Marathi Calligraphy Fonts Download [Exclusive]

तुम्ही marathi calligraphy fonts शोधत आहात का? तर आम्ही या पोस्ट मध्ये marathi calligraphy fonts ttf free download कसे करायचे हे सांगणार आहे.

तुम्हाला नमस्कार editor मित्रानो आपले स्वागत आहे www.rawneix.in वर आम्ही या ब्लॉग वर marathi fonts, birthday backgrounds आणि इतर editing material वर पोस्ट लिहीत असतो.

तुम्हाला birthday banner, whatsapp status, video, image editing साठी marathi calligraphy fonts पाहिजे असतील तर आम्ही तुम्हाला या पोस्ट मध्ये २०० हुन अधिक marathi calligraphy fonts zip देणार आहोत.

Marathi Calligraphy Fonts

तुम्ही हे सर्व marathi fonts Photoshop, PixelLab, PicsArt आणि इतर apps/software वर वापरू शकता तुम्हाला फक्त Unicode Converter ची गरज तुम्हाला इंटरनेटवर भरपूर Unicode Converter मिळतील.

Marathi Calligraphy Fonts Free Download

मित्रानो marathi calligraphy fonts free download करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या Download button वर क्लीक करावे लागेल. क्लीक केल्या नंतर downloading सुरू होईल.

Download(download)

(ads2)

Also Read : Marathi Stylish Font

Also read: All Marathi Font Download Zip

Marathi Calligraphy Fonts PixelLab मध्ये कसे ऍड करायचे?

  • Step 1: PixelLab  Open करा.
  • Step 2: Text वर click करा.
  • Step 3:  फ़ॉन्ट्स वर क्लिक करा.
  • Step 4: My Fonts वर क्लिक करा आणि Folder वाल्या icon वर  क्लिक करा.
  • Step 5: तुम्ही ज्या फोल्डर मध्ये Marathi Fonts zip ला Extract केले आहे त्या folder ला शोधा.

(ads2)

Marathi Calligraphy Fonts PicsArt मध्ये कसे ऍड करायचे?

सर्व marathi calligraphy fonts select करा आणि

File manager मध्ये जा आणि picsart > fonts मध्ये paste करा.

(ads2)

निष्कर्ष

मित्रानो आम्ही तुम्हाला Marathi Calligraphy Fonts zip दिले आहे तुम्हाला हे सर्व Calligraphy Fonts कसे वाटले हे आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.

तुम्हाला अश्या आणखी editing material पाहिजे असतील आमच्या ब्लॉग ला facebook वर follow करा. Follow करण्यासाठी Ranei Facebook Page क्लीक करा.

Leave a Comment

error: Content is protected !!