700+ Marathi Attitude Dialogue’s | Trending Marathi Attitude Dialogue’s, Status, Quotes

 नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे marathi attitude dialogue या पोस्ट मध्ये मित्रानो तुमच्यात attitude ची कमी असेल तर मी या पोस्ट मध्ये जे attitude dialogues, statue, quotes दिले आहेत ते वाचून तुमच्यात attitude आपोआप येईल

या पोस्ट मध्ये मी तुम्हाला 600+ marathi attitude dialogue, मराठी स्टेटस दादागिरी, marathi attitude dialogue images, marathi attitude dialogue dosti दिले आहेत

मित्रानो तुम्हाला photo काढण्याचा नाद असेल तर तुम्ही या पोस्ट मध्ये दिलेले attitude status caption मध्ये वापरू शकता आणि तुम्ही editor असाल तर तुम्हाला या पोस्ट मध्ये दिलेल्या मराठी डायलॉग स्टेटस चा वापर तुम्ही तुमच्या photo, banner editing मध्ये करू शकता.

Table Of Contents(toc)

Marathi Attitude Dialogue’s

Marathi Attitude Dialogue

#Respect__ला__Respect✓✓

#आणि

°°#Attitude__ला 😉😉°°#Attitude

#तो__पण__डबल😎

🔥#तु__भारी🙏#तुझ्या__घरी💥

 😎😎@  #😈आटिट्युड स्टेटस

 

कोणतेही क्षेत्र असूद्या

आपण नेहमी Top लाच राहणार

समजल का केळ्या..

लोकांना आपण का खटकतो

आपण वाईट वागतो म्हणून

नाही

तर त्यांच्या मनासारखे वागत नाही म्हणून!

सिद्ध करतोय सध्या

स्वतःला, प्रसिद्ध झालो की

कळेलच तुम्हाला..!

🔥😎👊

एक दिवस माझी हकीकत

तुमच्या स्वप्नांपेक्षा जास्त

चांगली असेल..!

🔥😎👊

वेळेनीं बरोबर दाखवून दिल कि

         लोक कशी आहे आणि

आम्ही त्यांना काय समजत होतो.😢

दुसऱ्यावर जळणारा मि नाही,आणि माझ्यावर मरणाऱ्या कमी नाही…

होणार की आपल चांगल आपण कोणाच वाइट केलय 

वाईट वेळ आज ना उद्या निघून जाईल

पण बदलेले लोक कायम

लक्षात राहतील.

🔥😎👊

जत्रा संपल्यावर देव आणि गरज

संपल्यावर माणूस बदलायची

सवय आम्हाला नाही.

 

ज्यांच्याशी बोलणं टाळतोय त्यांनी

समजून जावं तुमची लायकी कळाली.✌

आईचा आशीर्वाद आणि वडिलांच्या शिव्या यामधे जगण्याची मजा काही वेगळीच असते 

आम्ही एवढे पण चांगले नाही

ओ शेठ…😎

जेव्हा तुम्ही आम्हाला वापरायच

विचार करता,ना तेव्हा आम्ही

तुम्हाला विकायचा विचार करत

असतो.👊

काही_लोकांना#माझी

जरा_जास्तच_#माहिती असते

बहुतेक #कामधंदे _सोडून

माझाच #अभ्यास _करतात.👿

तो दिवस नक्की आनेंन ज्या दिवशी माझे विरोधक पन मला follow करतील 

दुश्मन चालतील पण धोकेबाज नही

Whatsapp Attitude Status Marathi

Whatsapp Attitude status in Marathi

घाबरणाऱ्यालाच लोक घाबरवतात

हिंमत दाखवा चांगले चांगले

डोकं टेकवतात.

🔥😎👊

मी फक्त एकाच ठिकाणी चुकलो

ज्यांची #लायकी नव्हती

त्यांना जवळ केलं.🔥

दहशत वाघांची असते माकडांची नाही 

पोरीचा नाद नाय मला जे काय करतो ते आईबाबा साथी करतो 

 

 

माझा स्वभाव असा आहे की,

जर मी कोणाला थोडं जरी दुखावलं

तरी

तरी दिवस भर मी तेच विचार करत बसतो

कि मला असं बोलायला नको हवं होतं.

वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका

कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच

कधीतरी संपतात.!

🔥😎👊

 

आयुष्य एकदाचं मिळतं

ते स्वत:च्या पद्धतिने जगतो आपण

आणि ते ही ” रॉयल” !

 

हद्दीत राहायचे नाहीतर

आपण जिद्दीत उतरल्यावर

भल्या-भल्यानां रद्दीच्या भावात विकत असतो🎊

शेठ तुमचं तरी डोकं

खराब आहे

मी तर माणूसच खराब आहे .😎

लूक तसा साधाच आहे

पण सध्या

भल्यानां वेड लावून सोडतो.

 

नाराज तर नाराज

प्रत्येकाची मन जपायचा ठेका

नाही घेतलाय आपण!!!!!

 

 

ATTITUDE 😎 नाही

आमच्यात पण! !

self respect 👑

नावाची गोष्ट जरा

जास्तच आहे.

🔥😎👊

ज्याच्या नजरेत आम्ही खटकतो त्यांनी खुशाल नेत्रदान करावे 

एकदा मनातुन माणुस उतरला की नंतर

तो कुठेही झक मारू दे मला नाही

फरक पडत.

 

Haters पाहिजे राव तय शिवाय जिँदगीत मज्जा नाय 

Facebook Attitude status in Marathi

Facebook Attitude status in Marathi

जे गरजेपुरतं जवळ येतात

त्यांना आजपासून लांबूनच

🙏नमस्कार🙏

 

स्वतःच अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय

आपल्या उपस्तिथीची दखल

घेतली जात नाही..

🔥😎👊

ज्यांचा स्टेटस, स्टोरी,पोस्ट मी

बघत नाही त्यांनी समजुन जावं तुमची

लायकी-इज्जत माझ्या नजरेत 30

सेकंदाची पण नाही!

जर कोणी खिड़ा बनुन टोचत असेल तर,तर त्याला ठोकलेल कधीही चांगले…

जुनी सवय आहे एक वेळ सगळ्यांच्या

मागे राहील पण कोणांच्या

पुढे पुढे करणार नाही.

भावनो गांड मारायला शिका मागे बोलण्याराची 

पोरीची Respect करण आणि शत्रूना मारणं आम्ही कधीच विसरत नाही बर का.. 

तुमचा pattern कोणताही असो 

आमचा नांद केला तर 

पॅटर्न सहित हिशोब केला जाईल 

Instagram Attitude status in marathi

Instagram Attitude status in marathi

कधीच कुणाच्या सहनशक्तीचा अंत

पाहू नका कारण शांत दिसणारा

माणूस जास्त घातक असतो..

🔥😎👊

कोणी सोडून गेलं आम्हाला फरक पडत

नाही ओ शेठ,

कालपण रुबाबात होतो आणि आजपण..😎

 

खूप मोठा तर नाहीये पण

 होणार नक्की,

त्यांच्यासाठी ज्यांनी मला कमी

समजलं होत.

🤘😎🙏

 

जेव्हा सगळे साथ सोडतात न तेव्हा फ़क्त बाप पाठीशी असतो 

स्वताच्या जीवावर जगायला शिका थोडीशी फाटेल पण स्वाभिमान वाटेल 

Attitude Status for boys

नौकर तर आयुष्यात कधीही होउ शकतो मालक व्हायची स्वप्न बघा 

 

रस्त्याचा दर्जा कळायला

फक्त एक पाऊस,

आणि माणसांचा दर्जा कळायला

फक्त एक प्रसंग पुरेसा असतो..

तुझी औकात तू विसरू नको कारण जर मी खरी दादागिरी दाखवली ना तर तू कुठलाच नाही राहशील बर का 

वेळ ख़राब होती तेव्हाच लोकानी फायदा घेतला 

 

 

कोणत्याच गोष्टीचा माज नसावा

कारण

वेळ प्रत्येकाला संधी देते.

माघार घेतली म्हणून कमी समजू नका

     कारण वाघ चार पावले मागे जातो ते

झेप घेण्यासाठी🐅🐯

भरोसा श्वासावर ठेवता येत नाय आणि आपन मानसंवार ठेवतो 

मी तुमच्यावर जळायला 

आशे काय

दिवे लावलेत तुम्ही…!

 

 

हदीत राहा नाहीतर चढ़ी काढून मारण्यात येईल 

Attitude Marathi Status for Boys and girls

Attitude Marathi Status for Boys and girls

#ना_कोणाच्या_#अभावामुळे_जगतो

✌ना_कोणाच्या_प्रभावामुळे #जगतो

🔥आरे_जिंदगी _आमची#आहे

#बस_आम्ही_आमच्या 👊रुबाबात जगतो.😎

अनुभव सांगतो शांतता चांगली

 कारण

शब्दाने लोक नाराज होतात.

मि नशीबावर नाही मेहनतिवार विशवास ठेवतों 

कधी स्वतः येऊन भेटाल तर

 कळेल तुम्हाला

‘आम्ही तसे नाहीत’ जसे तुम्हाला

 सांगितले गेले.

तुम्ही बोलतांना सहज बोलून

जाता म्हणून

कोलतांना आम्ही पण सहज कोलून जातो.😎

 

आम्ही कोणाची वाट बघत नाही

जे आले त्यांना नमस्कार आणि जे

गेले त्यांना राम राम.🙏

आत्ता तर खरी सुरुवात

केली आहे, अजून मार्केट

गाजवायचं बाकी आहे..!

🔥😎👊

माझ्यावर जळणार जरी

खूप

असेल तरी मला काही फरक पडत

नाही कारण माझ्यावर मरणारे ही

तितकेच आहेत..

वाईट दिवसात सगळ्यांनी 

मज्जा घेतली

पण लक्षात ठेवा😎

दिवस बदलायला 💪 वेळ नाही लागत.

🔥😎👊

 

लक्षात ठेवा

जितकी इज्जत देता येते

त्याच्या दुप्पट काढता पण येते🔥

🔥😎👊

 

आजकालच्या युगात जगायला

नुसताच चांगला स्वभाव नाही

तर पैसाही लागतो.

🔥😎👊

सगळे पर्याय संपतात तेव्हा

लोक आमचा शोध सुरू

करतात.👍💯

आयुष्याचा एक नियम बनवा

जे तुम्हाला विसरले

तुम्ही त्यांना विसरा🙏

 

मी लाख वाईट असेल पण

स्वतःच्या स्वार्थासाठी कधी कोणाला

धोका नाही दिला.

शांत राहतो कारण आपल्याला

आपले स्वप्न पूर्ण करायचे आहे,

कोनाच्या नादाला लागून

Timepass नाही.

गर्दी जमा करून तर कोणी पण माहोल करू शकते पण खरी मजा तर तेव्हाच आहे जेव्हा फक्त आपले नाव ऐकुण ते पूर्ण गर्दी कापली पाहिजे 

माघे विषय निघाला की समजायच, आपन पुढे चाललोय..

सगळे पर्याय संपतात

तेव्हा लोक आमचा

शोध सुरू करतात.!!

पाण्यासारखा स्वभाव आहे आपला

गरम सोबत गरम

थंड सोबत थंड .

चुकी असेल तर 10 वेळा sorry

बोलेन पण

चुकीचे नसेल तर माझ्याकडून बोलण्याची

पण अपेक्षा ठेवू नका.

मी काहीच बोलणार नाही वेळ दाखवून

देईल सगळ्यांना,

-मीकोण आहे😎

-मी कसा आहे💪

-मी काय करू शकतो..!🤘

‘Self Respect’ पेक्षा मोठं 

काहीच नाही..

प्रेम सुद्धा नाही..

🔥😎👊

वेळ चांगली असो किंवा वाईट

साथ देणं आमच्या रक्तातच आहे.

🔥😎👊

Personality Status Marathi

 

भिडायची लायकी नसेल तर

नडायची खाज पण ठेवू नका👊

मला समजण्यासाठी तुम्हाला माझ्या सारखा विचार करावा लागेल 

Latest marathi status

लोक म्हणतात की पैसा बोलतो

म्हणजे जर तुमच्याजवळ पैसा असेल

ना तरच समोरचा आदराने बोलतो.

Respect वयानुसार नाही तर

#वागण्यानुसार देतो आपण….

आयुष्यात चार पैसे कमी कमवा

पण,जीवाला जीव लावणारी

माणसे जास्त कमवा..!

🔥😎👊

Latest attitude status marathi

अनुभवाने एक गोष्ट शिकवली

कोणी कोणाचं नसतं

सगळे स्वार्थासाठी गोड बोलतात.

आमचं सगळीकडे बारीक

लक्ष असत फक्त दाखवतो अस

की आम्हाला काहीच माहीत

नाही.

🔥😎👊

तुम्हाला आमच्यापेक्षा कोणीतरी

भारी भेटलय

So पुढील वाटचालीस शुभेच्छा💐

 

तुम्ही सरड्याला रंग बदलताना

बघितलं असेल,आम्ही तर माणसं

रंग बदलताना बघीतली आहेत.

 

या छोट्याश्या आयुष्यात एवढे

नाव कमवा की, लोक तुमच्याकडे

पर्याय म्हणून नाही तर एकमेव पर्याय

म्हणून पाहतील..

🔥😎👊

Marathi Attitude Status on life

लोकांनी मला विचारलं

तू खूप बद्दललास रे

मी सहज उत्तर दिले

लोकांच्या आवडीनुसार जगणं सोडलं आहे😜

 

किनारा नाही मिळाला तरी

चालेल, पण दुसऱ्यांना डुबवून

पोहणे मला जमत नाही..

माझा Attitude आणि  माझा माज समोरच्या लयकीवर असतो 

⚡कोणाच्या बद्दल हि चुकीच्या अफवा

पासर्वणाऱ्यासाठी महत्वाचा सल्ला⚡

आयुष्यात कोणालाही बदनाम करू नका🙏….

जास्त फरक नाही पडणार

पण त्यावरून तुमची लायकी  नक्की समजलं…!

 

मरेपर्यंत साथ देईल 

फक्त

कामापुरती आठवण 

काढू नका..!

🔥😎👊

मोठं होण्यासाठी ओळख 

नाही लागत,

माणसांची मनं जिंकावी लागतात.

🔥😎👊

दुसरे लोक पैशामुळे

“Brand” 👑 असतात

पण आपण आपल्या

“Personality”👊

मुळे Brand आहे.

🔥😎👊

 

 

तुला काय वाटत तू गेलिस तर मि मरून जाईल अग तू पोरगी आहेस oxygen नाही 

पाठीमागे लोक काय बोलतात त्याच

दुःख नाही

गर्व त्यागोष्टी चे आहे कि

ताकद नाही कोणाची

तोडांवर बोलायची.😈

काही करायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवर

करा उद्या कोणी म्हणायला नको की

याला मी मोठं केलंय.

🔥😎👊

आमचं तोंड जरी कडू असले तरी

आम्ही मनानी साफ आहोत

तुमच्यासारखे नाही

तोंडावर एक आणि मागे एक…..

माणूस मळका असला तरी चालेल

पण जळका असू नये.

लोक का जळतात

ह्याचा विचार मी नाही करत

लोक अजून कसे जळतिनं

याचा मी विचार करतो.😂

आई शपथ

स्वतःला इतकं perfect

बनवणार कि लोक बोलायला काय

बघायला तरसतील.

सध्या मी कुठेच नसतो कारण,

स्वतःला सिद्ध करण्यात

Busy आहे..!

🔥😎👊

स्वतःशीच मी कधी हरलो नाही,

तर ही दुनिया मला काय हरवेल..

🔥😎👊

हाथ न लावता जो पढ़तशिर वाजवतो तोच king 

परके तर हवा देतात

आग तर आपलेच लावतात.

काम असं करा की तुम्हाला

फसवणारे रडले पाहिजे,

तुमच्या जवळ येण्यासाठी..

🔥😎👊

समोरच्याला कदर नसताना

चांगले वागणे म्हणजे

मूर्खपणा!

काम असल की पप्पा आठवतात लोकाना 

 

एकदा मनातून उतरलेली व्यक्ती

स्वतःच्या थोबाडीत मारून घेतली तरी

आम्हाला काही फरक पडत नाही…

 

माणसं जोडण्यासाठी गुढघे 

टेकले म्हणजे

मोठा माणूस लहान होत नाही.

🔥😎👊

काही माणसं स्वतः ला काय

समजतात के माहीत इतका

Attitude.

Vel status marathi / वेळ स्टेटस मराठी.

वेळ स्टेटस मराठी

वेळ स्टेटस मराठी

 

 मराठी स्टेटस दादागिरी

सर्वात मोठा रोग काय म्हणतील लोक 

आपण पण पध्दत बदलली

आता

जे आपल्यासाठी आपण त्यांच्यासाठी👍

आयुष्यात कोणाला नाव ठेवताना

हे पाहावं कि आपण किती पाण्यात आहोत.👍

वेळ लागला तरी चालेल,

पण मला स्वतःच्याच जीवावर

मोठं व्हायचं आहे..

शून्यातून विश्व निर्माण करण्यात

जी मजा आहे ना,

ती आयत्या पिठावर रेषा

मारण्यात नाही.

उग़च डोक्यात जायची काम करू नका वय अभ्यास करायच आहे अभ्यास करा 

माझ्या स्वभावात भरपूर चुका असतील

पण एक चांगली गोष्ट आहे

मी कोणतंही नात स्वार्थासाठी

जोडत नाही.

तुम्ही सोडून गेले तरी आम्हाला

काही फरक पडत नाही,

आम्ही आमच्या आयुष्यात सुखी

आहे ते पण रुबाबात.

शांततेला कमजोरी समजू 

नका

हद्दीत घुसुन बाजार 

उठवण्यात येईल…👊!

तोंडावर बोल स्टेटस काय ठेवतो 

आपली ओळख अशी आहे की,

मनाने भोळा आणि नियत साफ

पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा

बाप @

जे#लोक_ आम्हाला# फोनमध्ये

block_करतात_आम्ही त्यांना

#आयुष्यातुन_block करतो ….

ते पण कायमच………….!

शांत बसून आता फक्त जगाकडे

बघतोय, वेळ आल्यावर असं काही

करेल की तेव्हा सगळ्या जगाच लक्ष

माझ्याकडे असेल..!

🔥😎👊

 

करियर बनवन कठिन आहे पण अशक्य नाही 

 

आयुष्याने एक शिकवलं

गरीबीला लाजयचं नाही आणि

श्रीमंतीत माजयचं नाही..!

🔥😎👊

आम्ही कोणाची वाट बघत नाही

जे आले त्यांना नमस्कार आणि जे

गेले त्यांना रामराम..

🔥😎👊

 

रिस्क घेतल्या शिवाय स्वप्न पूर्ण होत नाही 

पोरींचा नाद नाय आम्हाला only पैसा 

चांगलं वागा लोकं वाईटच

बोलतील..

म्हणून जसंच्या तसं वागा बरोबर

लायकित राहतील.

जिंकण्याची सुरवात तिथुन करावी जिथे हरण्याची सर्वात जास्त भीति असते

काहीजण खूप शहाणे

असतात काम संपलं की

लगेच पप्पा बदलतात.

खोटेपणा आणि मोठेपणा दाखवून

कधी कोणाची मनं नाही जिंकली

जे काही आहे ते रिअल आहे.

🔥😎👊

माझी येणारी वेळ ही, तुमच्या

प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असेल..

🔥😎👊

बिनधास्त माझी बदनामी करा,

मला नाव ठेवा

मला वाईट म्हणा

फक्त तुम्ही चांगले असाल तरच….✌👊

🔥😎👊

काही करू नका, फ़क्त चेरयावर स्माइल ठेवा,

जडणारे ती स्माइल बघून जास्त जडतील….|

अरे जळणरे जरी वाढले ना तरी चाहते कमी नाही होणार आपले  

फक्त स्वतःच्या नजरेत चांगलं रहा,

लोकांच काय ते तर देवात पण

चुका काढतात..

🔥😎👊

जेवढं मोठं स्वप्न असेल ,तेवढं मोठ संघर्ष असेल, आणि जेवढं मोठं संघर्ष असेल तेवढं मोठं “यश” असेल. 

कर्मा गेला तेल लावत…

ज्यांनी माझं वाईट केलं,

त्यांना आपण बरबादच करून सोडणार🤘

 

ज्यांनी मला माझी वेळ पाहून

नाकारलय त्या सर्वांना त्यांची

औकात दाखवणार.

🔥😎👊

आम्ही खूप भारी तर नाही

पण कोणापेक्षा कमी पण नाही

जे आहे ते real आहे.

आयुष्यात कधी कधी असं पण

वाटत काही माणसं भेटलीच

नसती तर बरं झालं असत.

सध्य स्वतःच्या टार्गेट वर काम

चालू आहे

म्हणून टीका करणाऱ्या

निर्लज्ज लोकांना

उत्तर द्यायला time नाही.

 

चिंतेत रहाल तर स्वतः जळाल

आणि आनंदात रहाल तर

दुनिया जळेल..!

🔥😎👊

मोठा गुलाम होण्यापेक्षा छोटा मालक व्ह्या 

सांगून ठेवतो

                 पटवणार तर तुलाच….

पोरीच्या प्रेमात हजार वेळा

झुकण्यापेक्षा अभिमानाने GYM

करा आयुष्यात कोणासमोर

झुकायची वेळ येणार नाही.

🔥😎👊

कोणाच्या दबावाने माझा स्वभाव

बदलत नाही, मी स्वतःला जसं वाटत

तसच जगतो आणि वागतो..!

🔥😎👊

 

मला ते आयुष्य जगायचं आहे

ज्याचा कधी तुम्ही स्वप्नात सुद्धा

विचार केला नसेल..

Attitude आणि EGO

फक्त #गद्दारांसाठी 

बाकी आपल्या

माणसांसाठी

Any

Time #Available .

वेळेने बरोबर दाखवून दिलं की

लोक कशी आहे आणि

आम्ही त्यांना काय समजत होतो!!!!

 

विरोध करा तुम्ही तेच जमेल तुम्हाला कारण बरोबरी करयाची लायकी नाही तूमची

इज्जत दिली तरच इज्जत बाकीचा रुबाब घरी 

प्रत्येकाची एक खराब वेळ असते

आणि मी त्याच

वेळेचा गुलाम आहे सध्या!

डोळे झुकून बोलणं शिकून जा रे कारण तुझी  औकात नाही माझ्या  पुळे डोकं उचलायची 

अनुभव शिकवतो

कोणासोबत कस बोलायचं

आणि कोणाला कसं

कोलायच।

तुम्ही दुसऱ्यासाठी काम करून

दुसऱ्याला मोठे करा आम्ही

स्वतःसाठी काम करून स्वतःला

मोठे करणार.

 

आमच्याशी संबंध खराब

होऊ देऊ 😈 नका,

कारण आम्ही तिथे कामी येतो

जिथे सर्वजण साथ सोडतात.

🔥😎👊

लायकी लायकी करण्याना माझ्या 💗डयावर कोलला 

थोडा उशिरा येणार पण तयारीनेच

येणार,शब्द आहे आपला.

आम्ही फक्त भुकत नाही कुत्र्या

सारख आम्ही तर दहशत करतोरे

वाघासारखी..

सवय नाहीये मला

पाठीमागून

बोलण्याची दोन शब्द जास्त

बोलेल पण तोंडांवर बोलेल.🤐

एकटे चालायला शिकून घ्या

जरूर नाही काल जे तुमच्या सोबत होते

ते आजही असतील….!

अपेक्षा तर PASSWORD बनवण्याची

होती पण काही लोकांची लायकी

ही OTP एवढीच मर्यादित

निघाली.😑

 

आमचा कोणी मालक नाही,

आणि आम्ही कोणाचे कार्यकर्ते नाही,

एकटाच पण कायम वजनात.

मला वाईट समजणाऱ्यानी स्वतःह

किती चांगले आहेत याचा विचार

केला तर बर होईल.

वेळ बघून ज्यांनी आमच्या वर

game केला ना त्यांच्यासाठी

वेळ काडून पद्धतशीर game

वाजवणार.

Marathi Attitude Quotes

 

फक्त नितीमत्ता साफ ठेवा,

दिवस सगळ्यांचे बदलत असतात.

 

किती जरी बदललो तरी त्यांच्यासाठी

कायम तोच राहील ज्यांनी माझ्यासाठी

त्यांचा वेळ नाही पाहिला..

स्वतःची तुलना कधी कोणाशी केलीही

नाही आणि करणारही नाही

जे आहे ते रुबाबात..!

🔥😎👊

फुकट दिलेला त्रास आणि

फुकट दाखवलेला माज कधीच

सहन करायचा नसतो.

प्रत्येक भूकणाऱ्याला

दगड नाय मारत बसायचं

काहींना बिस्कीट टाकून

पुढे जायचे.🙏

डोकं गरम आहे

कृपया distrub करू नका.

ज्या लोकाना इज्जत नाय त्यांनी इज्जातिच्या गोष्टी करू नका 

Attitude आम्हाला पन दाखवत येतो फरक इतकाच की तुम्ही मस्तीत दाखवता आणि आम्ही शिस्तित 

इमानदारी गेली तेल लावत,

आता जसे तुम्ही तसे आम्ही..

🔥😎👊

जास्त प्रामाणिक राहून

काहीच मिळत नाही इथे लोक

खोटेपणाला मोठेपणा समजतात..

🤘😎🙏

हवा वगैरे नाही हो

आपला स्वभावच तसा आहे

म्हणून आपण सर्वांची मने जिंकतो..

वेळ येऊ दे रे फक्त

उत्तर हि देणार आणि हिशोब हि करणार.👊

मी प्रत्येकासाठी स्वतःला सिद्ध

नाही करू शकत,

कारणं मी त्यांच्यासाठी खासच आहे,

जे मला चांगलं ओळखतात..!

🔥😎👊

गैरसमज वाढत गेले की

लोकांना ते पण ऐकू येतं……

जे आपण

कधी बोललोच नाही!

कमी असल तरी चालेल पण स्वताच असल पाहिजे 

सगळ्यांना चांगलं समजायच

सोडून द्या

लोक बाहेरून दिसतात तसे

आतून नसतात.

कमजोर

कोणीच नसत राव,

विषय फक्त वेळेचा असतो.

🔥😎👊

कामाशिवाय आठवण आली

तरच

संपर्क साधा…….!😂

जितकी इज्जत देऊ शकतो त्या पेक्षा दुप्पट काधुही शकतो 

सत्य कायम टोचत

कारण त्यामध्ये पॉइंट

असतो.

इमानदारी गेली तेल लावत

आता जसे तुम्ही तसे आम्ही😃

गर्दीत उभ राहून माज करण

कोणाला पण जमतं खरी हिम्मत

तर त्यांच्यात असते जो पूर्ण

गर्दीच्या विरुद्ध उभा राहतो.

वागा असे की कोणाला त्रास 

नाही

झाला पाहिजे,

आणि जगा असे की कोणी नांद नाही

केला पाहिजे.

🔥😎👊

 

त्या लोकांना डोक्यावर घेऊन

कधीच मिरवू नका

ज्यांची लायकी आपल्या

पायथ्याला पण बसण्याची नसते.

त्या प्रत्येकाला मला खोटं 

ठरवायचं आहे,

ज्याने मला कमी लेखलं होत.!!

बरं झालं की लोक बोलायचे बंद

झाले

जे आधी कामापूरतेच बोलत होते.

Also Read : 

Friendship Status In Marathi

Miss You Status In Marathi

Marathi Shayari

Aai Quotes In Marathi

Heart Touching Love Quotes, Status

निष्कर्ष

मित्रानो मला खात्री आहे तुम्हाला हे marathi attitude dialogue वाचून तुमच्यात attitude नक्कीच भरला असेल तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अश्याच आणखी attitude status, quotes साठी आम्हाला instagram, facebook वर follow करा धन्यवाद.

Leave a Comment

error: Content is protected !!