नवीन 101 आभार संदेश वाढदिवस मराठी | Thank You For Birthday Wishes In Marathi | वाढदिवस आभार संदेश मराठी

नमस्कार मित्रांनो आज आभार संदेश मराठी  (Thanks Message For Birthday Wishes In Marathi) या पोस्ट मध्ये मी तुम्हाला तुमच्या चाहत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या बद्दल आभार प्रकट करण्यासाठी आभार संदेस ची उत्कृष्ट अशी आभार संदेश संग्रह दिला आहे.


विषय - सूची(toc)


आभार संदेश वाढदिवस मराठी ( Thank You For Birthday Wishes In Marathi )

धन्यवाद मराठी संदेस | Thank You For Birthday Wishes In Marathi


(ads1)

आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या, आपले प्रेम आणि आशीर्वाद दिलेत, त्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद...!


माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही दिलेल्या प्रेमरूपी शुभेच्छांचा मी अखंड ऋणी आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छांचा आदर ठेवून सर्वांचे मनःपूर्वक आभार...!


आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी वेळात वेळ काढून मला फोन करून, भेटून व मेसेज करून ज्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी आपले खूप खूप आभार. असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहु द्यात. आपला मित्र xxx


आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी वेळात वेळ काढून मला फोन करून, भेटून व मेसेज करून ज्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी आपले खूप खूप आभार. असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहुद्यात.


माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी मित्र, आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त प्रेमरूपी शुभेच्छा दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचा अगदी मनापासून आभारी आहे. आपल्यासारखे मित्र लाभले हे माझे भाग्य समजतो. पुन्हा एकदा धन्यवाद...!


आभार व्यक्त मराठी / Birthday Thanks In Marathi


(ads1)


आपण दिलेल्या शुभेच्छांचा

अगदी मनापासून स्वीकार…

आपले मनःपूर्वक आभार…!

असेच प्रेम माझ्यावर राहील हीच अपेक्षा…


काल माझ्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, वडीलधारी आणि मित्र परिवार यांनी दिलेल्या आशीर्वाद रुपी शुभेच्छांचा मी मनस्वी स्वीकार करतो. शुभेच्छांचा वर्षाव एवढा होता की कोणाचे वैयक्तिक आभार पण करता आले नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. कोणी विचारलं काय कमावलं तर मी अभिमानाने सांगू शकेल की तुमच्यासारखी जिवाभावाची माणसं कमावली. पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप आभार...!


आपण सर्वानी माझ्या वाढदिवसादिवशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप आभार. असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा. धन्यवाद...!


आपण सर्वांनी मला माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मला मिळाले. मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे.. आपण आपले शुभाशीर्वाद असेच माझ्यावर ठेवाल अशी मी आशा बाळगतो… धन्यवाद!


माझ्या वाढदिवशी मला मिळालेल्या शुभेच्छा आणि आशीर्वादांबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार.


धन्यवाद मराठी संदेस


(ads2)


माझ्या वाढदिवसानिमित्त आपण ज्या प्रेमरूपी सदिच्छा दिल्या, शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी आपला खूप खूप ऋणी आहे.


आपण सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे.. स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! धन्यवाद


धन्यवाद! माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे... असेच प्रेम माझ्यावर राहू देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना! धन्यवाद!


आपण दिलेल्या शुभेच्छांचा जणू माझ्यावर वर्षावच झाला. आपल्या याच शुभेच्छांमुळे माझा आनंद द्विगुणित झाला. खरेच आपण वेळात वेळ काढून मला शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून आभार. असेच चांगल्या-वाईट प्रसंगात माझ्या पाठीशी उभे रहा. धन्यवाद!


आपण सर्वांनी मला माझ्या

वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा

आणि आशीर्वाद मला मिळाले.

मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे..

आपण आपले शुभाशीर्वाद असेच माझ्यावर

ठेवाल अशी मी आशा बाळगतो…

धन्यवाद!


माझ्या वाढदिवशी मला मिळालेली सर्वात सुंदर भेट म्हणजे तुमच्या शुभेच्छा. असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहू देत, धन्यवाद...!


वाढदिवस आभार संदेश मराठी


(ads1)


आपण सर्वांनी दिलेल्या

वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मी आपला

मनपूर्वक आभारी आहे..

स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा,

हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

धन्यवाद!


माझ्या वाढदिवसादिवशी आपण दिलेल्या शुभेच्या माझ्यासाठी लाखमोलाच्याच होत्या. असेच प्रेम माझ्यावर राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना… आपले खूप खूप आभार


आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास यांचा अमूल्य ठेवा मनाच्या गाभाऱ्यात कायम जतन राहील.. आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रूपाने विविध माध्यमातून जो शुभेच्छारुपी वर्षाव केला. त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो.. मनापासून धन्यवाद!

धन्यवाद मेसेज मराठी

ज्यांनी वेळात वेळ काढून मला माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो. असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत हीच प्रार्थना. धन्यवाद...!


तुमच्या शुभेच्छा माझ्यासाठी खूप काही आहेत, आपण वेळात वेळ काढून आपल्या शुभेच्छांचा वर्षाव केला, याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद...!


माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी विविध माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शुभेच्छारुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद


मला माझ्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्छा देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनः पूर्वक आभार. धन्यवाद...!


माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी मित्र, आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त प्रेमरूपी शुभेच्छा दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचा मनापासून खूप खूप आभारी आहे. आपल्यासारखे मित्र लाभले हे माझे भाग्य समजतो. पुन्हा एकदा धन्यवाद!


आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास

यांचा अमूल्य ठेवा मनाच्या गाभाऱ्यात

कायम जतन राहील..

आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष,

अप्रत्यक्ष रूपाने विविध माध्यमातून

जो शुभेच्छारुपी वर्षाव केला.

त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो..

मनापासून धन्यवाद!आमच्या आणखी वाढदिवसानिमित्त पोस्ट्स


निष्कर्ष 

मी या पोस्ट मध्ये दिलेल्या thanks for birthday wishes marathi मध्ये 25 हुन अधिक दर्जेदार आभार शुभेच्छा दिल्या आहेत या शुभेच्छा तुम्ही तुमच्या चाहत्यांना द्या. आणि या पोस्ट ला मित्रांसोबत चाहत्यांसोबत नक्की शेअर करा.

close button