भाऊबीज हार्दिक शुभेच्छा 💐 | Bhaubeej Wishes In Marathi For Brother & Sister

Bhaubeej Wishes In Marathi: नमस्कार मंडळी आजच्या पोस्ट मध्ये आम्ही bhaubeej wishes for brother, sister चे सुंदर collection दिले आहे.

तुम्ही या भाऊबीजेच्या शुभेच्छा ताईला किंवा दादाला whatsapp, facebook किवा इतर social media द्वारे पाठवून भाऊबीज साजरी करू शकता.

Table Of Contents(toc)

भाऊबीज हार्दिक शुभेच्छा  (Bhaubeej Wishes In Marathi)

 भाऊबीजेला तुझी साथ ही मिठाईपेक्षा गोड वाटते. भाऊबीजेच्या शुभेच्छा दादा.

 आकाशकंदीलचा प्रकाश अंगणात पडू दे देवाची कृपा तुझ्यावर कायम राहू दे

🎉🎊💐 लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया…

तुझ्या घरी हे तेज येवो आणि तुझे घर आनंदाने भरो,

ताई तुला भाऊबीजेच्या शुभेच्छा! 🎉🎊💐

🎉🎊💐 तुझं प्रेम आकाशापलीकडचं आहे

म्हणूनच तर मला कधीच कोणाची भिती वाटत नाही.

तू असाच माझ्यासोबत राहा. भाऊबीजेच्या शुभेच्छा!! 🎉🎊💐

उटण्याच्या आनंदाने तुझं घर दरवळू दे, तुझा माझ्या प्रेमाचा सुगंध जगभर पसरू दे, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.

Also Read: Kartiki Ekadashi Quotes In Marathi

भाऊबीजेसाठी शुभेच्छा संदेश मराठी

मला धाकात ठेवायला तुला नेहमीच आवडतं पण भाऊबीजेला मात्र प्रेमाचा झरा होतोस, भाऊबीजेच्या शुभेच्छा

Bhaubeej Wishes In Marathi

लक्ष दिव्यांना उजळू दे बहीण-भावाचे पवित्र नाते. भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

🎉🎊💐 बहिणीची असते भावावर अतूट माया,

मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,

भावाची असते बहिणीला साथ,

मदतीला देतो नेहमीच हात…

ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉🎊💐

दर भाऊबीजेला मला वाट पाहायला लावतोस मग माझ्या नाकावरचा राग घालवण्यासाठी आवडणारं गिफ्ट देतोस.

क्षणात भांडणार आणि क्षणात हसणार भावा-बहीणीचे नाते असेच राहणार. भाऊबीजेच्या शुभेच्छा

Bhaubeej Wishes For Brother

🎉🎊💐 असं हे भाऊ बहिणीचं नातं

क्षणात हसणारं, क्षणात रडणारं

क्षणात मारणारं, क्षणात मार खाणारं

क्षणात भांडणारं, क्षणात रागवणारं

पण किती गहर प्रेम असतं हे दोघांच

असं असतं हे बहिण भावाचं अतूट नातं

भाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🎉🎊💐

तुझं माझं नातं शब्दांच्या पलीकडचं तुझं माझं नातं सर्वांच्या पलीकडचं. भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा.

मनात आहे हीच इच्छा, प्रेमाने राहो आपल्यातील बंधुभाव दादा. छोट्या बहिणीकडून तुला भाऊबीजेच्या शुभेच्छा.

आईप्रमाणे काळजी घेतेस, बाबांप्रमाणे धाक दाखवतेस, सतत माझी पाठराखण करतेस, ताई तुला भाऊबीजेच्या मनपूर्वक शुभेच्छा

सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊराया रे वेड्या बहीणीची वेडीही माया…. भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा

Bhaubeej Wishes For Sister

 जिला मोठा दादा असतो तिची सगळीकडेच हुकूमत चालते.

सोनेरी प्रकाशात पहाट झाली, आनंदाची उधळण करत भाऊबीज आली.

Bhaubeej Wishes In Marathi

भाऊबीजेचा सण आहे खूपच खास, कारण असंच नाही होत कोणतंही नातं खास, भाऊबीजेच्या शुभेच्छा. 

 दारी रांगोळी सजली, ज्योतीने पणती सजली, आली आली भाऊबीज आणि दिवाळी आली.

शुभ सकाळ!

जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक

उजळत राहू दे!

भावा-बहिणीची साथ

आयुष्यभर अतूट राहु दे…

भाऊबीजेच्या शुभेच्छा!

Bhaubeej Quotes In Marathi

🎉🎊💐 सण प्रेमाचा, सण मायेचा,

सण भावाबहीणीच्या पवित्र नात्याचा.

भाऊबीजेच्या शुभेच्छा 🎉🎊💐

दिव्यांचा लखलखाट घरी आला आज माझा भाऊराया आला… भाऊबीजेच्या शुभेच्छा

भाऊबीजेचा सण आहे, भावाला औक्षण करायला बहीण तयार आहे, लवकर घे ओवाळून दादा, गिफ्ट घेण्यासाठी बहीण तयार आहे.

तुझं माझं नातं असंच राहू दे तुझं माझं नातं आयुष्यभर अतूट राहू हे 

🎉🎊💐 जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक

उजळत राहू दे!

भावा-बहिणीची साथ

आयुष्यभर अतूट राहु दे

भाऊबीजेच्या शुभेच्छा! 🎉🎊💐

Bhaubeej Quotes For Brother

🎉🎊💐 या दिवाळीला लक्ष्मीमातेची कृपा तुझ्यावर बरसत राहू दे.

म्हणजे मला हे ते गिफ्ट तू नक्की देशील 🎉🎊💐

सण प्रेमाचा, सण मायेचा, सण भावाबहीणीच्या पवित्र नात्याचा. भाऊबीजेच्या शुभेच्छा

 

🎉🎊💐 दिवाळीचे हे दिवे लखलखते

उजळून टाकू दे बंध प्रेमाचे

चिरंतर राहो आपले नाते बहीण भावाचे

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎊💐

 जिव्हाळ्याचा आनंद द्विगुणित होऊन दे बहीण-भावाची साथ आयुष्यभर राहू दे. भाऊबीजेच्या खूप शुभेच्छा

🎉🎊💐 दिवाळीच्या पणतीला साथ असते प्रकाशाची

आणि भाऊबीजेला मला आस असते तुझ्या भेटीची.

भाऊबीजेच्या शुभेच्छा!! 🎉🎊💐

तायडे, ओवाळणी हवी असेल तर मलादेखील खास गिफ्ट आणायला विसरू नकोस

दिवाळीच्या सणाला घरोघरी असतो लक्ष्मीचा निवास, तुझ्या माझ्यासाठी आजचा दिवस आहे खास

Bhaubeej Quotes For Sister

या नात्यात ओढ आहे, या नात्यात गोडवा आहे. हे नातं आयुष्यभर असंच राहू दे

 

🎉🎊💐 ओवाळल्यानंतर आज विचारलं बहिणीला,

“सांग ना तायडे.. तुला भेट काय देऊ?

म्हणाली:

“एकच मागते आयुष्यात भावड्या,

आई-बाबांना वृद्धाश्रमात कधी नको ठेऊ…!!!”

आणि भावाने बहिणीला दिलेले सुंदर उत्तर:

पण ताई तुही लक्षात ठेव,

कोणत्याही मुलाला त्याच्या आई

वडीलांपासुन वेगळे करू नकोस…

भाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🎉🎊💐

🎉🎊💐 आपल्या बहिणीवर पण तेवढच प्रेम करा,

जेवढ प्रेम इतरांच्या बहिणीवर करता

भाऊबीज च्या हादीँक शुभेच्छा 🎉🎊💐

आज त्या क्षणांची येत आहे आठवण, बालपणीचा रम्य काळ, खूप मिस करते तुला भावा, हॅपी भाऊबीज शुभेच्छा. 

 

🎉🎊💐 रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण,

लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे

बहीण भावाचा पवित्र सण…

भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा! 🎉🎊💐

आनंदाचे सनई-चौघडे वाजले अंगणात, माझ्या भावा, सदैव दीप उजळो माझ्या भावाच्या जीवनात हॅपी भाऊबीज शुभेच्छा. 

Bhaubeej Messages In Marathi For Sister

स्नेहाचा सुगंध दरवळला, आला आला भाऊबीजेचा सण आला

धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज. दिपावलीच्या शुभेच्छा अगणित.

 

🎉🎊💐 आईप्रमाणे काळजी घेतेस,

बाबांप्रमाणे धाक दाखवतेस,

सतत माझी पाठराखण करतेस,

ताई तुला भाऊबीजेच्या मनपूर्वक शुभेच्छा! 🎉🎊💐

सगळा आनंद एकीकडे आणि भावाने आणलेलं गिफ्ट एकीकडे. भाऊबीजेच्या शुभेच्छा.  

 ताई तुझ्या मायेला आभाळाची उपमा आहे, ताई तुझ्या हाताला अन्नपुर्णेची चव आहे

🎉🎊💐 दीपावलीचा आरंभ होतो

पणत्यांच्या साक्षीने

जवळीकतेचा आरंभ होतो

दिव्या दिव्याच्या ज्योतीने

भाऊबीज आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎊💐

भाऊबीजेसाठी स्टेटस मराठी (Bhaubeej Status In Marathi)

लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया… तुझ्या घरी हे तेज येवो आणि तुझे घर आनंदाने भरो, ताई तुला भाऊबीजेच्या शुभेच्छा

नशीबवान असते ती बहीण, जिच्या डोक्यावर असतो भावाचा हात, प्रत्येक संकटात असते त्याची साथ, हॅपी दिवाळी हॅपी भाऊबीज. 

🎉🎊💐 ओवाळल्यानंतर आज विचारलं बहिणीला,

“सांग ना तायडे.. तुला भेट काय देऊ?

म्हणाली: “एकच मागते आयुष्यात भावड्या,

आई-बाबांना वृद्धाश्रमात कधी नको ठेऊ…!!!” आणि भावाने बहिणीला दिलेले सुंदर उत्तर: पण ताई तुही लक्षात ठेव,

कोणत्याही मुलाला त्याच्या आई

वडीलांपासुन वेगळे करू नकोस 🎉🎊💐

 तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत. भाऊबीजेच्या शुभेच्छा

 रांगोळीचा सडा आणि दिव्यांची आरास, भाऊबहीणीसाठी आजचा दिवस आहे खास

Bhaubeej Status For Brother

🎉🎊💐 गुणी माझा भाऊ याला ग काय मागू

हात जोडूनिया देवाजीला सांगू

औश्र माज वाहू दे त्याच्या पाया

आतुरली पूजेला माझी काया.

भाऊ बिजेच्या हार्दिक सुभेछ्या 🎉🎊💐

 मनातलं सिक्रेट सांगण्यासाठी प्रत्येकाला तुझ्यासारखी मोठी ताई हवी.

भावाबहिणीचं असं हे प्रेम, नाही समजणार हा संसार, करा एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव, भलेही एकमेकांप्रती कितीही असो तक्रार, भाऊबीजेच्या दिवशी बहिणीला भेटायला भाऊ येणार, भाऊबीज शुभेच्छा.

जपावे नाते निरामय भावनेने जसे जपले मुक्ताईला ज्ञानेश्वराने. भाऊबीजेच्या शुभेच्छा

माझ्या दादाला उदंड आयुष्य लाभो हिच आई जगदंबेकडे प्रार्थना. भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा

 तुझ्या माझ्या नात्याला कोणाचीच उपमा नाही. ताई तुला उदंड आयु्ष्य लाभो. भाऊबीजेच्या शुभेच्छा

🎉🎊💐 भाऊ बिजेच्या सर्वाना हार्दिक सुभेछ्या

आजच्या दिवसासाठी खास हि कविता

अस हे भाऊ बहिणीच नात

क्षणात हसणार , क्षणात रडणार

क्षणात मारणार , क्षणात मार खाणार

क्षणात भांडणार , क्षणात रागवणार

पण किती गहर प्रेम आसत हे दोघाच

आस आसत हे बहिण भावाच आतूट नात 🎉🎊💐

🎉🎊💐 माझ्याशी रोज भांडतोस

पण दर भाऊबीजेला साठवलेल्या पैशांनी

मला हवं ते गिफ्ट नेहमी आणतोस, Thanks Bhau. 🎉🎊💐

Bhaubeej Status For Sister

फुलों का तारो का सबका कहना है एक हजारो में मेरी बहना है….भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा

 

🎉🎊💐 लहानपणी तुझ्या या भावाने तुझ्या खूप शेंड्या खेचल्या,

नेहमीच मस्करी करून तुझ्या खूप टेर हि खेचल्या,

रागावू नकोस या वेड्या भावावर…..

नेहमी अशीच खुश रहा,

नेहमीच अशी माझी खरीखुरी मैत्रीण बनून रहा.

भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎊💐

🎉🎊💐 तू पाठीशी असताना आभाळदेखील ठेंगणं वाटतं,

तुझ्या केवळ असण्याने मला आनंदाचं भरतं येतं.

दादा तुला भाऊबीजेच्या आभाळभर शुभेच्छा!! 🎉🎊💐

ना सोनं, ना चांदी, ना हत्ती ना पालखी, फक्त मला भेटायला ये दादा. प्रेमाने बनवलेलं जेवण जेवूया, भाऊबीज साजरी करूया.

प्रेम आणि विश्वासाच नातं साजरं करा, भाऊबीजेचा सण आहे, आपल्या बहिणीकडे जाऊन ओवाळून घ्या. भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. 

New Bhaubeej Wishes in Marathi For Brother

तुझं प्रेम आकाशापलीकडचं आहे म्हणूनच तर मला कधीच कोणाची भिती वाटत नाही. तू असाच माझ्यासोबत राहा. भाऊबीजेच्या शुभेच्छा

 तू पाठीशी असताना आभाळदेखील ठेंगणं वाटतं, तुझ्या केवळ असण्याने मला आनंदाचं भरतं येतं. दादा तुला भाऊबीजेच्या आभाळभर शुभेच्छा

 काही नाती खूप अनमोल असतात. त्यापैकी एक नातं म्हणजे तु आणि मी. भाऊबीजेच्या शुभेच्छा

🎉🎊💐 सोनेरी प्रकाशात पहाट झाली,

आनंदाची उधळण करत भाऊबीज आली. 🎉🎊💐

New Bhaubeej Wishes In Marathi For Sister

भाऊबीज हा बहाणा आहे, रूसलेल्या बहिणीला मनवायचं आहे, हलवा पुरी खायची आहे आणि बहिणीला भेटवस्तू द्यायची आहे. भाऊबीज शुभेच्छा.

आईने जन्म दिला, बाबांनी आधार दिला पण प्रेम तर फक्त तुझ देतेस ताई. भाऊबीजेच्या शुभेच्छा

 तू माझी छकुली आणि मी तुझा दादुल्या. तुझ्यापेक्षा मला इतर काहीच नको बाळा. भाऊबीजेच्या शुभेच्छा

दिवाळीच्या पणतीला साथ असते प्रकाशाची आणि भाऊबीजेला मला आस असते तुझ्या भेटीची. भाऊबीजेच्या शुभेच्छा

🎉🎊💐 फुलो का तारो का सबका कहना है

एक हजारो में मेरी बहना है

भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा 🎉🎊💐

आई नंतर शेवटच्या श्वासापर्यंत निस्वार्थ प्रेम करणारं कुणी असेल तर ती म्हणजे बहीण. ताई तुला भाऊबीजेच्या शुभेच्छा

या दिवाळीला लक्ष्मीमातेची कृपा तुझ्यावर बरसत राहू दे. म्हणजे मला हे ते गिफ्ट तू नक्की देशील.

माझ्या भावाच्या जीवनात येवो ना कोणते दुःख, राहो सदा देवाची कृपा त्याच्या जीवनावर, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. 

 दिवाळीला येऊ दे सुख, शांती , समृद्धी घरी, यंदाच्या दिवाळीला माझी बहीणआली आहे माहेरी

लाल-गुलाबी रंग आहे, आनंदी सारा संसार आहे, सूर्याची किरणं, आनंदाची बहार, घरच्यांच प्रेम घेऊन भाऊबीजेचा सण आला आहे. 

बहिणीला हवं फक्त भावाचं प्रेम, नको कोणतीही भेटवस्तू, फक्त आपलं नातं अतूट राहो. माझ्या भावाला मिळो भरपूर प्रेम, भाऊबीज शुभेच्छा.

भाऊ नसल्याचं दुःख कोणालाच मिळू नये. या नात्याचा आनंद काही औरच आहे. 

 

🎉🎊💐 मला धाकात ठेवायला तुला नेहमीच आवडतं

पण भाऊबीजेला मात्र प्रेमाचा झरा होतोस,

भाऊबीजेच्या शुभेच्छा!! 🎉🎊💐

🎉🎊💐 पहिला दिवा आज लागला दारी

सुखाची किरणे येई घरी

पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎊💐

संसारात जितकी नाती आहेत, त्या सगळ्यात भाऊ-बहिणीचं नातं सर्वात खास आहे. भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy Bhaubeej Wishes in Marathi For Brother & Sister

🎉🎊💐 कधी नकोय काही तुझ्याकडून,

फक्त तुझी साथ हवीय

तुझी साथ ही दिवाळीच्या

मिठाई पेक्षा गोड आहे

दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा! 🎉🎊💐

 तू दूर असलास म्हणून काय झालं आपलं नातं सर्वांच्या पलीकडचं आहे. भाऊबीजेच्या शुभेच्छा

🎉🎊💐 माझ्या दादाला उदंड आयुष्य लाभो

हिच आई जगदंबेकडे प्रार्थना.

भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎊💐

माझ्या लाडक्या भावाला भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा

भाऊबीजेचा आला सण, बहिणीची प्रार्थना भावाचं प्रेम, बहीण-भावाचं नातं असंच राहो, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. 

 माझ्याशी रोज भांडतोस पण दर भाऊबीजेला साठवलेल्या पैशांनी मला हवं ते गिफ्ट नेहमी आणतोस, Thanks Bhaiya

Also Read: दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

Also Read: धनत्रयोदशी पुजा विधी आणि संपूर्ण माहिती

Also Read: धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

निष्कर्ष 

तुम्हाला bhaubeej wishes in marathi या पोस्ट मध्ये दिलेले bhaubeej wishes for brother आणि bhaubeej wishes for sister कसे वाटले आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा.

तुमच्याकडे आणखी भाऊबीजेच्या शुभेच्छा असतील तर आम्हाला कॉमेंट करून सांगा आम्ही ते या पोस्ट मध्ये जोडू जय हिंद जय महाराष्ट्र.

Rate this post

Leave a Comment

error: Content is protected !!