घटस्थापना शुभेच्छा 2021 | Ghatasthapana Wishes In Marathi

आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून पुढील नऊ दिवस म्हणजे नवरात्र.  यंदा गुरुवार, ७ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. पहिल्या दिवशी देवीची मूर्ती स्थापन करून घरोघरी घटस्थापना केली जाते. नवरात्रौत्सव हा मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो पण या ही वर्षी कोरोनाचे सावट असल्याने मोठ्या प्रमाणात सण साजरा करू शकत नाही पण घरीबसून आपण आपल्या मित्र व नातेवाईकांना घटस्थापनेच्या शुभेच्छा पाठवून अगदी साध्या पध्दतीने सण साजरा करू. म्हणूनच आम्ही या आर्टिकल मध्ये तुमच्या साठी घटस्थापना शुभेच्छा 2021 दिले आहेत. 

 Table of contents (toc)


घटस्थापना शुभेच्छा 2021 | Ghatasthapana Wishes In Marathiशैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री दुर्गेची 9 रुपे असणा-या प्रत्येक स्त्रीचा आदर करा  

घटस्थापना आणि नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा!
या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
घटस्थापनेच्या मंगलमय शुभेच्छा!
नारी तू नारायणी, नारी तू सबला
तुझ्या तेजाने उजळे सृष्टी, नमितो आम्ही तुजला
शुभ नवरात्री!
आई दुर्गा तुम्हाला तिच्या 9 भुजांनी शक्ती,बुद्धी, ऐश्वर्य, सुख, आरोग्य, शांती,
सुयश, निश्चितता, समृद्धी देवो हिच मातेच्या चरणी प्रार्थना
नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
अंबा मातेची नऊ रुपं तुम्हांला
कीर्ती, प्रसिद्धी, आरोग्य, धन,
शिक्षण, सुख, समृद्धी, भक्ती
आणि शांती देवो!
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

Ghatasthapana quotes in marathi

अंबा, माया, दुर्गा, गौरी
आदिशक्ती तूच सरस्वती
सकल मंगल माझ्याच घटी
विश्वाची स्वामिनी जगतजननी
नवरात्रोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!
घटस्थापना शुभेच्छा 2021: Ghatasthapana Wishes In Marathi
Image credit : Background vector created by pikisuperstar – www.freepik.com

शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते..
तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,
तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना..!
नवरात्रीच्या मंगल पर्वावर
माता देवी तुम्हाला सुख, समृद्धी,
सौख्य, ऐश्वर्य प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना
पूर्ण होवो, हीच प्रार्थना…
शुभ नवरात्री!

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते…

जय शारदे वागीश्वरी, विधिकन्यके विद्याधरी, जोत्स्नेपरी कांती तुझी, मुख रम्य शारद चंद्रमा उजळे तुझ्या हास्यातुनू चारी युगांची पौर्णिमा, तुझिया कृपेचे चांदणे, नित वर्षु दे अमुच्या शिरी
शुभ नवरात्री !
कोरोनाला हरवायला हात धुणे, मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंग पाळाही आहे त्रिसूत्री
आणि मग उत्साहात साजरी करा नवरात्री!
शारदीय नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Ghatasthapana shubhechha in marathi

अंबे मातेची सेवा करण्यासाठी आली शारदीय नवरात्र
सदैव राहो तुझी कृपादृष्टी यत्र तत्र सर्वत्र
घटस्थापनेच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा!
लक्ष्मीचा वरदहस्त
सरस्वतीची साथ
माता दुर्गेच्या आशीर्वादाने
तुमचे जीवन होवो आनंदमय
नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
उत्सव नवरात्रीचा
ओसांडून वाहूदे आपल्या जगतात,
महापूर नाविन्याचा अन् आनंदाचा
घटस्थापना व नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

निष्कर्ष

आम्हाला आशा आहे की घटस्थापना शुभेच्छा 2021 | Ghatasthapana Wishes In Marathi हे पोस्ट आवडली असेल. हे पोस्ट आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!