धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा 2021 | Dhantrayodashi Wishes In Marathi

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या dhantrayodashi wishes in marathi या पोस्ट मध्ये आपले स्वागत आहे. तुम्हाला या पोस्ट मध्ये आम्ही धनत्रयोदशी च्या स्टेटस, quotes, captions, wishes देणार आहे.

या पोस्ट मध्ये दिलेले सर्व धनत्रयोदशीच्या शुभेच्छा इंटरनेट, social media वर उपलब्ध बसलेले निवडक status, wishes दिले आहेत.

तुम्ही हे सर्व शुभेच्छा तुमच्या मित्र नातेवाईक यांना पाठवून त्यांच्या सोबत धनत्रयोदशी साजरी करू शकता.

Table Of Contents(toc)

Dhantrayodashi Wishes, Status, Quotes, Massages, Banner, Captions

धनत्रयोदशी दिवशी पहिला दिवा

लागतो दारी कंदिल, पणत्यांनी

उजळून जाते दुनिया सारी फराळ,

फटाक्यांची तर मजाच निराळी

Dhantrayodashi Hardik Shubhechha In Marathi

मिळून सारे साजरी करू

आली आली रे दिवाळी

✨धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.✨

Also Read: Bhaubeej Wishes In Marathi

दिवाळीचा हा सण तुमच्या

जीवनातील सर्व अडीअडचणी

दूर करून तुमच्यावर

सुखाची बरसात करो…

हिच इच्छा.

🎆धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा.🎆

✨✨ धन्वंतरीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो निरोगी, आरोग्यदायी जीवन आपणांस लाभो ही दिवाळी आपणांस सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीची जावो धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा ✨✨

✨✨ आपणास धन, धान्य, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, यश

धनत्रयोदशी स्टेटस मराठी (Dhantrayodashi Status In Marathi 2021)

आणि कीर्ती प्राप्त होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!

धनत्रयोदशीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा! ✨✨

✨✨ आला आला दिवाळीचा सण घेऊनि तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण दिव्यांनी उजळून निघाली सारी सृष्टी धन्वंतरीची कायम राहो तुम्हा सर्वांवर कृपादृष्टी धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा! ✨✨

✨✨दिवाळीमध्ये होतो दिव्यांचा साक्षात्कार, आनंदाचा होतो वर्षाव… दिवाळीच्या निमित्ताने मिळो तुम्हाला सुख समाधान आणि आरोग्य…आमच्या आयुष्यात तुमचे असणे हेच आहे आमचे भाग्य….धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा✨✨

पणतीचा उजेड घरभर पसरू दे,

लक्ष्मीमातेचे स्वागत घरोघरी होऊ दे.

🙏धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !🙏

धन्वतरीचा हा सण, आणेल तुमच्या

जीवनात आनंदाचे क्षण,

लक्ष्मी देवी विराजमान होऊ दे

तुमच्या घरी,

हिच आहे मनोकामना आमची.

🎊💥धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !✨🎊

✨✨दिवाळीचा हा सण तुमच्या जीवनातील सर्व अडीअडचणी दूर करून तुमच्यावर सुखाची बरसात करो… हिच इच्छा. धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा✨✨

धन्वंतरी देवता आपणावर सदैव

प्रसन्न राहो आणि आपणास

सुखी व आरोग्यदायी जीवन लाभो…

हिच ईश्वरचरणी प्रार्थना.

✨🎊धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा .💥🎉

✨✨ रांगोळीच्या रंगात आयुष्य रंगू दे, दिवाळीच्या दिव्यांसारखे तेजाने उजळू दे, धन आणि आरोग्याची साथ लाभू दे…..धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ✨✨

दिवाळी अशी खा, तिच्यात

लक्ष्मीचा निवास, फराळाचा सुंगधी

सुवास, दिव्यांची सजली आरास,

मनाचा वाढवी उल्हास.

💥🎉धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !🎉💥

Dhantrayodashi Quotes In Marathi 2021

✨✨पणतीचा उजेड घरभर पसरू दे, लक्ष्मीमातेचे स्वागत घरोघरी होऊ दे…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा✨✨

✨✨ धनत्रयोदशी दिवशी पहिला दिवा लागतो दारी कंदिल, पणत्यांनी उजळून जाते दुनिया सारी फराळ, फटाक्यांची तर मजाच निराळी मिळून सारे साजरी करू आली आली रे दिवाळी धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ✨✨

✨✨ धनत्रयोदशीच्या शुभदिनी,

आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची..

करोनि औचित्य दीपावलीचे,

बंधने जुळावी मनामनांची ✨✨

🎊धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो,

निरायम आरोग्यदायी, जीवन

आपणांस लाभो, धनवर्षाव आपणाकडे

अखंडित होवो, ही दिवाळी

आपणास आनंद आणि भरभराटीची जावो.धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !🎉

✨✨धन्वंतरी आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने, उत्तम आरोग्य आणि डोळे दिपवणारे ऐश्वर्य तुम्हाला लाभो… धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ✨✨

धनत्रयोदशी कविता मराठी (Dhantrayodashi Kavita In Marathi)

आज धनत्रयोदशी!

दिवाळी सणाचा दुसरा दिवस..

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी,

धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,

विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,

विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी

या दिपावलीत या अष्टलक्ष्मी

तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,

हि दिवाळी तुम्हाला आणि

तुमच्या कुटुंबीयांना सुखाची,

सम्रुद्धीची व भरभराटिची जावो..

🎊धनत्रयोदशी आणि

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🎉

 

✨✨ आज धनत्रयोदशी!

धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!

निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!

धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!

ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,

आनंदाची आणि भरभराटीची जाओ ✨✨

 

✨✨ तुमच्या घरी लक्ष्मीचा सदैव वास असो तुमच्या जीवनात दु:खाची काळी छाया नसो आप्तेष्ठांची सदैव साथ असो यंदाची धनत्रयोदशी तुमच्यासाठी खास असो धनतेरस च्या हार्दिक शुभेच्छा! ✨✨

✨✨ दिवाळी अशी खा, तिच्यात लक्ष्मीचा निवास, फराळाचा सुंगधी सुवास, दिव्यांची सजली आरास, मनाचा वाढवी उल्हास… धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !✨✨

रांगोळीच्या रंगात आयुष्य रंगू दे,

दिवाळीच्या दिव्यांसारखे तेजाने

उजळू दे, धन आणि

आरोग्याची साथ लाभू दे!

🎉धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.🎊

धनत्रयोदशी चारोळ्या मराठी (Dhantrayodashi Charolya In Marathi)

उटण्याचा नाजूक सुंगध घेऊन,

आली आली दिवाळी पहाट,

पणतीतल्या दिव्यांच्या तेजाने

उजळेल आयुष्याची वाट.

🎆धनत्रयोदशीच्या शुभेच्छा.🎆

✨✨ धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं सत्सम्वत्सरं दीर्घ मायुरस्तु अमृतमयी मंगलमय हो, धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा✨✨

Dhantrayodashi Wishes Images In Marathi

Dhantrayodashi Wishes In Marathi

✨✨उटण्याचा नाजूक सुंगध घेऊन, आली आली दिवाळी पहाट, पणतीतल्या दिव्यांच्या तेजाने उजळेल आयुष्याची वाट…धनत्रयोदशीच्या शुभेच्छा✨✨

आला आला दिवाळीचा सण

घेऊनि तुमच्या आयुष्यात आनंदाचे

क्षण दिव्यांनी उजळून निघाली

सारी सृष्टी धन्वंतरीची कायम राहो

तुम्हा सर्वांवर कृपादृष्टी

🙏🎆धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा!🎉💥

✨✨नवी स्वप्ने नवी क्षितीजे, घेऊनि येवो ही दिवाळी, ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्य यशाची मिळो झळाळी…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !✨✨

धनत्रयोदशी संदेश मराठी (Dhantrayodashi Messages In Marathi 2021)

आज धनत्रयोदशी!

धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!

निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!

धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!

ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,

आनंदाची आणि भरभराटीची जाओ.🎊💥

✨✨स्नेहाचा सुंगध दरवळला, आनंदाचा सण आला, विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृद्धी लाभो तुम्हाला…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ✨✨

✨✨ धनतेरस आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा✨✨

✨✨ आज धनत्रयोदशी! दिवाळी सणाचा दुसरा दिवस..

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी,

धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,

विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,

विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी

या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,

हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची,

सम्रुद्धीची व भरभराटिची जावो..

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨✨

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून

निघो निशा, घेऊनि येवो नवी

उमेद नवी आशा, सोबत

आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.

✨🙏धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !🙏✨

धनत्रयोदशी फोटो मराठी (Dhantrayodashi Images In Marathi 2021)

लक्ष्मी आली तुमच्या दारी सुख

समृद्धी व शांती घेवून तुमच्या घरी!

💥तुम्हाला आणि तुमच्या

कुटुंबाला धनत्रयोदशीच्या शुभेच्छा

✨✨ धनत्रयोदशीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा✨✨

धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं

सत्सम्वत्सरं दीर्घ मायुरस्तु

अमृतमयी मंगलमय हो,

🙏धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!✨

✨✨ धनत्रयोदशीचा हा दिन धन्वंतरीच्या भक्तीत व्हा लीन लक्ष्मी सदैव नांदो तुमच्या घरी तुमची मनोकामना होवो पूरी धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा ✨✨

धन्वंतरीची कृपादृष्टी तुमच्यावर

सदैव राहो निरोगी, आरोग्यदायी

Dhantrayodashi Greetings In Marathi

जीवन आपणांस लाभो ही

दिवाळी आपणांस सुखाची,

समृद्धीची आणि भरभराटीची

जावो धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

तुमच्या घरी लक्ष्मीचा सदैव वास

असो तुमच्या जीवनात

दु:खाची काळी छाया नसो

Dhantrayodashi whatsapp status in marathi.

आप्तेष्ठांची सदैव साथ

असो यंदाची धनत्रयोदशी

तुमच्यासाठी खास असो

✨धनतेरस च्या हार्दिक शुभेच्छा!✨

धनत्रयोदशीचा हा दिन धन्वंतरीच्या

भक्तीत व्हा लीन लक्ष्मी सदैव

नांदो तुमच्या घरी तुमची

मनोकामना होवो पूरी

🙏धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

✨✨ लक्ष्मी आली तुमच्या दारी सुख समृद्धी व शांती घेवून तुमच्या घरी!

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला धनत्रयोदशीच्या शुभेच्छा! ✨✨

धनत्रयोदशी शुभेच्छा संदेश मराठी (Dhantrayodashi sms in marathi)

दिवाळीमध्ये होतो दिव्यांचा साक्षात्कार,

आनंदाचा होतो वर्षाव…

दिवाळीच्या निमित्ताने मिळो

तुम्हाला सुख समाधान आणि आरोग्य…

आमच्या आयुष्यात तुमचे

असणे हेच आहे आमचे भाग्य….

✨धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा.✨

दिवाळी आली चला काढा सुंदर

रांगोळी, लावा दिवे आणि

फटाक्यांचा करा धूमधडाका.

आमच्याकडून तुम्हाला

🎊धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.💥

Dhantrayodashi Caption In Marathi

✨✨धन्वंतरी देवता आपणावर सदैव प्रसन्न राहो आणि आपणास सुखी व आरोग्यदायी जीवन लाभो… हिच ईश्वरचरणी प्रार्थना….धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ✨✨

धनत्रयोदशीच्या निमित्ताने

आपणास व आपल्या कुटुंबास

धन आणि आरोग्य लाभो या सदिच्छा

🎆शुभ दीपावली!🎆

Happy Dhantrayodashi In Marathi

✨✨अंगण सजले फुल आणि रांगोळ्यांनी, स्वागत करण्यास दिवाळसणाची, तोरणे आकाश कंदिल लागले दारी… आली आली दिवाळी आपुल्या घरी…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !✨✨

✨✨ दिवाळी आली चला काढा सुंदर रांगोळी, लावा दिवे आणि फटाक्यांचा करा धूमधडाका….आमच्याकडून तुम्हाला धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ✨✨

निष्कर्ष

आम्ही dhantrayodashi wishes in marathi या पोस्ट मध्ये Dhantrayodashi hardik shubhechha in marathi, धनत्रयोदशी स्टेटस मराठी (Dhantrayodashi status in marathi 2021), Dhantrayodashi 2021 in marathi, धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा मराठी ( Dhanteras wishes, quotes, status,sms in marathi) चे संग्रह दिले आहे. तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईक सोबत शेअर करा.

Rate this post

Leave a Comment

error: Content is protected !!