दसऱ्याच्या शुभेच्छा | Dasara Wishes in Marathi | विजयादशमशीच्या शुभेच्छा

Rate this post

सर्वप्रथम शारदीय नवरात्रौत्सवाच्या आणि विजयादशमशीच्या आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

विजयादशमी अर्थात दसरा हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार सण आहे. दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानाच्या रूपात “सोन” एकमेकांना देऊन साजरा केला जातो. पण ह्या ही वर्षी देशावर कोरोनाचे संकट आहे त्यामुळे एकमेकांना प्रत्यक्ष भेटून सण साजरा करण्यात मर्यादा आल्या आहेत. पण तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा, विजयादशमीच्या शुभेच्छा देऊ शकता. 

Table of contents (toc)

Table of Contents

Dasara Wishes Marathi (विजयादशमशीच्या शुभेच्छा – दसऱ्याच्या शुभेच्छा)

वाईटावर चांगल्याची मात म्हणजे दसरा….विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 

दसरा!

या दिवशी म्हणे सोनं वाटतात..

एवढा मी श्रीमंत नाही,

पण नशिबानं जी सोन्यासारखी

माणसं मला मिळाली..

त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न..

सोन्या सारखे तर तुम्ही आहातच..

सदैव असेच रहा..

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

तांबडं फुटलं, उगवला दिन, सोन्याने सजला दसऱ्याचा दिन

दसऱ्याच्या शुभेच्छा | विजयादशमशीच्या शुभेच्छा | Dasara Wishes Marathi

जयोत्सुते हे उषा – देवते, देवि दयावति महन्मंगले, रुचिर – यौवना रूप सुंदरा, जगन्मोहिनी अरूण रंजिते 

नवरात्रीच्या मंगल समयी

देवी तुम्हाला सुख, समृद्धि आणि

ऐश्वर्य प्रदान करो..

तुमच्या सर्व मनोकामना

पूर्ण होवो..

हीच देवीला प्रार्थना…

शुभ नवरात्री!

तुम्हाला विजयादशमशीच्या हार्दिक शुभेच्छा!

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा… 

 विजयादशमशीच्या शुभेच्छा

यंदा सर्व भक्तांवर मातेची कृपादृष्टी राहो आणि सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना

सीमा ओलांडून आव्हानांच्या, गाठू शिखर यशाचे!

प्रगतीचे सोने लुटून, सर्वांना आनंद वाटायचे !!

विजयादशमशीच्या हार्दिक शुभेच्छा…

माता लक्ष्मी सर्वांच्या घरी वास करो आणि सर्वांना सुख, समृद्धी, यश, ऐश्वर्य भरभरून मिळो हीच देवीकडे प्रार्थना….नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा I विजयादशमशीच्या शुभेच्छा 

विजयादशमशीच्या शुभेच्छा

या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता… नमस्तस्यै नमस्तयै नमस्तस्यै नमो नमः

 विजयादशमशीच्या हार्दिक शुभेच्छा…

Also read: Navratri Wishes In Marathi – नवरात्रीच्या शुभेच्छा

रम्य सकाळी किरणे सौज्वळ आणि सोनेरी

सजली दारी तोरणे ही साजिरी

उमलतो आनंद मनी जल्लोष विजयाचा हासरा 

उत्सव प्रेमाचा मुहूर्त सोनेरी हा दसरा… विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 

dasra wishes marathi
Image credit: Arrow vector created by starline

 दसऱ्याच्या शुभेच्छा 

दिन आला सोनियाचा, भासे पृथ्वी सोनेरी

फुलो जीवन आपले येवो आयुष्याला सोन्याची झळाळी

दसऱ्यानिमित्त शुभेच्छा !

Dussehra Wishes In Marathi | दसरा शुभेच्छा संदेश मराठी 2021

नवी पहाट, नवी आशा

तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा नवी दिशा

नवे स्वप्न नवीन आकांक्षा

विजयादशमीच्या मनापासून शुभेच्छा… 

नवरात्रीच्या या मंगल समयी देवी तुम्हाला सुख, समाधान, आनंद आणि यश प्रदान करो… तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो… हीच देवीकडे प्रार्थना… शुभ नवरात्री ! दसऱ्यानिमित्त शुभेच्छा

दसऱ्याच्या शुभेच्छा मराठी

चमचमती चांदण्या, उजळला चांदवा, टिपरीवर वाजे टिपरी, तुझ्या साथीने रास नवा… विजयादशमशीच्या हार्दिक शुभेच्छा

उदो बोला उदो अंबाबाईचा उदो नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 

आज सकाळपासून दसऱ्याच्या शुभेच्छा आल्या आहेत ढीगभर…. लोकांच्या मनात माझी आठवण आजही आहे मूठभर..शुभ विजयादशमी

तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा | Dasara Wishes In Marathi

आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,

आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि

सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना

जीवनाच्या प्रत्येक वाटेवर तुम्हाला विजय मिळो आणि तुमच्या परिवाला आनंद… विजयादशमीच्या शुभेच्छा!

दसऱ्याच्या शुभेच्छा बॅनर

झेंडूची फुले आहेत केशरी,

पानाफुलांचे तोरण दारी

कृतज्ञतेची शाल लेवून न्यारी

सुरू झाली घरी विजयादशमीची तयारी 

स्त्रीला आदराने, मानसन्मानाने वागवतात त्यांच्या मनातच लक्ष्मीमाता वास करते…. शुभ नवरात्री!

आज सकाळपासून दसऱ्याच्या शुभेच्छा आल्या आहेत ढीगभर…. लोकांच्या मनात माझी आठवण आजही आहे मूठभर..शुभ विजयादशमी

दसऱ्याच्या शुभेच्छा संदेश

घरात चालती बोलती लक्ष्मी पाणी भरते आहे,

अन्नपूर्णा होऊन भोजन बनवत आहे,

गृहलक्ष्मी होऊन कुटुंबाला सांभाळते आहे, 

सरस्वती होऊन मुलांचा अभ्यास घेत आहे,

दुर्गा होऊन संकटांशी सामना करत आहे,

कालिका, चंडिका होऊन घराचे रक्षण करत आहे,

तिची पूजा नको पण स्त्री म्हणून सन्मान व्हावा,

यंदा देवी फक्त देव्हाऱ्यात नाही तर मनातही बसवा,

मूर्तीसोबत घरच्या लक्ष्मीचाही आदर करा,

हेच आहे नवरात्रौत्सवाचे सार

शुभ नवरात्री ! दसऱ्यानिमित्त शुभेच्छा

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा इमेज

दुर्गामाता तुमच्यावर शक्ती, आनंद, मानवता, शांती, ज्ञान, सेवाभाव, नावलौकीक, आरोग्य आणि ऐश्वर्य या नऊ गोष्टींची वर्षाव करो आणि हा नवरात्रौत्सव तुमच्यासाठी खास ठरो हीच प्रार्थना, विजयादशमशीच्या हार्दिक शुभेच्छा 

आपटयाची पानं नाही मिळाली म्हणून खरं सोनं पाठवलंय…दसरा सण मोठा आनंदाला नाही तोटा !

जय शारदे वागीश्वरी, विधिकन्यके विद्याधरी, जोत्स्नेपरी कांती तुझी, मुख रम्य शारद चंद्रमा उजळे तुझ्या हास्यातुनू चारी युगांची पौर्णिमा, तुझिया कृपेचे चांदणे, नित वर्षु दे अमुच्या शिरी

शुभ नवरात्री ! विजयादशमशीच्या शुभेच्छा

Happy Dasara SMS Marathi

dasra wishes marathi
Image credit: Arrow vector created by starline

जयोत्सुते हे उषा – देवते, देवि दयावति महन्मंगले, रुचिर – यौवना रूप सुंदरा, जगन्मोहिनी अरूण रंजिते 

सीमा ओलांडून आव्हानांच्या, गाठू शिखर यशाचे!

प्रगतीचे सोने लुटून, सर्वांना आनंद वाटायचे !! 

विजयादशमशीच्या हार्दिक शुभेच्छा…

दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा

नवरात्री म्हणजे

न – नवचेतना देणारी

व – विघ्नांचा नाश करणारी

रा – राजसी मुद्रा असलेली

त्री- तिन्ही त्रिभूवनी वास करणारी 

माता तुमच्यावर सुख, समाधान, ऐश्वर्याची बरसात करो… नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

आज सकाळपासून दसऱ्याच्या शुभेच्छा आल्या आहेत ढीगभर…. लोकांच्या मनात माझी आठवण आजही आहे मूठभर..शुभ विजयादशमी

दसरा-विजयादशमी शुभेच्छा 2021 | dasara status marathi

दिन आला सोनियाचा, भासे पृथ्वी सोनेरी

फुलो जीवन आपले येवो आयुष्याला सोन्याची झळाळी

दसऱ्यानिमित्त शुभेच्छा !

दसऱ्याच्या शुभेच्छा टेटस

झेंडूचे तोरण आज लावा दारी, सुखाचे किरण येऊ द्या घरी, पूर्ण होऊ द्या तुमच्या सर्व इच्छा… विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा

आई अंबेच्या कृपेने आपणांस आरोग्य, सुख , शांती आणि समाधान लाभो हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना शुभ नवरात्री !

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

मुहूर्त हसरा नवसंकल्पांचा, सण दसरा हा उत्कर्षाचा,

चैतन्यास संजीवनी लाभोनी, होवो साजरा मनी, उत्सव तो नवहर्षाचा… विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा

शुभ दसरा मराठी शुभेच्छा | Happy Dasara Marathi Wishes

तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,

Dasara Wishes Marathi Message

आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि

सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना…

अंबा मातेची नऊ रुपं तुम्हाला

कीर्ती, प्रसिद्धी, आरोग्य, धन,

शिक्षण, सुख, समृद्धी, भक्ती

आणि शांती देवो !

नवरात्री आणि विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा!

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा फोटो

आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार

मनाच्या बंधाला प्रेमाचा झंकार

सुखद क्षणांना सर्वांचा रुकार…विजयादशमीचिया निमित्ताने करा माझ्या शुभेच्छांचा स्वीकार

तांबडं फुटलं, उगवला दिन, सोन्याने सजला दसऱ्याचा दिन

शुभदसरा… सर्वांना नवरात्री आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 

Vijayadashami 2021 Messages in Marathi विजयादशमी | दसऱ्यानिमित्त द्या मराठी भाषेतून शुभेच्छा संदेश

माता दुर्गा तुमच्या सर्व समस्या आणि दुःखाचे नाश करून तुम्हाला सुख, समाधान आणि आनंद देवो हीच देवीकडे प्रार्थना… शुभ नवरात्री ! विजयादशमशीच्या शुभेच्छा 

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मेसेज

विश्व जिला शरण आले त्या शक्तीला शरण जाऊया… नवरात्रीच्या मंगल दिनी भवानीचे स्मरण करू या 

नवरात्रीच्या शुभेच्छा ! विजयादशमशीच्या शुभेच्छा 

शक्तीची देवता दुर्गामाता आपणा सर्वांना सुख, समृद्धी, समाधान व यश प्राप्तीसाठी आर्शीवाद देवो हीच देवीचरणी प्रार्थना… नवारात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता… नमस्तस्यै नमस्तयै नमस्तस्यै नमो नमः 

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…

चमचमती चांदण्या, उजळला चांदवा, टिपरीवर वाजे टिपरी, तुझ्या साथीने रास नवा… नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

झेंडूची फुले आहेत केशरी,

पानाफुलांचे तोरण दारी

कृतज्ञतेची शाल लेवून न्यारी

सुरू झाली घरी विजयादशमीची तयारी 

आपटयाची पानं नाही मिळाली म्हणून खरं सोनं पाठवलंय…दसरा सण मोठा आनंदाला नाही तोटा !

टिपऱ्या आणि टाळ्यांचा गजर, आईच्या भक्तीचा जागर…नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ! विजयादशमशीच्या शुभेच्छा 

दसऱ्याच्या शुभेच्छा संदेश मराठी

दुर्गामातेच्या आगमनाने वातावरणात निर्माण झालेला उत्साह आणि आनंद असाच कायम राहो… हीच देवीकडे प्रार्थना… शुभ नवरात्री ! दसऱ्यानिमित्त शुभेच्छा

माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सतत बरसत राहो आणि तुमचे जीवन आनंदमय होवो हीच मातेकडे प्रार्थना… नवरारात्रीच्या हार्दिक शुभेच्छा I दसऱ्यानिमित्त शुभेच्छा

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा sms

 टिपऱ्या आणि टाळ्यांचा गजर, आईच्या भक्तीचा जागर…नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार

मनाच्या बंधाला प्रेमाचा झंकार

सुखद क्षणांना सर्वांचा रुकार…विजयादशमीचिया निमित्ताने करा माझ्या शुभेच्छांचा स्वीकार

तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ! विजयादशमशीच्या शुभेच्छा 

आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,

आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि

सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना…

तोरण बांधू दारी

रांगोळी रेखू अंगणी

उधळण करू सोन्याची

नाती जपू मनांची

विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा 

विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा, आई जगदंबेची कृपा आपणावर सतत राहो हीच देवी चरणी प्रार्थना 

जे जे चांगलं, जे जे शुभ, जे जे हितकारक, जे जे आरोग्यदायी, जे जे ऐश्वर्यसंपन्न ते सर्व तुम्हााला मिळो हीच मातेचरणी प्रार्थना. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा I विजयादशमशीच्या शुभेच्छा 

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते…

शुभदसरा… सर्वांना नवरात्री आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 

नवरात्रीच्या मंगल समयी

देवी तुम्हाला सुख, समृद्धि आणि

ऐश्वर्य प्रदान करो..

तुमच्या सर्व मनोकामना

पूर्ण होवो..

हीच देवीला प्रार्थना…

शुभ नवरात्री!

तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! विजयादशमशीच्या शुभेच्छा 

निष्कर्ष-

या पोस्ट मध्ये तुम्हाला विजयादशमीच्या अर्थातच दसऱ्याच्या शुभेच्छा दिले आहे जे तुम्ही सहजपणे आपल्या मित्र व परिवाराला पाठवून शुभेच्छा देऊ शकता. या कोरोना च्या काळात घरी राहून त्याच उत्साह सोबत सण साजरा करू. या पोस्ट मध्ये दिलेले विजयादशमशीच्या शुभेच्छा,  दसऱ्याच्या शुभेच्छा सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवुन आपल्या परिवार व मित्र-मैत्रिणीना दसऱ्याच्या शुभेच्छा द्या.

Leave a Comment

error: Content is protected !!