Gauri Pujan Wishes In Marathi | Gauri Pujan 2021 Messages | गौरी पूजनाच्या शुभेच्छा

Rate this post

आजच्या पोस्ट मध्ये तुम्हाला गौरी पूजन शुभेच्छा २०२१ निमित्ताने Gauri pujan wishes in marathi, Gauri pujan status in marathi, Gauri pujan shubhechha in marathi, Gauri pujan quotes in marathi, Gauri pujan images marathi , mahalakshmi gauri puja wishes, banner,sms,poem, messages in marathi दिले आहे. ते तुम्ही सहजपणे कॉपी करून तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि कुटुंबाला पाठवा आणि त्यांना गौरी पूजनाच्या शुभेच्छा मराठीत देऊ शकता 

Gauri Pujan Wishes In Marathi 2021 | Gauri Pujan 2021 Messages | गौरी पूजनाच्या शुभेच्छा

काकणांसह पैजणांचा नाद कानी गुंजला

पार्वती-गौरी प्रकटली लेकरा भेटायला

घालुनी फुगड्या सयांनो हिला मनोरंजीत करा

लाडकी कन्या जणू, माहेरच्या आली घरा 

गौरी पूजेच्या खूप खूप शुभेच्छा!

पंच पक्वान्नाचा भोज करू, सोळा भाज्यांचा नैवेद्य

करुन पूजा आणिआरती, शेवटी पानांचा विडा करी देऊ

आई भुलचुक मजशी माफ करो, सुख समृध्दीचे दान पदरी घालो

गौरी पूजनाच्या शुभेच्छा!

मंगल आरती सोळा वातींची

पुजा करु शिवा सह गौरीची

जय जय गौराई..

गौराई माते नमन करते तुला

अखंड सौभाग्य लाभू दे मला

🌼गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!🌼

आली आली गं गौराई, माय माझी माहेराला

चला चला गं सयांनो, ताट घेऊ पुजनाला

तिचं शिण काढूया गं, तिला जेवू घालूया

तिला भरजरी पैठणीचं, पदर देऊया

गौरी पूजेच्या शुभेच्छा!

काकणांसह पैजणांचा नाद कानी गुंजला

पार्वती-गौरी प्रकटली लेकरा भेटायला

घालुनी फुगड्या सयांनो हिला मनोरंजीत करा

लाडकी कन्या जणू, माहेरच्या आली घरा 

गौरी पूजेच्या खूप खूप शुभेच्छा!

गौरी गणपतीच्या आगमना,

सजली अवधी धरती,

सोनपावलाच्या रुपाने

ती येवो आपल्या घरी,

होवो आपली प्रगती,

लाभो आपणास सुख समृद्धी

गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

हाती कडे पायी तोडे पैंजणाची,

रुणझुण नथकूडी बाई बुगडी कंकणाची,

झुमझुम मधुर ध्वनीच्या नादामध्ये

भक्तां घरी चालली,

सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मी आली…

आपणा सर्व प्रिय जणांना..

💐गौरी पूजनाच्या शुभेच्छा!💐

Gauri Pujan 2021 Messages | गौरी पूजनाच्या शुभेच्छा मराठी

आई गौराई गणाची, आली माझीया गं अंगणी 

संगे शिव चंद्रमोळी, करु पूजेची तयारी….

झिम्मा फुगडीच्या संगे, रात्र उत्साही जागेल…

आगमनाचा सोहळा, माझीया अंगणी रंगेल..

गौरी पूजनाच्या मनापासून शुभेच्छा!

🌼आई गौराई गणाची, आली माझ्या गं अंगणी

संगे शिव चंद्रमोळी, करु पुजेची तयारी

झिम्मा फुगडीच्या संगे, रात्र उत्साही जागेल

आगमनाचा सोहळा, माझ्या अंगणी रंगेल

गौरी पूजनाच्या मनापासून शुभेच्छा!🌼

आली माझ्या गं अंगणी गौराई,

लाभो तुम्हास सुख समृद्धी,

गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

पंच पक्वान्नाचा भोज करू,

सोळा भाज्यांचा नैवेद्य

करुन पूजा आणिआरती,

शेवटी पानांचा विडा करी देऊ

आई भुलचुक मजशी माफ करो,

सुख समृध्दीचे दान पदरी घालो

🌺गौरी पूजनाच्या शुभेच्छा!🌺

सोन्यामोत्यांच्या पावली आली अंगणी गौराई

पंचपक्वान, झिम्मा-फुगडी, पूजा-आरतीची घाई

अष्टलक्ष्मी नांदो, अशीच राहो माया

घरा दारा लाभो सदा कृपेची छाया

गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

तिच्या मनी असे एक आशा

होऊ नये तिची निराशा

होवो सर्व इच्छांची पूर्ती

समृद्धी घेऊन आली गौराई!

पंच पक्वान्नाचा भोज करू, सोळा भाज्यांचा नैवेद्य

करुन पूजा आणिआरती, शेवटी पानांचा विडा करी देऊ…

आई भुलचूक मजशी माफ करो, सुख समृध्दीचे दान पदरी घालो…

गौरी पूजनाच्या शुभेच्छा!

Gauri Pujan Wishes In Marathi

पहाटे पहाटे मला जाग आली

चिमण्यांची किलबिल माझ्या कानावर पडली

हळूच एक चिमणी कानात सांगू गेली

ऊठाऊठा सकाळ झाली

🌺जेष्ठ गोरी याच्या आगमनाची वेळ झाली

जेष्ठ गौरी आवाहन निमित्त हार्दिक शुभेच्छा!🌺

गवर गौरी ग गौरी ग,

झिम्मा फुगडी खेळू दे,

हिरव्या रानात रानात

गवर माझी नाचू दे

💐गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!💐.

गौरी पूजनाच्या शुभेच्छा मराठी

सरींचा वर्षाव सणांचा उत्सव

संस्कृती जपायला भाद्रपद आला

व्रत वैकल्यांचा सण हा आला

झिम्मा फुगडी पारंब्याचे झोके घेत

परंपरेचा सुहास दरवळुनी गेला!

💐गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!💐

सणासुदीची घेऊन उधळण

आला हा हसरा भाद्रपद

सौभाग्यवती पुजती गौरीगणपती

खेळ खेळुनी पारंपरिक थोर!🎉

गवर गौरी ग गौरी ग,

झिम्मा फुगडी खेळू दे,

हिरव्या रानात रानात

गवर माझी नाचू दे…

गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा

तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली

रात जागवली पोरी पिंगा!

💐गौरी गणपती पूजनाच्या शुभेच्छा!💐

आली आली गं गौराई, माय माझी माहेराला

चला चला गं सयांनो, ताट घेऊ पुजनाला

तिचं शिण काढूया गं, तिला जेवू घालूया

तिला भरजरी पैठणीचं, पदर देऊया

गौरी पूजेच्या शुभेच्छा!

सोनपावलांनी गौरी आली घरी

मनोभावे करुयात तिचे पुजन

सणासाठी लाँकडाऊन मोडणार नाही

असं नक्की द्या मला वचन

🌸मंगळागौरी व्रताच्या सर्व सख्यांना शुभेच्छा!🌸

आली माझ्या गं अंगणी गौराई,

लाभो तुम्हास सुख समृद्धी,

🎊गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!🎉

गौरी गणपतीच्या आगमना,

सजली अवधी धरती,

सोनपावलाच्या रुपाने

ती येवो आपल्या घरी,

होवो आपली प्रगती,

लाभो आपणास सुख समृद्धी

🌺गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!🌺

संगे शिव चंद्रमोळी, करु पुजेची तयारी

झिम्मा फुगडीच्या संगे, रात्र उत्साही जागेल

आगमनाचा सोहळा, माझ्या अंगणी रंगेल

गौरी पूजनाच्या मनापासून शुभेच्छा!

भाद्रपदामध्ये पसरली हिरवळ

सुंदर दिसे निसर्गाची किमया

🌼गौराईच खेळायची आहे ना

मग आँनलाईन जमुयात सर्व सख्या!🌸

Gauri Pujan 2021 Messages

ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी माता

आपणां सर्वांच्या घरी, भरभराट,

निरोगी आरोग्य, दीर्घायुष्य,

मुबलक धनधान्य तसेच व

विद्याभ्यासात सुयश घेऊन ये

आणि तिची कृपा दृष्टी निरंतर

आपणां सर्वांवर राहो…

पंच पक्वान्नाचा भोज करू, सोळा भाज्यांचा नैवेद्य

करुन पूजा आणिआरती, शेवटी पानांचा विडा करी देऊ

आई भुलचुक मजशी माफ करो, सुख समृध्दीचे दान पदरी घालो

गौरी पूजनाच्या शुभेच्छा!

काकणांसह पैजणांचा नाद कानी गुंजला

पार्वती-गौरी प्रकटली लेकरा भेटायला

घालुनी फुगड्या सयांनो

हिला मनोरंजीत करा

लाडकी कन्या जणू, माहेरच्या आली घरा

🌸गौरी पूजेच्या खूप खूप शुभेच्छा!🌸

आली आली गं गौराई,

माय माझी माहेराला

चला चला गं सयांनो,

ताट घेऊ पुजनाला

तिचं शिण काढूया गं,

तिला जेवू घालूया

तिला भरजरी पैठणीचं,

पदर देऊया

गौरी पूजेच्या शुभेच्छा!

सोन्यामोत्यांच्या पावली

आली अंगणी गौराई

पंचपक्वान, झिम्मा-फुगडी,

पूजा-आरतीची घाई

अष्टलक्ष्मी नांदो, अशीच राहो माया

घरा दारा लाभो सदा कृपेची छाया

🎊गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!🎉

 Also Read This Posts 

  • Miss You Status Marathi 😔

  • Attitude Status Marathi😎

निष्कर्ष 

आम्हाला आशा आहे की या आर्टिकल मध्ये दिलेले गौरी पूजन शुभेच्छा २०२१ निमित्ताने Gauri pujan wishes in marathi, Gauri pujan status in marathi, Gauri pujan shubhechha in marathi, Gauri pujan quotes in marathi, Gauri pujan images marathi , mahalakshmi gauri puja wishes, banner,sms,poem, messages in marathi तुम्हाला आवडले असतील. आपल्या आमचे Gauri Pujan Wishes In Marathi 2021 हे आर्टिकल आवडले असेल तर आपल्या मित्र व नातेवाईका सोबत शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!