1000+ Best Birthday Wishes In Marathi | वाढदिवस शुभेच्छा मराठी

आजच्या या पोस्ट मध्ये  वाढदिवसाचे एसएमएस, वाढदिवसाचे कोट्स आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा ,विनोदी वाढदिवस शुभेच्छा यांचा संग्रह या पोस्ट मध्ये दिल आहेत .या मध्ये Birthday Wishes For Friends, Brother, Father, Mother, Sister, Husband and Wife , Girlfriend इत्यादी चा समावेश केलेला आहे.


Table Of Contents(toc)
Birthday Wishes In Marathiझेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा, इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा. कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा...वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!1000+ Best Birthday Wishes In Marathi | वाढदिवस शुभेच्छा मराठी
Birthday Wish For Best Friend Marathi

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी वाढ दिवसाच्या सोनेरी शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.
या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी. एक अनमोल आठवण ठरावी...आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा.

जीवेत शरद: शतं !!! पश्येत शरद: शतं !!! भद्रेत शरद: शतं !!! अभिष्टचिंतनम !!! जन्मादिवसस्य शुभाशय: !!!
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी ! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी ! तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे ! तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे ! तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !
ह्या जन्मदिनाच्या
शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार
व्हावी
आजचा वाढदिवस
आपल्यासाठी
एक अनमोल आठवण
ठरावीः
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावः
हीच शुभेच्छा!
💐💐💐💐💐
माझ्या शुभेच्छांनी
तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...


  • Also Read : 101+ Funny Birthday Wishes In Marathi For Friend

वर्षाचे 365 दिवस ..
महिन्याचे 30 दिवस ..
आठवड्याचे 7 दिवस..
 आणि माझा आवडता दिवस,
  तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!
  वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा .
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आयुष्याच्या या पायरीवर..
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..🤗🤗🤗🤗💐💐💐💐🎂🎂🎂🎂
तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!
🎂🎂🎂🎂🎂🎂
आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!🎂🎂🎂
!! जय महाराष्ट्र !! आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!1000+ Best Birthday Wishes In Marathi | वाढदिवस शुभेच्छा मराठी
Happy Birthday Wishes In Marathi For Friends, Brother, Father, Mother, Sister, Husband and Wife , Girlfriend
आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो, ह्याच वाढ दिवसाच्या अगणित शुभेच्छा !!
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..शिवछत्रपतींंच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..
झेप अशी घ्या की
पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की
पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान असे मिळवा की,
सागर अचंबित व्हावा....
इतकी प्रगती करा की
काळही पहात राहावा
कर्तुत्वच्या अग्निबावाने
धेय्याचे गगन भेदून
यशाचालक्ख प्रकाश
तुम्ही चोहीकडे पसरवाल..
हीच आपणास वाढदिवसा निमित्त
मनस्वी शुभकामना.सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं शुभेच्छा तुझा जन्मदिवस आला #हॅपी बर्थडे
लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....
उगवता सुर्य तुम्हाला
आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला
सुगंध देवो,आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा....!
काही माणसं स्वभावाने कशी का असेनात मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे,तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा
नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही 
विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण..
आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा..!
🎂वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂
प्रत्येक वाढदिवसागणिक
तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत
होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या
सागाराला किनारा
नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख
समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न
होवो हीच सदिच्छा..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच, पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी
सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या, शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!🎂🎂🎂🎂🎂🎂
◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆ 
!!💥#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,✨
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ .
          👑 😎 👑
            🎂ɧą℘℘ყ ცıγɬɧɖąყ🎂

तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना..आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..,
तुमच्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..,
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड
आयुष्य लाभू दे...,
🎂 वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा 🎂तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त
ईश्वरचरणी प्रार्थना.
💐वाढदिवसाच्या
हार्दीक शुभेच्छा💐Birthday Wish For Best Friend  Marathi


1000+ Best Birthday Wishes In Marathi | वाढदिवस शुभेच्छा मराठी
Birthday Wish For Best Friend Marathi

चांगले मित्र येतील आणि जातील, पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल. मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही, मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत… 💐 वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा💐

#भाऊचा 🎂 #ɮɨʀtɦɖǟʏ म्हणल्यावर ___ #चर्चा तर होणारच 🔫* *#भाऊ_नी_राडा_येवढा_केलाय की भाऊच्या 🎂 #BḯяTн∂a¥ 🎂 ला चर्चा_कमी_पण ●#मोर्चाच निघेल ⚔🔪 अश्या #ʟøøḱḯηℊ वाल्या 😘माझ्या #भावा सारख्या मित्राला 🎂#जन्मदिवसाच्या 😘 कचकटून मनापासून 😉#लाख_लाख शुभेच्छा💐* 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
  HAPPY BIRTHDAY BHAVA
  🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो..💐💐💐💐🎂🎂🎂🎂🎂आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे….
आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…
आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🍰🍰🍰🍰🎂🎂🎂🎂🎂#काळजाचा__💓ठोका_म्हना_किंवा_शरिरातील_ प्राण_असा_मित्र_आहे_*✌😘 *#भाऊ_#आयुष्याच्या_वाटेत_भेटलेला #कोहीनुर_ 💎#हिरा .... ..ह्या*
*#काळजाच्या #तुकड्याला*
**🎂#वाढदिवसाच्या #हार्दिक #शुभेच्छा...!🎂*
*Happy Birthday:-😘💯✌
*👑👑🎂💐🎊🎉🎊😘😘👑👑🎺
*✌😘जिवाभावाच्या मित्राला
उदंड आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा.
🎂 happy birthday 🎂वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये
म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!🎂🎂🎂🎂🎂🤗🤗🤗


वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट.
पण थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट.💐💐💐🎂🎂🎂🎂या दिवसाची हाक गेली
दूर सागरावरती
अन आज किनारी आली
शुभेच्छांची भरती...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.#🎂हॅपी बर्थडे
दोस्ती कभी बड़ी
नहीं होती,
निभाने वाले हमेशा
बड़े होते हैं...
पाटील
आपणास वाढदिवसानिमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा.काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.

मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे....
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..🎂🎂🎂🎂🎂


Birthday Wishes For Girls In Marathi

"नवा गंध ,नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!smile
हिची खास,
तर कधी
attitude पन झक्कास
,कधी आंबट तर कधी गोड शब्दांचा घास ,कधी
मधी आवडीने सवडीने बोलनारी ,बिनधास्त
बोलता बोलता टोमणे मारणारी,
whatsapp चे स्टेटस पाहताना उगीच गालातल्या
गालात हसणारी, आणि विशेष म्हणजे भांडण
करण्यात कायम अग्रेसर राहणारी, थोडीशी
angry थोडीशी प्रेमळ, चेहेऱ्यावर कायम
smile आसणारी, असो......... आयुष्याच्या
प्रत्येक क्षणी नव्याने उमलत रहा ...सुंदर गोड फुला
प्रमाणे फुलतं
रहा...आयुष्याच्या वाटेवर आनंदाचे
क्षण वेचत रहा...प्रत्येक संकटांना,दुःखाला समर्थपने
हरवत रहा... नेहमी हसत आनंदी
रहा....🎂 HAPPY BIRTHDAY SMILY 🎂


व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...🎂🎂🎂🎂🤗🤗🤗🤗🤗


Happy Birthday Wishes For Sister In Marathi


1000+ Best Birthday Wishes In Marathi | वाढदिवस शुभेच्छा मराठी
Happy Birthday Wishes For Sister In Marathi

माझा सारखी वेळी असलेल्या बहिणी ला हैप्पी बर्थडे जिला पागल नाही, महा पागल हा word सूट होतो अस्या माझा या पागल Sister ला तिच्या या शरीफ भावा कडून बर्थडे च्या खूप साऱ्या शुभेक्ष्या.....

बाबा ने तिचासाठी काही आणले तर ते आधी मला देते, आणि जे माझा सर्व प्रॉब्लेम slove करते, आणि तिचा bestie सोबत setting लाउन देते, अस्या माझा लाडक्या पण पागल Sister ला हैप्पी वॉल बर्थडे 

बहीण ते असते जे आपले सर्व Secret लपून ठेवता पण त्या साठी आपल्या कडून पैसे Charge करते बर का 
बहीण तर आईचा ची copy असते जे आई नसल्या वर आपली आई सारखी काडजी करते अस्या या माझा Sis ..... ला Happy Wala Birthday 

पिल्लू बोलणारी गर्लफ्रेंड नाही oye Hero कूट चाला .. अस बोलणारी बहीण पाहिजे ..हैप्पी बर्थडे sister 

माझा जिवनाची सर्वात मोठी शत्रू, माझी जिगरी, माझी जान, माझा वेळा Sister ला हैप्पी वाला बर्थडे 


या वर्सात असतात ३६५ दिवस त्यात पण एक महिनात असतात ३० दिवस त्यात असतो माझा एक Favorite दिवस तो म्हणजे तुझा वाढदिवस ...हैप्पी बर्थडे sister 

रडवते तर हसवते पण, उठवते तर झोपवते पण, आई नसून आई सारखी करते काडजी पण ..हैप्पी बर्थडे ताई 

Cute Heroine, लै भारी Personality, बोलणं खतरनाक, आणि जे नेहमी हैर्स मधी हात टाकून सर्व मुलांचे मन चोरून घेते, अस्या माझा Model बहिणी ला हैप्पी बर्थडे 

दिवस आहे आज माझासाठी खूपच खास कारण बर्थडे आहे कोणाचा तरी आज ... हैप्पी बर्थडे पागल 

बहीण ते असते जे आपल्याला आपल्या वरून जास्त ओळखते अस्या या माझा Cute Sister ला हैप्पी बर्थडे २ ३ दजन पोरांच्या मनावर राज करणाऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे १० मुलांना नकार देउ अट्टीतुडे दाखवणाऱ्या, २ मुलांना प्रोपोस केलेल्या, १० १२ मुलांना Waiting वर ठेवणाऱ्या, आणि त्यात एक माझा Handsome दाजी बनवणाऱ्या झिपऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे 

मुलानं मधी Crush म्हणून Famous असलेल्या पागल ला हैप्पी बर्थडे 

Dairymilk लव्हर असलेला Cute Mad Pgl पोरीला हैप्पी बर्थडे 

दिसण्यात Heroine ला पण Fail पडणाऱ्या माझा Model बहिणी ला हैप्पी बर्थडे ते पण मना पासून बस पार्टी दे लव्हकर आता झिपरे 


थांबा थांबा थांबा आज कोणी काही बोलणार नाही कारण आज माझा वेळा बहिणी चा बर्थडे आहे बर का ....हैप्पी बर्थडे sister ...

सर्व सिंगल पोरींचा Role Model असलेल्या Madam ला हैप्पी वॉल बर्थडे 

लव्ह यौ वेळे 
रंगताने नाही पण मानाने बहिणी सारख्या माझा लाडक्या बहिणीला हैप्पी बर्थडे 
आता तर Dj लागणार सोनू बंडू मिनू सर्वे नाचणार, आजू बाजू चे जडणारं कारण आज माझा वेळा बहिणी चा बर्थडे आहे 

Single Life Is the Best या Rule वर चालणाऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे 


शाळेत राडा करून पण साद्या राहणी मनावर विस्वास ठेवणारी माझा बहिणी ला हैप्पी बर्थडे 
सर्व्या मुला मुलींची लाडकी, त्याचा मनावर राज करणारी, काही झाल तरी मैत्री नाही तुटल्या पाहिजे या फॉर्मुल्या वर चालणाऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे 

मित्र मैत्रिणी ची जाण, मैत्रीसाठी काही पण कराल Ready राहणाऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे 

स्वताचा Smile ने लाखो मुलाचा मनामधी घर करणाऱ्या, स्कूल कॉलेज मधी Chocolate गर्ल म्हणून Famous पोरीला हैप्पी बर्थडे 

आज तर शहरा शहरात चर्चा होणार Dj वाजणार, सर्व नाचणार, धिंगाणा होणार ग पोरी कारण तुझा बर्थडे आहे आणि माझासाठी तो Special आहे sister 


मानाने दिलदार, आवाजाने सर्वाना हालवणारी नारी, जिला बगुन पोरं सुध्या भितात अस्या वेळे ला हैप्पी बर्थडे 

भर चोकात झिंग झिंग झिगात हे गाणं वाजयूनं आणि फुल्ल ढिगानं करून हैप्पी बर्थडे पागल 
कोणाचा पण इच्छे वर नाही स्वताच्या मना प्रमाणे जे चालते अस्या माझ्या model बहिणीला हैप्पी बर्थडे 

रुबाबाची Define ला हैप्पी बर्थडे 
दिलदार, रुबाबदार, शानदार व्यक्तिमत्व असलेल्या झिपरे ला तिचा Smart भावा कडून हैप्पी बर्थडे 


आपले नाते हे असेच राहावे, दिवसरात्र त्यातले प्रेम वाढावे, आणि तुझा वाढदिवसाची Party मला अशीच दर वर्षी मिळावे 

तुझा वाढदिवस आमचा साठी तर Party असते, ओली असो के मग सुखी असो, ते आमचा साठी Special असते, चाल मग सांग पार्टी चे timing वेळे ...हैप्पी बर्थडे 

पोरानं मधी sweet गर्ल, क्रश, अट्टीतुडे गर्ल अस्या वेग वेगळ्या नावानी Famous असलेल्या पोरीला हैप्पी बर्थडे 
हे पोरी तुला १० ट्रॅक ५ ट्रेन आणि १ विमान भरून बर्थडे चा लाख लाख शुभक्ष्या 

करोडो दिलाची धडकन, मोजता येणार नाही एवढ्या पोरांची जीव आणि जाण, १००००००० पोरांच्या मोबाईलची Wallapaper हैप्पी बर्थडे Sister  
जिच्यासाठी जेवळ बोला तेवढे कमी आहे, जिची तारीफ करून मी कधीच थकत नाही असल्या माझ्या बहिणी ला हैप्पी बर्थडे 

माझ्या Life ची Inspiration आहे ग तू तुला मी सांगत नाही पण खूप प्रेम आहे तुझा वर वेळे .... तुझा शिवाई कर्मत नाही यार....हैप्पी बर्थडे sis .....

देव आपल्यासाठी Always Available नसतो म्हणून देवाने आई आपल्याला दिली आणि आई आपल्या सोबत नेहमी राहू नाही शकत म्हणून देवाने आपल्याला बहीण दिली ..हैप्पी बर्थडे sister 

हैप्पी वॉल बर्थडे माझ्या Stylish, Model, Heroine, आणि पूर्ण mad बहिणी ला  
BFF म्हणजे एकच व्यक्ती असते ते म्हणजे आपली Sister .....हैप्पी वॉल बर्थडे Sis ......

लाखात एक आहे तू आणि कोरोडा मधी एक मी तुझा भाऊ ....तू आहे वेळी आणि मी अहो तुझा भाऊ ...हैप्पी बर्थडे Sister 

फक्त कपडेच नाही तर पूर्ण Life पण एका मेक सोबत share करत असतात ...आणि एका मेका ची जण असतात ...हैप्पी बर्थडे dear 

हे देवा माझी प्रेतेक प्राथना पूर्ण कर आणि माझा ताई ला Support कर ....हैप्पी बर्थडे सिस्टर 

तुला तुझा जीवनात सर्व मिळो माझ जे आहे ते पण तुला मिळो ....हैप्पी वाला बर्थडे Sister 

किती पण makeup जरी कर शील ना तरी तू माझासाठी नेहमी झिपरी राहशील पण तरी तू माझ्या मनात आणि माझी Princess राहशील ....हैप्पी बर्थडे Siso...

चंद्रा वरून असतात चांदण्या मस्त, चांदण्या वरून असते रात्र मस्त, रात्र वरून असते Life मस्त, आणि या जगात माझी बहीण सर्वात जबरदस्त ....हैप्पी बर्थडे हेरॉईन 

 

तू खरंच खूप Lucky आहे यार, तुला माझा सारखा भाऊ जो भेटला आहे, जो तुला नेहमी पागल करतो हैना ...हैप्पी बर्थडे 
sisters 

तू ते आहे जे मला माझा मना पासून ओळखते, Love you Siso, हैप्पी बर्थडे पागल 
माझा love story ची love guru + Best Advisor ला हैप्पी वॉल बर्थडे 
दिसते ते Sweet, राहते ते Mute पण तरी तिच्यात आहे खूपच Attitude ...Happy Birthday Attitude Queen

तू किती पण भांडण जरी माझा सोबत करत असली ना तरी मला माहिती आहे तू माझा वर खूप जास्त प्रेम करते लव्ह यू sister ...हैप्पी बर्थडे 

आज चा दिवस खूपच खास आहे कारण आज माझा बहिणीचा हात माझ्या हातात आहे ....लव्ह यू ... बहणा.. हैप्पी बर्थडे Dear

 
आपण रोज जरी भांडण करत असलो ना तरी आपण एका मेका सोबत बोलण्या शिवाय राहू शकत नाही ... love you sis... हैप्पी बर्थडे 

 
घे तुझ गिफ्ट आणि दे मला एक जबरदस्त पार्टी हैप्पी बर्थडे भूतीनं

जिचा गोष्टी मला नेहमी हसवतात माझा Face वर मस्त Smile आणतात अस्या माझा बहिणी ला हैप्पी बर्थडे 

किस्मत तुझी नेहमी चमकत राहे, आणि तुझे प्रत्येक प्रॉब्लेम नष्ट वावे ..हैप्पी बर्थडे दि 

आज चा दिवस chance आहे तुझा कडे मला जेवळे मारायचे आहे मार, बोलायचं आहे बोल, bor करायचे आहे कर कारण तुझा बर्थडे आहे तर तुला सर्व माफ आहे ...happy birthday sister 

रोज तू माझी काळजी करते पण आज माझा दिवस आहे तुझी काळजी करण्याचा ...हैप्पी बर्थडे 

मित्रानसाठी काय पण कधी पण या Rule वर चालणाऱ्या, मित्रानसाठी पूर्ण wallet चे पैसे उडवणाऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे  

जीवनाची सर्वात खडूस Teacher म्हणजे आपली Sister आणि सर्वात कूल Friend म्हणजे आपली sister ... हैप्पी बर्थडे sister आईच्या मायेला जोड नाही,
ताईच्या प्रेमाला तोड नाही,
मायेची सावली आहेस तू,
घराची शान आहेस तू
तुझे खळखळत हास्य
म्हणजे आईबाबांचे सुख आहे,
तू अशीच हसत सुखात राहावी,
हीच माझी इच्छा आहे...
लाडक्या बहिणीला
🎂 वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा."🎂ताई
आपणास उदंड आयुष्य लाभो...!
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
🎂 वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂मी खूप भाग्यवान आहे,
मला बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

हे देवा, तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या बहिणीवर राहू दे सर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे 💐हॅपी बर्थडे दी.🎂1000+ Best Birthday Wishes In Marathi | वाढदिवस शुभेच्छा मराठी
Happy Birthday Wishes In Marathi For Friends, Brother, Father, Mother, Sister, Husband and Wife , Girlfriend

तुमच्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे.....
मनात आमच्या एकच
इच्छा आपणास उदंड
आयुष्य लाभू दे...
वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा !!!तुझ्या ईच्छा आकांक्षा
उंच भरारी घेऊदे
मनात आमच्या एकच ईच्छा
तुला उदंड आयुष्य लाभुदे.!
लाडक्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


तू आमच्या
जीवनातील एक
सुंदर
परी आहेस,
मम्मी
पप्पांची छोटीसी
बाहुली
आहेस. तूच
आमच
विश्व आणि तूच
आमचा प्राण
आहेस.
लाडक्या लेकीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎂🎂💐💐
🎂💐 यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह – वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!🎂💐

Funny Birthday Wishes In Marathi


1000+ Best Birthday Wishes In Marathi | वाढदिवस शुभेच्छा मराठी
Funny Birthday Wishes In Marathi
आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…
DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी Personality!
कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…
मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪…
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!
💐💐💐💐💐💐

साखरेसारख्या
गोड माणसाला मुंग्या
लागेस्तोवर वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा🎂 .

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! 🎂🎂🎂आपले लाडके गोजीरे
  डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
  मुलींमधे #dashing_boy
  या नावाने प्रसिद्द असलेले
  आपल्या #Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎂🎂🎂🎂

आयुष्यात सगळी सुख तुला
मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी
द्यायला विसरू नको.
🎂 हॅपी बर्थडे 🎂

वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🍰🍰🍰🍰🎂🎂🎂🎂🎂🎂

दिसायला हिरो..आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय..हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व रॉयल माणसाला वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा.🎂🎂🎂🎂🎂Birthday Wishes For Husband - नवऱ्यासाठी वाढदिवस शुभेच्छा

Birthday Wishes For Husband - नवऱ्यासाठी वाढदिवस शुभेच्छा
Birthday Wishes For Husband - नवऱ्यासाठी वाढदिवस शुभेच्छा
Life मधील प्रत्येक Goal असावा Clear, तुला Success मिळो Without any Fear प्रत्येक क्षण जग Without any Tear, Enjoy your day my Dear, हॅपी बर्थडे

कितीही रागावले तरी समजून घेतले मला, रुसले कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!💐💐💐💐🎂🎂🎂

Birthday Wishes For Wife - बायकोसाठी वाढदिवस शुभेच्छाकितीही रागावले तरी समजून घेतले मला, रुसले कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!💐💐💐💐🎂🎂🎂Life मधील प्रत्येक Goal असावा Clear, तुला Success मिळो Without any Fear प्रत्येक क्षण जग Without any Tear, Enjoy your day my Dear, हॅपी बर्थडे Birthday Wishes For Wife In Marathi


तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की,

मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ

स्त्रीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे…

वाढदिवसाच्या शुभेच्छा!Happy Birthday Bayko


व्हावीस तू शतायुषी

व्हावीस तू दीर्घायुषी

हि एकच माझी इच्छा

तुझ्या भावी जीवनासाठी…

वाढदिवसाच्या शुभेच्छा!


Marathi Birthday Status for Girlfriend माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात खंबीरपणे माझ्या सोबत असणारी मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ व सर्वांची काळजी घेणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

 

 

 माझ्या साठी माझा श्वास आणि तू ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत. I Love You & Happy BirthDay Dear.


 

 तू माझ्या जीवनाचा सहारा

 तूच करतेस माझ्या रागावर मारा

 तुझ्या मुळेच आहे महत्त्व मला

 सर्व काही मिळो तुला

 हिच ईश्वराकडे प्रार्थना

 Happy BirthDay Dear


 मला वाटलं नव्हतं की माझ्या भरकटलेल्या आयुष्याला कुणी साथ देईल आणि एवढ्या कमी वेळात त्याला कुणी आनंदाच्या वाटेवर पण आणील. पण ते तू केलेस, मी खरच नशीबवान आहे की मला तुझ्यासारखी पत्नी मिळाली.

 I love you & Happy Birthday Dear


 तू माझं प्रेम आणि तू माझं सर्वस्व आहे

 माझा आनंद तू आणि जीवनही तूच आहेस.

 तुला हवं ते मिळावं हिच ईश्वरचरणी प्रार्थना

 वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

 

 तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण हा माझ्यासाठी एखाद्या सणा सारखाच असतो, तुला आयुष्यात फक्त आनंदच मिळत राहावा हिच ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा


 तू खूप सुंदर, प्रेमळ, निर्मळ आणि सर्वांना समजून घेणारी आहेस. तुला आयुष्यात सर्वकाही मिळो. वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा


 


 तुझ्या चेहऱ्यावरील हास्य चिरकाल टिकावे

 दुःखाचे अश्रू डोळ्यात कधीही न वाहावे

 आनंदाच्या क्षणांनी तुझे आयुष्य भरावे

 हिच माझ्या मनातील ईच्छा

 वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा


 


 


 


 तुझ्याशिवाय मी म्हणजे पाण्याविना सागर आणि श्वासाविना जीवन आहे. तुला आयुष्यात सर्व काही मिळो हिच ईश्वराकडे प्रार्थना.वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.


  


 


 मला साथ देणार प्रेम तू

 माझ्या आनंदामागील कारण तू

 मी फुल तर त्यातील सुगंध तू.

 तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा

Romantic Birthday Wishes For Wife In Marathi


 

जगासाठी तू फक्त एक व्यक्ती आहेस पण माझ्यासाठी तू म्हणजे माझं पूर्ण जग आहेस.वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा


 जीच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहिल्या शिवाय माझ्या दिवसाची सुरवातच होत नाही अश्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या अगदी मनभरून शुभेच्छा


 


 आज जन्म तुझा झाला पण खरं तर मला खूप मोठा आधार मिळाला. तु माझ्या आयुष्यात आली आणि माझं आयुष्य आनंदाने भरून आलं. मी खुप नशीबवान आहे की मला तुझ्यासारखी प्रेमळ, निर्मळ आणि समजून घेणारी पत्नी मिळाली. तुला वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा


 मनातील स्वप्न पूर्ण व्हावं

 आनंदी तुझं आयुष्य असावं

 जेव्हा मागशील तू एक तारा

 देवाने तुला सर्व आभाळ दद्यावं

 वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा


 माझा आनंद आणि माझ्या जीवनातील श्वास असणाऱ्या माझ्या पत्नीस वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा


 तुझ्या मनातील सर्व ईच्छा पूर्ण व्ह्याव्यात हिच माझ्या मनातील ईच्छा वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा


 माझ्या घराला घरपण आणणारी आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने घराला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.


 

 मी खळवळ ना समुद्र तर त्याला शांत करणारा किनारा आहेत तू

 मी एखादं फुल तर त्यामध्ये असणारा सुगंध आहेस तू.

 वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा


 प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे निःस्वार्थ भाव, प्रेम म्हणजे आपलेपण, प्रेम म्हणजे समजून घेणे हे सर्व ज्या व्यक्तीने मला न सांगताच शिकवले अश्या माझ्या पत्नीस वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.


 

 माझ्या डोळ्यात पाहून माझ्या मनातलं ओळखणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.


 आयुष्यात तुला काही

 कमी नाही पडावं

 जे हवं आहे तुला

 ते सर्व काही मिळावं

 हीच माझी ईच्छा

 वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.


 

 आभाळाला साज चांदण्यामुळे

 बागेला बहार फुलांमुळे

 माझ्या आयुष्य पूर्ण फक्त तुझ्यामुळे

 Happy BirthDay Dear आनंदाच्या क्षणांनी तुझं आयुष्य भरलेलं असावं, हिच ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.


 


 घरातील सर्वांची काळजी करणारी, सर्वांना समजून घेणाऱ्या माझ्या प्रेमळ पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.


 


 प्रत्येक वर्षी तू मागील वर्षीपेक्षा आणखी सुंदर, प्रेमळ आणि आनंद वाटणारी आणि समजून घेणारी दिसतेस तुझा असाच प्रवास सुरु राहो. वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा


 तुझ्याविना मी म्हणजे श्वासाविना जीवन म्हटल्यासारखं आहे. Happy BirthDay Dear.


 


 


 माझ्या आयुष्यातील कठीण काळातसुद्धा माझ्या चेहऱ्यावर जे हास्य, आनंद असतो त्यामागील खरं कारण तूच आहेस. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा


 

Happy Birthday Wishes For Wife In Marathi Sms

 


 मनापासून धन्यवाद त्या ईश्वराचे ज्याने मला तुझ्यासारखी प्रेमळ, निरागस आणि सर्वांना समजून घेणारी पत्नी दिली. Happy Birthday Dear.


 माझं हृदय धडकण्यामागील कारण आहेस तू,

 तू माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहेस

 तुला आयुष्यात हवं ते मिळो

 Happy Birthday Dear


 चेहऱ्यावर तुझ्या नेहमी आनंद असावा

 सहवास तुझा जन्मोजन्मी मिळावा

 हिच माझी ईच्छा

 वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.


 चेहऱ्यावरील आनंद तुझ्या कधी जायला नको

 तुझ्या डोळ्यात अश्रू कधी यायला नको

 आनंदाचा झरा सदैव तुझ्या आयुष्यात वाहत राहो

 हीच माझी ईच्छा

 वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा


 

 चेहऱ्यावर सदैव तुझ्या हास्य असावं

 तीळमात्र दुःखही तुझ्या आयुष्यात नसावं

 आनंद आणि आरोग्य जीवनभर टिकावं

 वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

 

 जरी नशिबाने साथ सोडली

 तरी तू माझ्या सोबत राहिली

 तुझ्यामुळेच माझ्या आयुष्याला

 एक यशस्वी दिशा मिळाली.


कधी कठीण काळातील आधार झालीस तर कधी सुखाच्या क्षणातील भाग झालीस आणि आता तू माझ्या जीवनातील श्वास झालीस.


 वेळ चांगली असो वा वाईट मला त्याची काळजी नसते, कारण माझ्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी तुझी एक smile च पुरेशी असते. Happy Birthday My Dear...


 


 परिस्थिती कशीही असो जी सदैव माझ्या सोबत असते, जी माझ्या जीवनाचा आधार आणि माझ्या आनंदामागील कारण आहे अश्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.


तूझ्या डोळ्यात कधीही अश्रू न यावे

सुखाने सदैव तुझ्या जवळ असावे

ह्याच माझ्या मनातील ईच्छा

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.


 

 माझ्यासाठी आशेचा किरण तू

 माझ्या ध्येयाकडे जाणारा मार्ग तू

 माझ्या देहातील श्वास तू.

 Happy Birthday Dear.


 


 माझ्या आनंदामागील कारण, यशामागील आधार आणि माझ्या शरीरातील मन असणाऱ्या माझ्या प्रेमळ पत्नीस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy Birthday Dear...


 आयुष्यात तुला सर्व काही मिळावं

 माझ्या वाट्याचं सुखही तुझ्याकडे जावं

 तुझं आयुष्य आनंदी क्षणांनी भरावं.

 वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा...

 


 पत्नी पेक्षा एक मैत्रीण म्हणून सदैव माझी काळजी घेणारी, मला नेहमी समजून घेणाऱ्या माझ्या पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा


 जगातले सर्व सुख तुला मिळावे

 आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे

 हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना

 जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  तू आनंदी असावी, तू निरोगी राहावी

  सोबत तुझी मला जन्मोजन्मी मिळावी

  Happy Birthday Dear


 

 श्वास सुरु असेल तर जीवनाला अर्थ आहे,

 तू नसेल सोबत तर माझं जीवन व्यर्थ आहे.


 आयुष्यात बऱ्याच व्यक्ती येतात पण आपल्या संकाटाच्या काळात आपल्याला लढण्याची प्रेरणा देऊन आपल्या सोबत सदैव चालतात त्या विशेष असतात आणि माझ्यासाठी तू ती व्यक्ती आहेस. वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा


 

 तुझ्याविना मी म्हणजे श्वासाविना फक्त शरीर आहे, तुझा सहवास प्रत्येक जन्मी मिळो

 हीच माझी ईच्छा

 वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा


 माझी सोबत, माझी सावली, माझा आनंद आणि माझं जीवन असणाऱ्या माझ्या पत्नीस वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा


 तुझ्या स्वप्नातील जग आज सत्यात यावं

 तुझं आयुष्य आनंदाने आणि यशाने भरून जावं

 वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा


Birthday Wishes For Wife In Marathi Text

 

 मिळावं तुला सर्वकाही

 पूर्ण होवोत तुझ्या मनातील सर्व ईच्छा

 वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.


 


 


 तुझं अख्ख आयुष्य आनंदाने, प्रेमाने आणि यशाने भरलेलं असावं. हिच ईश्वरचरणी प्रार्थना, तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.


 


Marathi Birthday Status for Her


तू आहेस म्हणून मी आहे,

तुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे..

तूच माझ्या जीवनाची सुरुवात,

आणि तूच शेवट आहेस…

I Love You So Much!

Birthday Status for Wife Marathi


तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो..

नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने

आयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली..

पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात

नव्या आनंदाने बहरून आले..

पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे

नव्या चैतन्याने सजून गेले..

आता आणखी काही नको,

हवी आहे ती फक्त तुझी साथ

आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं!

बस्स! आणखी काही नको… काहीच!

वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा!


बायकोचा वाढदिवस शुभेच्छा


Happy Birthday Wife Marathi
मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू

माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू

माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू

माझी अर्धांगिनी, माझ्या हृदयाची राणी आहेस तू..

आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..

तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!


तुझ्या वाढदिवसाची भेट

म्हणून हे एकच वाक्य

मी तुला विसरणं

कधीच नाही शक्य!!

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!


आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,

कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात..

कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद,

पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद…

प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


Happy Birthday Bayko Status


कधी रुसलीस कधी हसलीस,

राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,

मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,

पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…

वाढदिवसाच्या शुभेच्छा!


Birthday Wishes For Mother - आईसाठी वाढदिवस शुभेच्छाआई माझी मायेचा झरा
दिला तिने जीवनाला
आधार
ठेच लागता माझ्या
पायी,
वेदना होती तिच्या
हृदयी,
तेहतीस कोटी
देवांमध्ये,
श्रेष्ठ मला माझी
"आई"
आई
आपणास उदंड आयुष्याच्या
अनंत शुभेच्छा 👌💐💐💐🎂🎂🎂

 आईतू माझ्या मंदिरातील देव आहे, किती
 हि सेवा केली तरी ती कमीच आहे. तुझे
 कष्ट अपार आहे. तुझ्यासाठी मात्र मी
 तुझा श्वास आहे. तू माझ्या आयुष्याला
 वळण दिले हाताचा पाळणा करून मला
 वाढवले. तुझे संस्कार माझ्यात रुजवले कष्ट
 करायची गोडी मी तुझ्याकडून शिकले.
 किती गाऊ आई तुझी थोरवी या जगात
 तुझ्यासारखे कोणीच नाही.. प्रत्येक दिवस
 हा तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन यावा,
 हेच आता देवाकडे मागणे आहे.. आई तुला
 वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!
 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

जगातील सर्वात प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. देव तुमचे
जीवन अमर्याद आनंदाने भरु दे!
💐💐💐💐💐💐💐

आपण आमच्यासाठी थोडीशी श्वास न घेता बरीच विनाअर्थी बलिदान दिली आहे, आई, देव तुम्हाला जगण्याची शंभर वर्षे देईल!💐💐💐💐


Birthday Wishes To Father - वडीलांसाठी वाढदिवस शुभेच्छा🎊 🎂 तुमच्या आयुष्यातील येणारी वर्षे अमर्याद आनंद आणि आनंदाने भरतील. मी तुझ्यावर अनंत आणि त्यापलीकडे प्रेम करतो. आतापर्यंतच्या सर्वात आश्चर्यकारक वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!


बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,
नेहमीच दिलात आश्वासक आधार,
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,
जणू बनलात आमचे श्वास..
तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,
सुख समाधान मिळो तुम्हाला..
तुम्हाला दीर्घायु लाभू दे,
तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ,
आम्हा मिळू दे!
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎊 🎂 आपण आपल्या बिनशर्त प्रेमाने मला नेहमीच सुरक्षित आणि सुरक्षित वाटते. मला तुमच्याबरोबर आणखी अधिक वर्षे घालवायची आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!!🎊 🎂 आपण नेहमी जगातील सर्वात समर्थक आणि अनुकूल वडील आहात. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण खरोखर एक प्रकारचे आहात!


Happy Birthday Wishes To Mama - मामासाठी वाढदिवस शुभेच्छा

Happy Birthday Wishes To Mama - मामासाठी वाढदिवस शुभेच्छा
Happy Birthday Wishes To Mama - मामासाठी वाढदिवस शुभेच्छा

या दिवशी स्वर्गातील सर्वोत्कृष्ट देवदूताचा जन्म या जगात झाला आणि नंतर ती माझी सुंदर आई झाली. मी तुमचे आभारी आहे मामा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎂🎂🎂🎂Birthday wishes to girlfriend

Birthday wishes to girlfriend
Birthday wishes to girlfriend
नातं आपल्या प्रेमाचं,
दिवसेंदिवस असच फ़ुलावं..
वाढदिवशी तुझ्या,
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं…💐💐💐🍰🍰🍰🍰

दिवसाची सुरुवात आणि शेवटही
आज फक्त तुझ्यासाठी
अशीच आयुष्यभर साथ
तुला देतचं राहील..
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा...💐💐🍰🍰🍰🍰

तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.
नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने
आयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली…
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात
नव्या आनंदाने बहरून आले…
पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे
नव्या चैतन्याने सजून गेले…
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ
आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं!
बस्स! आणखी काही नको… काहीच!
वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा!🎂 🎂 🎂


Funny Birthday Wishes In Marathi👑👑 लाखो दिलांची जान, बाबांचा सोनू,

लाडक्या आईचा जीव, करोडो पोरींचा प्राण ,

आमच्या सर्वांची मान, मुलिंच्या ह्रदयावर

कहर करणारा… आमचा Branded,

लाडका #bhau ... यानां वाढदिवसाच्या,

11 पोती, 21 ट्रक, 31 डुगडुगी, 51 छोटे हत्ती,

101 डम्पर, आणि १५० विमाने भरुन,

Cake फाडू शुभेच्छा!!!

!!! Happy Birthday भावा !!! 👑👑

👑👑 देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली

तुला एक चांगला आणि हुशार मित्र भेटला

मला नाही मिळाला म्हणून काय झालं

तुला तर मिळाला आहे ना ... हॅपी बर्थडे भावा 👑👑


 
👑👑 वाढदिवसाची पार्टी असली पाहिजे,

इच्छा सकाळी सुद्धा 😂 असते! 👑👑👑👑 Dj वाजणार शांताबाई‍, शालु, शिला नाचणार... जळणारे जळणार,

आपल्या XYZ चा बर्थडे म्हणजे शहरा-शहरात चर्चा, चौका-चौकात DJ, रस्त्यावर धिंगाना…

दोस्तीच्या दुनियेतला राजा माणुस,

XYZ बद्दल काय बोलायचं,..... खतरनाक _/_/_ तारीखला राजाचा जन्म झाला..

लहानपणापासूनच जिद्द व चिकाटी… शाळेत असतांना राडा करणारे..

साधी राहणी उच्च विचार, सगळ्या मित्रांच्या मनावर राज्य करणारे,

दोस्ती तुटली नाही पाहिजे ह्या फॉर्म्युलावर चालणारे,

आपल्या Cute Smile नें लाखों हसीन जवान दिलांना ❤ भुरळ पाडणारे….

आमचं काळीज… डॅशिंग चॉकलेट बॉय,

फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवणारे….

तसंच मनानं दिलदार…. बोलनं दमदार….. वागणं रूबाबदार…..

आमचे लाडके XYZ यांना वाढदिवसाच्या भर चौकात

झिंग झिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत-गाजत शुभेच्छा…!!!

🎆🎇🎉🎈 👑👑👑👑 आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,

सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना!

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! 👑👑👑👑 आपले स्मित हास्य आमच्या सर्व चिंता तणाव मिटवते.

आमच्यासाठी देवदूताने जगातील सर्वात मौल्यवान भेट

म्हणून पाठविलेल्या आपल्या देवदूताला...

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! 👑👑

Funny Birthday Wishes Marathi For Girlfriend 
तुझं आयुष्य ईमानदारीने जग,

हळूहळू खा आणि तुझ्या... 😋😋😋

वयाबाबत खोटं बोलायलाही शिक. 😜😜😛😛

वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!नाव - XYZ 

वय - बहुतेक २८ लागलं आता…

काम - अज्याबात नाही नुसत्या दिल्लग्या... 

पन स्वत:ला फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष म्हणनारे,

अल्प परीचय -

भावा बद्दल बोलाव तेवढं कमीच पण काई हरकत नाही

लाडानं योगगुरू म्हणून प्रसिद्ध असलेले…

ब्रेकअप झालेल्या मुलींचे कैवारी

साक्षात हिराच,

नेहमी वेळेवर हजर असणारे (फायदा होत असेल तर)

पार्टीला न चुकता वेळेच्या आधी हजार (दुसऱ्याच्या पार्टीला)

आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली इमेज तयार केलेले

स्वताःला फिट ठेवणारे, शैक्षणिक पुस्तक न उघडता College मध्ये TOP मारणारे…..

पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे अन स्वत: मागी लागनारे…..।

गल्लीतील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे,

फिरता फिरता कुठं धडकले, लागले तरी घरी न सांगणारे (आईला घाबरत असल्याने)

परंतु सध्या फक्त आपल्या जवळच्याच पाहुण्याच्या एका मुलीसोबत

लग्न करून संसारावर लक्ष केंद्रीत असलेले……❤❤❤

एवढे सगळे कुटाने करूनही

हम है सिधेसाधे अक्षय अक्षय….. म्हणणारे,

आमच्या या मित्राला म्हणजेच योगगुरू XYZ यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा… 👑👑


👑👑 तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट 🎁🎀 घ्यायला जाणार होतो पण

अचानक लक्षात आलं, तुझं वय आता जास्त झालंय, 😆😆😆

तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिल्या होत्या 🎁

त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम एवढंच. 💝💖🐵🐵

चालतंय नव्हं... व्हंय रं 😆😛😛😜😝😝😝 👑👑

 

👑👑 साधी राहणी उच्च विचार , आपल्या चालण्या अन् बोलण्यातून

आपली image तयार केलेले स्वताःला फिट ठेवणारे💪🏻💪🏻

सगळ्या मित्राच्या मनावर राज्य करणारे... 

दोस्ती नाही तुटली पाहिजे ह्या फॉर्म्युला वर चालणारे👬👬

कट्टर Mahendra sing Dhoni समर्थक💪🏻💪🏻

Bachelor Of Arts ‌चे आधारस्तंभ 📒📒🤓🤓

Pubg मधे Jai Pubg हे घोष वाक्य बोलणारे,🔥🔥

एकच point मारुण apposite पार्टी ला गार करणारे व्यक्तिमत्व असलेले

असे आमचे लडके मित्र (..... ) यांना प्रकट दिनाच्या,

1 कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,

10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 JCB भरुन,

गल्ली पासून दिल्ली पस्तर birthday आहे भावाचा गाण्या वर वाकडं तिकड नाचुन

बाका बाका हार्दिक शुभेच्छा....!!!🤣🤣

Happy Birthday भाऊड्या २१ चा झालास कटाळ्या आता तरी पार्टी दे...

शुभेच्छुक- आपलेच पोट्टे (Pubg SquadFunny Birthday Wishes In Marathi For Friend
👑👑 आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,

शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि

तडफदार नेतृत्व असलेले, College ची आण-बाण-शान

आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,

अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…

मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…

मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व

मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…

DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,

लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी

Personality! कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि

मनमोकळ्या स्वभावाचे… मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे

असे आमचे खास दोस्त, ___ यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा…

देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!

वाढदिवसाच्या मजेशीर शुभेच्छा Funny Birthday Wishes in Marathi 👑👑


Also Read : 1000+ Funny Birthday Wishes In Marathi For Friend

 


लक्ष्य दया : तुमच्या जवळ आणखी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीमध्ये असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्


निष्कर्ष

वाढदिवस शुभेच्छा-स्टेटस मराठी - Birthday Wishes In Marathi या दिलेल्या लेखातील Birthday Status Marathi , Birthday Sms Marathi, Birthday Message Marathi, Birthday Shubhecha etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया
आम्हाला आशा आहे की वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी Birthday wish in marathi
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…....👍

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
close button