[NEW] Mothers Day Wishes In Marathi | Happy Mothers Day Quotes In Marathi

आज Mothers Day आहे तुम्ही mother's day च्या शुभेच्छा शोधात आहेत तर तुमचा शोध संपला आहे. 

आम्ही या पोस्ट मध्ये Mothers Day Wishes In Marathi चे collection दिले आहे या collection मध्ये captions, Status, Quotes दिले आहे

हा मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो. आपण कित्येकदा आपल्या आईला thank you म्हणायचे राहून जाते तर मित्रानो या दिवशी तर तुम्ही तुमच्या आईला thank you म्हणून या पोस्ट मध्ये दिलेल्या शुभेच्छा द्या.विषय - सूची(toc)


Mothers Day Wishes In Marathi

Happy Mothers Day In Marathiमाझ्यासाठी कायम भक्कम उभी राहणारी व्यक्ती म्हणजे माझी आई - Happy Mothers Day


आयुष्याची गणितं चुकल्यानंतरही हिशेब लावत नाही ती म्हणजे आई - Happy Mothers Day


 हंबरूनी वासराला जेव्हा चाटते गाय 

तेव्हा मला त्याच्यामध्ये दिसते माझी माय - Happy Mothers Day


आई म्हणजे निस्वार्थी प्रेम

आणि उत्तुंग माया,

उत्साह आणि आपलेपणा…

आई तुला मातृदिनाच्या शुभेच्छा! 🙏


आई म्हणजे मंदिराचा उंच कळस,

आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस,

आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी,

आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी…


 जगात अशी कोणती गोष्ट आहे जी मिळत नाही

बाकी सर्व मिळू शकतं पण आई कधीच मागून मिळत नाही - Happy Mothers Day


माझ्या आयुष्याचा प्रेमाचा झरा, प्रेरणेचा स्रोत आणि जगण्याचा मंत्र म्हणजे माझी आई - Happy Mothers Day


पूर्वजन्माची पुण्याई असावी जो जन्म तुझ्या पोटी घेतला

जग पाहिलं नव्हतं तरी नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला

- आई मातृदिनाच्या शुभेच्छा!


रोज तुला हाक मारल्याशिवाय

माझा एकही दिवस जात नाही..

आईच्या प्रेमाची माय काहीही

केल्या कमी होत नाही.

🙏मातृदिनाच्या शुभेच्छा 🙏


आईसारखे दैवत साऱ्या जगतात नाही,

म्हणूनच श्रीकाराच्या नंतर शिकता येते अ, आ, ई


देवाकडे एकच मागणे, भरपूर आयुष्य लाभो तिला

माझ्या प्रत्येक जन्मी, तिचाच गर्भ दे मजला….Happy Mothers Day


Mothers Day Quotes In Marathiतुझ्यासारखी आई मिळणं यापेक्षा अधिक काही मागूच शकत नाही 


माझ्या आयुष्याच्या अंधारात

ती मेणबत्तीसारखी वितळत राहिली - Happy Mothers Day


 उन्हामधली सावली तू

पावसातली छत्री तू 

हिवाळ्यातली शाल तू 

माझ्यासाठी आहेस सर्वकाही तूच - आई Happy Mothers Day


आई म्हणजे मायेचा सागर, आई म्हणजे आनंदचा सागर 

मातृदिनाच्या शुभेच्छा आई!


 आई मी जन्मभर तुझा ऋणी आहे...Happy Mothers Day


ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला.

आई मी भाग्यवान आहे की,

मी तुझ्या पोटी जन्म घेतला - Happy Mothers Day


माझा विचार करणे जी कधीच सोडत नाही 

कितीही कामात असली तरीही मला फोन करायचे विसरत नाही

कितीही चिडलो तिच्यावर तरी ती माझ्यावर चिडत नाही

म्हणून तर आई मला तुला सोडून कुठेच जावेसे वाटत नाही - Happy Mothers Day


फुलात जाई, प्रार्थनेत साई

पण जगात सगळ्यात भारी आपली आई...Happy Mother's Day


 ती असताना कधीच आयुष्यात उदासीनता येत नाही

कारण जगात कोणीही सोबत दिली नाही 

तरी ती मात्र खंबीरपणे सोबत असते...आई तुला माझे शतशः प्रणाम 


 ज्याला आई असते तोच खरा भाग्यवान - मातृदिनाच्या शुभेच्छा!


ठेच लागता माझ्या पायी,

वेदना होती तिच्या हृदयी,

तेहतीस कोटी देवांमध्ये,

श्रेष्ठ मला माझी “आई”…

आई तुला मातृदिनाच्या शुभेच्छा!🙏


आई तुझ्याशी आहे असे अतूट नाते 

तू हसल्यावर मीदेखील हसते 

तुला उदास पाहिल्यावर

मन माझे रुसते

नेहमी राहा आनंदी, तुझ्यासाठी जिंकेन जग मी - Happy Mothers Day


Happy Mothers Day In Marathi Status

Mothers Day Quotes In Marathi


एकमेव स्त्री जी माझा चेहरा बघायच्या आधीपासून माझ्यावर प्रेम करते 

आई तू आहेस म्हणूनच मी आत्मविश्वासाने जगू शकते - Happy Mothers Day


माझ्या चुका माफ करून मला योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल मी तुझा ऋणी आहे. या मातृदिनी मी तुला कायम सोबत देईन हे वचन देतो 


आयुष्यात अनेक जण येतात जातात

पण आईसारखं कधीच कोणी आयुष्यात राहात नाही


विधात्याची एक उत्तम कलाकृती तू

अशी कलाकृती इतर कोणी निर्माणच करू शकत नाही

तुला शतशः प्रणाम आई...Happy Mothers Day


तुझ्यामुळे जन्म माझा, पाहिले हे जग मी 

कसे हे फेडू ऋण तुझे, असंख्य जन्माचा कृतज्ञ मी 


 मी कधी बोलत नाही किंवा कधी सांगत नाही.

पण आई तू या जगातील सर्वोत्तम आई आहेस 


 जगी माऊलीसारखे कोण आहे 

तिचे जन्मजन्मांतरीचे ऋण आहे

असे हे ऋण ज्याचे व्याज नाही 

या ऋणाविना जीवनास साज नाही 


आईसाठी कोणतीही गोष्ट सोडा

पण कोणत्याही गोष्टीसाठी आईला सोडू नका 


 ती आहे म्हणून सारे विश्व आहे, ती आई म्हणूनच मी आहे

ती आहे म्हणूनच ही सुंदर नाती आहेत

आई तुला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!


मैत्रीचा, प्रेमाचा, जिव्हाळ्याचा आणि चांगुलपणाचा अर्थ शिकवणारी पहिली व्यक्ती म्हणजे आई 


तू आहेस म्हणून मी आहे

तुझ्याशिवाय माझे अस्तित्व बेकार आहे 

गृहीत तुला धरलं तरी माफ करतेस मला 

आहेसच तू मूर्तीमंत देवता...Happy Mothers Day


 दुःखाचा डोंगर असो की सुखाची बरसात 

आठवते ती एकच व्यक्ती कायम जिचा हवा सहवास...अशीच ती आपली आई - Happy Mothers Day


एकमेव कर्ज प्रत्येक माणसावर आयुष्यभर असतं

कारण ते कधीच फेडता येत नाही आणि ते म्हणजे आईचं प्रेम...Happy Mothers Day


Mothers Day Msg In Marathi


माझ्या हृदयात एकाच व्यक्तीला अढळ स्थान आहे

आणि ती म्हणजे तू आहेस आई - Happy Mothers Day


 सोबत असेपर्यंत समोर दिसते,

नंतर मात्र कायम आपल्या आत असते...आई तुला मातृदिनाच्या शुभेच्छा!


 कधीही दुरावा न देणारी व्यक्ती म्हणजे आई - Happy Mothers Day


आई अशी एकच व्यक्ती आहे….

जी तुम्हाला इतरांपेक्षा नऊ महिने

जास्त ओळखत असते


देवाच्या मंदिरात

एकच प्रार्थना करा,

सुखी ठेव तिला,

जिने जन्म दिलाय मला…


आई म्हणजे मंदीराचा उंच कळस,

अंगणातील पवीत्र तुळस

भजनात गुणगुणावी अशी संतवाणी,

वाळवंटात प्याव अस थंड पाणी

आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी,

वाळवंटात प्याव अस थंड पाणी,

आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबध्द टाळी

आणी वेदनेनंतरची सर्वात पहीली आरोळी


 नमस्कार न करताही आशिर्वाद देणारी जगातील एकमेव व्यक्ती - ती म्हणजे आई डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते,

डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती मैत्रीण असते,

डोळे वटारून प्रेम करते ती बायको असते,

डोळे मिटेपर्यंत प्रेम करते… ती आई असते,

खरंच… आई किती वेगळी असते…

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🙏


हाच जन्म नाही तर प्रत्येक जन्मात मला तूच हवीस….हॅप्पी मदर्स डे आई!!!


आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त तुझ्या संस्कारांमुळेच. आई तुला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!


Happy Mothers Day Quotes In Marathi

Mothers Day Wishes In Marathi


 कुठेही न मागता भरभरून मिळेलेलं दान म्हणजे आई...Happy Mothers Day


तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य हे असेच राहू दे 

आणि असेच माझ्या जीवनाला अर्थ येऊ दे!!!

मदर्स डे च्या निमित्ताने फक्त माझे तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करत आहे….आई कायम हसत राहा


 आई म्हणजे स्वर्ग

आई म्हणजे सर्व काही…

कितीही जन्म घेतले तरी

तुझे ऋण फेडू शकणार नाही - Happy Mothers Day


व्यापता न येणारं अस्तित्व 

आणि मापता न येणारं प्रेम म्हणजे मातृत्व ...Happy Mothers Day


 हजार जन्म घेतले तरी 

एका जन्माचेही ऋण फिटणार नाही 

आई लाख चुका होतील माझ्याकडून

पण तुझं समजावणं कधीच मिटणार नाही - Happy Mothers Day


 मरणयातना सहन करूनही

आपली जीवनयात्रा सुरू करून देते ती आई...Happy Mothers Day


प्रेमाचा खरा अर्थ म्हणजे आई - Happy Mothers Day


आई म्हणजे मंदिराचा उंच कळस

आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस 

आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी 

आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी...Happy Mothers Day


 जगातील सर्वात सुंदर आणि प्रेरणादायी व्यक्तीला अर्थात माझ्या आईला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!


 ठेच लागता पायी, वेदना होती तिच्या हृदयी

तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे मला माझी आई 


 यशाच्या शिखरावर येण्यासाठी तूच माझी कायम प्रेरणा होतीस...आई तुझ्याशिवाय मी काहीच नाही - Happy Mothers Day 


Mothers Day Quotes Marathi


माझ्यासाठी जिच्या मनात आणि ओठावर फक्त आशिर्वाद येतात...ती आहे माझी आई - Happy Mothers Day


पूर्वजन्माची पुण्याई असावी

जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,

जग पाहिलं नव्हतं तरी

नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला!


कुठेही गेले काहीही केले 

तरी माझा एकमेव आधार...आई 


ज्या माऊलीने दिला मला जन्म

जिने गायली अंगाई

आज मातृदिनाच्या दिवशी 

नमन करतो तुजला आई…Happy Mothers Day


आई ही एकच अशी व्यक्ती आहे 

जी इतरांपेक्षा नऊ महिने अधिक तुम्हाला ओळखत असते 


आई…… लेकराची माय असते,

वासराची गाय असते,

दुधाची साय असते,

लंगड्याचा पाय असते,

धरणीची ठाय असते,

आई असते जन्माची शिदोरी, सरतही

नाही उरतही नाही..!


हीच इच्छा माझी की, कितीही वेळा होईल जन्म माझा

तूच हवीस कारण तू आहेस माझा जन्मोजन्मीचा ठेवा 


 तू माझी जिवलग मैत्रीण आहेस आहे.

मला हे आयुष्य दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

आणि तुला मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!


सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर तर तू आहेसच.

पण तू माझी आहेस याचा मला अभिमान आहे - Happy Mothers Day


 दोन शब्दात सारं आकाश सामावून घेई 

मिठीत तिने घेता लहान वाटे भुई - आई तुला हॅप्पी मदर्स डे जगात असे एकच न्यायालय आहे, 

जिथे सर्व गुन्हे माफ होतात आणि ते म्हणजे आई...मातृदिनाच्या शुभेच्छा!


आईची ही वेडी माया

लावी वेड जीवा 

जन्मोजन्मी तुझाच मी व्हावा 

माझ्या आयुष्यभराचा हाच खरा ठेवा 


डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते

डोळे मिटल्यासारखे करते, ती मैत्रीण असते 

डोळे वटारून प्रेम करते ती पत्नी असते

डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तीच आई असते …Happy Mothers Day


मित्रांनो तुम्हाला या पोस्ट नक्की आवडतील :


❤️ Aai Quotes In Marathi


🌹 Anniversary Wishes In Marathi For Mom Dad


🌹 Birthday Wishes In Marathiतुम्हाला Mothers Day Wishes In Marathi या पोस्ट मध्ये दिलेल्या शुभेच्छा आवडल्या असती अशी अशा आहे.

आम्ही आमच्या वेबसाईटवर Marathi Wishes आणि Marathi Quotes टाकत असतो तर तूम्ही एकदा नक्की वाचा.

ही पोस्ट तुम्ही तुमच्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांशी नक्की शेअर करा. अश्याच आणखी पोस्ट साठी आम्हाला Instagram Twitter नक्की Follow करा. 


Top Post Ad

Below Post Ad