गांधी जयंती 2021 शुभेच्छा: Gandhi Jayanti Wishes, Quotes, Status in Marathi

 नमस्कार मित्रांनो आज आहे 2 ऑक्टोबर या दिवशी आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती आहे म्हणून आम्ही या पोस्ट मध्ये महात्मा गांधी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तुम्हाला या पोस्ट मध्ये गांधी जयंती शुभेच्छा, Gandhi Jayanti Wishes in Marathi, Gandhi Jayanti Status in Marathi, गांधी जयंतीच्या स्टेटस, Gandhi Jayanti Messages in Marathi, गांधी जयंती व्हॉटसअप मॅसेज देणार आहे. तुम्ही हे सर्व शुभेच्छा, स्टेटस तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना पाठवू शकता.

  • Also Read: Lal Bahadur Shastri Jayanti Wishes In Marathi

Table Of Contents(toc)

गांधी जयंती शुभेच्छा, Status, Quotes, Massage

🌹🙏 आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, नंतर तुमच्यावर हसतील, नंतर भांडतीलही; पण सरतेशेवटी विजय तुमचाच असेल. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🌹🙏

अहिंसा का पुजारी सत्य की राह दिखाने वाला ईमान का पाठ पढ़ा गया हमें वो बापू लाठी वाला! हैप्पी महात्मा गांधी.

सत्य अहिंसा का था वो पुजारी, कभी ना जिसने हिम्मत हारी। सांस दी हमें आज़ादी की, जन जन जिसका हैं बलिहारी। Happy Gandhi Jayanti.

🌹🙏 तुमच्या कृतीचे काय परिणाम होतील हे तुम्हाला कृती करण्याआधी कधीच कळणार नाही. पण तुम्ही काहीच केले नाहीत, तर त्यातून काही निष्पन्नही होणार नाही. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🌹🙏

गांधी जयंती 2021 शुभेच्छा: Gandhi Jayanti Wishes, Quotes, Status in Marathi
गांधी जयंती 2021 शुभेच्छा: Gandhi Jayanti Wishes, Quotes, Status in Marathi image credit: Celebration vector created by freepik

🌹🙏 धीर म्हणजे स्वतःचीच परिक्षा पहाणे. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🌹🙏

🌹🙏तभी एक दिन ठान ली, दूर करूं अन्याय। चाहे कुछ करना पड़े, दिलवाऊंगा न्याय.🌹🙏

Gandhi Jayanti Messages in Marathi | गांधी जयंती व्हॉटसअप मॅसेज

🌹🙏 कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🌹🙏

🌹🙏 देवाला कोणताच धर्म नसतो. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🌹🙏

Gandhi Jayanti Wishes in Marathi

🌹🙏 आम्ही आमचा स्वाभीमान कुणला दिलाच नाही, तर कुणी तो हिरावून घेऊही शकणार नाही. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🌹🙏

 

🌹🙏 रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल, पण ह्रदय हवे. ह्रदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🌹🙏

🌹🙏 एखादा देश आणि त्याची नैतिक मुल्ये किती महान आहेत, हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक देतात त्यावरूनही कळून येते. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🌹🙏

🌹🙏 चिंतेसारखं स्वतःला जाळणारं दुसरं काहीही नाही. देवावर पूर्ण विश्वास असेल तर कशाबद्दलही आपण चिंता का करतो याचीच लाज वाटली पाहिजे. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🌹🙏

🌹🙏जिस दिन प्रेम की शक्ति, शक्ति के प्रति प्रेम पर हावी हो जायेगी, दुनिया में अमन आ जायेगा.🌹🙏

🌹🙏 कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🌹🙏

🌹🙏कायरता से कहीं ज्यादा अच्छा है कि लड़ते-लड़ते मर जाना..! हैप्पी महात्मा गांधी जयंती.🌹🙏

🌹🙏सीधा-साधा वेश था, ना कोई अभिमान, खादी की एक धोती पहने बापू की थी शान! गांधी जयंती की हार्दिक शुभकामनाएं.🌹🙏

🌹🙏 माझ्यातल्या उणीवा आणि माझं अपयश हे माझं यश आणि माझ्या बुद्धिमत्तेसारखंच देवाकडून मिळालं आहे. मी या दोन्ही गोष्टी देवाच्या पायी वहातो. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🌹🙏

 

🌹🙏 सत्य’ आणि ‘अहिंसा’ हाच माझा धर्म आहे. ‘सत्य’ हा माझा देव आहे आणि ‘अहिंसा’ ही त्या देवाची आराधना आहे. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🌹🙏

Gandhi Jayanti Status in Marathi

🌹🙏 अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर बलवानांचे शस्त्र आहे. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🌹🙏

🌹🙏डूबे सारे शोक में, गांधी महाप्रयाण धरती पर सब कर रहे, बापू का गुणगान.🌹🙏

🌹🙏जो भगवान् को नहीं मानता उसे मैं इंसान नहीं मानता और जो गांधीजी को नहीं मानता, उसे मैं हिन्दुस्तानी नहीं मानता। Happy Gandhi Jayanti.🌹🙏

🌹🙏 माझ्या परवानगीशिवाय कोणीही मला दुखावू शकत नाही. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🌹🙏

🌹🙏हो सकता है कि हम ठोकर खाकर गिर पड़ें, पर हम उठ सकते हैं। लड़ाई से भागने से तो इतना अच्छा ही है.🌹🙏

🌹🙏तुमने मानयता का है मान बढ़ाया दानवता का तुमने बापू दाग मिटाया भारत के हैं सम्मान गांधी इस युग की है पहचान गांधी! गांधी जयंती की हार्दिक शुभकामनाएं.🌹🙏

🌹🙏मै अपने विचारो को स्वतंत्र बनाने के लिए आज़ादी चाहता हु.🌹🙏

🌹🙏 डोळ्याच्या बदल्यात डोळा या तत्वज्ञानाने जग तेवढे आंधळे होईल. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🌹🙏

गांधी जयंती स्टेटस

🌹🙏मेरा जीवन मेरा सन्देश है.🌹🙏

🌹🙏तुमने मानयता का है मान बढ़ाया दानवता का तुमने बापू दाग मिटाया भारत के हैं सम्मान गांधी इस युग की है पहचान गांधी! गांधी जयंती की हार्दिक शुभकामनाएं.🌹🙏

🌹🙏सत्य और अहिंसा के साथ राष्ट्र के पिता ने साम्राज्यवाद से हमारे राष्ट्र को मुक्त कर दिया , सत्य और ज्ञान के पथ का अनुसरण करें गांधी जयंती पर इस महान नेता को श्रद्धांजलि अर्पित.🌹🙏

🌹🙏 हिंसेच्या मार्गाने एखादी गोष्ट साध्य होते तेव्हा ते यश तात्पुरते असते. त्यामुळे होणारे नुकसान मात्र दीर्घकालीन असते. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🌹🙏

🌹🙏 खादी माझी शान,

कर्मच माझी पूजा

खरेपणा माझं कर्म

आणि हिंदुस्तान माझा जीव आहे

गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🙏

🌹🙏जो बदलवा तुम दुनिया में देखना चाहते हो, वह खुद में लेकर आओ.🌹🙏

🌹🙏 जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🌹🙏

 

🌹🙏 या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी आहे, हेही मला मान्य आहे. म्हणूनच फार पूर्वी मी एक निष्कर्ष काढलाय, की सर्वच धर्म सत्य आहेत आणि सर्वांमध्ये काही ना काही चुका आहेत. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🌹🙏

 

🌹🙏 विध्वंस हा सर्वंकषतावादाच्या नावाखाली केला गेला की स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या नावाखाली… मृतांसाठी, अनाथांसाठी आणि गृहहिनांसाठी त्याने काय फरक पडणार? – महात्मा गांधी 🌹🙏

🌹🙏आप मानवता में विश्वास मत खोइए। मानवता सागर की तरह है; अगर सागर की कुछ बूँदें गन्दी हैं, तो सागर गन्दा नहीं हो जाता .🌹🙏

🌹🙏ईश्वर अल्लाह तेरे नाम सबको सन्मति दे भगवान! गांधी जयंती की शुभकामनाएं.🌹🙏

 

🌹🙏 रघुपति राघव राजाराम

पतित पावन सीताराम

सीताराम सीताराम

भज प्यारे तू सीताराम

ईश्वर अल्लाह तेरे नाम

सबको सन्मति दे भगवान

गांधी जयंतीच्या शुभेच्छा! 🌹🙏

ह🌹🙏 जारो लोकांद्वारे काही शेकडोंची हत्या हे काही बहादुरीचं काम नाही, हे तर भेकडपणापेक्षाही खालच्या दर्जाचं आहे, हे कोणत्याही राष्ट्रवाद आणि धर्माच्या विरुद्ध आहे – महात्मा गांधी 🌹🙏

 

🌹🙏 चांगल्या बदलाची सुरूवात आधी स्वत:पासून करा. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🙏

🌹🙏जिसकी सोच ने कर दिया कमाल, देश का बदल गया सूरत ए हाल। सबने बोली सत्य और अहिंसा की बोली, हर गली में जली विदेशी वस्तुओं की होली Happy Gandhi Jayanti.🌹🙏

गांधी जयंती व्हॉटसअप मॅसेज

🌹🙏 तुम्ही मला कैद करू शकता, माझा छळ करू शकता, माझे शरीर नष्ट करू शकता. पण माझ्या मनाला कैद करू शकणार नाहीत. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🌹🙏

🌹🙏उस आजादी का कोई मतलब नहीं, जिसमें गलती करने की आज.🌹🙏

🌹🙏कायरता से कहीं ज्यादा अच्छा है कि लड़ते-लड़ते मर जाना हैप्पी महात्मा गांधी जयंती.🌹🙏

 

🌹🙏 अशी अनेक ध्येयं आहेत ज्यासाठी मी जीव द्यायला तयार आहे, पण असे एकही ध्येय ननाही ज्यासाठी मी कुणाचा जीव घेईन – महात्मा गांधी 🌹🙏

Gandhi Jayanti Messages in Marathi

🌹🙏 मौनाने क्रोधावर विजय मिळवता येतो. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🙏.

🌹🙏अहिंसा का पुजारी सत्य की राह दिखाने वाला ईमान का पाठ पढ़ा गया हमें वो बापू लाठी वाला! हैप्पी महात्मा गांधी जयंती.🌹🙏

🌹🙏 इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा. तुमचा ‘स्व’ तुम्हाला सापडेल. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🌹🙏

🌹🙏 प्रेमाची शिकवण लहान मुलांकडून फार छान शिकता येते. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 🌹🙏

🌹🙏सीधा-साधा वेश था, ना कोई अभिमान, खादी की एक धोती पहने बापू की थी शान! गांधी जयंती की हार्दिक शुभकामनाएं.🌹🙏

🌹🙏मौन सबसे सशक्त भाषण है, धीरेधीरे दुनिया आपको सुनेगी.🌹🙏
निष्कर्ष 

मित्रानो मी तुम्हाला या पोस्ट मध्ये गांधी जयंती शुभेच्छा, Gandhi Jayanti Wishes in Marathi, Gandhi Jayanti Status in Marathi, गांधी जयंतीच्या स्टेटस, Gandhi Jayanti Messages in Marathi, गांधी जयंती व्हॉटसअप मॅसेज दिले आहेत. तुम्हाला हे आवडले असतील अशी आशा आहे. आवडले असतील तर नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!