100+ रॉयल मराठी स्टेटस 2021 | Royal Attitude Status In Marathi For Girl & Boy’s

काय मित्राने मजेत ना तुमच्यासाठी मी या पोस्ट मध्ये रॉयल मराठी स्टेटस चे collection दिले आहे तुम्ही ते Royal attitude status marathi तुम्ही तुमच्या facebook, whatsapp, instagram caption ठेवून मित्रांना प्रिय व्यक्ती 😳 ला तुमच्याकडे आकर्षित करू शकता.

Royal status in marathi या पोस्ट मध्ये royal attitude quotes in marathi, royal attitude status in marathi for girl, royal marathi status for boy’s, marathi royal status for instagram, royal status marathi for facebook चे 100+ collection दिले आहे.

Table Of Contents(toc)

रॉयल स्टेटस मराठी ( Royal Attitude Status In Marathi )

रॉयल स्टेटस मराठी ( Royal Attitude Status In Marathi )

🔥😎👊 जे मनुष्य #KHOTE बोलायला #GHABART, तो #DUSRYA कशालाच #GHABARAT नाही…!!🔥😎👊

 

🔥😎👊आईचा आशीर्वाद आणि वडिलांच्या शिव्या यामधे जगण्याची मजा काही वेगळीच असते 🔥😎👊

 🔥😎👊काही #मुली मला नेहमी म्हणतात #तुला मुलींमध्ये बिल्कुलपण #Intrest नाही का?

मी पण बोलतो ज्याला #स्वतःच्या जिवनात #Intrest नाही त्याला #मुलींमध्ये काय #Intrest. असणार ??🔥😎👊

🔥😎👊कोणतेही क्षेत्र असूद्या

आपण नेहमी Top लाच राहणार

समजल का केळ्या..🔥😎👊

 🔥😎👊माझा #TIME बदलेल “राहणीमान” नाही ,

तुझं #NASHIB बदलेल पण “लायकी” नाही.🔥😎👊

🔥😎👊 मागं पुढं टोमणे मारणार्यानो तुम्हाला वाटत असेल आम्हाला काय कळत नाही…..

पण #DAHSHAT आमची होतीय हे नक्कीच तुम्हाला बघवत नाही …..!!!🔥😎👊

 

 🔥😎👊ऐक पगली माझ्या कडे ” # ATTITUDE” आहे ,तुझ्या बापाचे #PAISE नाहीत जे संपून जातील. 🔥😎👊

🔥😎👊 तुझ्या #Attitude वरती लोक जळत असतील पण, माझ्या #Attitude वरती लोक मरतात.🔥😎👊

🔥😎👊जे गरजेपुरतं जवळ येतात

त्यांना आजपासून लांबूनच

🙏नमस्कार🙏🔥😎👊

🔥😎👊मी फक्त एकाच ठिकाणी चुकलो

ज्यांची #लायकी नव्हती

त्यांना जवळ केलं.🔥🔥😎👊

🔥😎👊माझा स्वभाव असा आहे की,

जर मी कोणाला थोडं जरी दुखावलं

तरी

तरी दिवस भर मी तेच विचार करत बसतो

कि मला असं बोलायला नको हवं होतं.🔥😎👊

 Royal Attitude Status In Marathi

Royal Attitude Status In Marathi

🔥😎👊 समोर कुणीही किती मोठा आसलाना 

तरी फालतू मध्ये आपण कुणाचंही काहीही ऐकून घेत नाही

“तू भारी, तुझ्या घरी”.🔥😎👊

🔥😎👊कधीच कुणाच्या सहनशक्तीचा अंत

पाहू नका कारण शांत दिसणारा

माणूस जास्त घातक असतो..

🔥😎👊

 🔥😎👊रोडवर #Speed लिमिट, पेपर मध्ये #Time लिमिट,

प्रेमात #Age लिमिट, पण आमच्या दादागिरी मध्ये #No लिमिट.🔥😎👊

🔥😎👊ATTITUDE 😎 नाही

आमच्यात पण! !

self respect 👑

नावाची गोष्ट जरा

जास्तच आहे.

🔥😎👊

🔥😎👊होणार की आपल चांगल आपण कोणाच वाइट केलय 🔥😎👊

 🔥😎👊आहे तोपर्यंत असाच #गोड राहणार

पणजर #डोक्यात शिरला कोणतर

कुणाच्याच #बापाला नाही आवरणार… 🔥😎👊

🔥😎👊 Give Respect & Take Respect बाकी #King_Queen_Royal ते सगळं तुमच्या घरी.🔥😎👊

🔥😎👊 ऐक #PAGLI डोळ्यावरचा पडदा काढ, बघ तुझ्या राजकुमारचा ” STATUS” आलाय.🔥😎👊

🔥😎👊 #NASHIB आणि सकाळची #ZHOP कधीच वेळेवर नाही खुलत🔥😎👊

🔥😎👊 वयाने तसा मी #छोटाच आहे पण #सलाम

तिचा #BAAP पण ठोकतो…

 माझा वेळ बदलेल “राहणीमान” नाही ,तुझं नशीब बदलेल पण “लायकी” नाही.🔥😎👊

🔥😎👊आयुष्य एकदाचं मिळतं

ते स्वत:च्या पद्धतिने जगतो आपण

आणि ते ही ” रॉयल” !🔥😎👊

🔥😎👊ज्यांचा स्टेटस, स्टोरी,पोस्ट मी

बघत नाही त्यांनी समजुन जावं तुमची

लायकी-इज्जत माझ्या नजरेत 30

सेकंदाची पण नाही!🔥😎👊

🔥😎👊 माझा “Status” तुझ्या “Mobile” मध्ये दिसेल एवढी तुझी ” लायकी” नाही.🔥😎👊

🔥😎👊काही_लोकांना#माझी

जरा_जास्तच_#माहिती असते

बहुतेक #कामधंदे _सोडून

माझाच #अभ्यास _करतात.👿🔥😎👊

🔥😎👊दहशत वाघांची असते माकडांची नाही 🔥😎👊

 Personality status marathi

🔥😎👊आम्ही एवढे पण चांगले नाही

ओ शेठ…😎

जेव्हा तुम्ही आम्हाला वापरायच

विचार करता,ना तेव्हा आम्ही

तुम्हाला विकायचा विचार करत

असतो.👊🔥😎👊

 🔥😎👊ज्यादिवशी आपला “#EKKA” चालेल

त्या दिवशी “#BADSHAH” तर काय त्याचा #BAAP

पण आपला “#GULAM” असेल.🔥😎👊

🔥😎👊जर कोणी खिड़ा बनुन टोचत असेल तर,तर त्याला ठोकलेल कधीही चांगले…🔥😎👊

🔥😎👊Respect__ला__Respect✓✓

#आणि

°°#Attitude__ला 😉😉°°#Attitude

#तो__पण__डबल😎

🔥#तु__भारी🙏#तुझ्या__घरी💥

 😎😎🔥😎👊

🔥😎👊 माझी #बरोबरी नको करूस #मित्रा माझ्या #Statusची #वाट तर

तुझी #Item पण बघत असते.

 मि अजुनहि #सिंगल आहे,कोनाला #PROPOSE करायचे असेल तर करुन घ्या..🔥😎👊

मराठी स्टेटस दादागिरी

🔥😎👊तुमचा pattern कोणताही असो 

आमचा नांद केला तर 

पॅटर्न सहित हिशोब केला जाईल 🔥😎👊

 🔥😎👊 जो जसा वागतोय त्याच्याशी तसेच वागायचे आता.🔥😎👊

🔥😎👊जत्रा संपल्यावर देव आणि गरज

संपल्यावर माणूस बदलायची

सवय आम्हाला नाही.🔥😎👊

 🔥😎👊#DREAMS कधीही मोठे बघा, कारण विचार तर लोकांचे छोटेच आहेत.🔥😎👊

 🔥😎👊वेडी श्वास तर घेऊ दे ,डोळे उघडताच आठवण यायला लागते.🔥😎👊

      

 🔥😎👊लोकाच ब्लडग्रुप मधी (+ #PLUS) आणि (– #MINUS) येते

आणि आमच्या ब्लडग्रुपात # Attitude येते…🔥😎👊

 🔥😎👊#Camera फक्त #Photo बनवतो.

#Image माणसाला स्वतः तयार करावी लागते …🔥😎👊

🔥😎👊कोणी सोडून गेलं आम्हाला फरक पडत

नाही ओ शेठ,

कालपण रुबाबात होतो आणि आजपण..😎🔥😎👊

 

 🔥😎👊 ऐक पगली माझ्या कडे ” Attituded ” आहे , तुझ्या बापाचे पैसे नाहीत जे संपून जातील.🔥😎👊

🔥😎👊स्वतःच अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय

आपल्या उपस्तिथीची दखल

घेतली जात नाही..

🔥😎👊

 

🔥😎👊 नाते आजकाल #KHOT बोलून नाही ,तर खरं बोलून तुटतात. 🔥😎👊

🔥😎👊 ऐक पगली डोळ्यावरचा पडदा काढ, बघ तुझ्या राजकुमारचा ” #STATUS” आलाय.🔥😎👊 

 🔥😎👊 ज्यादिवशी आपला “एक्का” चालेल त्या दिवशी “बादशाह” तर काय त्याचा बाप पण आपला ” गुलाम” असेल.🔥😎👊

Royal Attitude Quotes In Marathi

Royal Attitude Quotes in marathi

 🔥😎👊माहित नाही यार लोक #प्रपोज कसा करतात…

मला तर #पानी_पुरी खाल्ल्यानंतर #सुकी_पुरी मागायला पण लाज वाटते….🔥😎👊

🔥😎👊नाराज तर नाराज

प्रत्येकाची मन जपायचा ठेका

नाही घेतलाय आपण!!!!!🔥😎👊

🔥😎👊स्वताच्या जीवावर जगायला शिका थोडीशी फाटेल पण स्वाभिमान वाटेल🔥😎👊

 

🔥😎👊ज्याच्या नजरेत आम्ही खटकतो त्यांनी खुशाल नेत्रदान करावे 🔥😎👊

🔥😎👊पोरीची Respect करण आणि शत्रूना मारणं आम्ही कधीच विसरत नाही बर का.. 🔥😎👊

🔥😎👊

  जीभ साफ ठेवा ,#KAPDE घाण असतील तरीपण चालतील.🔥😎👊

🔥😎👊वाईट वेळ आज ना उद्या निघून जाईल

पण बदलेले लोक कायम

लक्षात राहतील.

🔥😎👊

🔥😎👊खूप मोठा तर नाहीये पण

 होणार नक्की,

त्यांच्यासाठी ज्यांनी मला कमी

समजलं होत.

🔥😎👊

🔥😎👊घाबरणाऱ्यालाच लोक घाबरवतात

हिंमत दाखवा चांगले चांगले

डोकं टेकवतात.

🔥😎👊

🔥😎👊एकदा मनातुन माणुस उतरला की नंतर

तो कुठेही झक मारू दे मला नाही

फरक पडत.🔥😎👊

Royal Marathi Status For Fb

Royal Marathi Status For Fb

🔥😎👊 ति मला म्हणाली कि , तु #माज्या भावा पासून लाम्ब रहा तो खुप खतरनाक आहे

तिला काय माहिती कि तिचाच भाउ आपल्याला विचारतो कि

 तुला #Facebook वर तुला येवढे #Likes कसकाय येतात … 🔥😎👊

🔥😎👊 मुली बोलतात हा कुणालाच #Line नाय देत किती #Attitude आहे याला पण

त्यांना काय माहित या Rawneix ला पोरिंचा नाद नाय फक्त स्टेटस चा नाद आहे…🔥😎👊

🔥😎👊 लोक का ‪‎#जळतात ? ह्याचा ‪विचार ? मी करत नाही ?

लोक ? आजुन कसे ‪जळतिल ? ह्याचा विचार करतो मी ?🔥😎👊

 🔥😎👊 #अपना तो #एक ही #उसूल

जो #उड्यामारतोय त्याला नाय #उचलायचं ,

ज्याचा #जीवावरउड्या #मारतोय,

त्यालाच #उचलायचं शेवटी हिच आपली ओळख..🔥😎👊

🔥😎👊जुनी सवय आहे एक वेळ सगळ्यांच्या

मागे राहील पण कोणांच्या

पुढे पुढे करणार नाही.🔥😎👊

🔥😎👊 #GF बोलली की फोटोच ? इतका #कडक आहे तर #स्टेटस ची काय गरज आहे…🔥😎👊

🔥😎👊लोकांना आपण का खटकतो

आपण वाईट वागतो म्हणून

नाही

तर त्यांच्या मनासारखे वागत नाही म्हणून!🔥😎👊

🔥😎👊ATTITUDE” तर आपला पण खतरनाक आहे,

एकदा विसरलो कि विसरलो ,पण परत एकच शब्द आठवतो

“#HEY WHO ARE YOU”🔥😎👊

🔥😎👊लूक तसा साधाच आहे

पण सध्या

भल्यानां वेड लावून सोडतो.🔥😎👊

 🔥😎👊ऐक वेडी माझे स्टेटस वाचण्यापेक्षा माझं हृदय वाचलं असत तर

आज Relationship मध्ये तुझं नाव असत…🔥😎👊

Royal Attitude Status In Marathi Text 

🔥😎👊 बाकी मुलांच्या नावावर ” #LOVE_LETTRS” लिहिले जातात

पण आमच्या नावावर ” #FIR” लिहिले जातात.🔥😎👊

🔥😎👊#FULL ATTITUDE BHAVA

 “# Attitude तुझा Week आहे” ,” #English थोडं ठीक आहे” ,

“जीन्स पँट्स नको घालत जाऊस”, पगली तू “साडी” मध्ये #Fit आहेस.🔥😎👊

🔥😎👊 वेडी मला तर खूप हौस आहे ,

 तुला डोलीत बसवून न्यायचे पण तुझे कपडे आणि Style पाहून आई म्हणेल ,

नालायक तुला सून आणायला सांगितलं होतं , हिरोइन नाही.🔥😎👊

🔥😎👊दुश्मन चालतील पण धोकेबाज नही🔥😎👊

🔥😎👊 आज कालच्या पोरी पण #Samsung च्या #Mobile सारख्या झाल्या आहेत

#गोष्टी-गोष्टी वर #HANG होतात…🔥😎👊

🔥😎👊Haters पाहिजे राव तय शिवाय जिँदगीत मज्जा नाय 🔥😎👊

🔥😎👊ज्यांच्याशी बोलणं टाळतोय त्यांनी

समजून जावं तुमची लायकी कळाली.🔥😎👊

🔥😎👊 स्वप्न कधीही मोठे बघा,

कारण विचार तर लोकांचे छोटेच आहेत.🔥😎👊

🔥😎👊पोरीचा नाद नाय मला जे काय करतो ते आईबाबा साथी करतो 🔥😎👊

 

🔥😎👊 माझ्या ‪#चुका मला सांगा…

लोकांजवळ सांगून ‪#उपयोग नाही…

कारण सुधारायचे मला आहे #‪‎लोकांना नाही… 🙂🔥😎👊

   🔥😎👊

    जेव्हा सगळे साथ सोडतात न तेव्हा फ़क्त बाप पाठीशी असतो 🔥😎👊

    🔥😎👊तो दिवस नक्की आनेंन ज्या दिवशी माझे विरोधक पन मला follow करतील 🔥😎👊

     

     

    🔥😎👊 #GF बरोबरचे फोटो तर आम्ही पण टाकले असते पण आम्ही लग्नांनंतरच #वहिनी दाखवतो🔥😎👊

    🔥😎👊वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका

    कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच

    कधीतरी संपतात.!

    🔥😎👊

    🔥😎👊दुसऱ्यावर जळणारा मि नाही,आणि माझ्यावर मरणाऱ्या कमी नाही…🔥😎👊

    🔥😎👊हद्दीत राहायचे नाहीतर

    आपण जिद्दीत उतरल्यावर

    भल्या-भल्यानां रद्दीच्या भावात विकत असतो🔥😎👊

    🔥😎👊 कोन #बोलतो कि मी #Status चोरतो,

    #चोरीचा #Maal खुलेआम वापरायला पन #दम लागतो.. 🔥😎👊

     🔥😎👊जिंदगी अगर #EK जंग ☠☠☠ है,तो आपना # ATTITUDE भी दबंग है…..🚩🔥😎👊🚩

     

    🔥😎👊भावनो गांड मारायला शिका मागे बोलण्याराची 🔥😎👊

    Royal Attitude Status In Marathi Text For Girl

     🔥😎👊”#BADLA” तर ते घेतात ज्यांचं “मन छोटं” असत,

    आम्हीतर त्याला #MAAF करून त्याला “मनातून काढून टाकतो”.🔥😎👊

    🔥😎👊शेठ तुमचं तरी डोकं

    खराब आहे

    मी तर माणूसच खराब आहे .🔥😎👊

    🔥😎👊”#BADLA” तर ते घेतात ज्यांचं “मन छोटं” असत,

    आम्हीतर त्याला #MAAF करून त्याला “मनातून काढून टाकतो”. 🔥😎👊

    🔥😎👊 आम्ही #गर्दि बघुन #राडा करत नाही …

    तर #गर्दित घुसून #राडा करतो … 🔥😎👊

    🔥😎👊 आई बोलते #बाळा आता #Body बनव पण आता तिला कस सांगू की तिची

    सुन तीच्या बाळाच्या ह्याच #Look वर फिदा आहे …🔥😎👊

    🔥😎👊 विरोधक भेटला तर अडचन नाही पण.. खेटलाच तर रेटलाच म्हणून समजा…🔥😎👊

     

    🔥😎👊 जर मी लायकी बघून “#DOSTI” केली असती तर, तू माझ्या जवळपण नसता.”#🔥😎👊 

     🔥😎👊सांगितलं होतं ना एन्ट्री जरीही लेट होईल पण सगळ्यात ग्रेट होईल ,

     जीवन जगतो शान मध्ये , त्यामुळे दुष्मन जाळतो आमच्या नाम मुले.🔥😎👊

     

    🔥😎👊वेळेनीं बरोबर दाखवून दिल कि

             लोक कशी आहे आणि

    आम्ही त्यांना काय समजत होतो.😢🔥😎👊

     🔥😎👊# ATTITUDE तुझा #WEEK आहे” 

    #ENGLISH थोडं ठीक आहे” ,

    पगली तू #SAADI मध्ये #FIT आहेस.

    “जीन्स पँट्स नको घालत जाऊस”,🔥😎👊

     

    🔥😎👊 #Jeans वाली भले ही #Sexy दीसुदे …

    पण खर #प्रेम तर Dresswali सोबतच होत …🔥😎👊

    मला माहित आहे तुम्ही Google वर कोणते कोणते status शोधता ? मी काही पोस्ट लिहले आहे बघा तुम्हाला आवडते का ? खाली Post’s च्या Link दिल्या आहेत

    😎 700+ Marathi Attitude Dialogue’s

    🥺 Miss You Status In Marathi

    Guru purnima Status In Marathi

    Non Veg Jokes In Marathi

    Friendship Status In Marathi

    निष्कर्ष

    Royal Attitude Status marathi या पोस्ट मध्ये मी तुम्हाला 100+ मराठी स्टेटस दिले आहेत. मग मित्रानो कसे वाटले Royal status ? आवडले ना मला माहित होते तुम्हाला हे मराठी स्टेटस आवडणार म्हणून. आता ही पोस्ट मित्रांसोबत शेअर करा त्यांच्यात पण येउद्या Royal attitude धन्यवाद.

    Leave a Comment

    error: Content is protected !!