🔥 Facebook Status In Marathi | 😎 Fb Status In Marathi

आज काल social media वर सर्व जण आपल्या photo, video, story ला fb status ठेवतात. तुम्हाला ही ऐका पेक्षा एक fb status in marathi photo, video, status ला ठेवायचे असेल तर मी तुमचे काम सोपे केले आहे. आज मी तुम्हाला या पोस्ट मध्ये social media viral fb status in marathi collection देणार आहे.

मी तुम्हाला या पोस्ट मध्ये एका पेक्षा एक facebook status in marathi देणार आहे तुम्ही हे fb status marathi तुम्ही तुमच्या फोटोचा caption म्हणून वापरू शकता.Table Of Contents(toc)


Facebook Status In Marathi


आयुष्यातील काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रेमाणे असतात तुम्ही यशाचा रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात


🙏#देवाला बोललो मी 😎‍♂ कधी 😦#मेलो 😰तर मला 💫#तारा बनव कारण 👰👈#तीने 👱🏻😍☝एखादी #WISH मागितली तर ☝#पहिला मी ⚡#तुटुन ✨पडेण 😘#फक्त 👰#तिच्यासाठी.😎#😘…


👦👦#माझ्या 👉👉#FB 📖#स्टेटसपेक्षा माझ ❤मन #वाचल असत…तर👦👉❤ #inrelationship मधे ❤तुझच 👸#नाव दिसल आसतं… ..😘😘 👉💔😘😘


👑ROYAL LOOK👑

💱मी ☝ तो मुलगा 👨 नाही ❌ ज्याला दरवेळी, वेगवेगळ्या 👭👭 मुली 😍 आवडतात,

मी 😌 तर 🤗 तो 😉 आहे, ज्याला ☑ प्रत्येकवेळी 💏 तुच 💘 आवडतेस…


Tuja aani Maja Maitri chi #Kimmat नाही, Aani #Kimmat करायला कोणामध्ये #Himmat नाही.


दूरच jayach asel tar, जवळच Yevu nako.


Time Barobar मन Ani मन barobar माणसे, Kashi badaltaat, Kadatch nahi.रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ, कारण, शरीराला ज़खम झाली तर रक्त बाहेर येते, पण अश्रूला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते.


#_दारु पीओ #_ब्रान्डेड 🍺 कभी 😊 #_खाँसी😷 ना ❌हो ….. और #_छोरी👧 #_पटाओ😘 #_वकील 🎓 की कभी #_फाँसी➰ ना ✖हो…


नाही Baghitala tar chalel, Pan baghun न Baghitlya Sarkha करू Nakos.


#गुंडगिरी 😎#भाईगिरी करायची असती तर कधीच #भाई झालो असतो …. पण #आईचीछाया आणि #मित्राची👬👬साथ कधीच कमी पडली नाही त्यामुळे #भाई बनायची कधीच गरजच पडली नाही


★★★👉त्या ‪#‎वेङीला‬ 👩🏻वाटते ‪#‎मी_👦🏻तीला‬ विसरलो पण…… ‪#‎तिला‬ काय माहीत 👉‪#‎वेळ‬ आणि ‪#‎काळ‬ बदला तरी ‪#‎प्रेम‬ 😘विसरता येत नाही!!★★★


Irsya ek kupch mota rog aahe. Mhanje, Je pan majasi irsya karto tela “Get well soon”


Mirror; Heart, Both are नाजूक. But Deference एवढाच कि in Mirror सगळे दिसतात, and In Heart Lifetime आपलेच दिसतात.


*चुक*🤦🙏 झाली तर ✌😍 *माफ* करा पण ते 😘 *प्रेम* कमी 👍🎶करू नका….😀👆कारण *चूक* हे *आयुष्याच*📖📄 एक *पान* आहे😎 पण *नाती*👨‍👩‍👧‍👦👩‍👩‍👦 आयुष्याच *पुस्तक* 📕📔आहे..


जिच्या सोबत बोलल्याने #Mood चांगला होतो ना

तिच्यासोबत न बोलल्याने #Mood खराब होतो😘😘


Sarve lokanch swapna ya eka vicharamude apurn rahtat, “Loka kay mhantil ?”


Kadhi na Kadhi Tula pan Majhi ओढ लागेल… ##मीठ Pan Tula गोड लागेल,# Jeva majhya Premach Tula #वेड लागेल…


लोकं #Aaplyamule नाही… परंतु #Aplya_sathi रडायला ^Pahije.


#जे मनुष्य KHOTE *बोलायला Ghabrto, तो Dusrya कशालाच Ghabarat नाही.


आठवण Aali Nahi Asa Kadhi झालच Nahi, विसरावं म्हटलं tari, विसरता Yet nahi.


Facebook Status In Marathiआयुष्यात कितीही चांगली कर्म करा, कौतुक हे स्मशानातच होतं.काय माहित तिला स्वतःच सौंदर्यचा एवढा का गर्व आहे, बहुतेक तिच आधार कार्ड अजुन आलेल नसेल.


मी आरसा समोर असतांना जगाच सर्वात Smart व्यक्ति पाहिले आहे.


Bhuk आहे Tevdhe खाणे ही #PRAKRUTI, Bhuk आहे त्यापेक्षा Jast खाणे ही #VIKRUTI. आणी TIME var स्वतः Upasi राहून Dusryachi Bhuk भागवणे ही #SANSKRUTI.
Fb Status In Marathi


तु हा तर म्हण सगळयांची वाट लावतो अन तु नाय तर म्हण मग तुझी वाट लावतो


“Jyachi Bayko MUKI, To srvaat SUKHI”


Mansane dokyat kahi thevu nay, Nahitar Dokyavar parinaam hoto…


He bagh bhau ! Jashi drusthi, Tashi Srushti…


Bhau bolale… Dev bolale


Andharala ghabarat nahi abhada ch sath aahe, Kuna pudhe vaknaar nahi, Mi MARATHI jaat aahe…..


डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.


देवाचे #मंदीर असो किंवा तुटणारा #तारा… जेव्हा पण माझे डोळे बंद होतील तेव्हा मी फक्त आणि फक्त तुलाच मागेन…


Mi aaj pan single aahe.. Maja 3 girlfriend sobat…


Arey Vedi ! Ase tar kiti Diwas Sttus aani DP baghel ? Chal aata hradyala hradyani midu de…
Fb Status Marathi


जे काही करायचय ते आत्ताच करा,

कारण वेळ गेली की पुन्हा येत नाही.


लोकांच्या ब्लड ग्रुप मध्ये + आणि – येतात

पण आमच्या ब्लड ग्रुपमध्ये तर Attitude येतो.


या जगात रिकाम्या लोकांची किंमत नाही

आहे त्यामुळे स्वतःला Busy ठेवा.


Facebook Status In Marathiतुम्ही Brand घालायची स्वप्न पाहता

आणि आम्ही Brand बनवायची.


बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही,

पण काय करणार ज्यांची आपलं नाव

घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात !


मुली ह्या किती ही सुंदर असल्या तरी

त्या चोरून चोरून आपल्यालाच बघत असतात.


आमची तर इज्जत आहे लोकांमध्ये,

लायकी तर कुत्र्याची असते.


अभ्यास करून पोरी पटत नाही भावा.


एकदा ठरवलं ना जिंकायचं,

मग कोण पण येऊदे समोर विषय संपला.


इतिहास साक्षी आहे,

खवळलेल्या समुद्राचा

आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा,

कधीच नाद करू नये.


मी लाख वाईट असेल पण कधी कोणाला

स्वतः च्या स्वार्थासाठी धोका नाही दिला.


रोडवर स्पीड लिमिट,

पेपर मध्ये टाइम लिमिट,

प्रेमात एज लिमिट,

पण आमच्या दादागिरी मध्ये नो लिमिट.


दहशत तर डोळ्यात पाहिजे

हत्यार तर हवलदार कडे पण असतं.


आपण इतिहास वाचायला नाही,

रचायला आलोय.Fb Caption In Marathi


ज्यादिवशी आपला एक्का चालेल

त्या दिवशी बादशाह तर काय

त्याचा बाप पण आपला गुलाम असेल.


आमच्या सारखं बनायचं प्रयत्न सोडून दे,

कारण “वाघ” पैदा होतात बनवले नाही जात.


स्वप्न कधीही मोठे बघा,

कारण विचार तर लोकांचे छोटेच आहेत.


ज्येष्ठांचा सन्मान करणे हे जीवनातील सर्वात श्रेष्ठ कार्य आहे.


Facebook Status In Marathiसंघर्ष करण्याची आपली क्षमता वाढवा, तो यश मिळवण्याचा खात्रीशीर मार्ग आहे.


आपण ज्या व्यक्तीवर रागावतो त्याचे काही बिघडत नाही, उलट आपलेच नुकसान होते.


जे लोक वेळ वाया घालवतात त्यांचे नुकसान करण्यात, काळही वेळ लावत नाही.


पाठीमागे लोक काय बोलतात याच दुःख नाही,

गर्व त्या गोष्टीचा आहे कि

कोणाची ताकद नाही तोंडावर बोलायची.


भूतकाळ कधीही बदलला जाऊ शकत नाही मात्र, वर्तमान काळ हा तुमच्या हातातच असतो.


आम्ही तर “Royal Attitude” ठेवतो,

पण लोकांना वाटतं आमच्या सवयी खराब आहेत.


अपेक्षांनी सुरु होणारा प्रत्येक दिवस कोणता ना कोणता अनुभव देऊन जातो.


केवळ योग्य असल्यावरच नव्हे तर कधीही चुकीचे न वागल्यास ही आत्मविश्वास वाढतो.
Attitude Status In Marathi For Facebook


बिनधास्त माझी बदनामी करा,

मला नाव ठेवा

मला वाईट म्हणा

फक्त तुम्ही चांगले असाल तरच….✌

 

 

आत्ता तर खरी सुरुवात

केली आहे, अजून मार्केट

गाजवायचं बाकी आहे..!


 

आमच्याशी संबंध खराब

होऊ देऊ 👊 नका,

कारण आम्ही तिथे कामी येतो

जिथे सर्वजण साथ सोडतात.

 

 

वाईट दिवसात सगळ्यांनी

मज्जा घेतली

पण लक्षात ठेवा.

दिवस बदलायला वेळ नाही लागत.

 

ATTITUDE नाही

आमच्यात पण! !

self respect 

नावाची गोष्ट जरा

जास्तच आहे.


सिद्ध करतोय सध्या

स्वतःला, प्रसिद्ध झालो की

कळेलच तुम्हाला..!

👊😎✌

 

 

लक्षात ठेवा

जितकी इज्जत देता येते

त्याच्या दुप्पट काढता पण येते
 

 

मरेपर्यंत साथ देईल

फक्त

कामापुरती आठवण

काढू नका..!

 

 

 

दुसरे लोक पैशामुळे

“Brand” असतात

पण आपण आपल्या

“Personality”

मुळे Brand आहे.
Fb Attitude Status Marathi


मी लाख वाईट असेल पण

स्वतःच्या स्वार्थासाठी कधी कोणाला

धोका नाही दिला.

 

 

इमानदारी गेली तेल लावत,

आता जसे तुम्ही तसे आम्ही..

 


वाईट वेळ आज ना उद्या निघून जाईल

पण बदलेले लोक कायम

लक्षात राहतील.

 

 

माझी येणारी वेळ ही, तुमच्या

प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असेल..

 

 

शांत बसून आता फक्त जगाकडे

बघतोय, वेळ आल्यावर असं काही

करेल की तेव्हा सगळ्या जगाच लक्ष

माझ्याकडे असेल..!

 

 

वेळ चांगली असो किंवा वाईट

साथ देणं आमच्या रक्तातच आहे.

 

 

कमजोर

कोणीच नसत राव,

विषय फक्त वेळेचा असतो.

 

 

स्वतःच अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय

आपल्या उपस्तिथीची दखल

घेतली जात नाही..

 

 

ज्यांनी मला माझी वेळ पाहून

नाकारलय त्या सर्वांना त्यांची

औकात दाखवणार.

 

 

वागा असे की कोणाला त्रास

नाही

झाला पाहिजे,

आणि जगा असे की कोणी नांद नाही

केला पाहिजे.

 

 

कधीच कुणाच्या सहनशक्तीचा अंत

पाहू नका कारण शांत दिसणारा

माणूस जास्त घातक असतो..

 

 

आमचं सगळीकडे बारीक

लक्ष असत फक्त दाखवतो अस

की आम्हाला काहीच माहीत

नाही.

 

 

सध्या मी कुठेच नसतो कारण,

स्वतःला सिद्ध करण्यात

Busy आहे..!

 


कर्मा गेला तेल लावत…

ज्यांनी माझं वाईट केलं,

त्यांना आपण बरबादच करून सोडणार.

 

 

 

#ना_कोणाच्या_#अभावामुळे_जगतो

✌ना_कोणाच्या_प्रभावामुळे #जगतो

?आरे_जिंदगी _आमची#आहे

#बस_आम्ही_आमच्या 😎रुबाबात जगतो.👊

 

 

काही_लोकांना#माझी

जरा_जास्तच_#माहिती असते

बहुतेक #कामधंदे _सोडून

माझाच #अभ्यास _करतात.😂

 

 

स्वतःची तुलना कधी कोणाशी केलीही

नाही आणि करणारही नाही

जे आहे ते रुबाबात..!

😎👊✌️

 

 

आयुष्यात कोणाला नाव ठेवताना

हे पाहावं कि आपण किती पाण्यात आहोत.

😎👊✌️

 

 

वेळेनीं बरोबर दाखवून दिल कि

         लोक कशी आहे आणि

आम्ही त्यांना काय समजत होतो.

 

 

प्रत्येक भूकणाऱ्याला

दगड नाय मारत बसायचं

काहींना बिस्कीट टाकून

पुढे जायचे.

😎👊✌️

 

 

 

ज्यांचा स्टेटस, स्टोरी,पोस्ट मी

बघत नाही त्यांनी समजुन जावं तुमची

लायकी-इज्जत माझ्या नजरेत 30

सेकंदाची पण नाही!

 

 

माघार घेतली म्हणून कमी समजू नका

     कारण वाघ चार पावले मागे जातो ते

झेप घेण्यासाठी.🐯

 

 

पाठीमागे लोक काय बोलतात त्याच

दुःख नाही

गर्व त्यागोष्टी चे आहे कि

ताकद नाही कोणाची

तोडांवर बोलायची.

✌️😎👊

 

 

लोकांना आपण का खटकतो

आपण वाईट वागतो म्हणून

नाही

तर त्यांच्या मनासारखे वागत नाही म्हणून!

 

 


 

बरं झालं की लोक बोलायचे बंद

झाले

जे आधी कामापूरतेच बोलत होते.

 

 

वेळ येऊ दे रे फक्त

उत्तर हि देणार आणि हिशोब हि करणार.

👊😎✌️

 

 

किनारा नाही मिळाला तरी

चालेल, पण दुसऱ्यांना डुबवून

पोहणे मला जमत नाही..

 

 

मी काहीच बोलणार नाही वेळ दाखवून

देईल सगळ्यांना,

-मीकोण आहे🤔

-मी कसा आहे🐯

-मी काय करू शकतो..!✌️

 

 

रस्त्याचा दर्जा कळायला

फक्त एक पाऊस,

आणि माणसांचा दर्जा कळायला

फक्त एक प्रसंग पुरेसा असतो..

 

 

वेळ लागला तरी चालेल,

पण मला स्वतःच्याच जीवावर

मोठं व्हायचं आहे..

 

 

आयुष्याने एक शिकवलं

गरीबीला लाजयचं नाही आणि

श्रीमंतीत माजयचं नाही..!

 


 

माझा स्वभाव असा आहे की,

जर मी कोणाला थोडं जरी दुखावलं

तरी

तरी दिवस भर मी तेच विचार करत बसतो

कि मला असं बोलायला नको हवं होतं.

 

 


 

लोक का जळतात

ह्याचा विचार मी नाही करत

लोक अजून कसे जळतिनं

याचा मी विचार करतो.

 

 

सगळ्यांना चांगलं समजायचे

सोडून द्या

लोक बाहेरून दिसतात तसे

आतून नसतात.

 

 

कोणत्याच गोष्टीचा माज नसावा

कारण

वेळ प्रत्येकाला संधी देते.

 

 

कोणतेही क्षेत्र असूद्या

आपण नेहमी Top लाच राहणार

समजल का केळ्या..

 

 

त्या प्रत्येकाला मला खोटं

ठरवायचं आहे,

ज्याने मला कमी लेखलं होत.!!

 

 

तुम्ही सोडून गेले तरी आम्हाला

काही फरक पडत नाही,

आम्ही आमच्या आयुष्यात सुखी

आहे ते पण रुबाबात.

 

 

शांत राहतो कारण आपल्याला

आपले स्वप्न पूर्ण करायचे आहे,

कोनाच्या नादाला लागून

Timepass नाही.

 

 

फक्त नितीमत्ता साफ ठेवा,

दिवस सगळ्यांचे बदलत असतात.

 

 

थोडा उशिरा येणार पण तयारीनेच

येणार,शब्द आहे आपला.


 

जे गरजेपुरतं जवळ येतात

त्यांना आजपासून लांबूनच

🙏नमस्कार🙏

 

 

तुम्ही सरड्याला रंग बदलताना

बघितलं असेल,आम्ही तर माणसं

रंग बदलताना बघीतली आहेत.

 

 

चुकी असेल तर 10 वेळा sorry

बोलेन पण

चुकीचे नसेल तर माझ्याकडून बोलण्याची

पण अपेक्षा ठेवू नका.

 

 

जुनी सवय आहे एक वेळ सगळ्यांच्या

मागे राहील पण कोणांच्या

पुढे पुढे करणार नाही.

 

 

 

सवय नाहीये मला

पाठीमागून

बोलण्याची दोन शब्द जास्त

बोलेल पण तोंडांवर बोलेल.

 

 

मला वाईट समजणाऱ्यानी स्वतःह

किती चांगले आहेत याचा विचार

केला तर बर होईल.

 


⚡कोणाच्या बद्दल हि चुकीच्या अफवा

पासर्वणाऱ्यासाठी महत्वाचा सल्ला⚡

आयुष्यात कोणालाही बदनाम करू नका🙏….

जास्त फरक नाही पडणार

पण त्यावरून तुमची लायकी नक्की समजलं…!

 

 

समोरच्याला कदर नसताना

चांगले वागणे म्हणजे

मूर्खपणा!

 

 

आयुष्य एकदाचं मिळतं

ते स्वत:च्या पद्धतिने जगतो आपण

आणि ते ही ” रॉयल” !

 

 

एकदा मनातुन माणुस उतरला की नंतर

तो कुठेही झक मारू दे मला नाही

फरक पडत.

 

 

लोक म्हणतात की पैसा बोलतो

म्हणजे जर तुमच्याजवळ पैसा असेल

ना तरच समोरचा आदराने बोलतो.

 

 

जत्रा संपल्यावर देव आणि गरज

संपल्यावर माणूस बदलायची

सवय आम्हाला नाही.

 


 

 

आम्ही खूप भारी तर नाही

पण कोणापेक्षा कमी पण नाही

जे आहे ते real आहे.

 

 

प्रत्येकाची एक खराब वेळ असते

आणि मी त्याच

वेळेचा गुलाम आहे सध्या!

 

 

माझ्यावर जळणार जरी

खूप

असेल तरी मला काही फरक पडत

नाही कारण माझ्यावर मरणारे ही

तितकेच आहेत..

 

 

चिंतेत रहाल तर स्वतः जळाल

आणि आनंदात रहाल तर

दुनिया जळेल..!

✌️😎👊

 

 

लूक तसा साधाच आहे

पण सध्या

भल्यानां वेड लावून सोडतो.

 

 

काही माणसं स्वतः ला काय

समजतात के माहीत इतका

Attitude.

 

 

 

परके तर हवा देतात

आग तर आपलेच लावतात.

 

 

अनुभव सांगतो शांतता चांगली

 कारण

शब्दाने लोक नाराज होतात.

 

 

इमानदारी गेली तेल लावत

आता जसे तुम्ही तसे आम्ही.😎

 

 

आयुष्यात कधी कधी असं पण

वाटत काही माणसं भेटलीच

नसती तर बरं झालं असत.

 


ज्यांच्याशी बोलणं टाळतोय त्यांनी

समजून जावं तुमची लायकी कळाली.✌

 

 

‘Self Respect’ पेक्षा मोठं

काहीच नाही..

प्रेम सुद्धा नाही..

✌️😎👊

 

 

माणूस मळका असला तरी चालेल

पण जळका असू नये.

 

 

एक दिवस माझी हकीकत

तुमच्या स्वप्नांपेक्षा जास्त

चांगली असेल..!

✌️😎👊

 

 

आम्ही कोणाची वाट बघत नाही
जे आले त्यांना नमस्कार आणि जे
गेले त्यांना रामराम..
✌️😎👊

 

 

Attitude आणि EGO
फक्त #गद्दारांसाठी
बाकी आपल्या
माणसांसाठी
Any
Time #Available .

 

 

चांगलं वागा लोकं वाईटच

बोलतील..

म्हणून जसंच्या तसं वागा बरोबर

लायकित राहतील.

 

 

काम असं करा की तुम्हाला

फसवणारे रडले पाहिजे,

तुमच्या जवळ येण्यासाठी..

✌️😎👊

 

 

सत्य कायम टोचत

कारण त्यामध्ये पॉइंट

असतो.

 

 

 

गैरसमज वाढत गेले की

लोकांना ते पण ऐकू येतं……

जे आपण

कधी बोललोच नाही!

 

 

आयुष्याचा एक नियम बनवा

जे तुम्हाला विसरले

तुम्ही त्यांना विसरा.

 

 

सगळे पर्याय संपतात तेव्हा

लोक आमचा शोध सुरू

करतात.

 

 

तुम्हाला आमच्यापेक्षा कोणीतरी

भारी भेटलय

So पुढील वाटचालीस शुभेच्छा.

 

 

Respect वयानुसार नाही तर

#वागण्यानुसार देतो आपण….

 

 

आम्ही फक्त भुकत नाही कुत्र्या

सारख आम्ही तर दहशत करतोरे

वाघासारखी..

 

 

मी फक्त एकाच ठिकाणी चुकलो

ज्यांची #लायकी नव्हती

त्यांना जवळ केलं.

 

 

आमचं तोंड जरी कडू असले तरी

आम्ही मनानी साफ आहोत

तुमच्यासारखे नाही

तोंडावर एक आणि मागे एक…..

 


 

वेळेने बरोबर दाखवून दिलं की

लोक कशी आहे आणि

आम्ही त्यांना काय समजत होतो!!!!

 

 

कधी स्वतः येऊन भेटाल तर

 कळेल तुम्हाला

‘आम्ही तसे नाहीत’ जसे तुम्हाला

 सांगितले गेले.

 

 

एकदा मनातून उतरलेली व्यक्ती

स्वतःच्या थोबाडीत मारून घेतली तरी

आम्हाला काही फरक पडत नाही…

 

 

माझ्या स्वभावात भरपूर चुका असतील

पण एक चांगली गोष्ट आहे

मी कोणतंही नात स्वार्थासाठी

जोडत नाही.

 

 

लोकांनी मला विचारलं

तू खूप बद्दललास रे

मी सहज उत्तर दिले

लोकांच्या आवडीनुसार जगणं सोडलं आहे.

 

 

अपेक्षा तर PASSWORD बनवण्याची

होती पण काही लोकांची लायकी

ही OTP एवढीच मर्यादित

निघाली.

 

 

कोणी सोडून गेलं आम्हाला फरक पडत

नाही ओ शेठ,

कालपण रुबाबात होतो आणि आजपण.

 

 

आम्ही कोणाची वाट बघत नाही

जे आले त्यांना नमस्कार आणि जे

गेले त्यांना राम राम.

 

 

अनुभवाने एक गोष्ट शिकवली

कोणी कोणाचं नसतं

सगळे स्वार्थासाठी गोड बोलतात.

 

 

पाण्यासारखा स्वभाव आहे आपला

गरम सोबत गरम

थंड सोबत थंड .

 

 

एकटे चालायला शिकून घ्या

जरूर नाही काल जे तुमच्या सोबत होते

ते आजही असतील….!

 


 

आपण पण पध्दत बदलली

आता

जे आपल्यासाठी आपण त्यांच्यासाठी.

 

 

डोकं गरम आहे

कृपया distrub करू नका.

 

 

आई शपथ

स्वतःला इतकं perfect

बनवणार कि लोक बोलायला काय

बघायला तरसतील.

 

 

आयुष्यात चार पैसे कमी कमवा

पण,जीवाला जीव लावणारी

माणसे जास्त कमवा..!

 

 

पोरीच्या प्रेमात हजार वेळा

झुकण्यापेक्षा अभिमानाने GYM

करा आयुष्यात कोणासमोर

झुकायची वेळ येणार नाही.

 

 

या छोट्याश्या आयुष्यात एवढे

नाव कमवा की, लोक तुमच्याकडे

पर्याय म्हणून नाही तर एकमेव पर्याय

म्हणून पाहतील..

 

 

#Respect__ला__Respect✓✓

#आणि

°°#Attitude__ला °#Attitude

#तो__पण__डबल

#तु__भारी#तुझ्या__घरी

@ #👊आटिट्युड स्टेटस

 

 

अनुभव शिकवतो

कोणासोबत कस बोलायचं

आणि कोणाला कसं

कोलायच।

आजकालच्या युगात जगायला

नुसताच चांगला स्वभाव नाही

तर पैसाही लागतो.

 

 

खोटेपणा आणि मोठेपणा दाखवून

कधी कोणाची मनं नाही जिंकली

जे काही आहे ते रिअल आहे.

 

 

काही करायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवर

करा उद्या कोणी म्हणायला नको की

याला मी मोठं केलंय.

 त्या लोकांना डोक्यावर घेऊन

कधीच मिरवू नका

ज्यांची लायकी आपल्या

पायथ्याला पण बसण्याची नसते.

 

 

वेळ बघून ज्यांनी आमच्या वर

game केला ना त्यांच्यासाठी

वेळ काडून पद्धतशीर game

वाजवणार.

 

 

काहीजण खूप शहाणे

असतात काम संपलं की

लगेच पप्पा बदलतात.

 

 

आमचा कोणी मालक नाही,

आणि आम्ही कोणाचे कार्यकर्ते नाही,

एकटाच पण कायम वजनात.

 

 

शून्यातून विश्व निर्माण करण्यात

जी मजा आहे ना,

ती आयत्या पिठावर रेषा

मारण्यात नाही.

 

 

हवा वगैरे नाही हो

आपला स्वभावच तसा आहे

म्हणून आपण सर्वांची मने जिंकतो..


 

माणसं जोडण्यासाठी गुढघे

टेकले म्हणजे

मोठा माणूस लहान होत नाही.

 

 

कोणाच्या दबावाने माझा स्वभाव

बदलत नाही, मी स्वतःला जसं वाटत

तसच जगतो आणि वागतो..!

 

 

वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका

कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच

कधीतरी संपतात.!

 

शांततेला कमजोरी समजू

नका

हद्दीत घुसुन बाजार

उठवण्यात येईल…!
Facebook Shayari Marathi


 रोज स्वप्नात ते जीवन जगतो, जे जीवन तुझ्यासोबत वास्तवात जगायचे होते.


 लोक म्हणतात की प्रेम एकच वेळा होत, पण मला तर एकाशीच अनेक वेळा झाले आहे.


 जो तुमच्यासाठी अश्रू वाहत असेल, अशा व्यक्तीला कधीच सोडू नका. कारण असे प्रेम करणाऱ्या व्यक्ती भाग्यवंतांनाच मिळतात.


 अगोदर ही होते, आताही आहे आणि नेहमी राहील. प्रेम आहे, वर्गातला Syllabus नाही जो शिकल्यावर संपून जाईल.


 मला माहिती आहे की मी तुझं पहिलं प्रेम नाही, पण मला खात्री आहे की मी तुझ्या शेवटचे प्रेम ठरेल.


 प्रेमाचे तर माहीत नाही, पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी जिला मी माझं जीवन समजून साथ दिली.


 नाते मोत्या प्रमाणे असतात, जर का एखादा मोती खाली जरी पडला तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे.


 एक सांगू! काही आठवणी, काही लोक आणि त्यांच्याशी जोडलेली नाती, कधी विसरता येऊ शकत नाही.


 मरण्यासाठी बरीच कारण आहे आणि जगण्यासाठी फक्त ‘तू ’.


 जसे फुलांतून सुगंध आणि सूर्यातून प्रकाश येतो तसेच माझ्या प्रत्येक श्वासातून तुझं नाव येते.


 ‘तू ’ माझ्या चेहऱ्यावरचं “हसू ” आहे, जे पाहून सर्व घरचे माझ्यावर संशय करतात.


 प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात, ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते.


 ते जे लाखातून एक असतात ना, बस माझ्यासाठी तू तीच आहेस.


 प्रत्येक नव्या गोष्टी छान असतात, पण तुझ्या जुन्या आठवणी नेहमी मनाला छान वाटतात.


 प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध नाही ज्याच्यासोबत आपल्याला जगायचं आहे, प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध आहे ज्याच्या विना आपण जगूच शकत नाही.


 खरं प्रेम तुटत्या ताऱ्याप्रमाणे आहे, कधी आणि केव्हा दिसेल सांगता येत नाही.


 तु माझा तिरस्कार केला तरी चालेल, पण पण खोट्या प्रेमाचा दिखावा तरी नको करू.

निष्कर्ष

मित्रानो मी तुम्हाला या पोस्ट मध्ये Best fb status in marathi, facebook status in marathi, fb status marathi, fb caption in marathi, attitude status in marathi for facebook, fb attitude status marathi, facebook shayari marathi दिले आहे. तुम्हाला हे सर्व स्टेटस कसे वाटले comment box मध्ये नक्की कळवा. आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. जय हिंद जय महाराष्ट्र.


close button