[Updated] संपूर्ण MPSC Syllabus 2022-2023 In Marathi PDF डाउनलोड करा |

या पोस्ट मध्ये मी तुम्हाला MPSC Syllabus 2022-2023 बद्दल माहिती देणार आहे आणि सोबतच MPSC Syllabus 2022 in Marathi PDF कसे डाउनलोड करायचे हे सांगणार आहे.

या पोस्ट मध्ये मी तुम्हाला MPSC Rajyaseva Syllabus 2022 in Marathi PDF, MPSC Subordinate Services Syllabus, MPSC Class C Services Syllabus, MPSC Technical Services Syllabus, MPSC Agriculture Service Syllabus, MPSC Forest Services Syllabus, MPSC Technical Assistant Syllabus, MPSC AMVI Syllabus 2021 in Marathi, Maharashtra Judicial Services Syllabus कसे डाउनलोड करायचे हे सांगणार आहे.

मित्रानो तुम्हाला MPSC चा Syllabus माहीत झाल्याने तूम्हाला कल्पना येईल की कोणते प्रश्न येऊ शकतात, कोणती पुस्तके वाचायचे आहे. तुम्हाला जर mpsc साठी कोणते पुस्तके लागतात हे माहीत नसेल तर आम्ही एक पोस्ट लिहली आहे या पोस्ट मध्ये MPSC Topper Parvanee Patil book list दिली आहे.

(ads2)

Table Of Contents(toc)

MPSC Syllabus 2022-2023 Marathi & English PDF Download

MPSC Syllabus 2021 in Marathi PDF

मित्रानो खाली सांगितले आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षेचे अभ्यासक्रम pdf स्वरूपात कसे डाउनलोड करायचे मित्रानो MPSC Syllabus 2022-2023 Marathi PDF डाउनलोड करणे अगदी सोपे आहे चला तर पाहूया.☺️

(ads1)

 सर्वात अगोदर खाली दिलेल्या mpsc.gov.in या बटन वर क्लीक करा. आता तुमच्या browser मध्ये दुसरे tab खुलेल त्या tab वर mpsc.gov.in चे वेबसाईट ओपन होईल.मी तुम्हाला डायरेक्ट अभ्यासक्रम डाउनलोड करायच्या पेज वर नेले आहे.

Mpsc.gov.in(normal-bt)

तुम्हाला या पेज वर स्वतः जायचे असेल तर ( google वर सर्च करा : mpsc.gov.in mpsc ची वेबसाईट सर्च रिजलट मध्ये दिसेल त्या वर क्लीक करा वेबसाईट ओपन होईल आता menu > candidate information > Examination > Syllabus of Examination वर क्लीक करा MPSC Syllabus 2022-2023 pdf download Page open होईल)

मी तुमचे काम सोपे केले आहे वर दिलेल्या बटन वर क्लीक करून तुम्ही डायरेक्ट या पेज वर पोहचू शकता.

 

खाली दिलेल्या फोटोत दाखवले आहे की अभ्यासक्रम कसे डाउनलोड करायचे

 

MPSC Syllabus 2021 in Marathi PDF

(ads2)

Pdf download चे option दिसत नसेल तर screen ⬅️ scroll करा pdf file download icon दिसेल.

  • Also Read: दिनविशेष

निष्कर्ष

मी तुम्हाला सांगितले आहे की कसे तुम्ही स्वतः MPSC Rajyaseva Syllabus 2022 in Marathi PDF, MPSC Subordinate Services Syllabus, MPSC Class C Services Syllabus, MPSC Technical Services Syllabus, MPSC Agriculture Service Syllabus, MPSC Forest Services Syllabus, MPSC Technical Assistant Syllabus, MPSC AMVI Syllabus 2022 in Marathi, Maharashtra Judicial Services Syllabus कसे डाउनलोड करायचे तर मित्रानो ही पोस्ट तुम्ही तुमच्या मित्राना नक्की शेअर करा आणि आमचे Majhi Mpsc Telegram Channel Subscribe करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र.

Leave a Comment

error: Content is protected !!