Marathi Number Names 1 To 100 PDF

तुम्ही marathi number names 1 to 100 शोधत आहात का? तर तुमचा शोध येथे संपला आहे. नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे www.rawneix.in या ब्लॉग वर.

आम्ही तुम्हाला या पोस्ट मध्ये marathi number names 1 to 100 देणार आहेत आणि सोबतच 1 to 100 marathi number names pdf ही देणार आहोत. तुम्ही ही pdf सहज download करू शकता.

Table Of Contents(toc)

Marathi Number Names 1 To 100 Chart, Pdf

मंडळी आम्ही खाली 1 to 100 marathi number names table आणि pdf दिले आहेत.

  • Also Read: Varg Ani Vargmul 

Marathi Number Names 1 To 100 Chart

Marathi Number Names 1 To 100

येथे आम्ही तुम्हाला सोपे व्हावे म्हणून Marathi Number Names Table वेगवेगळे दिले आहेत तुम्हाला हवे असलेले Marathi Number Names तुम्ही सहज पोहचू शकता.

Marathi Number Names 1 To 10

मराठी अंक अक्षरी अंक
एक
दोन
तीन
चार
पाच
सहा
सात
आठ
नऊ
१० दहा

Marathi Number Names 11 To 20

मराठी अंक अक्षरी अंक
११ अकरा
१२ बारा
१३ तेरा
१४ चौदा
१५ पंधरा
१६ सोळा
१७ सतरा
१८ अठरा
१९ एकोणावीस
२० वीस

Marathi Number Names 21 To 30

मराठी अंक अक्षरी अंक
२१ एकवीस
२२ बावीस
२३ तेवीस
२४ चोवीस
२५ पंचवीस
२६ सव्वीस
२७ सत्तावीस
२८ अठ्ठावीस
२९ एकोणतीस
३० तीस

Marathi Number Names 31 To 40

३१ एकतीस
३२ बत्तीस
३३ तेहेतीस
३४ चौतीस
३५ पस्तीस
३६ छत्तीस
३७ सदतीस
३८ अडतीस
३९ एकोणचाळीस
४० चाळीस

Marathi Number Names 41 To 50

मराठी अंक अक्षरी अंक
४१ एक्केचाळीस
४२ बेचाळीस
४३ त्रेचाळीस
४४ चव्वेचाळीस
४५ पंचेचाळीस
४६ सेहेचाळीस
४७ सत्तेचाळीस
४८ अठ्ठेचाळीस
४९ एकोणपन्नास
५० पन्नास

Marathi Number Names 51 To 60

मराठी अंक अक्षरी अंक
५१ एक्कावन्न
५२ बावन्न
५३ त्रेपन्न
५४ चोपन्न
५५ पंचावन्न
५६ छप्पन्न
५७ सत्तावन्न
५८ अठ्ठावन्न
५९ एकोणसाठ
६० साठ

Marathi Number Names 61 To 70

मराठी अंक अक्षरी अंक
६१ एकसष्ठ
६२ बासष्ठ
६३ त्रेसष्ठ
६४ चौसष्ठ
६५ पासष्ठ
६६ सहासष्ठ
६७ सदुसष्ठ
६८ अडुसष्ठ
६९ एकोणसत्तर
७० सत्तर

Marathi Number Names 71 To 80

मराठी अंक अक्षरी अंक
७१ एक्काहत्तर
७२ बाहत्तर
७३ त्र्याहत्तर
७४ चौर्‍याहत्तर
७५ पंच्याहत्तर
७६ शहात्तर
७७ सत्याहत्तर
७८ अठ्ठ्याहत्तर
७९ एकोण ऐंशी
८० ऐंशी

Marathi Number Names 81 To 90

मराठी अंक अक्षरी अंक
८१ एक्क्याऐंशी
८२ ब्याऐंशी
८३ त्र्याऐंशी
८४ चौऱ्याऐंशी
८५ पंच्याऐंशी
८६ शहाऐंशी
८७ सत्त्याऐंशी
८८ अठ्ठ्याऐंशी
८९ एकोणनव्वद
९० नव्वद

Marathi Number Names 91 To 100

मराठी अंक अक्षरी अंक
९१ एक्क्याण्णव
९२ ब्याण्णव
९३ त्र्याण्णव
९४ चौऱ्याण्णव
९५ पंच्याण्णव
९६ शहाण्णव
९७ सत्त्याण्णव
९८ अठ्ठ्याण्णव
९९ नव्व्याण्णव
१०० शंभर

Marathi Number Names 1 To 100 Pdf Download

मंडळी Marathi Number Names 1 To 100 PDF download करण्यासाठी खाली दिलेल्या डाउनलोड बटन वर क्लीक करा.

Download Pdf ( Comming Soon..)

निष्कर्ष

मंडळी आम्ही तुम्हाला Marathi Number Names 1 To 100 या पोस्ट मध्ये मराठी अंक अक्षरां मध्ये दिले आहेत लहान मुलांना शाळेत या वर खूप प्रश्न विचारले जातात म्हणून आम्ही तुम्हाला सोपे व्हावे म्हणून Marathi Number Names pdf ही उपलब्ध करून दिली आहे. या पोस्ट चा तुम्हाला फायदा झाला असेल तर या पोस्ट ला शेअर करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र.

Leave a Comment

error: Content is protected !!