कर्मधारय समास उदाहरणे मराठी | Karmadharaya Samas Udaharan In Marathi PDF

मराठी व्याकरणातील महत्वाचा एक भाग समास. नमस्कार मित्रांनो आज या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत कर्मधारय समास उदाहरणे मराठी मध्ये देणार आहोत.

Karmadharaya Samas Udaharan In Marathi या पोस्ट मध्ये सर्व उदाहरणे देण्याचा प्रयत्न केला आहे आणि सोबतच pdf सुद्धा दिली आहे.

Table of contents(toc)

कर्मधारय समास उदाहरणे, PDF (Karmadharaya Samas Udaharan, PDF)

कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे. ज्या तात्पुरुषसमासातिला दोन्हीही पदे एकाच विभक्तीत असतात म्हणजे प्रथमा विभक्तित असतात त्यास कर्मधारय समास असे म्हणतात.

कर्मधारय समासाची वैशिष्ट्ये

  • कधी-कधी दोन्ही पदे एकरूप असतात. उदा: विद्याधन
  • दोन्हीही पदे एकाच विभक्तीत असतात.
  • कधी दोन्ही ही पदे विशेषण असते.उदा: श्यामसुंदर
  • पूर्वपद विशेषण असते. उदा: निलकमल.


कर्मधारय समासाची उदाहरणे(Karmadharaya Samas Udaharan In Marathi)

Karmadharaya Samas Udaharan In Marathi

कर्मधारय समास उदाहरणे मराठी
सामासिक शब्द विग्रह
महादेव महान असा देव
पुरुषोत्तम ऊत्तम असा पुरुष
नरसिंह सिंहासारखा नर
मुक्ताफळे मुक्त अशी फळे
रक्तचंदन रक्तासारखे चंदन
घनश्याम घणासारखा श्याम
तीर्थीदक तीर्थासारखे उदक
ध्यासपंथ ध्यासरूपी पंथ
भवसागर भव हाच सागर
स्तकीर्ती सत्य अशी सागर
नरदेह नररूपी देह
स्वेच्छा स्वतःची इच्छा
सत्वगुण स्तवरूपी गुण
सुजन चांगला जन
पुण्यमर्त पुण्य असे अमृत
सुकुमार चांगला असा कुमार
प्राणदिप प्राणरूपी दीप
सुखरूप सुकृत्य केलेले
पुरूषधाम अधम असा पुरुष
संसार गज संसाररूपी गज
प्रत्युत्तर प्रति असे उत्तर
ग्रहधन ग्रह असे धन
सत्कार्य चांगले असे कार्य
करून अशी गीते करून अशी गीते
नवकविता नवीन कविता
महासागर महान असा सागर
दीर्घकाळ दीर्घ असा काळ
सुकाळ चांगला काळ
दुष्काळ दुष्ट असा काळ
पितांबर ज्याने पिवळे वस्त्रं
धारण केले आहे
असा
समराहण समर हेच अंगण
शिष्ठाचार शिष्ट असा आचार
समाजशास्त्र समाजाचे शास्त्र
चिर निद्रा चिर अशी निद्रा
मध्यरात्र मध्य अशी रात
सर्वकाळ सर्व असा काळ
गज श्रेष्ठ श्रेष्ठ असा गज
स्थित्यंतर अन्य स्तिथी
क्षणार्ध अर्धा क्षण
मध्य भाग मधला भाग
मुख्यमंत्री मुख्य असा मंत्री
चिऊताई चिऊ हीच ताई
खडी साखर खड्यासारखी साखर

कर्मधारय समासाची उदाहरणे PDF(Karmadharaya Samas Udaharan PDF)

खाली दिलेल्या बटन वर क्लीक करून Karmadharaya Samas Udaharan pdf download करा.

Pdf Preview

Download PDF(download)

निष्कर्ष

कर्मधारय समास उदाहरणे या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला उदाहरणे आणि PDF दिले आहे आणि तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर नक्की शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र.

Leave a Comment

error: Content is protected !!