बार्लीचे आरोग्यदायी फायदे | Barley In Marathi

3/5 - (2 votes)

नमस्कार मंडळी तुमचे www.rawneix.in वर स्वागत आहे. आज च्या barley in marathi या पोस्ट मध्ये barley बद्दल ची संपूर्ण माहिती मिळणार आहे.

बार्ली हे गव्हासारखे दिसणारे धान्य आहे. जगात जास्त प्रमाणात बार्ली ला खाले जाते कारण यात भरपुर प्रमाणात पोषक तत्त्वे असतात.

बार्ली खाल्याने अनेक रोग होण्यापासून वाचवते आणि झालेल्या रोगापासून मुक्त होण्यास मदत करते 

या पोस्ट मध्ये तुम्ही पाहणार आहात मराठी मध्ये बार्ली ची माहिती, बार्लीला मराठी मध्ये काय म्हणतात, बार्ली चे पीठ आणि त्याचे फायदे आणि बार्लीच्या बिया त्याचे फायदे आणि नुकसान.

तुम्हाला बार्ली म्हणजे काय? बार्ली चे आरोग्यावर होणारे फायदे आणि दुष्परिणाम माहीत नसतील तर मी या पोस्ट मध्ये सर्व माहिती दिली आहे कृपया तुम्ही ही पोस्ट पूर्ण वाचा जनेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल.

चला तर पाहूया बार्ली ची माहिती

Also Read: Banyan Tree In Marathi

Table Of Contents(toc)

Barley In Marath

भारतामध्ये प्राचीन काळापासून बार्ली चा उपयोग केला जातो. मुख्यतः बार्लीला पशु खाद्य म्हणून वापरले जाते. बार्लीच्या झाडा पाना पासून ते धान्यापर्यत अनेक औषधी गुणधर्म आढळतात.

बार्ली जगात भारत, रशिया, जर्मनी आणि अमेरिका या देशात सर्वात जास्त पिकवले जाते. पण याची लोकप्रियता कमी असल्यामुळे जास्त लोक याचा आहारात समावेश करत नाहीत.

बार्ली हे आरोग्यासाठी की उपयोगी आहे हे फार कमी लोकांचं माहीत आहे.

Also Read: Taras Animal Information In Marathi

Barley Meaning In Marathi

चला तर जाणून घेऊया barley meaning in marathi: बार्ली ला मराठी मध्ये जव आणि सातू म्हंटले जाते आणि हिंदी मध्ये जौ असे म्हंटले जाते.

बार्ली काय आहे?

बार्ली हे एक पौष्टीक धान्य आहे. बार्ली ला मुख्यतः पशु खाद्य म्हणून वापरले जाते पण मानवी शरीरासाठी सुद्धा बार्ली हे खूप लाभ दायी आहे. 

बार्ली मध्ये protein, carbohydrates, Calcium, iron magnesium आणि Phosphorus ने समृद्ध असते. सोबतच या मध्ये विटामिन सी, थियामिन, राइबोफ्लेविन आणि नियासिन आढळतात.

Also Read: 7/12 कसा शोधायचा?

Barley Crop In Marathi Image 

Barley Crop In Marathi Image

Barley Seeds In Marathi Image

बार्लीचे प्रकार – Types of barley

येथे मी Barley चे प्रकार आणि त्यांची माहिती दिली आहे. चला तर जाणून घेऊया बार्ली चे कोणकोणते प्रकार आहेत. आणि बाजारात barley चे अनेक प्रकार मिळतात तुम्हाला जे आवडतात तुम्ही ते घेऊ शकता.

फ्लेक्स बार्ली

फ्लेक्स बार्ली हे बार्ली च्या बियाणं चपटे करून बनवले जाते. तुम्ही हे थंड किंवा गरम दोन्ही प्रकारे खाऊ शकता आणि सकाळ ओट्स च्या जागी खाऊ शकता.

जव चे पीठ (Barley Flour In Marathi)

जवच्या पीठाने तुम्ही गहू च्या चपात्या बनवल्यासारखे बनवू शकता व त्याचे ब्रेड ही बनवून खाऊ शकता.

ग्रिट्स

ग्रिट्स बनवण्यासाठी बार्ली च्या बियांचे वरचे कवच काढून त्याचे पीठ बनवले जाते.

पर्ल बार्ली 

पर्ल बार्ली दिसायला सुंदर आणि रंगाने पांढरे मोत्या सारखे असते म्हणून त्याला पर्ल बार्ली असे म्हणतात.

ब्रायन/हुल्ड बार्ली 

हे एक बार्ली चे प्रकार आहे या मध्ये बार्ली ला वरवरून साफ केले जाते आणि तसेच अखंड ठेवले जाते. याला ब्रायन बार्ली व हुल्ड बार्ली असेही म्हणतात.

बार्ली पौष्टिक तत्व – Barley Nutritional Value In Marathi

पोषक तत्व यूनिट प्रति 100 ग्राम
पानी g 10.09
प्रोटीन g 9.91
एनर्जी Kcal 352
टोटल लिपिड (फैट) g 1.16
फाइबर (टोटल डायट्री) g 15.6
शुगर g 0.8
आयरन mg 2.5
कार्बोहाइड्रेट g 77.72
मैग्नीशियम mg 79
पोटेशियम mg 280
फास्फोरस mg 221
सोडियम mg 9
जिंक mg 2.13
कॉपर mg 0.42
सेलेनियम µg 37.7
मैगनीज mg 1.322
राइबोफ्लेविन mg 0.114
थियामिन mg 0.191
विटामिन-सी mg 0
फोलेट (डीएफई) µg 23
विटामिन-ई mg 0.02
विटामिन-ए (आईयू) IU 22
विटामिन-के µg 2.2
विटामिन बी-6 mg 0.26
फैटी एसिड (पॉलीसैचुरेटेड) g 0.56
फैटी एसिड (मोनोअनसैचुरेटेड) g 0.149
फैटी एसिड (टोटल सैचुरेटेड) g 0.244

बार्ली चे उपयोग (Uses Of Barley In Marathi)

तुम्ही तुमच्या रोज जीवनात बार्ली चे खाली दिलेले उपयोग करू शकता.

  • तांदूळ व बटाट्याचे पर्याय म्हणून ही खाऊ शकता.
  • बार्ली च्या पिठा पासून रोटी बनवून खाऊ शकता.
  • बार्ली चे सूप बनवू शकता.
  • तुम्ही बार्ली ला कोशिंबीर मध्ये टाकून खाऊ शकता.
  • बार्लीला तांदुळा ऐवजी रोस्टो बनवण्यासाठी वापरू शकता.
  • बार्ली चे पावडर बनवून ते मिल्कशेक मध्ये घालून पिऊ शकता.
  • बार्ली च्या पानांचा रस बनून पिऊ शकता.

बार्ली चे फायदे

NCBI (National Center for Biotechnology Information) च्या शोधत असे समजले आहे की बार्ली ची पाने (Barley grass) आणि बार्ली चे धान्य (Barley grain) हे दोन्हीही ह्रदय रोग, अपचन, लठ्ठपणा अश्या गंभीर आरोग्या संबंधित समस्येवर मात करू शकते. 

चला तर जाणून घेऊया आणखी कोणकोणत्या समस्या आहेत त्यावर बार्ली चा उपयोग केला जातो.☺️

बार्लीचे आरोग्यासाठी 5 फायदे – 5 Health Benefits of Barley In Marathi

आज काल बदलत चालेल्या जीवनात आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या आहारात पौष्टीक पदार्थ असणे खूप गरजेचे आहे. म्हणूनच आम्ही बार्ली चे आरोग्यावर होणारे फायदे खाली दिले आहेत.

ह्रदय स्वास्थ्य उपयोग

बार्लीचे आरोग्यदायी फायदे | Amazing 5 Health Benefits Of Barley In Marathi

NCBI च्या एका शोधत मान्य करण्यात आले आहे की बार्ली हे ह्रदयाच्या आरोग्य राखण्यासाठी उपयोगी आहे. बार्ली मध्ये बीटा-ग्लूकेन नावाचे तत्व आढळते.

हे तत्व उच्च रक्तदाब (high blood pressure), नसा संबंधित Atherosclerosis – आर्टरी वॉल वर फॅट जमा होणे कोलेस्ट्रॉल जमा होणे या सारखे ह्रदयारोग होण्याच्या धोक्याला कमी करण्यास मदत करते.

 यावरून तर कळते की बार्ली चे हृदयारोग होण्याच्या धोक्यापासून वाचू शकता.

सर्दी खोखल्यापासून अराम मिळवण्यासाठी

सर्दी खोखल्यापासून अराम मिळवण्यासाठी बार्ली चा उपयोग केला जातो. या या मध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे सामान्य सर्दी खोखल्यापासून अराम मिळवण्यास मदत होते.

एका शोधत असे म्हंटले आहे की बार्ली चे अर्क ला पारंपरिक औषधी मानले आहे. बार्ली मुळे आपण सामान्य सर्दी खोखल्यापासून अराम मिळवू शकता

Also Read: Katha lekhan in marathi 

वजन कमी करण्यासाठी

वजन कमी करण्यासाठी

बार्ली चा वापर वजन नियंत्रित ठेवण्यासाठी केला जातो. चला तर पाहूया कसे? बार्ली मध्ये बीटा-ग्लूकेन, रेजिस्टेंट स्टार्च, टोकोल्स, डायट्री फाइबर, पॉलीफिनोल्स, पॉलीसैकराइड आणि फाइटोस्टेरोल्स आढळतात.

या मुळे बार्ली मध्ये एंटीओबेसिटी (वजन कमी करण्यास मदत करणारा) चा प्रभाव आढळतो. 

बीटा ग्लूकेन (सोल्यूबल फाइबर चा एक प्रकार) याने भूक कमी लागते या मुळे वजन कमी करण्यास मदत होते.

टाइप-2 डायबिटीज 

टाइप-2 डायबिटीज

टाईप-2 डायबिटीज समस्ये पासून आराम मिळवण्यास मदत करू शकते. बार्लीच्या पिठाचे रोटी बनवून खाल्याने टाईप-2 डायबिटीज पासून अराम मिळवण्यास मदत करते. 

या मध्ये फेलोलिक्स आणि बीटा-ग्लूकेन आढळतात म्हणून एंटीडायबिटिक (blood sugar कमी करणारा) चा प्रभाव आढळतो म्हणून टाईप-2 डायबिटीज पासून अराम मिळण्यास मदत होते.

गर्भावस्था मध्ये लाभकारी

बार्लीचे आरोग्यदायी फायदे | Amazing 5 Health Benefits Of Barley In Marathi

गर्भावस्थेत आयरन, कैल्शियम आणि फोलिक एसिड मुख्य म्हंटले जाते. त्या मुळे आयरन भ्रूण च्या शाररिक आणि मानसिक विकास होण्यास मदत करते.

फोलिक एसिड बाळाला जन्म दोषाचा धोका कमी करण्यास मदत करते. कैल्शियम गर्भावस्थेच्या वेळी प्रीक्लेम्पसिया नियंत्रित करण्यास मदत करते.

गर्भावस्थेत डायबिटीज नियंत्रित ठेवण्यासाठी बार्ली चा जेवणात समावेश करण्यास सांगितले जाते.

निष्कर्ष

तुम्ही barley in marathi या पोस्ट मध्ये पाहिले की  barley meaning in marathi, barley in marathi mahiti, barley in marathi name, barley grain in marathi, meaning of barley in marathi, barley crop in marathi, barley seeds in marathi, barley flour in marathi, barley in marathi meaning, barley marathi name आणि त्याचे फायदे आणि नुकसान.

मंडळी तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली comment box मध्ये नक्की कळवा आणि कुठे माहिती चुकली असेल तर तेही कळवा आम्ही ती महिती दुरुस्त करू.

आणि अश्या आणखी पोस्ट वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला बुकमार्क करून ठेवा जनेकरून तुम्ही आमच्या ब्लॉग पर्यंत लवकर पोहचू शकाल.

आमच्या facebook page like आणि follow करा तेथे तुम्हाला आमच्या नवनवी पोस्ट ची माहिती मिळत राहील. सोबतच Twitter, Instagram वर follow करायला विसरू नका.

ही पोस्ट आवडली असेल तर मित्रमंडळी सोबत नक्की शेअर करा. जय हिंद जय महाराष्ट्र.

Leave a Comment

error: Content is protected !!