[Non-Veg] Chavat Jokes In Marathi | मराठी चावट जोक्स

नमस्कार या पोस्ट मध्ये तुम्हाला नवीन मराठी चावट जोक्स | Marathi Chavat Jokes Vinod, chavat jokes in marathi language, marathi jokes for facebook whatsapp instagram sharechat sms, चावटपणा | Chavatpana Jokes, नवीन चावट जोक्स, Marathi Chavat Vinod. दिले आहेत. तुम्हाला आवडलेले Chavat Jokes In Marathi चावट जोक्स तुम्ही सहज copy करून whatsapp, facebook वर पाठवू शकता.

Table Of Contents(toc)

मराठी चावटपणा जोक्स | Chavatpana Jokes

[Non-Veg] Chavat Jokes In Marathi | मराठी चावट जोक्स

मुलगा – मी १८

वर्षाचा आहे ..आणि तु ..?

मुलगी – मी पण १८

वर्षाची आहे …:-)

मुलगा – चल ना मग लाजायचं काय

त्यात एवढे ….:-)

मुलगी – कुठे …?????

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.मुलगा- मतदान करायला ग ….:-

विचार बदला .. देश बदलेल …:-

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

मुलगा — कुठे आहेस ??

मुलगी — mom dad सोबत

डीनर करत आहेत हॉटेल मध्ये

घरी पोहोचल्यावर बोलते

तु कुठे आहेस ?

मुलगा — तु ज्या भंडाऱ्यात जेवत

आहेस ना तीथे तुझ्या मागच्या पंगतीत मी भात वाढत आहे…

भात लागला तर सांग.

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

मला एका मुलाने गालावर किस केलं

.

.

.

.

.

मम्मी :- मगत्याला कानाखाली मारलीस कि नाही ?

.

.

.

मुलगी :- नाही मम्मी,

मला तेव्हा गांधीगिरी आठवली आणि मी दुसरा गाल पुढे केला.

.

.

.

मम्मी बेशुध्द…..

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

Chavat Tatya Jokes | Marathi Chavat Vinod

एक कॉलेजची विद्यार्थीनी, एकदा क्लासमधे लेट आली.

शिक्षक : तु आज लेट का आलीस?

.

.

.

मुलगी : सर, एक मुलगा माझ्या मागेमागे येत होता..

.

.

शिक्षक : पण त्यामुळे तर तू लवकर यायला पाहिजे, मग लेट का झालीस.

.

.

.

.

.

.

.

.

मुलगी : सर तो मुलगा फारच हळू हळूचालत होता…

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

मुलगा: अगं, किती sMs करशील Pack मारला आहेस का ?

मुलगी: हो रे, पण तू सुद्धा कधी नाही तो आज माझ्या प्रत्येक sMs ला Reply

देतोयस.. तू पण Pack मारला आहेस का ?

मुलगा: हो, Pack वर Pack मारतोय.. तू कितीचा मारला आहेस ?

मुलगी: ३४ चा, आणि तू ?

मुलगा: पहिला ३० चा, नंतर ६०चा, आणि Just ९० चा मारला….!!!!

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

वडिलांनी बंडूची तलाशी घेतली,

सिगरेट, मुलीचे नंबर निघाले..

वडिलांनी बंडूला बदड बदड बदडले ..

आणि म्हणाले केव्हा पासून सुरु आहे हे सगळे?

बंडू रडत रडत,

.

.

.

.

.

.

पप्पा हि प्यांट.

माझी नाही तुमची आहे

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

बॉब: मेरे पापा इतने लंबे है कि खड़े-खड़े ही चलता फॅन रोक देते है

पिंट्या: हमारे वडील भी लंबेच है, मगर ऐसा आगाऊ पणा नहीं करते…

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

मुली एकमेकाला भेटतात तेव्हा..

aye Hi, कशी आहेस?

आज या ड्रेस मधे छान दिसतेयस.

ती मुलगी गेल्यावर सोबतच्या मैत्रिनिला: बावळट आहे ती, मला अजिबात नाही आवडत..

.

.

मुलगे एकमेकाला भेटतात तेव्हा..

क्या बे कुत्ते, कमिने फोन करने को टाइम नही है क्या?

तो मुलगा गेल्यावर सोबतच्या मित्राला.. He is my Best Friend!!!!!!!

.

.

Moral: मुली तोंडावर गोड बोलतात पण त्यांचे मन काळे असते.. तर मुलगे बोलताना शिव्या देतात पण साफ मनाचे असतात.

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

वडील:मी तुझ्यासाठी मुलगी पाहिली आहे. तूतिच्याशीच

लग्न करायचे…

मुलगा : मी नाही करणार….

वडील : मुलगी Bill Gates ची आहे….विचार कर……

मुलगा : पप्पा….मी तर मस्करी करत होतो….मी तय्यार

आहे

(मुलाचे वडील Bill Gates कडे जातात)

वडील : माझा मुलगा तुमच्या मुलीशी लग्न करूइच्छितो…

Bill Gates :हे शक्य नाही….

वडील : माझा मुलगा स्विस बॅंकेचा CEO आहे..

Bill Gates : लग्नाला माझी परवानगी आहे….

(मुलाचे वडील स्विस बॅंकेच्या अध्यक्षाकडेजातात)

वडील :माझ्या मुलाला तुमच्या बॅंकेचा CEO बनवा….

अध्यक्ष : हे शक्य नाही….

वडील : माझा मुलगा

Bill Gates चा जावई आहे….

अधक्ष्य : तुमच्या मुलाची नौकरी पक्की…..

याला म्हणतात खरी मॅनेजमेंट स्किल….

What A Manegment

होऊ दे तोटा , बाप आहे मोठा..

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

मुलगा : बाबा 1 ग्लास पाणी द्या ना ?
बाप : स्वतः उठुन घे…?
मुलगा : प्लीज द्या ना बाबा..
बाप : आता थोबाडित मारीन तुझ्या!
मुलगा : थोबाडीत मारायला याल तेव्हा येताना पाणी आणा.

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

नवीन चावट जोक्स

बाप : या वेळी नापास झालास तर यापुढे मला ‘बाबा’ म्हणून हाक मारू नकोस चंद्या.

सालाबादाप्रमाणे याही वर्षी आपला चंद्या नापास झाला,

बाप : काय लागला निकाल?

चंद्या : माफ कर रे रम्या, तुला बाबा म्हणून हाक मारण माझ्या नशिबात नाहीये बहुतेक…

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

मराठी चावट जोक्स – Chavat Jokes In Marathi

आजोबा : पिंट्या लप, तुला शोधत तुझी टीचर आली आहे.

पिंट्या : आजोबा तुम्हिच लपा.

आजोबा : का रे.. ???

पिंट्या : अहो आजोबा, तुम्ही मेलात म्हणुन आठ दिवस सूटी घेतली आहे मी….

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

मास्तर: मुलांनो तुम्हाला सर्वात जास्त राग कोणाचा येतो?

(बंड्या उठला आणि म्हणाला)

बंड्या: राजाराम मोहनरॉय….

मास्तर: का रे बंड्या ?

बंड्या: कारण, त्यांनी ‘बालविवाह’ बंद केला…..

त्यांनी बालविवाह बंद केला नसता तर आज आम्ही जोडीने शाळेत आलो असतो.

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

बाबा:-काय रे तुझ्या वर्गात सगळेजण पास झाले का?

चंदु:-हो आम्ही सगळे पास झालो पण आमच्या मॅडम मात्र नापास झाल्या…

बाबा:-ऑ…मॅडम कशा नापास होतील गाढवा?

चंदु:-हो बाबा , त्या अजुन त्याच वर्गाला शिकवतात..

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

खतरनाक प्रपोज :

शिंचन :- तु फक्त हो म्हण, सगळयांची वाट लावतो

.

मुलगी :अय्या खरंच

.

शिंचन:- हो खरंच

.

आणि तु फक्त नाय म्हण

.

.

तुझी पण वाट लावतो ..

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

Marathi Non-Veg Jokes | मराठी चावट जोक्स

पप्पा – आज चिकन आणलाय पण

लिंबू नाही …

.

.

.

.

.

.

.

.

झम्प्या- जाऊ द्या न आता,,नवीन विम बर आलाय त्यात १००

लिम्बांची शक्ती आहे तेच टाका दोन

थेंब.

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

मुलगी: माझा सोन्या झोपला?

मुलगा: हो.

मुलगी: तर मग रिप्लाय कसा केला बदमाश?

मुलगा: मी सोन्याच्या बाप बोलतोय सुनबाई. झोपा आता!

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

पप्पू: पप्पा तुम्ही भूतांमध्ये विश्वास ठेवता काय हो ..??

पप्पा : नाही रे वेड्या .. भूत बित तसलं काय नसत या जगात …

पप्पू: मग आपली कामवाली म्हणत होती आपल्या घरात भूत आहे म्हणून

पप्पा : चल सुटकेस मध्ये आपले कपडे भर …

पप्पू: प . पण का पप्पा ….???

पप्पा : आपल्याकडे कोणतीच कामवाली नाहीये

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

मुलगा-बाबा मला तबला घेऊन द्या ना…

वडील-नाही…तू सर्वांना त्रास देशील

मुलगा-मुळीच नाही बाबा…मी घरातले सर्व झोप्ल्यावरच तबला वाजवत जाईन

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

बाप: एवढा उदास का बसलास…!!!

मुलगा: जाऊद्या हो….तुम्हाला नाही कळायच ते…..

बाप:तु मला तुझा मित्र समज…अन सांग…..

मुलगा:अबे तुझी वहिनी i-phone 6 मागायलीय बे..

बापाने पोराला….धु…धु….धुतलाय…

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

वडील अडाणी असतात आणि मुलगा चांगला शिकलेला असतो.

ते दोघे रात्री एक ठिकाणी आपला तंबू (Tent) उभारतात आणि त्यात झोपी जातात.

काही तासांनंतर वडील मुलाला उठवतात व म्हणतात

वडील: वर आकाशाकडे पहा आणि सांग काय दिसतंय..?

मुलगा: मला लाखो तारे दिसताहेत.

वडील: ते तुला काय सांगत आहेत?

मुलगा: खगोलशात्राज्ञानुसार ते सांगतात कि लाखो आकाशगंगा आणि ग्रह आहेत.

वडील: (एक मुस्कटात ठेवत) मुर्खा ते सांगत आहेत आपला तंबू चोरीला गेलेला आहे….

( शिक्षणाचा आणि अकलेचा काहीही संबंध नसतो)

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

Marathi Jokes For Facebook Whatsapp Instagram Sharechat

मुलगी: पप्पा एक गोष्ट सांगायची होती.

वडील: बोल ना.

मुलगी: मी एका मुलावर प्रेम करते पण तो अमेरिकेला राहतो. वेबसाइटमुळे ओळख झाली, फेसबुकमुळे मैत्री झाली, स्कायपमुळे त्याने मला प्रपोज केले, व्हॉट्सअॅपमुळे 2 वर्षापासून प्रेम चालू आहे.

वडील: खरंच, मग आता ट्विटरवर लग्न कर, मेक माय ट्रीपमध्ये हनीमून कर, फिल्पकॉर्टने मुले मागवा, जीमेलमध्ये रिसीव करा आणि जर नवरा आवडला नाही तर Olx मध्ये विकून टाक.

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

शिक्षकः मार्क्सवाद कशाला म्हणतात?

बंड्या: मला कमी मार्क्स देउन नापास केल्यानंतर मी माझ्या वडीलांना घेऊन तुमच्या कडे येणार व नंतर तुमच्यात व वडीलांत, त्या झालेल्या वादाला मार्क्सवाद म्हणतात.

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

वडील: गण्या, किती वाजले रे!

गण्या: बाबा, मला घड्याळ कळत नाही.

वडील: तू फक्त तास, मिनिट आणि सेकंद काटा कुठे आहेत ते पाहून सांग.

गण्या: बाबा, तिन्ही काटे घड्याळातच आहेत.

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

भूगोलाचे सर पृथ्वी परिक्रमेबद्दल माहिती देत असतात.

सर- गण्या, सांग पाहू पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय संबंध आहे?

गण्या- सर, भावा-बहिणीचा.

सर- काय?

गण्या- हो सर, कारण आपण पृथ्वीला माता आणि चंद्राला मामा म्हणतो..

गुरुजी कुंभ मेळयात निघुन गेले.

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

बंड्या सिगारेट ओढत असतो.

समोरून त्याचे बाबा येताना दिसतात.

बंड्या शर्टच्या खिशात चुरडून सिगारेट विझवतो.

बाबा – काय रे सिगारेट पित होतास?

बंड्या – नाही बाबा.

बाबा – मग खिशातून धूर कसला दिसतोय?

बंड्या- (फुल नौटंकी स्टाइल) बाबा, आज माझ्यावर संशय घेऊन तुम्ही माझं हृदय जाळलंत. हा त्याचाच परिणाम आहे.

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

इंग्लिश मॉम म्हणते गुड नाइट

हिंदी मा म्हणते शुभ रात्री

मुस्लीम मा म्हणते शब्बा खैर

आणि आपली मराठमोळी आई म्हणते, अरे आग लाव त्या मोबाईलला आणि झोप आता..

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

क्क्या : काय रे एवढ्या हळू आवाजात कोणाशी बोलतो आहेस?

मंग्या : अरे बहिणीशी रे …

पक्क्या : अरे मग एवढ्या हळू आवाजात बोलायची गरज काय ?

मंग्या : बहिण तुझी आहे….

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

तुम्हाला आमच्या आणखी Funny Marathi पोस्ट्स नक्की आवडतील

🤣 Funny Marathi Comments For Boy’s and Girl’s

🤣 Funny Birthday Wishes In Marathi

  • Marathi Comments For Boys

या पोस्ट मध्ये तुम्हाला नवीन मराठी चावट जोक्स | Marathi Chavat Jokes Vinod, chavat jokes in marathi language, marathi jokes for facebook whatsapp instagram sharechat sms, चावटपणा | Chavatpana Jokes, नवीन चावट जोक्स, Marathi Chavat Vinod. दिले आहेत. तुम्हाला आवडलेले Chavat Jokes In Marathi चावट जोक्स तुम्ही सहज copy करून whatsapp, facebook व आपल्या मित्रां बरोबर शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!