुम्ही आयुष्याची लढाई हारली असे समजा.

मागितलेली गोष्ट परत द्यावी लागते,

कमावलेली नाही,

आणि तुम्ही इथे कमवण्यासाठी आला आहात,

मागण्यासाठी नाही.

सर्व तयारी होऊ दे मग सुरवात करू,

असा विचार केला तर तुम्ही कधीच

प्रारंभ करू शकणार नाही.

फक्त जिंकणारच नाही तर,

कधी, कुठे काय हरायचं

हे जाणणारा सुद्धा सिकंदर असतो.

कोणतेही यश अपयश हे आपण

घेतलेल्या निर्णयावर अवलंबून असते.

नशीब हातात येत नाही

तो पर्यंत नशिबाने आलेले

हात वापरा.

माणसाला अलार्म नाही

तर जबाबदाऱ्या जागं करतात.

Attitude Status in Marathi

Kadhi na Kadhi Tula pan Majhi ओढ लागेल… ##मीठ Pan Tula गोड लागेल,# Jeva majhya Premach Tula #वेड लागेल…

Irsya ek kupch mota rog aahe. Mhanje, Je pan majasi irsya karto tela “Get well soon”

आठवण Aali Nahi Asa Kadhi झालच Nahi, विसरावं म्हटलं tari, विसरता Yet nahi.

आयुष्यातील काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रेमाणे असतात तुम्ही यशाचा रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात

Sarve lokanch swapna ya eka vicharamude apurn rahtat, “Loka kay mhantil ?”

मी आरसा समोर असतांना जगाच सर्वात Smart व्यक्ति पाहिले आहे.

काय माहित तिला स्वतःच सौंदर्यचा एवढा का गर्व आहे, बहुतेक तिच आधार कार्ड अजुन आलेल नसेल.

*चुक*🤦🙏 झाली तर ✌😍 *माफ* करा पण ते 😘 *प्रेम* कमी 👍🎶करू नका….😀👆कारण *चूक* हे *आयुष्याच*📖📄 एक *पान* आहे😎 पण *नाती*👨‍👩‍👧‍👦👩‍👩‍👦 आयुष्याच *पुस्तक* 📕📔आहे..

Bhau bolale… Dev bolale

Arey Vedi ! Ase tar kiti Diwas Sttus aani DP baghel ? Chal aata hradyala hradyani midu de…

Mom say No girlfriend Only “SUNBAI”

 

रॉयल मराठी स्टेटस – Royal Marathi Status

👑ROYAL LOOK👑

💱मी ☝ तो मुलगा 👨 नाही ❌ ज्याला दरवेळी, वेगवेगळ्या 👭👭 मुली 😍 आवडतात,

मी 😌 तर 🤗 तो 😉 आहे, ज्याला ☑ प्रत्येकवेळी 💏 तुच 💘 आवडतेस…

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

Aamhi tyaj vyaktichi kaadji gheto je tya kadjicha patra asto.. Pratyekala khoos thevayala aamhi kahi JOKER nahi.

दूरच jayach asel tar, जवळच Yevu nako.

“Jyachi Bayko MUKI, To srvaat SUKHI”

Andharala ghabarat nahi abhada ch sath aahe, Kuna pudhe vaknaar nahi, Mi MARATHI jaat aahe…

#_दारु पीओ #_ब्रान्डेड 🍺 कभी 😊 #_खाँसी😷 ना ❌हो ….. और #_छोरी👧 #_पटाओ😘 #_वकील 🎓 की कभी #_फाँसी➰ ना ✖हो…

लोकं #Aaplyamude नाही… परंतु #Aplya_sathi रडायला ^Pahije.

#गुंडगिरी 😎#भाईगिरी करायची असती तर कधीच #भाई झालो असतो …. पण #आईचीछाया आणि #मित्राची👬👬साथ कधीच कमी पडली नाही त्यामुळे #भाई बनायची कधीच गरजच पडली नाही

👦👦#माझ्या 👉👉#FB 📖#स्टेटसपेक्षा माझ ❤मन #वाचल असत…तर👦👉❤ #inrelationship मधे ❤तुझच 👸#नाव दिसल आसतं… ..😘😘 👉💔😘😘

जिच्या सोबत बोलल्याने #Mood चांगला होतो ना

तिच्यासोबत न बोलल्याने #Mood खराब होतो😘😘

Time Barobar मन Ani मन barobar माणसे, Kashi badaltaat, Kadatch nahi.

आपल्या Boyfriend ला “माझा बेबी” “माझा पील्लु” बोलनारा मुलींनो, पुढच्या रविवारी त्यांना पोलियो पाजून आना.

आयुष्यात कितीही चांगली कर्म करा, कौतुक हे स्मशानातच होतं.

Mi aaj pan single aahe.. Maja 3 girlfriend sobat…

Mirror; Heart, Both are नाजूक. But Deference एवढाच कि in Mirror सगळे दिसतात, and In Heart Lifetime आपलेच दिसतात.

नाही Baghitala tar chalel, Pan baghun न Baghitlya Sarkha करू Nakos.

तु हा तर म्हण सगळयांची वाट लावतो अन तु नाय तर म्हण मग तुझी वाट लावतो.

Mansane dokyat kahi thevu nay, Nahitar Dokyavar parinaam hoto…

He bagh bhau ! Jashi drusthi, Tashi Srushti…

रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ, कारण, शरीराला ज़खम झाली तर रक्त बाहेर येते, पण अश्रूला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते.

Marathi Status On Love

🙏#देवाला बोललो मी 😎‍♂ कधी 😦#मेलो 😰तर मला 💫#तारा बनव कारण 👰👈#तीने 👱🏻😍☝एेखादी #WISH मागितली तर ☝#पहिला मी ⚡#तुटुन ✨पडेण 😘#फक्त 👰#तिच्यासाठी.😎#😘…

Bhuk आहे Tevdhe खाणे ही #PRAKRUTI, Bhuk आहे त्यापेक्षा Jast खाणे ही #VIKRUTI. आणी TIME var स्वतः Upasi राहून Dusryachi Bhuk भागवणे ही #SANSKRUTI.

 

Tuja aani Maja Maitri chi #Kimmat नाही, Aani #Kimmat करायला कोणामध्ये #Himmat नाही.

प्रेम हे रबरासारख असतं, एकाने सोडून दिलं तर ज्याने धरून ठेवलंय त्यालाच जास्त लागतं.

देवाचे #मंदीर असो किंवा तुटणारा #तारा… जेव्हा पण माझे डोळे बंद होतील तेव्हा मी फक्त आणि फक्त तुलाच मागेन…

★★★👉त्या ‪#‎वेङीला‬ 👩🏻वाटते ‪#‎मी_👦🏻तीला‬ विसरलो पण…… ‪#‎तिला‬ काय माहीत 👉‪#‎वेळ‬ आणि ‪#‎काळ‬ बदला तरी ‪#‎प्रेम‬ 😘विसरता येत नाही!!★★★

Marathi Status On Life – मराठी स्टेटस जीवन

Marathi Status On Life

#जे मनुष्य KHOTE *बोलायला Ghabrto, तो Dusrya कशालाच Ghabarat नाही.

जगात काहीच फुकट भेटत नाही

सल्ल्याशिवाय!

यश केव्हा मिळेल यापेक्षा

तयारी केव्हा सुरु करायची आहे हे

ठरवणाराच यशस्वी होतो.

डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर

नकारात्मक विचार आपली जागा बनवतात.

तुमच्या चाली रचण्याआधीच

त्या जाहीर करू नका.

तुमच्याने पुढे जाता येत नसेल तर जाऊ नका,

पण पुढे जाणाऱ्याला मागे खेचू नका.

ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे

त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे.

यश मिळवण्यासाठी कोणतीही लिफ्ट नसते

तुम्हाला पायऱ्यांवरूनच चालत जावं लागेल.

 

जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधेन

आणि नसेल तर मग स्वतः निर्माण करेन.

ध्येय गाठण्यासाठी मेहनतीचा वेग

इतका जोरात हवा की,

अडथळे केव्हा आले आणि केव्हा गेले

समजले पण नाही पाहिजे.

संकटात उडी घेऊन जे कार्य करतात

त्यांनाच विजयश्री हार घालते.

थेंब कितीही छोटा असला तरी

त्याच्यात अथांग सागरात

तरंग निर्माण करण्याची धमक असते.

हरण्याची काळजी अन जिंकण्याची

महत्वकांक्षा न बाळगता प्राण पणाला लावून

लढावं म्हणजे विजय तितकाच आनंददायी होतो

आणि पराभव झालाच तर तो तितकासा बोचत नाही.

Instagram Marathi Status

प्रभाव दमदार असण्यापेक्षा

स्वभाव दिलदार असावा.

समुद्राला गर्व होता कि तो संपूर्ण जग बुडवू शकतो,

इतक्यात एक तेलाचा थेंब आला आणि त्यावर सहज

तरंगत निघून गेला

सोडून देऊ नका

कधी कधी चाव्यांच्या जुडग्यात

शेवटची चावी त्या कुलुपाची असते.

जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं

पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं,

एक एक पाऊल पुढे टाकत चला

रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.

निर्धार पक्का असलेला माणूस गंजलेल्या

एका हत्यारानंही काम करू शकतो,

पण आळशी माणसाभोवती उत्तम हत्यारांचा

संच असूनही तो काम करू शकत नाही.

तुम्हाला सिंह बनायचे असेल तर

सिंहाच्याच संगतीत राहावं लागेल.

ज्यांनी ज्यांनी मला नकार दिला,

त्यांचा मी खूप आभारी आहे;

त्यांच्यामुळेच मी आज या गोष्टी

स्वतः करू शकलो.

पैसे हा खतासारखा आहे

तो साचवला की कुजत जातो

आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो.

जगण्यासाठी काम करा

फक्त काम करण्यासाठी जगू नका.

लोक काय म्हणतील याचा विचार करत जगलात,

तर आयुष्यभर त्यांचे गुलाम म्हणून जगाल.

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की,

संशयाने बघणाऱ्या नजरा

आपोआपच आदरानं झुकतात.

ज्या पायरीची मदत घेऊन आपण पुढची

पायरी गाठली आहे त्या पायरीला कधीही विसरू नये,

कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर

आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो.

जगणं सोपं आहे

फक्त काड्या करणाऱ्याच्या

नाड्या लक्षात आल्या पाहिजेत.

विश्वास इतरांवर इतका करा की

तुम्हाला फसवताना ते स्वतःला दोषी समजतील.

अंथरून पाहून पाय पसरले कि

कुणापुढे हात पसरावे लागत नाहीत.

कोणालाही आपल्या कुमकुवत बाजू सांगू नका,

आजचा तुमचा दोस्त उद्या तुमचा वैरी होऊ शकतो.

हातावरच्या रेषा बदलायच्या असतील

तर मेहनतीवर विश्वास ठेवा,

जर प्रयत्न तगडे असतील तर

नशीबालाशी वाकावे लागते इतकेच लक्षात ठेवा.

कोणताही बिजनेस छोटा नसतो,

छोटी असते आपली मानसिकता.

Ektach Marathi Status

छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी,

कारण अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही.

त्या व्यक्तीला कधीच इग्नोर करू नका

ज्याने तुमच्यासाठी पूर्ण दुनियेला इग्नोर केलं.

जेव्हा काही माणसांना

तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही

तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं

वाईट सांगायला सुरवात करतात.

हातपाय न हळवता मिळालेल्या

पैश्याला लगेच पाय फुटतात.

प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच समजते,

कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन

दवाखान्यात खूप महाग विकला जाते.

लोकांना वाटतं यशस्वी माणसाला दुःख होत नाही;

त्यालासुद्धा दुःख होतं,

तो त्यांना सामोरा जातो आणि पुन्हा लढण्यास तयार होतो.

मला इगो सोडायचाय

पण त्यातही इगो आड येतो.

पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले

पावसाळे जास्त महत्वाचे असतात.

रिकामं पाकीट कधीचं यशाच्या आड येत नाही तर;

रिकामं डोकं आणि मन यशाच्या मार्गात अडसर बनते.

पंख त्यांचेच मजबूत असतात जे एकटे उडतात

आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेतात.

जीभ जर ओव्हरटाईम करत असेल तर

मेंदू संपावर आहे हे नक्की.

नारळ आणि माणूस दर्शनी किती चांगला

असला तरी नारळ फोडल्याशिवाय

आणि माणूस जोडल्याशिवाय कळत नाही.

 

गमवायला काहीच नसताना फक्त

कमावण्याची संधी असते हे लक्षात ठेवा.

शून्याची ताकद ओळखा.

प्रश्न सोडण्यापेक्षा ते निर्माणच होणार नाहीत

यावर आपण जास्त भर दिला पाहिजे.

चांगले काम करायचे मनात

आले की ते लगेच करून टाका.

अशक्य काम शक्य करण्यात एक

वेगळीच मजा आहे.

सुखात असताना समजून घेणारे खूप असतात,

पण दुःखात असताना जो समजून घेतो

तोच आपला असतो.

काय चुकलं हे शोधायला हवं

पण, आपण मात्र

कोणाचं चुकलं हेच शोधत राहतो.

प्रत्येकाने आपल्या चुकांना

दिलेलं नाव म्हणजे अनुभव.

जेव्हा तुम्हाला कुमकुवत पणा जाणवेल

तेव्हा सामर्थ्यवान व्हा.

जेव्हा घाबराल तेव्हा हिमंतवान व्हा,

आणि विजयी असतांना नम्र व्हा.

मी संकटाना कधीच शोधत नाही

पण त्यांनाच मी सापडतो.

जर तुम्ही तुम्हाला गरज नसलेल्या

गोष्टी विकत घेत असाल,

तर लवकरच तुम्हाला तुमच्या गरजेच्या गोष्टी

विकण्याची वेळ येणार आहे असं समजा.

वेळ आला आहे तर घाम गाळा

नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील.

खरा योद्धा तो नाही जो नेहमीच जिंकतो,

खरा योद्धा तो आहे जो नेहमीच लढायला

तयार असतो.

अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या,

कि अपमान करणाऱ्याला स्वतःची लाज वाटेल.

ध्येयावर न पोहोचणे ही शोकांतिका नाही,

पोहचण्यासाठी ध्येयच नसणे ही

खरी शोकांतिका आहे.

संधी आणि सूर्योदय दोन्हींत एक साम्य आहे

उशिरा जागे होणाऱ्याच्या नशिबी दोन्ही नसतात.

ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील,

त्या दिवशी मोठे मोठे लोक आपला विचार सुरु करतील.

नविन मराठी स्टेटस

जी माणसं निश्चयी असतात

त्यांना काहीच अशक्य नसतं.

माणसानं स्प्रिंगसारखं असावं,

जेवढं दाबलं जाईल,

तेवढं उसळून वर यावं.

जीवनात काही केलं नाही तरी चालेल

पण स्वतःवरचा विश्वास

मात्र कधीही कमी होऊ देऊ नका.

आयुष्यात खूप काही मिळतं,

आपण तेच मोजत बसतो

जे मिळालं नाही.

अपयशाने निराश होऊ नका,

ज्या पायऱ्या तुम्हाला खाली आणतात,

त्याच पायऱ्या तुम्हाला वर पण घेऊन जातात.

शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नका

आणि जर का घेतले तर

त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा.

मनातलं जाणणारी आई

आणि भविष्य ओळखणारा बाप

म्हणजे जगातील एकमेव ज्योतिष.

तुम्ही कोण आहात हे स्वतःजवळील क्षमतेने

जगाला दाखवून द्या, तरच जग तुम्हाला ओळखेल.

अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात,

ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल

त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.

माणसाला एखादी गोष्ट

करायची असेल तर मार्ग सापडतो,

आणि करायची नसेल तर कारणं सापडतात.

स्वतःच्या कामावर विश्वास असणारी माणसं

अपयशाचं खापर दुसऱ्यावर फोडत नाहीत.

काहीवेळा आपल्याला सर्वोत्कृष्ट मिळवण्यासाठी

सर्वात वाईट गोष्टींतून जावे लागते.

शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द

ज्याचा अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय.

पैश्याचा पाठलाग करू नका,

तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा.

स्वप्न मोफतच असतात,

फक्त त्यांचा पाठलाग करताना

आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.

हृदयात खूप जागा होती

पण काय करणार काही लोकांना

डोक्यात बसायला जास्त आवडतं.

जे सहज मिळतं ते शेवटपर्यंत टिकत नाही,

आणि जे शेवपर्यंत टिकतं ते सहज मिळत नाही.

एकवेळ माणूस बोलून कडवा असावा

पण गोडबोल्या भडवा नसावा.

जिंकण्याचा विचार मी नाही कधी करत,

मी फक्त, हरायचे नाही हा इरादा पक्का करतो.

व्यवसायात तुम्ही कधीच पराभूत होत नाही,

तुम्ही एकतर जिंकता किंवा शिकता.

कधी कोणाला समजवायचा

प्रयन्त करत बसू नका,

कारण माणसं तेवढंच समजतात

जेवढी त्यांची कुवत असते.

अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते,

कारण उद्याची येणारी सकाळ हि तुम्हाला एक

नवीन संधी असते यशापर्यंत पोहचण्याची.

वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नये,

कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात

त्या नक्कीच संपतात.

माणसाची नीती चांगली असेल तर

मनात भीती उरत नाही.

जगण्याच्या चक्रव्यूहात वादळं यायलाच हवीत

त्याशिवाय आपली क्षमता समजणार नाही.

लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते.

तोंडावर ओढुन घ्यावी तर

लगेच खाली पाय उघडे पडतात.

 

राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही,

राग आल्यावर शांत बसायला खरी ताकद लागते.

या जगात बोलणारे आणि विचार करणारे खूप आहेत,

तुम्ही कृती करणारे व्हा.

स्वतः ठाम रहा,

कोणाचेही अनुकरण करू नका.

बारशाला घरातले आणि

इतर वेळेस बाहेरचे नाव ठेवतात.

निर्णय चूक किंवा बरोबर नसतात

त्यांचे परिणाम सकारात्मक किंवा

नकारात्मक असतात.

चांगल्या रस्त्याला गतिरोधक

आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे

असतातच.

रात्रीचा अंधार कितीही मोठा असू द्या,

सकाळचा सूर्य प्रकाश घेऊनच येतो.

आरामात जीवन जगायचे असेल तर ऐकून घ्या,

पाहून घ्या. व्यर्थ बडबड करु नका.

भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा

शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले.

बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात

ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून

त्यांना वाचवतात ते असामान्य !

चांगल्या वेळेची वाट पाहणे सोडून द्या,

कारण वेळ कधीच तुमची वाट पाहणार नाही.

 

Marathi Status For Facebook

जगासमोर हरलात तरी चालेल

पण स्वतःच्या मनात स्वतःला

कधीही हरलेलं समजू नका. 

ध्येय एवढं मोठे ठेवा की,

समोर येणाऱ्या अडचणी फिक्या पडतील.

 

एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी

खूप जास्त संघर्ष करावा लागलेला असतो.

चांगल्या दिवसांची किंमत

वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय

कळत नाही.

माफी चुकी करणाऱ्याला दिली जाते

विश्वासघात करणाऱ्याला नाही.

जीवनात संघर्ष या शब्दाला महत्व नाही,

संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे.

सोन्याची पारख सोन कापून,

घासून आणि तापवून होते.

माणसाची पारख गुणाने,

त्यागाने आणि चारित्र्याने होते.

नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते

तेव्हा त्याहीपेक्षा काही मौल्यवान देण्याकरिता

तुमचा हात रिकामा करीत असते.

यशस्वी माणसं पैश्यासाठी काम करत नाहीत,

पैश्याला त्यांच्यासाठी काम करायला लावतात.

जर तुम्हाला महान बनायचं असेल,

तर जगाच्या विचारसरणी प्रमाणे

जगणे सोडून द्या.

जर तुम्हाला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असेल,

तर स्वतःला खूप नशीबवान समजा,

कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो

ज्यांच्यामध्ये क्षमता असते.

मी पाहिलंय, मला ते हवंय,

मी त्यासाठी मेहनत करणार

आणि ते मी मिळवणारच.

विषय किती वाढवायचा,

कुठे थांबवायचा व कुठे दुर्लक्ष करायचं

हे ज्याला जमते,

तो जगातील कुठल्याही

परिस्थितीवर मात करू शकतो.

आयुष्यात कितीही अपयश पदरात पडलं तरी चिंता नाही,

कारण जिंकण्याची जिद्द जोपर्यंत जिवंत आहे,

तोपर्यंत कोणीही तुम्हाला रोखू शकत नाही.

श्रीमंत आणि यशस्वी होण्यासाठी

आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी एका

क्षेत्रात सातत्याने मेहनत करावी लागते.

आपल्या दोषांवरचे उपाय

नेहमी आपल्याकडेच असतात,

फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.

केवळ योगायोग असे काहीही नाही.

जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.

यशस्वी होण्यासाठी आपण यशस्वी होऊ शकतो

यावर सर्वप्रथम विश्वास ठेवला पाहिजे.

मन मोकळे असणे कधीही चांगले,

परंतु जीभ कधी मोकळी सोडू नका.

प्रवाहाच्या विरोधात असे पोहा की

प्रवाहालाही वाटले पाहिजे कि बहुतेक

आपणच उलटे वाहत आहोत.

कधी हार मानवीशी वाटलीच तर एकदा

तुम्ही सुरवात का केली होती हे आठवून बघा.

आपले अंत:करण जोपर्यंत शुध्द आहे

तोपर्यंत कशाचीही भीती बाळगण्याची जरुरी नाही.

जग गरजेच्या नियमानुसार चालत असतं

थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते,

उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो,

तुमची किंमत तेव्हा होईल

जेव्हा तुमची गरज लक्षात येईल.

जेवढं मोठं स्वप्नं तेवढ्याच मोठ्या अडचणी

आणि जेवढ्या मोठ्या अडचणी यशही तेवढंच मोठं.

कल्पनांना सत्यात उतरविण्याची

ज्यांच्यात धमक असते,

त्यांना कोणीच रोखू शकत नाही.

खेळ पत्त्यांचा असो किंवा आयुष्याचा

तुमचा एक्का तेव्हाच दाखवा जेव्हा

समोर बादशाह असेल.

एकदा का आपल्या खांद्यांना

आव्हान पेलायची सवय झाली,

की आपली पावलं सुद्धा

आपोआप संघर्ष करू लागतात.

स्वतःच्या मेहनतीवर विश्वास असणाऱ्यांना

आपला प्रतिस्पर्धी काय करतोय याची

अजिबात पर्वा नसते.

नाचणारा मोर आणि पैश्यांचा जोर

कायमस्वरूपी नसतो,

काळ संपला की पिसारा आणि पसारा

आटपावा लागतो.

आयडिया महत्वाची नाही,

ती प्रत्यक्षात येणं महत्वाचं आहे.

जर तुम्ही तणाव हाताळू शकला नाही,

तर यशही हाताळू शकणार नाही.

जर तुम्ही माझ्या संघर्षाच्या वेळी गैरहजर असाल,

तर अपेक्षा पण ठेवू नका माझ्या यशाच्या वेळी

हजर राहण्याची.

पैसे कमवायला एवढा वेळ वाया घालवू नका की

नंतर पैसे खर्च करायला वेळच मिळणार नाही.

तुम्हाला हवे होते पण मिळाले नाही

म्हणून निराश होऊ नका ;

कदाचित त्याने तूमचे चांगले होणार नसेल.

समजूतदार लोक कधी भांडत नाहीत

फक्त आग लावून बाजूला होतात.

हरण्याची पर्वा कधी केली नाही

जिंकण्याचा मोह ही केला नाही

नशिबात असेल ते मिळेलच

पण प्रयन्त करणे मी सोडणार नाही.

अजूनही उशीर झालेला नाही तुमचे वय कितीही असेल,

अनेक संधी तुमच्या हातून निसटल्या असतील

तरीसुद्धा तुम्ही नवीन सुरवात करू शकता.

ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात

तो कधीही एकटा नसतो.

नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत रहा

कारण सोनाराचा कचरा सुद्धा

वाण्याच्या बदामापेक्षा महाग असतो.

Marathi Status For Whatsapp

भरपूर गैरसमज करून घेण्यापेक्षा

थोडंसं समजून घेतलेलं काय वाईट?

तुम्ही ज्याची इच्छा ठेवता ते तुम्हाला मिळत नाही,

तुम्हाला ते मिळतं ज्याच्यासाठी तुम्ही काम करता.

अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात.

ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल

त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.

काही नाही या शब्दामागे

खूप काही लपलेलं असतं.

तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही

तर तुमचा विश्वास दिसला पाहिजे.

तुमच्याकडे वेळ फार कमी आहे

तेव्हा कोणा दुसऱ्याचं आयुष्य जगणं सोडून द्या.

अपराध्याला पुन्हाःपुन्हा क्षमा करणं

हे अपराध करण्याइतकंच धोक्याचं आहे.

झाडासारखे जगा, खूप उंच व्हा.

पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका.

नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की

हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते.

जीवनात वेगापेक्षा दिशा महत्वाची आहे,

जर दिशा योग्य नसेल तर

वेगाचा काहीच उपयोग नाही.

दिवा बोलत नाही

त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो

त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका,

उत्तम कर्म करत रहा, तेच तुमचा परिचय देतील.

संसार असाच असतो

लाकडाचा धूर डोळ्यात जातो म्हणून

चूल पेटवायची थांबवायचं नसतं.

जीवनात दरी निर्माण झाली म्हणून

आपण खोल खोल जायचं नसतं

ती दरी पार करायची असते.

आयुष्यात स्वतःच्या आत असलेल्या कलेचा

कधीही घमेंड करू नका,

कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा

स्वतःच्याच वजनामुळे बुडाला जातो.

हे ईश्वरा सर्वांचं भलं कर

पण सुरवात माझ्यापासून कर.

पाप होईल इतके कमवू नये,

आजारी पडू इतके खाऊ नये,

कर्ज होईल इतके खर्चू नये,

आणि भांडण होईल असे बोलू नये.

आपण जिंकणार याच विचाराने

कामाला सुरवात करा.

पैसे मला प्रेरित करत नाही,

तर पैसा मिळाल्यावर मिळणारे स्वातंत्र्य

मला प्रेरित करत असते.

कष्ट इतक्या शांततेत करावे

की यश धिंगाणा घालेल.

ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका

स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका,

पावलो पावली येतील कठीण प्रसंग

फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका.

 

यशस्वी व्यक्तींच्या यशोगाथा

वाचत बसाल तर उत्कृष्ट वाचक व्हाल,

त्यांच्या गोष्टी अमंलात आणाल तर महान बनाल.

सगळे कागद सारखेच असतात,

फक्त त्याला अहंकार चिकटला की त्याचं

सर्टिफिकेट होऊन जातं.

हातचे सोडून पळत्याच्या मागे

कधीही लागू नये.

माणूस म्हणतो,

पैसा आला की मी काही तरी करेन

पैसा म्हणतो,

तू काहीतरी कर मगच मी येईन.

ज्या लोकांनी तुम्हाला निराश केले

त्यासाठी त्यांना दोष देऊ नका,

स्वतःला दोष द्या कारण

तुम्ही त्यांच्याकडून जास्त पॆक्षा ठेवल्या.

स्वतःच्या स्वप्नांचा बंगला बांधायला घ्या,

नाहीतर कोणीतरी तुम्हाला त्यांच्या स्वप्नांची

इमारत बांधायला कामाला ठेवेल.

वर्तमानात राहून भविष्याचा विचार

करायला शिका.

मी सगळ्या विचारांची माणसे जवळ ठेवतो,

कारण कधी कधी गटारातले पाणी पण

आग विझवायचं काम करते.

 

जीवनात तेच लोक यशस्वी होतात,

ज्यांना बघून लोकांना वाटतं

हे आयुष्यात काहीच करू शकत नाहीत.

आळशी माणूस

कामाच्या विचारानेही थकतो.

आपल्याला चटके देणारे काही दिवे तेच असतात,

ज्यांना आपण वाऱ्यामुळे विझताना वाचवलेलं असतं.

आयुष्य म्हणजे तुम्ही किती श्वास घेतलेत हे नसून

तुमच्या आयुष्यात श्वास रोखणारे किती क्षण आले हे आहे.

होऊन गेलेल्या गोष्टींबद्दल विचार करण्यापेक्षा

पुढे काय करायचंय याचा विचार करा.

तुम्हला आमच्या Marathi Status , Marathi Quotes पोस्टस नक्की आवडेल: 

😎 Attitude Status in Marathi

😂 Funny Comments In Marathi

🎂 Birthday Wishes In Marathi

🤘 Motivational Quotes In Marathi

🌄 Good Morning Quotes In Marathi

😭 Sad Marathi Status For Girl’s and Boy’s

मित्रांनो तुम्हाला marathi status ही पोस्ट आवडली असेल अशी आशा आहे. आम्ही या पोस्ट मध्ये दिलेले सर्व मराठी स्टेटस आम्ही social media, Marathi status apps वरून गोळा केली आहे. 

तुम्ही ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत, नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेअर करा आम्ही अश्याच भारी – भारी marathi status, marathi quotes, marathi wishes, editing material पोस्ट टाकत असतो तर आमच्या साईटला bookmark करून ठेवा.

Leave a Comment

error: Content is protected !!