मराठी कर्मा कोट्स – Karma Quotes In Marathi

Karma Quotes In Marathi: या पोस्ट मध्ये आपले स्वागत आहे. या पोस्ट मध्ये मी तुम्हाला बेस्ट कर्मा quotes मराठी संग्रह देणार आहे.

मनुष्य हा कर्माने महान ठरतो,जन्माने नाही. असे आणखी quotes, status, suvichar या पोस्ट मध्ये पाहणार आहात आत तरी ही पोस्ट पूर्ण वाचा.

या पोस्ट मध्ये तुम्ही पाहणार आहात

  • karma quotes in marathi For Boy’s & Girls
  • karma status in marathi
  • quotes on karma in marathi

Also Read: Jidd Marathi Status 

Table Of Contents(toc)

Karma Quotes In Marathi

🌹🌹 मनुष्य हा

कर्माने महान ठरतो,

जन्माने नाही.🌹🌹

 

🌹🌹आपल्या विरुद्ध च्या गोष्टी शांततेने ऐकून घ्या, विश्वास ठेवा, त्याचे उत्तर तुम्हाला वेळच देईल.🌹🌹

🌹🌹 उशिराच का होईना कर्माचे फळ मिळतेच.🌹🌹

🌹🌹समाधानी राहण्यातच

आयुष्यातलं सगळ्यात

मोठं सुख आहे.🌹🌹

🌹🌹कोणाच तरी वाईट केल्यावर स्वतःचं वाईट होण्याची वाट बघावी लागेल.🌹🌹

🌹🌹जे पेराल तेच उगवेल.🌹🌹

🌹🌹श्रीमंती पैसे कमावण्यात नाही

तर पैसे कमावतांना आपल्यातला

माणूस घडवण्यात आहे…🌹🌹

Karma Quotes In Marathi For Boy’s & Girls

🌹🌹मन सर्वकाही आहे तुम्ही जे विचार करता ते तुम्ही बनता.🌹🌹

🌹🌹जीवनाच्या मैफिलीत आज सारी

गणिते उजवी ठरली…

बेरीज आणि वजाबाकी

आज श्वासांमध्ये अडकून पडली🌹🌹

🌹🌹तुम्ही कोणासाठी किती केले तरी कमीच पडते 

कारण, सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटे गावभर हिंडून आलेले असते.🌹🌹

Also Read: Facebook Status In Marathi

🌹🌹माझा प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ होणे नसून मी जो काल होतो त्यापेक्षा आज चांगला होण्याचा आहे.🌹🌹

Karma Status in Marathi

Karma Status in Marathi

🌹🌹हर किसी को #कर्म भोगना पड़ता है अच्छा या बुरा #कर्म की पहचान समय ख़ुद देता है।🌹🌹

Karma suvichar

🌹🌹जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर.🌹🌹

🌹🌹आपल्या आयुष्यात कोण येणार

हे वेळ ठरवते.. ,

परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे

हे मन ठरवते.. ,

पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार

हे मात्र आपला “स्वभावाच” ठरवतो.🌹🌹

🌹🌹दुसर्यांसाठी जगणारेच खऱ्या अर्थानेच जिवंत असतात, बाकी सर्व जिवंत असूनही मेल्यासारखे होत.🌹🌹

 

🌹🌹मेल्यानंतर काय होतं,

हे मेल्याशिवय कळत नाही,

पण जगून काय केल याच उत्तर

बरेचदा मेल्या नंतरही मिळत नाही..🌹🌹

🌹🌹जेव्हा तुमची चुकी नसतानाही तुमच्यावर अन्याय होत असेल तर समजून घ्या कि अन्याय करणार्यांचे चांगले दिवस काही वेळेपुरते मर्यादित आहेत.🌹🌹

🌹🌹तारुण्यातील बेछूट वर्तन

हे वृध्दापकाळाच्या नावावर काढलेले कर्ज असते.

वृध्दापकाळात ते सव्याज फ़ेडावे लागते🌹🌹

🌹🌹कर्मा कधीही पत्ता गमावत नाही.🌹🌹

Karma%2BQuotes%2BIn%2BMarathi%2B%2B

🌹🌹कर्म से ही विजय है भाग्य भी कर्म पर निर्भर है कर्म है तो सफलता तय है।🌹🌹

Also Read: Konich konach nast status in marathi

🌹🌹नात्यांची गरज असवी

पण गरजेपुरते नाते नसावे.🌹🌹

🌹🌹आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते;

ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि

ह्रदय हरून देखील जिंकलेलं असतं.🌹🌹

🌹🌹जे देचाल तेच परत मिळेल ते इज्जत असो कि धोका.🌹🌹

🌹🌹इतरांच्या भल्यासाठी कार्य करा ते तुमच्याकडे अनपेक्षित मार्गाने येऊन जाईल.🌹🌹

🌹🌹आयुष्याला त्या तलावासारखे बनवा जिथे वाघ पण पाणी पिल आणि बकरी सुद्धा पण वाकूनच….🌹🌹

Quotes On Karma In Marathi

🌹🌹कर्म हे रबरा सारखे असते तुम्ही त्याला ताणवू शकता आणि जसे ताणाल तसे ते तुमच्या कडे परत येईल.🌹🌹

🌹🌹आयुष्याने एक गोष्ट शिकवली….

कोणी किती पण जीव लावणारे मिळाले

तरी शब्द साथ सोडतात,

भावना अपुऱ्या पडतात आणि

एक दिवस श्वासांचे बंध तुटतात….🌹🌹

🌹🌹भोग आहेत नशीबाचे

भोगावे तर लागतीलच,

आज पेरलेली रोपटी

कालांतराने उगवतीलच🌹🌹

🌹🌹जगण्याचे दोन मार्ग आहेत.

एक, जीवनात चमत्कार होत नाहीत.

दुसरा, जीवन हाच चमत्कार आहे.🌹🌹

🌹🌹लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म त्यावर तुम्ही कसा प्रतिसाद देता हे तुमचे कर्म.🌹🌹

🌹🌹जो विद्याएं# कर्म का सम्पादन करती है, उन्ही का फल #दृष्टिगोचर होता है.🌹🌹

मराठी कर्मा कोट्स

🌹🌹उशिरा का होईना कर्माचे फळ मिळतेच.🌹🌹

🌹🌹अपना समय यह सोच कर बर्बाद ना करो की दुसरो ने तुम्हारे साथ क्या बुरा किया, तुम्हारी जगह कर्मा को उनको जवाब देने दो 🌹🌹

🌹🌹या जन्मात केलेल्या चुकीची शिक्षा याच जन्मात मिळते. त्यालाच कर्म म्हणतात.🌹🌹

🌹🌹जे द्याल तेच परत मिळेल ते इज्जत असो किंवा धोका.🌹🌹

🌹🌹जे तुमच्यासोबत होऊ नये असे वाटत असेल तर ते इतरांसोबत करू नका.🌹🌹

🌹🌹जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्याव लागेल.🌹🌹

निष्कर्ष

मित्रानो मी तुम्हाला या पोस्ट मध्ये karma quotes in marathi, karma status in marathi,quotes on karma in marathi दिले आहे तुम्हाला हे सर्व कर्मा quotes आवडले असतील तर मित्र-मैत्रिणी सोबत ही पोस्ट नक्की शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र.

Rate this post

Leave a Comment

error: Content is protected !!