👸 मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐🎂 (Birthday Wishes In Marathi For Daughter)

5/5 - (1 vote)

तुम्ही मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सुंदर सुंदर शुभेच्छा शोधत असाल तर तुमचा शोध इथे संपला आहे. आम्ही या पोस्ट मध्ये मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (birthday wishes in marathi for daughter) चे संग्रह दिले आहे.

या संग्रहा मध्ये आम्ही मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा status, वडिलांकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आई कडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा या संग्रहा मध्ये दिलेल्या शुभेच्छा तुम्ही गिफ्ट वर लिहून व whatsapp status व facebook story ला ठेऊ शकता.

Table Of Contents(toc)

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes In Marathi For Daughter)

🎊💐🎂ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी

तुझी सारी स्वप्न साकार व्हावी

आजचा वाढदिवस आपल्यासाठी

एक अनमोल आठवण ठरावी आणि

त्या आठवणीने तुझं आयुष्य

अधिकाधिक सुंदर व्हावं

माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

(ads1)

🎂💐लेक हे असं फुलं आहे जे

प्रत्येक बागेत फुलत नाही

माझ्या बागेत फुललं यासाठी

देवा मी तुझी आभारी आहे

लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💐

🎊💐🎂माझ्या जीवलग मुलीला वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा

तु माझ्या साठी अनमोल आहेस

माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस

वैभव आणि प्रेमाने परीपूर्ण असावा

माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎊💐🎂

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

🎂💐या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने

पुर्ण होऊ दे…

तुझ्या यशाला सीमा न राहो आणि

तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होवो

लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💐

(ads1)

👸🎂जशी सायलीची उमलती कळी

सोनचाफ्याची कोमल पाकळी

तशीच नाजूक ,साजूक ,देखणी

माझी लेक सोनकळी…

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा👸🎂

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश 

👸💐🎂आयुष्याच्या या पायरीवर

तुमच्या नव्या जगातील

नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…

मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा👸💐🎂

🎂💐पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू

तुझी आई होऊन झाले धन्य…

इतकी समजूतदार आहेस की,

जन्मोजन्मी मीच व्हावी तुझी मुलगी..

लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💐

👸💐🎂तुझ्या प्रत्येक वाढदिवसागणिक

तुझ्या यशाचं आभाळ विस्तारत जावं

तुझ्या प्रेमाने तू साऱ्या जगाला साद घालावी

हिच सदिच्छा आहे…

मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा👸💐🎂

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा Status 

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा Status

👸💐🎂माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर

हास्य निर्माण करणाऱ्या

माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या

आभाळभर शुभेच्छा👸💐🎂

(ads1)

🎂💐पाहून माझी गोंडस लेक ,माया मनात दाटते

तिला पाहत जगण्याची नवी

उमेद मनाला मिळते…

लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💐

🎂💐आयुष्यात एकतरी परी असावी

जशी कळी उमलतांना पाहता यावी

मनातील गुपीते तीने हळूवार

माझ्या कानात सांगावी

लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💐

👸💐🎂हसणाऱ्या ह्रुदयातही दुःख आहे

हसणाऱ्या डोळ्यांतही कधी अश्नु येतात

पण मी एकच प्रार्थना करेन की

तुझ्या चेहऱ्यावरचे हसू कधी थांबू नये

Happy birthday my dear daughter👸🎂

🎊💐🎂तु ते गुलाब नाही जे बागेत फुलते

तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे

ज्याच्या गर्वाने माझे ह्रुदय फुलते

वडिलांकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 

तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू

माझ्या साठी एक भेट आहे

माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

👸💐🎂माझे जग तूच आहेस

माझे सुख देखील तूच आहेस

माझ्या जीवनाच्या वाटेवरील

प्रकाश तूच आहेस

आणि माझ्या जगण्याचा आधार 

देखील तूच आहेस

Happy birthday my dear daughter👸🎂

नवा गंध, नवा आनंद…. निर्माण करत प्रत्येक क्षण यावा, नव्या सुखाने, नव्या यशाने आयुष्याचा प्रत्येक क्षण द्विगुणित व्हावा. दीर्घायुषी हो बाळा… वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझं बापावर रूसणं, फुगणं खूप आनंद देणारं आहे खरंतर त्यातुनच माझं जीवन फुलत आणि बहरत आहे. लाडक्या लेकीला तिच्या बापाकडून खूप खूप शुभेच्छा

 तु आमच्या जीवनातील एक छोटी परी आहे, तूच आमची छोटूशी बाहुली आहेस, आमचं सारं विश्व तूच आहेस. माझ्या छकुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्या वाढदिवसानिमित्त आकाशातील चंद्र तारेही हसले, म्हणूनच तुला देवाने फक्त आमच्यासाठीच निवडले… वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा

 सुख, समृद्धी, समाधान, दीर्घायुष्य तुला लाभो… वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तुला प्रत्येक पावलावर फक्त यशच मिळो, तुझ्या जीवनात नेहमीच सुख नांदो, तुला कशाचीच कमतरता न राहो आणि तुझ्याकडे पाहत माझं आयुष्य जावं… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा

चाहूल तुझी लागताच आनंदी झालो आम्ही, तुझ्या बाललींलामध्ये रमून गेलो आम्ही…यशवंत हो, किर्तीवंत हो हाच आर्शीवाद… बेटा वाढदिवसााचे खूप खूप शुभ आर्शीवाद

 नवे क्षितीज नवी पहाट, मिळावी तुला आयुष्यात स्वप्नांची वाट, तुझ्या आनंदात माझं समाधान कारण तूच आहेस माझ्या जगण्याचं साधन… वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा

झेप अशी घे की सर्वांना अभिमान वाटावा, ज्ञान असं मिळव ती सागरही अचंबित व्हावा, इतकी प्रगती कर की काळ ही पाहत राहावा आणि तुझ्या कतृत्वाने चोहीकडे लख्ख प्रकाश पडावा… वाढदिवसाच्या शुभेच्छा

👸💐🎂वेळ किती लवकर जातो

कालपर्यंत माझे बोट धरून

चालणारी माझी लेक

आज स्वतःच्या पायावर उभी आहे

बाळ तू तुझ्या आयुष्यात अधिकाधिक

यश प्राप्त करो हिच परमेश्वराला प्रार्थना

माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

👸💐🎂कुशीत माझ्या झोपण्यासाठी ती

गाल फुगवून बसायची

वाढदिवशी आणलेला फ्राँक घालून

घर भर नाचायची

आज तिचा नवीन वाढदिवस नवीन

Surprise Gift

मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा👸💐🎂

🎂💐आम्ही खरोखर भाग्यवान आहोत की

आम्हाला तुझ्यासारखी मुलगी मिळाली

लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💐

आईकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 

🎂💐उत्तुंग आकाशाला गवसणी घालायला

निघालेल्या माझ्या परीला

बाबांकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💐

माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

 तुला प्रत्येक पावलावर फक्त यशच मिळो, तुझ्या जीवनात नेहमीच सुख नांदो, तुला कशाचीच कमतरता न राहो आणि तुझ्याकडे पाहत माझं आयुष्य जावं… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा

आईकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

चाहूल तुझी लागताच आनंदी झालो आम्ही, तुझ्या बाललींलामध्ये रमून गेलो आम्ही…यशवंत हो, किर्तीवंत हो हाच आर्शीवाद… बेटा वाढदिवसााचे खूप खूप शुभ आर्शीवाद

नवे क्षितीज नवी पहाट, मिळावी तुला आयुष्यात स्वप्नांची वाट, तुझ्या आनंदात माझं समाधान कारण तूच आहेस माझ्या जगण्याचं साधन… वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा

 सुख, समृद्धी, समाधान, दीर्घायुष्य तुला लाभो… वाढदिवसाच्या शुभेच्छा

 झेप अशी घे की सर्वांना अभिमान वाटावा, ज्ञान असं मिळव ती सागरही अचंबित व्हावा, इतकी प्रगती कर की काळ ही पाहत राहावा आणि तुझ्या कतृत्वाने चोहीकडे लख्ख प्रकाश पडावा… वाढदिवसाच्या शुभेच्छा

नवा गंध, नवा आनंद…. निर्माण करत प्रत्येक क्षण यावा, नव्या सुखाने, नव्या यशाने आयुष्याचा प्रत्येक क्षण द्विगुणित व्हावा. दीर्घायुषी हो बाळा… वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्या वाढदिवसानिमित्त आकाशातील चंद्र तारेही हसले, म्हणूनच तुला देवाने फक्त आमच्यासाठीच निवडले… वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा

तु आमच्या जीवनातील एक छोटी परी आहे, तूच आमची छोटूशी बाहुली आहेस, आमचं सारं विश्व तूच आहेस. माझ्या छकुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझं बापावर रूसणं, फुगणं खूप आनंद देणारं आहे खरंतर त्यातुनच माझं जीवन फुलत आणि बहरत आहे. लाडक्या लेकीला तिच्या बापाकडून खूप खूप शुभेच्छा

👸💐🎂शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करावी

कधी वळून पाहताना आमची शुभेच्छा स्मरावी

तुझ्या इच्छा आकांक्षांचा वेल गगनाला भिडू दे

तुझ्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे

तुला दिर्घ आयुष्य लाभो हिच इच्छा…

Happy birthday my dear daughter👸🎂

👸💐🎂तुला तुझ्या जीवनात सुख, आनंद

आणि यश लाभो

तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे

फुलून जावो त्याचा सुगंध

तुझ्या जीवनात दरवळत राहो हिच तुझ्या

वाढदिवसानिमित्त ईश्वर चरणी प्रार्थना

लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💐 

👸💐🎂माझं विश्व तू,माझं सुख तू माझ्या जीवनात

आलेला आनंदाचा क्षण तू

तूच माझ्या जगण्याची आशा

तूच माझा श्वास

लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💐

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर 

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर

👸🎂संकल्प असावेत नवे तुझे 

मिळाव्यात त्यांना दिशा नव्या

प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे

ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा👸🎂

👸🎂💐🌹तु आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस,

मम्मी-पप्पाची छोटिशी बाहुली आहेस,

तुच आमचे विश्व आणि तुच आमचा प्राण आहेस

Happy birthday my dear daughter👸🎂

🎂💐वर्षाचे 365 दिवस

महिन्याचे 30.दिवस

आठवड्याचे 7 दिवस

आणि माझा आवडता दिवस

तो म्हणजे माझ्या लेकीचा वाढदिवस

लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💐

🎊💐🎂कधी दुखलं काळीज आमचे

त्यावर हास्याचा उपाय माझी लेक

कधी कधी आम्हा माय – बापाचीच

माय माझी लाडकी लेक

Happy birthday my dear daughter👸🎂

लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 

👸🎂माझ्या शुभेच्छांनी तुझ्या वाढदिवसाचा

क्षणहा एक सण होऊ दे हिच सदिच्छा

माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा👸🎂

🎊💐🎂सूर्य घेऊन आला प्रकाश

चिमण्यांनी गायलं गाणं

फुलांनी हसून सांगितलं

शुभेच्छा तुझा जन्मदिवस आज

माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

👸🎂तुझा वाढदिवस म्हणजे झुळझुळ झरा

तुझा वाढदिवस म्हणजे सळसळणारा वारा

तुझा वाढदिवस म्हणजे आमच्या साठी

उन्हमधल्या श्नावणधारा

माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा👸🎂

🎊💐🎂आजचा दिवस खास आहे ,

आज जगातील सर्वात अनमोल 

भेट आम्हाला मिळाली

चिमुकल्या पावलांनी छोटिशी परी

आमच्या घरी आली आणि आमचं सगळ 

आयुष्यचं बदलून गेले….

माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎊💐🎂

🎊💐🎂बरोबरीने राबते मुलगी घरादारासाठी

संकटाला उभी ही ,जशी जगदंबा पाठी

माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎊💐🎂

🎊💐🎂रांगत रांगत तू सर्व घर काबीज केले

चार भिंतीच्या घराला घरपण तेव्हा आले

देवा,माझ्या फुलपाखराला लाभो सुखाचं

सासर , माळो भरभरून प्रेम

माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 

🎊💐🎂किती गुणी आणि समंजस आहेस तू…

आज हे लिहित असतांना तुझ्या

जन्मापासून ते आजपर्यंतचे

काही क्षण प्रसंग आठवले

Happy birthday my dear daughter👸🎂

👸🎂नवे क्षितिज नवी पहाट

फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट

स्मित हास्य तुझ्या चेहऱ्यावर राहो

तुझ्या पाठीशी हजारो सूर्य तळपत रहो

माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा👸🎂

माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

👸💐🎂तुझ्या जन्माने दुःख विसरले

तुझ्या जन्माने सुख अनुभवले

तुझ असणं श्वास आहे माझा

मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा👸💐🎂

👸🎂सोनेरी किरणांनी अंगण सजावे

फुलांच्या सुगंधाने वातावरण फुलावे

आजच्या या शुभदिनी तुला जे जे

हवे ते सारे काही मिळावे…

माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा👸🎂

👸💐🎂तू माझ्या जीवनात आलेली सुंदर परी आहेस

तुझ्या मुळे मिळाला आम्हाला जगण्याचा आनंद

तूच आमचा प्राण आहेस…

Happy birthday my dear daughter👸🎂

🎊💐🎂मनाला अवीट आनंद देणारा

तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की

वाटतं आयुष्य आनंदाने भरलेले आहे

माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎊💐🎂

🎊💐🎂हसू तिचं जणू बरसावी पावसाची सर

चांदण्यांची गोड खळी तिच्या

ईवल्याश्या गालावर

माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

👸💐🎂तुझ्या चेहऱ्यावर अशाच पद्धतीने

सदैव आनंद राहो…

तु पाऊल ठेवशील जेथे आनंद

तुझ्या सोबत येवो…

Happy birthday my dear daughtr👸🎂

🎊💐🎂देवानेही उत्सव बनवला असेल

ज्यादिवशी तुला बनवले असेल

त्याच्याही डोळ्यात पाणी आले असेल

ज्यादिवशी तुला धरतीवर पाठवले असेल

अशा माझ्या सुंदर राजकन्येला

माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎊💐🎂

लहान मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 

👸🎂आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे

जीने माझ्या आयुष्याला विविध रंग दिले

आणि माझं जीवनच बहरून गेले

ती दूसरी कुणी नसून ती माझी लाडकी

राजकन्या आहे

माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा👸🎂

👸🎂गुलाबाच्या ओठी आली घेऊन

ती गोड चैतन्याची गाणी

जस पहाटेच पडलेलं स्वप्न

जशी परीची कहाणी

माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा👸🎂

लहान मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मला आजही आठवतं ज्या दिवशी तुझा जन्म झाला… तुला माझ्या हातात घेताना माझ्या ह्रदयाचा ठोका चुकला होता. त्यानंतरचा प्रत्येक क्षण माझं ह्रदय फक्त तुझ्यासाठी धडकत आहे. तुच माझ्या जगण्याचा श्वास, ध्यास आणि विश्वास आहेस. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बाळा

 उंच उंच आकाशात तू झेप घ्यावी…. तुझ्या यशाला कशाचीच सीमा नसावी… तुझी सारी स्वप्न पूर्ण व्हावी…. हवी असलेली प्रत्येक गोष्ट तुला मिळावी. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

येणारी अनंत वर्षे तुझ्यावर सुख, समृद्धीची बरसात होवो… तुझ्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होवो… हिच परमेश्वराकडे प्रार्थना… माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 या शुभदिनी तुला दीर्घायुष्य लाभो… यश, समृद्धी, कीर्ती, सुख आणि समाधान तुझ्यासोबत कायम नांदो.. माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

सोनेरी किरणांनी अंगण सजावे, फुलांच्या सुंगधाने वातावरण फुलावे आजच्या या शुभदिनी तुला जे जे हवे ते सारे काही मिळावे… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 तू माझ्या जीवनात आलेली सुंदर परी आहेस, तुझ्या मुळे मिळाला आम्हाला जगण्याचा आनंद, तूच आमचा प्राण आहेस… बाळा तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

या आनंदाच्या दिवसी तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे, तुझ्या यशाला सीमा न राहू दे, तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे, माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 माझं विश्व तू, माझं सुख तू, माझ्या जीवनात आलेला आनंदाचा क्षण तू, तुझ माझ्या जगण्याची आशा तूच माझा श्वास तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा आजचा दिवस आहे खास

माझ्या आयुष्याच्या बागेत फुललेलं तु एक सुंदर फुल आहेस…तुझ्या सुंगधाने माझं आयुष्य फुललं तुझं आयुष्य त्याहून सुंदर असावं हिच ईच्छा… माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 तुझ्या जन्माने दुःख विसरले, तुझ्या जन्माने सुख अनुभवले… तुझं असणं श्वास आहे माझा… तुझा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता

👸💐🎂आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो

प्रत्येक जण तो क्षण खास पध्दतीने जगतो

तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो

माझ्या प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच

माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या

खूप खूप शुभेच्छा👸💐🎂

🎊💐🎂पुनवेच्या रात्री जशी झुलती शकून चाहूल

तसंच अंगणात माझ्या खेळते तिचं

इवलस पाऊल…

माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

🎊💐🎂नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त रहा ,आणि

जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य कर

भूतकाळ विसरून जा आणि नेहमी

भविष्याकडे वाटचाल करत रहा..🎊💐🎂

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता

👸💐🎂लखलखते तारे , सळसळते वारे

फुलणारी फुले , इंद्रधनुष्याचे झुले

तुझ्यासाठी च उभे आज सारे तारे

मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा👸💐🎂

👸💐🎂दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या

तुझी ओळख फक्त सुखाशीच व्हावी

माझी फक्त हिच इच्छा आहे

तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद रहावा

मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा👸💐🎂

Also Read This Posts
  • Birthday Wishes In Marathi For Wife

निष्कर्ष

आम्हाला आशा आहे की तुम्हाला मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा status, वडिलांकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, आईकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता आवडल्या असतील.

तुम्हाला या पोस्ट मध्ये दिलेल्या शुभेच्छा संदेस आवडले असतील तर य पोस्ट ला मित्रमंडळी सोबत नक्की शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र.

Leave a Comment

error: Content is protected !!