जाहिरात लेखन मराठी 10वी 2021 कसे करावे आणि नमुने | Jahirat Lekhan In Marathi नमुना, PDF Download For 9th, 10th Class

नमस्कार 9 वी आणि 10वी च्या विद्यार्थी मित्रानो आज jahirat lekhan in marathi या पोस्ट मध्ये आपले स्वागत. मी तुम्हाला या पोस्ट मध्ये जाहिरात लेखन कसे करायचे? महत्वाचे मुद्दे आणि जाहिरात लेखन नमुना मराठी pdf देणार आहे.

मित्रानो जाहिरात बनवणे ही एक कला आहे आणि तुम्ही ही कला या पोस्ट मधून शिकू शकता.

Table Of Contents(toc)

जाहिरात लेखन (Jahirat Lekhan In Marathi)

Jahirat Lekhan In Marathi
Jahirat Lekhan In Marathi

10 वी च्या परीक्षेत मराठी च्या पेपरला प्र.५ आ. खालील पैकी कोणत्याही दोन कृती सोडवा. या प्रश्ना मध्ये तुम्हाला 

 • जाहिरात लेखन – ५गुण
 • बातमी लेखन    – ५ गुण
 • कथा लेखन      – ५ गुण

हा प्रश्न सोडवणे अनिवार्य असते. यातील तुम्हाला कोणतेही दोन प्रश्न सोडवणे अनिवार्य असते. आणि हे तितके अवघड पण नसते तुम्हाला जर जाहिरात लेखन येत असेल तर तुम्ही 

(ads2)


जाहिरात ही आपल्या जीवनातील एक भाग बनला आहे. आपण जेव्हा बाजारात जातो तेव्हा आपण पाहतो मोठे मोठे mobile, साडी, कपडे, इतर गोष्टींचे banner पाहायला मिळतात.

तुम्ही ते बॅनर पाहून समजू शकता की जाहिरात कसे करायचे? 😀


आधी आपण जाहिरात म्हणजे काय? हे पाहू

जाहिरात म्हणजे काय?

जाहिरात हे एक मुख्य घटक आहे जाहिराती मुळे आपल्याला हवे असलेल्या वस्तू पर्यंत आणि जाहीरात करणाऱ्या दुकानदारा पर्यंत customer हे पोहचतात.

जाहिरात जेवढी आकर्षक असेल तेवढे लोकांपर्यंत पोहचते आणि मालाची खप होते. आता तुम्ही पाहू शकता की या पोस्ट वर सुध्दा जाहिराती दिसत असतील.

(ads2)

Jahirat Lekhan करताना महत्वाचे मुद्दे

मित्रांनो मी तुम्हाला खाली jahirat lekhan करताना लक्षात घ्याचे महत्वाचे मुद्दे दिले आहेत ते समजून जाहीरात लेखनाला सुरुवात करावी.☺️

 • जाहिरातीकडे लक्ष वेधले जाईल अशी लक्षवेधी शब्दरचना असावी.
 • कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय हे उत्तम जाहिरातीचे सूत्र आहे.
 • कशाची जाहिरात आहे हे ठळकपणे व आकर्षक पणे नमूद करावे.
 • अलंककारिक काव्यमय व प्रभावी शब्दांचा वापर करून जाहिरात अधिक आकर्षक करावी.
 • ग्राहकांची बदलती आवड सवयी फॅशन व गरज यांचे प्रतिबिंब जाहिरातीत दिसावे.
 • जाहिराती तयार करताना संपर्क व लक्षवेधी भाषेला महत्त्व असावे.
 • जाहिरातीमध्ये संपर्क, स्थळाचा पत्ता, संपर्क क्रमांक, मोबाईल नंबर, ईमेल आयडी यांचा स्पष्ट उल्लेख करावा.
 • Jahirati मधील उत्पन्नाची गुणवत्ता महत्वाची असते. त्यामुळे सवलतीचा उल्लेख असणे आवश्यक नाही.

कृतीपत्रिकेमध्ये यांचा स्पष्ट उल्लेख असणे गरजेचे

जाहिरात पेनाने लिहावी. पेन्सिल चा वापर करू नये.

चित्र काढण्याची आवश्यकता नाही.

(ads2)

जाहिरात लेखनाच्या मूल्यमापन कृती खालीलप्रमाणे आहेत

पेपर मध्ये तुम्हाला जाहिरात लेखनाच्या मूल्यमापन कृती खालीलप्रमाणे कोणतेही दिले जाते त्यातील तुम्हाला कृती सोडवायचे आहे.

जाहिरात देऊन त्यावरील कृती सोडवणे.

या मध्ये तुम्हाला एक जाहिरात दिली जाते. त्या जाहिराती विषयी काही प्रश्न विचारले जातात. उदाहरणात: तुम्हाला या जाहिरातीतून काय संदेश मिळाला?, जाहिरात कशाची आहे? असे सोपे सोपे प्रश्न विचारले जातात. 

त्यांची उत्तरे तुम्ही दिलेली जाहिरात वाचून अगदी सहज देऊ शकता.☺️

दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने पुर्नलेखन करणे करणे.

या मध्ये तुम्हाला एक साधी जाहिरात दिली जाते. तुम्हाला ही जाहिरात वाचून आणि समजून या जाहिरातीला अधिक आकर्षक बनवायचे आहे. 

(ads2)

विषय देऊन जाहिरात लेखन

या मध्ये तुम्हाला एक विषय दिला जातो जसे: “अलका ड्रेसेस” तुम्हाला अलका ड्रेसेस ची आकर्षक जाहिरात करायची आहे.

Jahirat Lekhan नमुना, Pdf Download

आता तुम्हाला समजे असेल Jahirat Lekhan म्हणजे काय? आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आता पाहू Jahirat Lekhan नमुना आणि तुम्ही जाहिरात लेखन नमुना मराठी pdf download करू शकता.

आईस्क्रीम पार्लर जाहिरात लेखन.

AVvXsEgwi91i4tFLXu6kEunv3yY6kdjQZ6QfJGyw HWHTXrr2 L6LirsgwWuLVNxgLg8QC8W3YQnlxDKZMqGIHHHV1ERsgfo0GPVXbPpanUSD2 LuJZvXy SxRFmbb0D5mLFRso5ZJL7XM3kNdVWHASBZVuBYRFofe D3AjPU tnvJSdIfUiJ IDn uBQnrNQ=s320

(ads2)

डॉक्टरस डे निमित्त बालरोग तपासणी शिबिराची जाहिरात तयार करा.

AVvXsEgQf9h9miDLhdbYIJupw0f2xx 1TOY dPLhtSNyfgUUlyDX576RFbDMTCmSwNM6OsHppm LUyTTOCIw1Ax11pEDXYydLcGnvLBYMXtcSvQen9IVOOyOj 8J R frIyjIBvRdY1OAFImajREwpKTn44CEJ9IupB6a 5RQ63uh0yKXYc7P8TmLgkeQ6QqQ=s320

शालोपयोगी वस्तूंचे दुकान जाहिरात लेखन

AVvXsEhMH i8Pd1rGPe kK GSmIUJd3G21nte xoFp pC5s9gAnWfkLNMUci GYR3WY5u0WSTLowSo1abGVHF4sSx3urMWBbwWXdovGr3iKFmB1ROto cKkJCz5DXv

(ads2)

प्रवासी बॅग ची आकर्षक जाहिरात.

जाहिरात लेखन प्लास्टिक बंदी मराठी

लवकरच……….

जाहिरात लेखन अलका ड्रेसेस

लवकरच……….

जाहिरात लेखन पुस्तक

लवकरच……….

(ads2)

जाहिरात लेखन बेकरी

लवकरच……….

जाहिरात लेखन साबण Jahirat Lekhan In Marathi On Soap

लवकरच……….

Jahirat Lekhan अधिक समजण्यासाठी तुम्ही खाली दिलेला Youtube Video पाहू शकता.

निष्कर्ष

मित्रानो मी तुम्हाला Jahirat Lekhan In Marathi या पोस्ट मध्ये जाहिरात लेखन कसे करायचे? आणि महत्वाची माहिती दिली आहे.

ही पोस्ट वाचल्या नंतर तुम्हाला जाहिरात लेखन बद्दल कसलीच शंका राहणार नाही अशी आशा आहे. जर कसली शंका असेल तर आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुमची शंका दूर करण्याचा नक्की प्रयत्न करू.

मित्रानो तुम्हाला आणखी कशा वर जाहिरात लेखन करण्यास अडचण येत असेल तर कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा आम्ही त्यावर कसे आकर्षक जाहिरात करायचे हे सांगू आणि या पोस्ट ला नक्की शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र.

Leave a Comment

error: Content is protected !!