😞 Sad Marathi Quotes For Boy’s & Girl’s | Sad Quotes In Marathi

मित्रानो तुमचे Breakup झाले असेल तर तुम्ही तुमच्या भावना Sad Quotes In Marathi या संग्रहा मध्ये दिलेल्या breakup quotes मधून मांडू शकता.

या पोस्ट मध्ये आम्ही sad quotes for boy’s आणि sad quotes for girl’s असे दोन भाग पाडले आहेत तुम्ही खाली दिलेल्या विषय सूची मधून आपले आवडते quotes वाचू शकता.

विषय – सूची(toc)

Sad Quotes In Marathi

Sad Marathi Quotes For Boy's & Girl's

प्रेम खूप केलं तिच्यावर आणि शेवटी ती मला

बोलली प्रेम म्हणजे काय आहे हे

समजून सांग मला.

जेव्हा भेटीची ओढ़ लागेल तुला मी भेटेन

तुझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला…

आज ज्या व्यक्तीची कमी भासतेय

त्या व्यक्तीला आयुष्यात कशाचीही

कमी भासू नये..!

सोप नसत हो…!

जिवापेक्षा जास्त प्रेम केलेल्या

व्यक्तीला विसरण ….

इथे मी स्वत:ला आठवतोय आणि

लोक विचारत आहेत

विसरला का आम्हाला.

ज्याची मस्करी करणारं कुणी नसतं; त्याच्यावर प्रेम करणारंही कुणी नसतं.

हृदयात येण्याचा रस्ता असतो

पण बाहेर जाण्याचा नसतो

म्हणुन लोक ह्रदयात येतात पण जाताना

हृदय तोडुन जातात…

जर तू माझ्याकडे दुर्लक्ष करत असेल तर

समजून जा तु दुर्लक्ष नाही

तर तुझ्याशिवाय जगणं शिकवत आहे.

जर प्रत्येकाच्या प्रेमाचा शेवट लग्नाणे

झाला असता तर

आज राधा भगवान कृष्णांची बायको असती.

चल मान्य केलं तू मला block केलंस पण

एक दिवस असा येईल ना तू मला search

करशील पण तुला मी कुठेच सापडणार नाही.

माझ्यापेक्षा जास्त प्रेम करणारी

तुला नक्कीच मिळेल..

पण माझ्यापेक्षा जास्त तुझ्यावर

विश्वास ठेवणारी मिळणार नाही .

online तर सगळेच असतात पण attitude आणि

ego बाजूला ठेऊन तीच व्यक्ती बोलते

जिला नात्याची कदर आहे.

गुन्हा फक्त इतकाचं झाला

कि मी तुझ्यावर प्रेम केलं.😢

अजुन किती तुकडे करणार‬ आहेस या ‪तुटलेल्या‬ हृदयाचे? जेव्हा‬ तोडून थकशील‬ तेव्हा एवढच ‪सांग‬ त्याची चुक काय होती‬…

जेव्हा आपल्याला बोलाव वाटत असतं

तेव्हा सगळेच Busy असतात..

काळजाचे पाणी झाले जेव्हा ती बोलली

मी तुझ्याकडून प्रेम शिकले

दुसऱ्या कोणावर करण्यासाठी…

एकदा फक्त मागे वळून बघ मी सदैव तुझ्यासाठी असेन…

आज एका व्यक्तीने मी परका असल्याची

जाणीव करून दिली त्याबद्दल

thanks you.

आत्मविश्वासाला तडा गेल्यावर कोणताच मार्ग उरत नाही.. सगळीकडे अंधार मग प्रकाश कुठेच रहात नाही..

ये ऐक ना

तुला काय वाटलं

तू सोडून गेला ..म्हणून मी

मरून जाईल….

अरे! “हाड कुत्र्या” पोरग

आहेस

oxygen नाही.

नको करूस प्रेम ते तुझ्याकडून

होणार नाही

कारण माझ्या सारख मन तुझ्या

कडे नाही.

असेच होते म्हणायचे तर अशी अचानक भ्यालिस का?

अर्ध्या वाटेवरती जाऊन पुन्हा परत तू आलीस का?

किंमत ,

तुम्हाला जर एखाद्याच्या नजरेत किंमत

कमी करून घ्यायची असेल तर त्याला

त्याला जास्तीत जास्त भाव ,वेळ,आणि इज्जत द्या.

आमच्यात झालं ते ब्रेकअप नव्हतं

फॅमिलीसाठी केलेलं एक

Compromise होतं,

कदर करतो मी तिच्या Decision चा.

आयुष्यात हरल्यासारखं त्यावेळी वाटतं

ज्यावेळी

जेव्हा आपली आवडती व्यक्ती आपल्याला

परकं असल्याची जाणीव करून देते.

मला अजून कोणीच नाही म्हणालं

की तू माझी जिंदगी आहेस

कदाचित मी कोणाचं तरी मरण असणार.

एकटा राहण्यात पण एक वेगळीच मजा आहे

सुख नसले खूप तरी आयुष्यातून दुखः तेवढा वजा आहे

Sad Shayari Marathi

(ads1)

आयुष्यभर सोबत राहण्याची लायकी असेल

तरच एखाद्यचे प्रपोज स्वीकारावे नाहीतर

उगाच कोणाच्या हृदयाशी खेळण्यात काही

अर्थ नाही.

ज्या नात्यामध्ये प्रेमापेक्षा जास्त शरीराची

भूक जास्त असते ते नातं जास्त दिवस टिकत नाही.

तिला सवयचं होती ह्रदयाशी खेळण्याची

म्हणून ती ही गेली आता माझ्या भावनांनशी खेळून…

ती सगळ्यांशीच गोड बोलते आणि

आपल्याला वाटतं असं की

आपण special आहोत तिच्यासाठी.

जी माणसे प्रेमाची कदर करतात

त्यांना कधीच प्रेम मिळत नाही

पण जे प्रेमाला timepass समजतात

त्यांनाच खर प्रेम करणारी व्यक्ती भेटते…

 गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता प्रेमाच्या त्या विरहात मन हेलकावत होता…

तु त्याच्यासाठी का दुःखी

होतेयस,

आता तु त्याच्या आयुष्यात

असली काय किंवा नसली

काय त्याला काहीच फरक

पडत नाही..

माझ्या दोन इच्छा

जे कधीच पूर्ण होऊ शकत नाहीत,

तुला मिळवणं आणि तुला विसरणं.!

एखाद्याला खुप जीव लावुन पण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खुप दु:ख होत….

साला हे ह्रदय पण हा

किती नालायक आहे ना

ज्यांना,

आपली कदरच नाही

नेमक त्यांच्याच माग पळत.

देव दोघांना पण खूश ठेवो

एक तुला आणि तुझ्या त्या

Smile ला..

ओंठ जरी माझे मिटलेले … डोळे मात्र उघडे होते…. तू ओंठातून फुटणार्या शब्दांची वाट पहिली… पण डोळ्यांनी ते कधीच व्यक्त केले होते….

उपेक्षित मी या जगाला

वेगळी ओळख माझ्या जगण्याला…

तिचं माझ्यावर प्रेम होतं,

आणि

माझं अजूनही आहे..

बोलायचे बंद केलं chat सुद्धा

delet केली पण

Last seen चेक करण्याची

सवय नाही गेली.

आज सुदधा chat वाचली की खुप

हसायला येत किती

भारी खोट बोलायची तु आणि

मी विश्वास ठेवायचो.

एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो , तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात , पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते…

प्रेम आणि इज्जतीचा आदर

केला पाहिजे

आणि तु बोलतो प्रेम असेल तर

कपडे काढ.😈

तू online असून सुद्धा reply करत नाही

आणि मी उचकी लागली तर

net चालू करून बसतो.

(ads1)

Breakup Status Marathi

मला सोडायचं कारण ती

सांगायचं ना, माझ्या वर

नाराज होती का,

माझ्या सारखे हजार होते.!

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात…. मी बोलतच नाही, डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात…. तिला कळतच नाही.

तळमळतो मी इथे तुझ्याविण शून्य जाहले अवघे जीवन…!

एक वेळेस प्रेम नाही केलं तरी

चालेल,

पण खऱ्या प्रेमाचा दिखावा मात्र

करु नका.😢

जगलो तर बोलेल तुझ्याशी एकदा

आपलं बोलणं बंद झालं

की समजून जा देवाची आणि

माझी भेट झाली.😑

आपली सर्वात मोठी चूक..!

आपण त्या व्यक्तीला सर्वात

जास्त महत्त्व’ देतो

जी व्यक्ती आपल्याला

तिच्या आयुष्यात ‘ऑप्शन’ म्हणून

वापरत असते..

प्रत्येक वेळी ती व्यक्ती सगळ्यात जास्त रडवते

जिला मी स्वप्नात देखील रडू देत नाही.

जेवढं माझ्याकडे जळून पाहशील

तेवढंच माझ्याकडे वळून पाहशील…

मला तर वाईट त्या गोष्टीच वाटत आहे प्रेम

तू केलस,जीव तू लावलास,आणि सवय सुद्धा

लावलीस आणि

शेवट सोडून सुध्दा तूच गेलीस.

एवढ्या दिवसाचं नातं तू इतक्या लवकर

विसरून जाशील

असं कधीच वाटलं नव्हतं मला!!!!

इतकेही प्रेम करु नये कि प्रेम हेच जीवन होईल कारण..

कारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणी मरण येईल……

तुझी इतकी सवय झालीय की,

एक दिवस जरी बोलणं नाही झालं

ना तर कशातच मन नाही लागतं

असं बोलणारी ती…

आता मला ब्लॉक करून खुश

आहे…

प्रेमामध्ये सर्व काही माफ असते

असं म्हणतात..!

घोका आणि विश्वासघात सुद्धा..?

बोलणं जरी कमी झालं तरी प्रेम आपलं

तसेच आहे,

काळजी घेत जा तू स्वतःची कारण

माझा जीव तुझ्यात आहे.

ठाऊक आहे मला,मी नसताना तू रडशील एकदा का होईना,आठवण माझी काढशील …

मी तुझ्यासाठी

सगळ्यांना सोडल आणि

तु काय केल मलाच

सोडल ना…

खोट्या आशा दाखवून एखाद्या व्यक्तीच्या

भावनांशी खेळण्यापेशा

स्पष्ट शब्दात नकार देणं कधीही चांगल.

धोका बघायचा असेल तर

कुणावर तरी डोळे बंद करुन

विश्वास ठेवुन पहा!

गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली डोळे होते माझे मिटलेले …आणि रात्र तिने चोरून नेली

हा होणारा त्रास कमी कर देवा तुझी

शपथ नंतर कधीच

चुकून ही प्रेमाच नाव

सुद्धा नाही घेणार..!

अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.

एखाद्या व्यक्तीला स्वत:ची

सवय लावायची हौस असेल ना तर

शेवटपर्यंत साथ दयायची धमक

पण ठेवा..

Block केल्याने नाती तुटत

नसतात, फक्त Profile दिसत

नाही.

हसता..हसता…

आयुष्याचा सर्कस आणि स्वत:चा

जोकर कधी झाला समजलेच नाही…!

जी व्यक्ती तुम्हाला सोबत असतांना

खूप हसवते,

तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसतांना

खूप रडवते.

आपण कोणताही विचार न करता एखाद्यावर खुप प्रेम करतो…पण नेमक तोच एक दिवस आपल्या प्रेमाची तिरडी बाधुन निघून जातो….

प्रेम केलं तर लग्नच करायचं हे मान्य

आहे पण लग्न होणार नाही म्हणून प्रेम

नाकारणे चुकीचे आहे.

Breakup Quotes In Marathi

त्रास कधीच कमी नाही झाला पण

त्रास सहन करण्याची सवय मात्र झाली आहे.

आज विचारत नाहीस मी कसा आहे

एक दिवस प्रत्येकाला विचारशील

त्याला काय झालं होतं.

तु सोडून गेल्यावर मी वेडा नाही झालो

पण एकटा मात्र नक्की पडलो आहे.

आपल्याला चटके देणारे दिवे तर

तेच असतात

ज्यांना आपण वाऱ्यापासून विझताना

वाचवलेलं असत.

मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन

समजून घेणारी व्यक्ती शोधा

आयुष्य मनासारखे जाईल.

मुलीच्या लग्नामध्ये सर्व गोष्टी तिला आवडीच्या

मिळतात,फक्त नवरदेव सोडून.

लोकांना फक्त राग

दिसतो पण

आपल्या मनातल्या

भावना समजुन

घ्यायचा ते प्रयत्न नाही

करत…

तुझ्या Life मध्ये माझ्याशिवाय

दुसरं कोणी

आहे हे मला आधी माहीत

असते तर तुला

केव्हाच सोडले असते.

प्रेम तर आम्ही दोघांनी केलं होतं

मी तिच्यावर आणि

तिने खूप जणांवर….

जेव्हा एखादी प्रिय

व्यक्ती मनातून उतरते ना

तेंव्हा त्या व्यक्ती बद्दलचे

प्रेम आणि रिस्पेक्ट

0.0%

होऊन जाते.

Emotional Status Marathi

ती माझ्यापासून लांब राहून खूश आहे

आणि मी तिला खुश बघण्यासाठी

लांब आहे.

तुझ्यासोबत आयुष्य जगण्याचं

एक स्वप्न होतं..

आणि ते स्वप्नच राहिलं…!

खऱ्या प्रेमातले अश्रू आणि लहान मुलांचे अश्रू

सारखेच असतात,कारण

दोघांना माहीत असत की दुःख काय आहे पण

ते कोणाला सांगू शकत नाही.

आजही पुन्हा तेच झाले डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले…

तू दिलेल्या काही वेदनेमध्ये सुद्धा

काही वेगळाच आनंद मिळतो.

चालतांना ठेच लागली तर नेहमी

दगडाला दोष द्यायचा नसतो

कधी कधी आपणच आपला पाय

चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो.

आयुष्यात कधीच कोणत्या relation साठी

रडू नका,

कारण जे रडवतात ते प्रेम करत नसतात आणि जे

प्रेम करतात ते कधीच रडू देत नाही.

प्रेम कधीच चुकीचं नसतं

चुकीची असते ती

आपली निवड..!

आता मी तुला दुसरी संधी नाही

देऊ शकत कारण

तु ज्या हृदयात होती ते आता पूर्णपणे

तुटून गेलं आहे.

त्या व्यक्तीला कधी बोलू नका

मला वेळ दे, जर तुम्ही त्या व्यक्तीच्या

आयुष्यात महत्वाचे असाल तर

नक्की तुम्हाला वेळ देईल.

एवढं जीव लावून पण

शेवटी मीच वाईट…..

 माझ्या आयुष्याच्या गणितात दुःखांचा हिशेब अगदी रास्त होता कारण होरपलेल्या प्रत्येक दुःखी क्षणात तुझाच वाटा जास्त होता …

Sad Marathi Quotes

माझ्याकडे तर फक्त तुझ्या आठवणी आहेत

Lucky तर तो आहे ज्याच्याकडे तू आहेत.

दूरच जायचं असतं

तर लोकं जवळ

तरी का येतात…

उपकार केल्यासारखे reply नको करू

बोलायचे नसेल तर राहू दे.😏

जे नशीबात नव्हते ते च मागितले

म्हणूनच कदाचित माझे प्रेम अधुरे राहिले…

डोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे सादाविना कळावे संगीत लोचनांचे…

हे हृदय किती हळवे असते

ज्यांनी धोका दिला पुन्हा त्यांच्या कडूनच

प्रेम मिळण्याची अपेक्षा ठेऊन असते.

Sad Love Quotes In Marathi

आपण किती वेडे असतो ना?

कोणी आपल्याला महत्त्व देत नसतांना

तरी सुद्धा आपण त्याच्या मागे मागे

धावतो पण त्या व्यक्तीला त्याची काहीच

किंमत नसते.

तुझ्या आयुष्यात माझी

जागा घेणारे लाखो

तुला भेटतील पण

माझ्या आयुष्यात तुझी जगा

घेणारी फक्त तू एकटीच.

“कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा विसरणंच जास्त अवघड असतं..”

Breakup Shayari Marathi

 जखम करणारा विसरतो, पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही

तुला आज ज्या प्रेमाची किंमत

नाही उद्या त्या प्रेमासाठी नक्कीच

रडशील..!

हजार वेळा mobile चेक करुन

काय फायदा

समोरच्याला आपल्याशी बोलायचे

नसेल तर……

एक गोष्ट अजूनही मला समजली नाही..

दुःख प्रेम केल्याने होतो की आठवण आल्याने….

साथ सोडणार्यांना फक्त एक

कारण, हवं असतं

नाही तर साथ देणारे..

मृत्यूच्या दारापर्यंत साथ देतात.

आपल्यामुळे नाही कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे.

तु तिच आहेस ना पहिले मला

प्रेमात पागल केल

आणि पागल बोलली आणि पागल

समजुन सोडुन दिलस !!!!!

समोरच्यालाच बोलयची ईच्छा

नसेल तर

आपण कशाला जबरदस्ती करायची

माझ्या सोबत बोल म्हणून…

काही मिनिटांत msg चा reply आला नाही तर

बैचेन होणाऱ्या मनाला

आता दिवसभर न येणाऱ्या reply ची सवय झाली आहे.

मला माहिती आहे तुझ्यावर शंका घेणं

चुकीचे आहे पण तुझ्यावर घेतलेली शंका

बरोबर निघाली.

लोक खरं प्रेम विसरून जातात आणि

मला तिच खोट प्रेम विसरता येत नाहीये.

आयुष्यात चुकूनही एक चूक करु नका

ती म्हणजे चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडू

नका. ही अशी चूक आहे ज्यामध्ये

झालेल्या जखमा जगाला नाही दिसत पण

स्वतःला खुप त्रास होतो .

Dear Sweet heart..

तुझ्या सोबत पण तुझाच होतो

आणि तुझ्या शिवाय पन तुझाच राहीन.

अडाणी अशा या वेड्याला तू कधी समजावशील का जीवनाच्या एका वळणावर तू कधी भेटशील का ?

ज्याची मस्करी करणारं कुणी नसतं

त्याच्यावर प्रेम करणारंही कुणी नसतं.

हिम्मत लागते समोरचा आपल्यावर प्रेम

करत नसतांना सुद्धा

आपण त्याच्यावर प्रेम करायला.

मी ज्या व्यक्तीला सर्वात जास्त

जवळ केलं होत

ना तीच व्यक्ती माझ्या पासून आज

लांब आहे.

नेहमी तुझ्या समोर झुकायची

सवय लागली होती मला…

म्हणूनच कदाचित माझी

कदर नाही समजली तुला….

अगोदर तो मनापासुन

बोलायचा आणि

आता गरजेनुसार बोलतो..

तुला पाहिजे तेवढं Hurt

कर पण माझा

आयुष्यात तु Special व्यक्ती

म्हणूनच राहशील.

त्या आठवणी ज्यामध्ये मी होतो

ते एक वाईट स्वप्न समजुन विसरुन

जा आणि एका छान आयुष्याची

सुरवात कर ..

मी तर ती गोष्ट हरवली आहे जी माझ्याकडे

कधीच नव्हती,पण तू ते हरवलं जे तुझं

स्वतःचे होत.

मी फक्त तुला थोडंस ignore केलं होत पण

खरच एवढी बदलून

जाशील वाटलं नव्हत मला…..

माझ्या अगोदरही तुझं कोणीतरी

होतं आणि माझ्यानंतरही तुझं

कोणीतरी आहे….

जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…

आयुष्यात एकच गोष्ट Delete

नाही होत

तुझी आठवण…

ओळखीचा वाटल्यावर वाट तो बदलून गेला,

तो तसा घाईत नव्हता पण मला टाळून गेला.

Marathi Shayari Love Sad

प्रेमाचं सारं कर्ज फेडलंय मी..

हिशोब उरलाय तो फक्त,

तू दिलेल्या जखमांचा…

जवळची नाती ही माणसाला,

कधी कधी खूप छळतात,

जितके जास्त जपाल तितके,

आपणाला आणखी दुर लोटतात…

आज माझ्याच सावलीला विचारलं मी,

का चालते तू माझ्यासोबत..

सावलीने पण हसत उत्तर दिलं,

कोण आहे दुसरं तुझ्या सोबत…

“एखाद्या वळणावरती जुळलेले संबंध तुटण्याचा प्रसंग जरी आला तरी ते संबंध पूर्णपणे कधीच तोडू नका.. कारण, “अजून एखाद्या वळणावरती हे संबंध परत एकदा जोडण्याची गरज निर्माण झाली तर, निदान एकमेकांच्या मनात प्रवेश करायला थोडीशी जागा तरी असलीच पाहिजे”

कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून,

बरंच काही गमवावे लागते किंमत म्हणून…

ज्या व्यक्तीसोबत आपली “आयुष्यभर”

रहाण्याची “इच्छा” असते,

त्या व्यक्तीपासून,

दुर जाणे खुप कठीण असते…

कधी कधी खूप दूर पर्यंत जावं लागतं..

हे बघण्यासाठी कि, आपलं जवळचं कोण आहे…

मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं,

ही तुझी इच्छा होती.. आणि,

तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात,

ही माझी इच्छा होती..!!

ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी,

फक्त तेच अपेक्षा भंग करतात..

मनापासुन प्रेम करणारेच,

फक्त आठवणीत रडतात…

तु सोडून गेलीस मला तरी,

मी वाट पाहणार..

अखेरच्या श्वासापर्यंत, फक्त तुझा अन,

तुझाच राहणार…

माझ्या जीवनात, मी जगलो,

मी प्रेमात पडलो, मी हरलो,

मला नाकारलं, मी दुखावलो,

मी विश्वास ठेवला, मी चुका केल्या,

पण सगळ्यात जास्त मी शिकलो…

गळून गेलेल्या पाकळ्या

जशा पुन्हा जुळत नाही,

तसेच मनातून उतरलेले काहीजण

पुन्हा मनात भरत नाहीत…!!

रहा तु कुठेही, पण जप मात्र स्वतःला..

आडोशाला उभे राहून, पाहीन मी तुझ्या सुखाला…

इतकी नकोशी झालीय का रे मी तुला..

कि एक Phone हि करावासा वाटत नाही, का मला…?

वेळ तर प्रत्येक जखमेवर मलम लावते..

पण एवढं लक्षात ठेव,

आज तू मला विसरलीस,

उद्या तुला कोणीतरी विसरेल…!

प्रेम त्याच्यावर करा,

ज्याचे ह्रदय आधीच तुटलेले आहे,

कारण ह्रदय तुटण्याचे दुःख,

त्याच्याइतके कुणालाच माहित नसते…

आज मला खूप रडावसं वाटतंय,

स्वतःशी परत खूप भांडावंसं वाटतंय,

भरलेल्या डोळ्याने… आरश्या समोर बसावसं वाटतंय,

अन आपलं कोणीच नाही म्हणून,

स्वतःचेच डोळे पुसावंस वाटतंय…

प्रेम कधीच चुकीचे नसते,

कदाचित निवड चुकीची असू शकते…

कुणावर कितीही प्रेम करा पण जर

समोरच्याला आपली सोबत नको असेल ना,

तेव्हा आपली लहानशी

चुकी पण पुरेशी असते नातं तुटायला…

गमावलं मी पण होतं,

गमावलं तिने पण होतं,

फरक फक्त एवढा आहे…??

तिला मिळविण्याकरीता मी सर्व काही गमावलं,

अन, तिने सर्व काही मिळविण्याकरीता मला गमावलं…

मी मनसोक्त रडून घेते,

घरात कुणी नसल्यावर..

मग सहज हसायला जमतं,

चारचौघात बसल्यावर…

जे मी केलं आणि का केलं,

ते तुला कधीच समजणार नाही…

आणि, समजू पण देणार नाही,

पण जे काही केलं ते

फक्त तुझ्यासाठीच केलं…

ती नेहमी म्हणायची, जे होते ते चांगल्यासाठीच होते..

मग तिचं मला सोडून जाणे, हे तिच्या चांगल्यासाठी होतं का माझ्या??

दुःख याचे नाही की नशिबाने मला धोका दिला,

त्रास तर या गोष्टीचा होतोय..

माझा विश्वास तुझ्यावर होता,

नशिबावर नाही…

एखाद्याच्या Feelings बरोबर खेळणं बरं नसतं…

कोण कोणाचे नसते हे अगोदर समजले असते,

तर हे तुटणारे नाते,

मी कुणाशी जोडलेच नसते…

जेव्हा काही खास लोक

आपल्याला दुर्लक्षित

करत असतील,

तेव्हा समजून जा की,

त्यांच्या सगळ्या गरजा

पूर्ण झाल्या आहेत…

(ads1)

जगणं खूप सुंदर आहे, त्यावर हिरमुसू नका,

एक फुल उमललं नाही, म्हणून रोपाला तुडवू नका..

सगळं मनासारखं होतं असं नाही, पण मनासारखं झालेलं विसरू नका,

सुटतो काही जणांचा हात नकळत, पण धरलेले हात सोडू नका…

Love Sad Status In Marathi

मी अजूनही त्या फालतूच्या आशेवर आहे कि..

एक दिवस तू परत येशील…

एक अशीही मुलगी असते,

जिच्यावर एखादयाने खरं प्रेम करावं

इतकी तिची लायकी पण नसते..

आणि आपण तिच्यावर जीवापाड प्रेम करून,

देवदास होऊन जातो…

मागितली होती फक्त तुझी साथ,

तु तर सोडून गेलास हातातला हात,

म्हणूनच आता तुझ्याकडे माझे काहीच मागणे नाही,

पण तुझ्याशिवाय जगणे… म्हणजे काहीच जगणे नाही…!

कोणत्याही व्यक्तीला समजून

घेतल्याशिवाय पसंत करू नका..

आणि त्या पसंत केलेल्या व्यक्तीला

समजुन न घेता गमावु पण नका !

माझ्यापासून दूरच जायचंय,

तर खुशाल जा..

फक्त एवढंच लक्षात ठेव,

पुन्हा मागे वळून बघायची

मला पण सवय नाही…

भीती वाटते कोणाला आपलं बनवायची,

भीती वाटते काही वचणे निभावण्याची,

प्रेम तर एका क्षणात होतं,

पण मोठी किंमत मोजावी लागते विसरण्याची..

खुप त्रास होतो जवळचे दूर होतांना,

म्हणूनच मन घाबरतं आता कुणालाही जवळ करतांना…

‘मन गुंतायला’ हि वेळ लागत नाही आणि,

‘मन तुटायला’ हि वेळ लागत नाही..

वेळ लागतो फक्त,

ते गुंतलेले मन आवरायला आणि,

‘तुटलेले मन सावरायला’…

हल्ली लोक खुप मतलबी झाली आहेत,

आवड बदलली कि निवडही बदलतात.

मतलबी!

जगात खूप गोष्टी आहेत, खेळण्यासाठी..

पण तुला माझ्या भावनाच आवडल्या का, खेळण्यासाठी…

जाता जाता ती सांगून गेली,

काळजी घेत जा स्वतःची,

पण तिचे डोळे सांगत होते की,

आता माझी काळजी कोण घेणार…?

समजा तू मला धोका देण्यात यशस्वी झाला,

तर असे समजू नको की,

मी किती मूर्ख होती,

तर असा विचार कर की,

माझा तुझ्यावर किती विश्वास होता…

तुझ्या चेहऱ्यावरचा रंग

एक दिवस नक्की बदलणार..

जेव्हा, तुझ्या आयुष्यात प्रेम करणारा,

कोणी नाही उरणार…

तुझ्यात आणि माझ्यात, फक्त थोडाच फरक होता..

तुला वेळ घालवायचा होता, आणि मला आयुष्य…

मन नसतं दुखवायचं कुणाचं हृदय तोडून,

दुःख नसतं मिळत कधी आपल्यांकडून,

दुःख नसतं मिळत कधी आपल्यांकडून,

चुका आपल्याही असतात, कारण…

कुणी असंच नसतं जात कुणाला सोडून

चेहऱ्यावर नेहमीच हसू,

पण मनात खूप काही साठलेलं..

आले जरी डोळे भरून,

ते कोणालाही न दिसलेलं…!!

मला त्रास देऊन जर तुला आनंद मिळत असेल,

तर मी तो त्रास सहन करायला कधी पण तयार आहे…

“तुझं लग्न झालं आहे” “तरी”

“मला तुझी आठवण येणं” “पाप असेल”

“तर” “तुझं माझ्यावर प्रेम असतांना

“तु दुसऱ्याशी लग्न करणं”

“हे देखील पापच आहे”

तुझ्यासाठी खूप सोपे असेल मला विसरणं,

पण माझ्यासाठी खूप कठीण आहे,

तुला विसरून जगणं…!!!

सोडून जायचे असेल तर

बिंदास जा.. पण, लक्षात ठेव..

मागे वळून बघायची सवय मला पण नाही…

खूप प्रेम केलं होतं त्याच्यावर,

आता कुणावर करूच शकत नाही..

खूप स्वप्नं पाहिली होती त्याची,

जी आता पूर्ण होऊ शकत नाहीत…

तुम्हाला आमच्या या पोस्ट आवडतील

😎 Attitude Status in Marathi

😂 Funny Comments In Marathi

🎂 Birthday Wishes In Marathi

🤘 Motivational Quotes In Marathi

🌄 Good Morning Quotes In Marathi

आम्हाला अशा आहे तुम्हाला sad marathi quotes आवडले असतील. या sad quotes ने तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करण्यात यश आले असेल. ही पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.

Leave a Comment

error: Content is protected !!