150+ Best Miss You Status Marathi | Miss You Status In Marathi For Boy's And Girl's

नमसकार मित्रानो आज miss you status marathi मध्ये मी तुम्हाला best miss u status marathi collection देणार आहे.

मित्रांनो या Miss u status collection मध्ये 150+ status आहेत तुम्ही ते स्टेटस वापरून तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला तुमच्या भावना व्यक्त करू शकता.


Table Of Contents(toc)


Miss You Status Marathi

Miss You Status Marathi


तुझ्या आठवणी म्हणजे… मोरपिसाचा हळूवार स्पर्श तुझ्या आठवणी म्हणजे… नकळत निर्माण होणारा हर्ष🥺


एक एक क्षण डोळ्यात दाटून अश्रू बनून गालावर ओघळले..🥺


दिवस नकळत जाई,

रात्र रेंगाळत राही..

असा एकही क्षण नाही,

की तुझी आठवण येत नाही…

आले आता एक असे वळण नको असलेलं..

तुझ्या आयुष्यात माझे स्थान ओझरत चाललेलं

विरह, दुख, यातना हेच सोबती सांगाती आपले उरलेले..🥺

विसरलो नाही तुला मी कणभर

मनात तुझ्या मीही असेन खरंतर !

अजूनही काव्य लिहितो मी तुजवर

वाचत असशील तूही आठवणीने क्षणभर ..!!🥺

येईन किंवा न येईन परत तुझ्या भेटीला, आठवणी माञ बांधुन ठेवीन काळजातल्या गाठीला…🥺

माझ्या सावलीला ही सवय तुझ्या आठवणींची

आठवणीतच तुझ्या पांघरून घेण्याची

एकटेपण स्वतःच वाटून घेण्याची

सवय झाली आहे आता तुझ्याविना आठवणीत जगण्याची


माझ्या एकाकी जीवनात केवळ,

तू एक आठवण बनून राहलीस…

अन माझ्या प्रत्येक सुख दु:खात,

तू डोळ्यातील अश्रू होऊन वाहलीस…

डोळ्याना सांगीतलय मी, आज रात्र जागायची आहे…..

ऐकलय की,

तुझी आठवण येणार आहे.

मनात प्रेमाचा ओलावा असणे

महत्वाचे असते ……….

तसे पाहीले तर आठवण

कुणाची पण केव्हाही येत असते ……….

मला तर सवय झाली आहे तुम्हाला आठवण्याची

जर तुम्हाला उचकी लागली तर मला माफ़ करा

तु मी सोबत असणे सारे काही विधिलिखित आहे..

रोज त्याच गर्दीत असून एकत्र कालांतराने भेटणे..

जवळ असूनही तू अन मी फक्त दूरवर जगत आहे..

आता प्रारब्धाच्या गोष्टी ह्या कसे, कुठे अन केव्हा समोर येणे..

पाहता क्षणीच एकमेकांचे होऊन जातो कसे..

कदाचित दैवी संकेतच मिळत असतील असे..

खेळ सारा भावनांचा होतो अन ओढ कसली कुणास न दिसे..

वर्षाच्या प्रत्येक महिन्याला..

महिन्याच्या प्रत्येक आठवड्याला

आठवड्याच्या प्रत्येक दिवसाला

दिवसाच्या प्रत्येक तासाला

तासांच्या प्रत्येक मिनिटाला

मिनिटांच्या प्रत्येक सेकंदाला

आठवण येते तुझी मला.


ओळख नसली जन्माची

तरी साथ देऊन जातं,

आठवणीचं गाठोड अन्

डोळ्यात प्रेमाचा ओलावा

देऊन आपलसं करुन जातं..

म्हटलं तर तसं सगळं छान आहे,

कुठे ही कमी नाही..

तरीही तू जवळ असल्याशिवाय

कुठे ही मजा नाही…

तुझ्यात आणि माझ्यात

कुठे दुरावा आहे

आठवण तिकडे आणि

उचकी इकडे

हाच आपल्या प्रेमाचा

मोठा पुरावा आहे…

प्रेमात तुला दूर करणे कठीण होते..,

ते वादळ डोळ्यात ठेवणे कठीण होते..,

सोपे वाटले तुझ्या आठवणीत मरणे…

कारण..???🥺

मनाचे भाव असतात


रोज तुझी आठवण येते आणि

डोळ्यांत पाणी उभं राह्तं…,

तू जवळ हवास असं वाटताना

खूप दूर आहेस..,हे सांगून जातं..🥺

जगाच्या गर्दीत कुणीतरी आपले वाटावं..

आपले असे कुणी अवचित समोर यावं..

झंकारून तारा मनाच्या आज पावसाने बरसावं..

खरच आज असे कुणी मला हि खास भेटावं..🥺
तू नसलास आता तरी.. तेच क्षण मला आजही आठवतात …🥺


Miss You Status In Marathi For Facebook


येईन किंवा न येईन

परत तुझ्या भेटीला,

आठवणी माञ बांधून

ठेवीन काळजातल्या गाठीला…

तुझी आठवण म्हणजे माझं

देहाशिवाय जगणं..

देहाला पुढे करून लोकात

सामान्यपणे वागणं….

तुझ्याकडे पूर्ण दिवस नाही मागत मी

फक्त त्यातील काहीक्षण दे …

आलीस तरी तुझ्या आठवणींना

तरी यायला वाव दे…

तू पोळी मी तवा

तू खीर मी रवा

तू पेढा मी खवा

तू वात मी दिवा

तू श्वास मी हवा

तू भाजी मी ओवा

आठवण काढत जा की कवा कवा


मनाच्या शिंपल्यात जपावा

आठवणींचा मोती

अशीच फुलत रहावी

साताजन्माची नाती..


ढग येतात पण पाऊस पडत नाही,

आठवणी येतात पण चेहरा दिसत नाही,

काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू,

संग प्रिये मी तुला कसे विसरू…..


प्रेम एक आठवण आहे

हळूवारपणे जीवलग

माणसाशी ह्रदयात केलेली

साठवण आहे


Miss You Status In Marathi For Boy's & Girl's

Miss you status in marathi for Boys and girls


तुझे गालात ते गोड हसणे आठवल्याशिवाय राहवत नाही…

तुझ्या चेहऱ्याशिवाय काहीच बघावस वाटत नाही…

तुझ्या नितळ प्रेमाला माझं हृदय विसरू शकत नाही…

आणि तू समोर नसलीस की जगावसचं वाटत नाही


माझ्या ‪‎प्रितीची चाहूल

तुला कधीच कळणार नाही….

आज मी तुझी

वाट पाहत आहे

उद्या मीच ‪‎मिळणार नाही…..

तुझ्या आठवणी शिवाय ,

मन मात्र कशात रमत नाही ..


माझी आठवण येताच

मी जवळ असल्याच तुला भासेल..

तुझ्या डोळ्यातून निघालेला

अश्रुचा प्रत्येक थेंब मी असेल…

आता तुला विसरणं हेच

आहे माझ्या प्रेमाचे प्रायश्चित्त….🥺

तुझी वाट पाहतांना,

अशीच बसलेली असते

नेहमी मी उंबऱ्याशी…

गोंजारात अन कुरवाळत,

तुझ्या आठवांना माझ्या शब्दांशी….

तुझ्यासाठी प्रत्येकवेळी मन वेडे रडलंय,

पण आता त्या आभासमय पाखराला त्याच्या क्षितीजावर सोडलय

पावलांच्या उगीच बहकन्याला कधीच सावरलय,

वेड्या माझ्या मनालाही तेव्हाच आवरलंय…!!!

तू आलीस जीवनी,

रंग माझे बहरून आले…

एकेक साठवून ठेवलेली आठवण,

तिच माझ्यासाठी खास आहे…

भरतात डोळे……🥺


Miss You Status In Marathi For Boy'sलाल मिरची हिरव देठ, आठवण आली तर फेसबुकवर भेट…🥺

तुझ्या सुंदर आठवणीत

अश्रुंचाही विसर पडतो.

आठवणीतुन परतताना हा

अश्रुच मग साथ देतो.

दिवस ही पुरत नाही तुझी

आठवण काढायला,

तुला ही जमत का गं माझ्या

आठवणीत रमायला


“शाळेमध्ये त्यांनी मला शिकविले कि

१ तास = ६० मिनिट

१ मिनिट = ६० सेकंद

पण त्यांनी मला कधीच सांगितले नाही कि

१ सेकंद तुझ्याशिवाय = १०० वर्षे …….”


प्रत्येक क्षण आठवतो

तुझ्या सोबतीतला,

प्रत्येक क्षण असा कि

लाजवेल तो सुखाला

Miss You Status In Marathi For Girl's


रोज तुझी आठवण येते आणि

डोळ्यांत पाणी उभं राहतं…

वेड मन माझं

त्याला समजावू किती..

तू येऊन गेलास तरीही

वाट पाहत राही तुझीच….

दोन क्षण थांब जरा,

मला थोडं जगुन घेऊ दे,

उद्याचं नाही नक्की काही हि,

आजच तुला डोळे भरून बघून घेऊ दे…..miss u🥺


तुझ्या आठवणींना आठवत,

माझं वेडं मन जगत होतं…

कधीतरी येशील तू जीवनात,

याच आशेवर वाट पाहत होतं…


साधे भोळे….,

धूंद तुझ्या आठवणी,

नयनी अश्रू सोडूनी गेले…⁠⁠⁠⁠

मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं..

पण तरी ते तुलाच शोधत होतं..

तुला खरचं ओळखता नाही आलं,

ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं…

नाही आठवण काढलीस तरी चालेल,

पण विसरून मात्र जाऊ नकोस…
पाने आयुष्याची थोडी चाळून पाहिली

चाळताना जीवाची झाली होती काहिली

पूर्ण आयुष्याची आठवण मी क्षण क्षण जपली

तरी पण ह्या माझ्या छोट्या विश्वात फक्त तुझीच कमी राहिली


नातं जपलं की सगळं जमतं,

हळूहळू का होईना कोणी

आपलसं बनतं,

जीवन आहे तिथे आठवण आहेच

आठवण आहे तिथे भावना आहेच

भावना आहे तिथे मैत्री आहेच

आणि जिथे मैत्री आहे तिथे

फक्त तूच आहेच…

स्तब्ध उभं राहून बघ ही वाट तुला पळताना दिसेल

आणि कुणाच्या आठवणीने हळुच मागे वळताना दिसेल

हळुवार जपून ठेवलेले क्षण,

तेच माझ्या जगण्याची आस आहे…

जीव तुटका होतो बोलण्यास,

तुला एक वेळ पाहण्यास,

तुझ्या जवळ येण्यास,

आशा राहते ती मनास,

असेच संपते दिवस

नाही संपत तो प्रवास…

पिंजऱ्यात असलेल्या पक्षांची कोण आठवण काढत? आठवण त्यांचीच येते जे सोडून गेलेत…🥺


दिवसातील प्रत्येक तासाला,

तासाच्या प्रत्येक मिनिँटाला आठवण येते तुझी…. क्षणाक्षणाला …..🥺


बघताच ज्याला भान हरवते,

समोर नसला की बैचेन मन होते

आठवणीच त्याच्या मग

विश्व बनते

यालाच म्हणतात प्रेम कदाचित,

ज्याच्याविना आयुष्य थांबते…♥ ♥♥


माझ्यापासून दूर गेल्यावर..

आठवण माझी काढशील ना ?

काही बोलावसं वाटल तर..

मोबाईलवर एक कॉल करशील ना ?


मला कळतंय गं तुझं

उदास आणि बैचेन मन..

मी पण तुझ्याच आठवणीत

हरवून जातो प्रत्येकक्षण..


तुझ्या आठवणीना पडद्याआड करण्याचा खूप प्रयत्न केला,

पण प्रत्येक प्रयत्न शेवटी अयशस्वीच ठरला,

वाटले होते आता तुला सहजपणे विसरू शकेन,

पण शेवटी तुझ्या आठवणीत माझा प्रत्येक अश्रू कोरडाच राहिला….🥺
निळ्या आकाशात गर्द काळे ढग,

पुन्हा गर्दी करून दाटतील…

आठवणी तुझ्या मनात माझ्या,

नव्याने संसार थाटतील….


रातराणीच्या फुलांनी

हि सांज बहरू दे..

तुझ्या आठवणींच्या सुगंधाने

माझे मन दरवळू दे…


स्वतःलाच स्वतः विसरत असतो…..काय जादू मंतरलीस माझ्यावर,जिथे तिथे फक्त तुलाच शोधत राहतो..🥺


बघ माझी आठवण येते का ?🥺


नजरेत आहे मी जरा आठवण करा

माझ्या साठी देवाकडे प्रार्थना करा


तू बरसायला लागलास की,

आठवणींच्या सरी कोसळतात…

तुला सांगतो मग त्याही तुझ्यासारख्याच,

मनमोहक वाटू लागतात….


तुझ्यावरचं प्रेम व्यक्त करण,

मला काही जमत नाही ...


सत्याच्या वाटेवर स्वप्न तुटून जातात,

निसर्ग बदलला की फुले सुकून जातात

मनापासून आठवण काढली आहे तुमची,

पुन्हा म्हणू नका आपली माणसे विसरून जातात


आठवणी मात्र येत असतात, मी अश्रू पुसत

राहते..

जिथे असशील तीथे खूप सुःखी राहा,

आणि मी तुझी वाट पाहत राहील.🥺


मनात आठवणी तर खूप असतात…

कालांतराने त्या सरून जातात…

तुमच्यासारखी माणसे खूप कमी असतात…

जे हृदयात घर करून राहतात


शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,

सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,

काढशील आठवण माझी जेव्हा,

अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण…

वेड लागले आहे तुझ्या भेटीचे..


आज माझ्या डोळयांच आणि हृदयाच कडाक्याचं भांडण झालं आहे

भांडणाचे कारण म्हणजे ,” नेहमी तू हृदयात राहतोस , पण ह्या नाजूक आसुसलेल्या डोळ्यांमध्ये मात्र कधीच नसतोस “


म्हणुनच ओठांपेक्षा डोळेच जास्त बोलके आहेत.

बोलुन भावना व्यक्त होतात ही खोटी आशा आहे,

‘मौन’ हीच खरी भाषा आहे..


वाट पाहशील तर आठवण बनून येईन,

तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन..

एकदा मनापासून आठवून तर बघ,

तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन…


नाते जूऴते सहजपणे…

नाते तुटते सहजपणे…

पण, तुटल्यानंतर डोळ्यांतले थेंबही गळतात सहजपणे…

मग आठवणी का जात नाहीत सहजपणे…?

त्या का कोरल्या जातात नकळतपणे….?🥺


माझा आधार व्हायला

शब्द कधीही तयार असतात

अगदी तसचं माझा आजार व्हायला

तुझ्या आठवणीही तयार असतात…


तुझ्याच आठवणीत तुला

विसरण्याचा प्रयत्न करते,

आणि या विसरण्याच्या धुंदित

पुन्हा पुन्हा आठवत राहते…


प्रत्येक क्षणा- क्षणाला.

रोजचेच झालय आता

एकांता मध्ये जाणे

अन् तुझ्या आठवणीत

स्वत:ला विसरुन बसणे..


तु आलीस जीवनी,

रंग माझे बहरूण आले…

धूंद तुझ्या आठवणी,

नयनी अश्रु सोडूनी गेले…⁠⁠⁠⁠


Sad Miss You Status In Marathi

Sad Miss you status Marathi


माझा आधार व्हायला शब्द कधिही तयार असतात अगदी तसच माझा आजार व्हायला तुझ्या आठवणिही तयार असतात..🥺


शांत संध्याकाळी समुद्रकिनारी

तुझी वाट बघत मी बसलो होतो

दूर देशावरून येणाऱ्या लाटेशी

एकटाच बोलत बसलो होतो…


प्रत्येक क्षण हा तुझ्याचसाठी

प्रत्येक श्वास हा तुझ्याचसाठी

आठवते का प्रिये तुजला

पहिली भेट ती नदीकाठी..


तुझी एखादी कविता दे ना

माझ्या वहीत आठवण म्हणून ठेवायला

सुरुवात केली आहे मी आता माळ आठवणींची ओवायला


एक नवा चन्द्र मला तुझ्या रूपत दिसला

नकळत माझा जिव त्याच्या मधे फसला


आता माझ्या हृदयातच तु आहेस म्हटल्यावर,

माझ्या प्रत्येक ठोक्याला तु आठवणारच ना वेडु……..🥺


माझ्या आठवणींना,

तुझ्या सोबतीची जोड असते.

तू सोबत असलीस,

कि प्रत्येक आठवण गोड असते…


विसरलो नाही तुला मी कणभर

मनात तुझ्या मीही असेन खरंतर

अजूनही काव्य लिहितो मी तुझ्यावर

वाचत असशील तूही आठवणीने क्षणभर..


वेड लागले आहे तुझ्या भेटीचे..

तुझ्या स्पर्शानी दरवळणार्या सांजेचे..

आसुसलेलं एकटे मन फक्त उराशी..

हल्ली खूप दूर तू अन आठवण तरंगते डोळ्याशी..


मनात आठवणी गर्दी करतात तेव्हा, ह्सतमुखानं त्यांना या म्हणावं;🥺


तिच्या आठवणींपासून दूर जाणं

तुला कधी जमणार नाही रे

तिने दिलेलं फूल सुकले तरी

सुगंध त्याचा सुकनार नाही रे..


एक बाकी एकाकी, एक अंत एकांत ..

एक अडके एकात, एक एकटया जगात …

एक खिडकी एक वारा, एक चन्द्र एक तारा …

एक नजर एक वाट, एक एकटा एकटाच……🥺


वाट पाहशील तर आठवण बनून येईन..

तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन..

एकदा मनापासून मला आठवून तर बघ…

तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन….!!🥺


नकळत तुझी आठवण

मनाला स्पर्शून जाते…

मी तुझी आता कुणीच नाही

पण तुला आपलेसे करून जाते…


तेच माझ्या जगण्याची आस आहे…

एकेक साठवून ठेवलेली आठवण,

तिच माझ्यासाठी खास आहे…


सांजसकाळी कातरकाळी

येतात नेहमी तुझ्याच आठवणी

आठवणी त्या मन करतात उदास

तेव्हा खरंच हवा असतो हलवा स्पर्श तुझाच


मनाचे भाव असतात

साधे भोळे,

तुझी आठवण येताच

भरतात डोळे….


जिथे श्वासात श्वास गुंततात तेच क्षण आपले असतात….🥺


वेळ लागला तरी चालेल…

पण वाट तुझीच पाहीन…

विसरलास तू मला तरीही…

नेहमी मी तुझीच राहील…🥺


तुझ्या आठवणी म्हणजे

मोरपिसाचा हळूवार स्पर्श…

तुझ्या आठवणी म्हणजे

नकळत निर्माण होणारा हर्ष…


ठाऊक आहे मला,

मी नसताना तू रडशील

एकदा का होईना,

आठवण माझी काढशील …


झाडावरच्या फुलांना गळताना पाहुण कधी रडु नये,

कुणाच्या आठवणीत इतके खोलवर कधी पडु नये.

शब्द जड होतात अश्रु मात्र हलके आहेत,


Miss You Status In Marathi 2021


येणा-या प्रत्येक सावलीत

तुझाच भास आहे..

तू येशील अशी उगीचच आस आहे..


तिचं कामच आहे आठवत राहणे, ती कधी वेळ काळ, बघत नाही, तिला वाटते तेव्हा येऊन जाते, कधी हसवते तर कधी रडवून जाते. असे माझे विरह प्रेम.🥺


हृदयाच्या प्रत्येक कप्प्यात

तुझीच आठवण ताजी आहे…

शरीराने कितीही दूर गेलीस तरी,

मनाने अजूनही तू माझीच आहे…


कुणीच कुणाचा नसतो साथी

देहाची आणि होते माती

आपणच आपल्या जीवनाचे सोबती

कशाला हवी ही खोटी नाती


जेव्हा गरज तुला असायची,

आपले काम सोडून मी बोलायचं,

आज मला गरज तुझी आहे,

मात्र मी नुसतच वाट बघायचं….


तुझी आठवण आली की मी हसत राहीन या जन्मी मी तुझा झालो नाही तरी पुढ्च्या जन्मी नक्कीच होईन.🥺


Miss You Status In Marathi For Whatsapp


नजरेत भरणारी सर्वच असतात, परंतू र्‍हदयात राहणारी माणसे फारच कमी असतात…🥺


पाहते जिथे, दिसतोस तू

बघते जिथे, असतोस तू

पण खंत वाटे या जिवा,

सोबत का नसतोस तू ???


तुला कधी कळलचं नाही कि,

तुझ्याशिवाय आयुष्य हेचं

सगळ्यात मोठं दु:ख आहे..


मला विसरण्याची तुझी

सवय जुनी आहे..

तुझ्या आठवणीत माझी

रात्र सुनी आहे….


तुला आठवताना एक भान

मला राखावं लागतं

असं देहाचं उजळणं

काळोखात झाकावं लागतं…


प्रत्येक पहाटेची किरणे काहीतरी आठवण काढतात

प्रत्येक फुलाच्या सुगंधात एक जादू असते

जीवन कितीही चांगले असो वा नसो

पण सकाळी सकाळी आपल्या माणसांच्या आठवणी येतात


आले आता एक असे वळण नको असलेलं..

तुझ्या आयुष्यात माझे स्थान ओझरत चाललेलं

विरह, दुख, यातना हेच सोबती सांगाती आपले उरलेले.

एक एक क्षण डोळ्यात दाटून अश्रू बनून गालावर ओघळले..🥺


तुला विसरून जगणे फार कठीण होते..

दोन गोष्टी माझ्यासमोर आल्या ना, की

मला काय करायचे ते कळतचं..

एक म्हणजे तू आणि

दुसरी म्हणजे तुझी आठवणं …🥺


तू जवळ हवास असं वाटताना


महिन्यातील प्रत्येक दिवसाला,


तुझी आठवण येत नाही

असा एकही दिवस नाही

तुझ्या आठवणी शिवाय आता

माझ्या जवळ काहीच उरलं नाही⁠⁠⁠⁠..


खूप दूर आहेस हे सांगून जातं…


जीवन मिळते एकाचं वेळी……

मरणं येतं एकाचं वेळी…

प्रेम होतं एकाचं वेळी…

ह्रदय तुटतं एकाचं वेळी…

सर्व काही होतं एकाचं वेळी…

तर तिची आठवण…

का..?. येते वेळो वेळी..


तुझ्या स्पर्शानी दरवळणार्या सांजेचे..

आसुसलेलं एकटे मन फक्त उराशी..

हल्ली खूप दूर तू अन

आठवण तरंगते डोळ्याशी..


डोळ्यात साठलेल्या तुझ्या आठवणी

रात्र ही सरता सरेना,

किती दिवस लोटले तुला पाहून

स्वप्नात तरी ये ना..


Also Read :

निष्कर्ष

मित्रानो तुम्हाला miss you status marathi या पोस्ट मध्ये दिलेले collection आवडले असतील अशी आशा आहे तुम्हाला अश्या आणखी miss u status marathi मध्ये तुमच्या instagram वर पाहिजे असतील तर आम्हाला instagram वर follow करा.

आम्हाला instagram वर follow करण्यासाठी instagram वर search करा : rawneix आणि आम्हाला follow करा धन्यवाद.

close button