🌟 जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Janmashtami Wishes In Marathi | Janmashtami Status In Marathi

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मराठी शुभेच्छा नातेवाईकांना, मित्रपरिवाला देण्यासाठी या आर्टिकल मध्ये 50 हुन अधिक दहीहंडी कोट्स , Dahi Handi Quotes In Marathi , दहीहंडी शुभेच्छा , Dahi Handi Wishes In Marathi , हॅपी जन्माष्टमी स्टेटस , Happy Janmashtami Status In Marathi, Krishna Janmashtami Message In Marathi, जन्माष्टमी मराठी एसएमएस , Happy Janmashtami Marathi Sms ,गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा, Gokulashtami Quotes in marathi, कृष्ण जन्माष्टमी कोट्स , Krishna Janmashtami Quotes In Marathi , जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा , Happy Janmashtami Wishes In Marathi दिले आहेत.

 या पोस्ट मध्ये दिलेले जन्माष्टमीच्या शुभेच्छा सहज पणे कॉपी करून आपण आपल्या मित्र व परिवाराला शुभेच्छा द्या


Table Of Contents(toc)


जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Janmashtami Wishes In Marathi

Janmashtami Wishes In Marathi


यंदा घरुनच करु श्रीकृष्णाला 
नमस्कार दहीहंडीच्या शुभेच्छा 
ऑनलाईन देउन करु गर्दीला नकार !
दहीहंडीच्या मन:पुर्वक शुभेच्छा!

दहीहंडी आली.. यंदा सण नसला तरी 
ती भावना मनात रहायला हवी! 
जो अडचणीत असेल त्याला 
पाठबळाची शिडी द्या, 
ज्याने आव्हानाचे एक्के उचलले आहेत 
त्याला उभं रहायला विश्वासाचा हात द्या, 
एखादा आत्मविश्वासाचा मनोरा 
कोसळत असेल तर झेलायला आपले 
सामर्थ्यवान हात वर असुद्या.. 
शेवटी एकजुटीचा गोविंदा मनात 
जिवंत रहायला हवा! 
श्री कृष्ण जन्माष्टमी आणि 
दहीहंडीचा सर्वांना शुभेच्छा

Dahi Handi QuotesIn Marathi | जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा


 दही-दूध-लोणी आहे ज्याचा छंद,
तो आमचा लाडका श्रीकृष्ण ,
सगळ्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा!

 राधेची भक्ती, बासरीची गोडी,
लोण्याचा स्वाद, सोबत गोपिकांचा रास
मिळून साजरा करुया श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

श्री कृष्णा पासून सुरू होते जीवन,
भगवान कृष्ण करतात सर्वांचा उद्धार..
ध्यान करा भगवंताचे,
प्रभू करतील तुमचे सर्व स्वप्न साकार..
Happy Janmashtami 2021कृष्णा त्याच नाव आहे गोकुळ ज्याचं गाव आहे, अश्या कृष्णाला आमचा प्रणाम आहे


श्रीकृष्ण जयंती आणि गोपाळकाला या
शुभ दिवसाच्या आपणास अनेक शुभेच्छा..!


Janmashtami Message In Marathi - Janmashtami Wishes In Marathi

Janmashtami Wishes In Marathi


चंदनाचा सुगंध, फुलांचा हार,
पावसाचा सुगंधआणि
आली राधा-कृष्ण याच्या
प्रेमाची बहर
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!


राधेची भक्ती, बासरीची गोडी,
लोण्याचा स्वाद सोबतीला गोपिकांचा रास..
मिळून साजरा करू,
श्री कृष्ण जन्माष्टमीचा दिवस आज खास..
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.. .!!

Gokulashtami Quotes In Marathi |गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छावाट पाहता पाहता ही जिंदगी माझी संपली 
कधी हसण्यात तर कधी रडण्यात रात्र जाळली 
कृष्णापरी तू न मी रे सारखी प्रित माझे जाणली 
कृष्ण जन्माष्टमी च्या आणि दही हंडीच्या 
सर्वांना हार्दिक शुभेच्छा


पहा पुन्हा जन्माष्टमी आली,
लोण्याच्या भांड्याने पुन्हा एक गोडवा घेऊन आली..
कान्हाची आहे किमया न्यारी,
दे सर्वांना आशीर्वाद भारी..
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.. .!!


मित्रांनो,
थराला या!
नाहीतर,
धरायला या!!
आपला समजून,
गोविंदाला या!!!
श्रीकृष्ण जन्मोत्सव व
दहिकालाच्या हार्दिक शुभेच्छा!


दह्यात साखर साखरेत भात उंच दहीहंडी उभारून देऊ एकमेकांना साथ फोडू हंडी लावून थरावर थर जोशात साजरा करू गोकुळाष्टमी चा सण.

हरे कृष्ण हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम
राम राम हरे हरे।।
शुभ गोकुळाष्टमी..!


रूप मोठं प्रेमळ आहे, चेहरा मोठा निराळा आहे, सर्वात मोठ्या समस्येला कृष्णाने क्षणात पार करून टाकले.


गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Gokulashtami Quotes In Marathi

Janmashtami Wishes In Marathi


कृष्ण ज्याचंं नाव,
गोकुळ ज्याचंं धाम..
अशा श्री भगवान कृष्णाला,
आमचा शतश: प्रणाम..
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा..!


चंदनाचा सुगंध, फुलांचा हार,
पावसाचा सुगंध,
राधा आणि
कृष्ण यांच्या
प्रेमाची आली बहार..
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा..!


गोकुळामध्ये होता ज्याचा रास गोपिकांसोबत ज्याने रचला, यशोदा देवकी ज्याची मैया तोच लाडका सर्वांचा कृष्ण कन्हैया.


गोपाला गोपाला
देवकीनंदन गोपाला
श्री कृष्णजन्माष्टमी
निमित सर्व कृष्ण
भक्तांना मंगलमय शुभेच्छा…!कृष्णाच्या भक्तीत होउन
जाऊ दंग मात्र अतिउत्साहात करु
नका नियमभंग
सर्वांना दहीहंडीच्या खुप खुप शुभेच्छा !

वसुदेव देवकीचा कान्हा आला 
यशोदेचा नंदलाला आला 
पार्थचा सारथी तो आला 
सुदाम्याचा जिवलग हा आला


गोकुळमध्ये होता ज्याचा वास,
गोपिकांसोबत ज्याने रचला रास..
यशोदा, देवकी ज्याची मैय्या,
तोच सार्‍यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या..
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…!


लोणी चोरून ज्यांनी खाल्ले,
बासरी वाजून ज्यांनी नाचवले..
आनंद साजरा करूया त्यांच्या वाढदिवशी,
ज्यांनी जगाला सत्य आणि प्रेम शिकवले..
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा


बाळ गोपाळांनो यंदाचा उत्साह 
कमी नका होऊ देऊ 
हंडी नाही तर काय झालं 
यंदा ऑनलाईन शुभेच्छा देऊ 
सर्वांना दहीहंडीच्या खुप खुप शुभेच्छा ! 

कृष्ण दिवा राधा वाती 
भाव एकच निखळ प्रीती 
जडलेली प्रीत अनामिक ओढ जीवाची 
जुळलेली नाती जन्मांतरीची

Dahi Handi Quotes In Marathi - गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा


चंदनाचा सुगंध, फुलांचा हार 
पावसाचा सुगंध राधा आणि 
कृष्ण यांच्या प्रेमाची आली बहार
कृष्ण जन्माष्टमी निमित्त 
शुभेच्छा गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा


पुन्हा पुन्हा जन्माष्टमी आली, लोण्याच्या भांड्याने पुन्हा एक गोडवा घेऊन आली. कान्हाची आहे किमया न्यारी. दे सर्वांना आशीर्वाद भारी


गोकुळाष्टमी च्या शुभ दिवशी आमची ही शुभकामना की,
श्रीकृष्णा ची कृपा तुम्हा वर व तुमच्या कुटुंबा वर सदैव राहो..
शुभ गोकुळाष्टमी..!सण परंपरेचा.... सण बाळगोपाळांचा...
सण अखंड महाराष्ट्राचा...गोपाळकाला
दहिहंडी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

 कृष्ण ज्याचं नाव, गोकुळ ज्याचं गाव
अशा भगवान श्रीकृष्णाला प्रणाम,
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!


लय झाली दुनियादारी, खूप बघितली लय भारी आता फक्त आणि फक्त करायची दहीहंडीचा तयारी.

राधे ची भक्ती , बासरी ची गोडी 
लोण्याचा स्वाद सोबतीला गोपिकांचा रास 
मिळून साजरा करून 
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस आज खास


दह्याचे भांडे पाऊस सरी, नंदलाल लोणी चोरायला येतात जन्माष्टमीच्या सणात

2021 जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Wishes In Marathiवसुदेव देवकीचा कान्हा आला 
यशोदेचा नंदलाला आला 
पार्थचा सारथी तो आला 
सुदाम्याचा जिवलग हा आला

श्रीकृष्णाने खुप मोठी गोष्ट सांगितली आहे. 
जर तुम्ही धर्म कराल तर
देवाकडुन तुम्हांला मागावं लागेल, 
आणि जर तुम्ही कर्म कराल तर 
देवाला तुम्हाला द्यावचं लागेल.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

कृष्ण दिवा राधा वाती 
भाव एकच निखळ प्रीती 
जडलेली प्रीत अनामिक ओढ जीवाची 
जुळलेली नाती जन्मांतरीची

आनंदाचा घेऊन गोपाळकाला 
आला रे आला गोविंदा आला... 
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा....कृष्णाच्या भक्तीत विसरा सर्व दुःख, सर्व मिळून कृष्ण भक्तीत मिळून सारे हरी गुण गाऊ एकत्र..Happy Janmashtami 2021 Wishes | गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छाचंदनाचा सुगंध, फुलांचा हार 
पावसाचा सुगंध राधा आणि 
कृष्ण यांच्या प्रेमाची आली बहार
कृष्ण जन्माष्टमी निमित्त 
शुभेच्छा गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा

राधे ची भक्ती , बासरी ची गोडी 
लोण्याचा स्वाद सोबतीला गोपिकांचा रास 
मिळून साजरा करून 
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस आज खास

गोकुळात होता ज्याचा वास, गोपिकांसोबत ज्याने रसला रास,
यशोदा,देवकी होत्या ज्याच्या माता, तोच साऱ्या जगाचा लाडका कृष्ण कन्हैया,
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!


वर्षातला हा एकच दिवस जेव्हा 
एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी 
माणसाला वर जायला 
प्रमाणिक पणे मदत करतो..
गोपाळकाला व दहीहंडीच्या हर्दिक शुभेच्छा....

वाट पाहता पाहता ही जिंदगी माझी संपली 
कधी हसण्यात तर कधी रडण्यात रात्र जाळली 
कृष्णापरी तू न मी रे सारखी प्रित माझे जाणली 
कृष्ण जन्माष्टमी च्या आणि दही हंडीच्या 
सर्वांना हार्दिक शुभेच्छा


Also Read This Posts निष्कर्ष 

आम्हाला आशा आहे की या आर्टिकल मध्ये दिलेल्या दहीहंडी कोट्स , Dahi Handi Quotes In Marathi , दहीहंडी शुभेच्छा , Dahi Handi Wishes In Marathi , हॅपी जन्माष्टमी स्टेटस , Happy Janmashtami Status In MarathiKrishna Janmashtami Message In Marathi, जन्माष्टमी मराठी एसएमएस , Happy Janmashtami Marathi Sms ,गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा, Gokulashtami Quotes in marathi, कृष्ण जन्माष्टमी कोट्स , Krishna Janmashtami Quotes In Marathi , जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा , Happy Janmashtami Wishes In Marathi आपल्याला नक्की आवडले असतील. आपल्या आमचे जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Janmashtami Wishes In Marathi हे आर्टिकल आवडले असेल तर आपल्या मित्र व नातेवाईका सोबत शेअर करा.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
close button