✨ नवरदेवसाठी एकदम नवीन उखाणे | Letest Marathi Ukhane For Male

नवरदेवसाठी उखाणे शोधताय ? तर तुमचा शोध येथे संपला या पोस्ट मध्ये आम्ही marathi ukhane for male चे संग्रह दिले आहे. या संग्रहा मधून तुम्ही  navardevache ukhane शोधू शकता.

लग्ना मध्ये नवरा नवरी ला ukhane घेण्याची पद्धत असते तुम्हाला नवरदेवाने घ्याचे ukhane माहीत नसतील तर तुमच्या साठी आम्ही 200+ marathi ukhane दिले आहेत

विषय – सूची(toc)

नवरदेवसाठी एकदम नवीन उखाणे – Letest Marathi Ukhane For Male

लाखात दिसते देखणी चेहरा सदा हसरा

………….. च्या रूपापुढे अप्सरेचा ढळेल तोरा

  

 

काळोख्या रात्री आकाशात फुलल्या चांदण्या

….. शी लग्न करण्यासाठी केल्या दाताच्या कण्या.

संसाराच्या डायरीमध्ये सुख करावे जमा

….. ला म्हटलं चल पिक्चरला, लवकर कर जामानिमा.

………माझे पिता………माझी माता,

शुभमुहूर्तावर आणली ………ही कांता.

भाजीत भाजी मेथीची,……….. माझ्या प्रीतीची.

खडीसाखरेचा खड़ा खावा तेव्हा गोड

………च्या रूपात नाही कुठेच खोड.

जुन्या पद्धतीच्या विवाहात, शृंगाराची अनोखी फल,

…….. चा घास देतो माझ्या प्रिय…….. ला.

 

नंदनवनात अमृताचे कलश,

…….. आहे माझी खूप सालस.

  

रोम इज द स्वीट आर्ट

….. इज इन माय हार्ट.

नाव घ्या, नाव घ्या, नावात काय?

….. ला म्हटलं तू तर माझी ऐश्वर्या राय.

कृष्णाच्या बासरीचा राधेला लागे ध्यास,

……..देतो मी………चा घास.

ससाळ पाहिजे वाणी, स्त्री पाहिजे निर्मला.

………च्या नावाचा लागला मला जिव्हाळा.

वेरुळची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर,

…….. आहे माझी सर्वात सुंदर.

सातारला गेलो होतो आणला स्पेशल खवा

….. चा सहवास मला नेहमीच हवा.

आंबा खोड, ऊस गोड, त्याहीपेक्षा अमृत गोड,

………नाव आहे अमृतापेक्षाही गोड.

 

कमळाच्या फुलांचा हार लक्ष्मी च्या गळ्यात,

………… नाव घेतो स्त्री-पुरुषांच्या मेळ्यात.

 

Ukhane In Marathi For Male

 

असं म्हणतात प्रेम दिल्याने प्रेम वाढते

….. सारखी पत्नी मिळायला मोठे भाग्य लागते.

 

 

अंगणामध्ये चिमण्या चिवचिवाट करतात

….. चे हट्ट पुरवताना माझ्या नाकी नऊ येतात.

विड्या तोडल्या, मुठी सोडल्या, चुळा टाकल्या भरून

नाव घेण्याची भुणभुण उरली टाकतो …….. म्हणून

 

 

कळी हसेल फुल उमलले, मोहरून येईल सुगंध,

……..च्या संगतीत सापडला जीवनाचा आनंद.

 बशीत बशी कप बशी,

……….. सोडून बाकी सगळ्या म्हशी.

सत्कर्याची करावी नेहमीच पूजा

….. ला म्हटलं लवकर करूया लग्न आता मीच वाजवतो बॅण्ड बाजा.

दारातल्या मोगर्‍याचा चढवला मांडवावर वेल

….. च्या साथीने संसारात आहे ऑल वेल.

काळोखी रात्र संपली ,धावत आली उषा

….. च्या सहवासात प्रीतीची चढली नशा.

 

मायामय नगरी, प्रेममय संसार,

………च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार.

  

विज्ञान युगात माणूस करतो निसर्गावर मात,

………… अर्धागिनी म्हणून घेतला हातात हात.

 

ऑस्कर पारितोषिकासाठी पिक्चर निवडला श्वास

….. झाली माझी लाडकी राणी खास.

 Navardevache Ukhane

गुल गुल को पसंद है, बुल बुल को पसंद है,

किसी को क्या पसंद है मेरी तो….. मन पसंद है.

संसाराच्या सागरात पती-पत्नी नावाडी,

……. ने लावली मला संसाराची गोडी.

मोबाईल घेतला नवीन सारखे करतो एस एम एस

….. आज झाली माझी मिसेस.

 वर मथळा खाली बातमी, वर्तमानपत्री रीती

…………चे नाव घेतो, अजोड आमची प्रीती

  

Marathi Ukhane for Pooja

सोन्याचा कप आणि चांदीची बशी

….. माझी आहे जणू काही उर्वशी.

 

जाई जुईच्या फुलांचा दरवळतो सुगंध,

………सहवासात सापडतो आनंद.

 

देवळाला खरी शोभा कळसाने येते.

………मुळे माझे गृहसौख्य खुलते / दुणावणे.

  

सीतेसारखे चारित्र्य रंभेसारखे रुप,

……..मला मिळाली आहे अनुरुप.

लग्न ठरलं, हळद लागली, हातावर रेखली मेहंदी

….. च्या सौंदर्याने मी झालो जायबंदी.

बशी मध्ये ठेवला गरम चहाचा कप

….. ला म्हटलं चल पिक्चरला स्टँड अप.

नाव नाव क्यू कहते है नाव नदी के इस पार

आप सब लोग उस पार,

मै और….. नाव मे इस पार.

पुण्याहून धडक आली डेक्कन क्वीन

….. झाली माझी साताजन्माची क्वीन.

 

  

नक्षीदार बाऊलमध्ये ठेवल्या आंब्याच्या फोडी

….. च्या सहवासात रात्र झाली थोडी.

 

देवाला भक्त करतो मनोभावे वंदन,

………. मुळे झाले संसाराचे नंदनवन.

भाजीत भाजी मेथीची,

………माझ्या प्रीतीची.

असावी नेहमी हसतमुख ,बोलणे असावे गोड

….. च्या प्रीतीसाठी मन घेते ओढ.

  

Marathi Ukhane For Male Romantic

 

हुंडा नाही, करणी नाही, नाही पोषाख दिला

माझ्या …………माहेरच्यांनी मला ‘मामा’ च केला

भक्ती तेथे भाव ,भाव तेथे कविता

….. च्या नावाचा जप करतो येता-जाता.

हिऱ्याचा कंठा मोत्याचा घाट

………..च्या हौशीसाठी केला सगळा थाट

  

श्रीकृष्णाच्या बाललीला यशोदेला सोडतात हसवून

….. ला नेतो हनीमून साठी विमानामध्ये बसवून.

  

  

  

 

  

 

 

कश्मिरच्या नंदनवनात गुलाबाचा गंध,

……….. च्या संगतीत सापडला जीवनाचा आनंद,

 

Marathi Ukhane For Male Funny

 

 श्रीगणेशाच्या भेटीसाठी गौरी येतील नटून,

………माझ्या संसारात आल्याने मी गेलो फुलून.

घटका गेली पळे गेली राम का हो म्हणाना

 ………..चे नाव घेतो, थांबवा आता ठणाणा

रोज….. म्हणून सारखी नावाने हाक मारतेस

….. काय ग उखाणे घेताना कशाला खोटे लाजतेस.

पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने-फुले,

………च नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले.

नाव घे ,नाव घे ,आग्रह करू नका

….. च नाव घेण्याचा प्रसंग आलाय बाका.

 

लोकलचा प्रवास करतो फर्स्टक्लास मध्ये बसून

….. ला पडली भूल आली प्रेमात फसून.

 चंद्र आहे रोहिणीचा सोबती,

………माझी जीवन साथी.

 

शंकरासारखा पिता गिरजेसारखी माता,

………राणी मिळाली स्वर्ग आला हाता.

इंग्रजी भाषेमध्ये झोपलेला शब्द आहे हट

….. च्या नावासाठी करू नका कटकट.

  

नवग्रह मंडळात शनीच आहे वर्चस्व,

………… आहे माझे जीवन सर्वस्व.

 

वाट चुकलेल्या वासराला नसतो कोणी धनी

….. चे रूप सदैव असते माझ्या ध्यानीमनी.

मुंबई-पुण्याच्या मध्ये आहे शहर लोणावळा

….. ला विचारतो मी आती क्या खंडाळा?

  

नेहरुंच्या शर्टवर लाल गुलाबाचे फुल

….. च्या सौंदर्याचे पडली मला भूल.

  

 

घर असावं नेहमी क्लीन अँड नेट

…… आहे माझी सिम्पल अँड स्वीट.

मुखी असावे प्रेम हातामध्ये दया,

………वर जडली माझी माया.

 

  

चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण,

………ना घेऊन सोडतो कंकण,

 

फुलात फूल मदनबाण …………. माझी जीव की प्राण

 

 

जगाला सुवास देत उमलती कळी,

………नाव घेतो………वेळी.

आंबेवनात कोकीळा गाते गोड,

………आहे माझ्या तळहाताचा फोड.

 

नाव घे नाव घे करू नका ठणाना

….. च नाव घ्यायला सुचत नाहीये उखाणा.

काश्मिरच्या नंदनवनात फुलतो निशिगंध,

………जीवनात मला आहे आनंद.

  

एरवी सारखा बडबडतो, उडतो जसा फुटाना

….. च नाव घ्यायला आठवत नाही उखाणा.

राजकारणी लोक आणतात खरेपणाचा आव

….. च नाव घेतल्याशिवाय जायचं नाही मित्रांनी केला मज्जाव.

पाऊस पाणी झाले भरपूर, धान्य झाले स्वस्त

….. आज भेटली नाही जाऊन विचारतो वास्त पुस्त.

श्री कृष्णाचे नाव घेतले की आठवते त्याची बासरी

….. रानी माझी आहे अगदी हसरी.

नीलवर्णी आकाशातून पडती पावसाच्या सरी,

………चं नाव घेतो………च्या घरी.

 

स्वतंत्र भारताची राजधानी झाली दिल्ली

….. म्हणजे माझ्या रुदय कुलपाची किल्ली.

Ukhane in Marathi Comedy

 

इंद्राची इंद्रायणी दुष्यतांची शकुंतला,

………नाव ठेवले माझ्या प्रिय पत्नीला.

  

  

मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,

………बरोबर बांधली जीवनगाठ.

नंदनवनीच्या कोकिळा बोलती गोड

……..राणी माझा  तळहाताचा फोड

 

रुक्मिनीने पण केला कृष्णाला वरीन,

………… च्या साथीने आदर्श संसार करीन.

Funny ukhane in marathi for Male

 

मराठी उखाणे

 सायंकाळच्या आकाशाच्या निळसर रंग, पण,

………आहे घरकामात दंग.

पिवळ्याधमक हापूस आंबा फळांचा राजा

….. च्या प्रीती मध्ये जीव अडकला माझा.

संसाररुपी सुहागरात पती पत्नी नौका,

……..नाव घेतो सर्वजण ऐका.

उखाण्याचा चाललाय आग्रह, मारीन म्हणतो बाजी

….. च नाव घ्यायला झालो मी राजी.

 

उगवला रवी मावळली रजनी,

………चे नाव सदैव वसे माझ्या मनी.

 सत्यनारायणाची पूजा जोडीने केली,

……..नाव घ्यायला घाई-घाई झाली.

अहो, वाट पहात होतो कितीतरी दिवस, दाद देईना कसली

पण आज मात्र….. माझ्या जाळ्यात फसली.

दूधापासून बनते दही, चक्का, तूप,

…….. आवडते मला खूप खूप.

पाऊस नाही पाणी नाही छपरी कशी गळती,

हाण नाही मार नाही,………कशी रडते.

  

जिजाऊसारखी माता, शिवाजीसारखा पुत्र,

………च्या गळ्यात बांधले मी मंगळसूत्र.

श्रावण महिन्यात असतात खूप सण,

………सुखात ठेवीन हा माझा पण.

नावामध्ये आहे काय ? नका हट्ट धरू   

माझा उखाणा जुळत नाही……..काय ग करू 

पाण्याच्या हंड्यावर, रुप्याचे झांकण

……….च्या हातात हि्याचे कंकण

 

  

 

 निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान,

…….. च नाव घेऊन राखतो सर्वांचा मान.

 

पौर्णिमेची रात्र ,मंद मंद वाहतो वारा

….. चा स्वभाव मला आज तरी दिसतोय बरा.

हे पण वाचा

तुम्हाला marathi ukhane for male ही पोस्ट नक्की आवडली असेल तर या पोस्ट ला ज्यांचे लग्न होणार आहे अश्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा जने करून त्यांना ही या पोस्ट चा फायदा होईल.

Rate this post

Leave a Comment

error: Content is protected !!