पहा! हे आहेत नवरात्रीचे नऊ रंग | Navratri Colours 2021 Marathi

हिंदू धर्मातील पवित्र आणि महत्वपूर्ण सण म्हणजे नवरात्री. मागील काही वर्षांपासून नवरात्री मध्ये रोज त्या दिवशीच्या रंगाचे कपडे घालण्याचे ट्रेंड सुरू झाले आहे.

नवरात्रीचे नऊ रंग हे ट्रेंड फक्त स्त्रिया मध्ये न्हवे तर पुरुषांत सुद्धा खूप आहे. तुम्हाला ही जाणून घ्या navratri colours 2021 marathi मध्ये आम्ही सर्व माहिती खाली दिली आहे.

आणि हो आम्ही नवरात्री आजचा रंग म्हणून खाली एक paragraph दिला आहे आणि या दिवसाची माहिती ही दिली आहे आणि आम्ही रंग आणि त्या दिवसाची माहिती खाली दिली आहे.

Also read: घटस्थापना शुभेच्छा 2021 | Ghatasthapana Wishes In Marathi

नवरात्री चे नऊ रंग (Navratri Colours 2021 Marathi)

Navratri Colours 2021 Marathi

येथे आम्ही खाली table दिला आहे त्या मध्ये नवरात्री दिवस, तारीख आणि रंग असे तीन कॉलम दिले आहेत त्या मध्ये तुम्ही पाहू शकता की कोणत्या दिवशी कोणता रंग आहे.

Navratri Colours 2021 Marathi
दिवस तारीख रंग
घटस्थापना/
नवरात्री दिवस 1
7/10/2021 पिवळा
(Yellow)
नवरात्री दिवस 2 8/10/2021 हिरवा
(Green)
नवरात्री दिवस 3 9/10/2021 राखाडी
(Grey)
नवरात्री दिवस 4 10/10/2021 नारंगी
(Orange)
नवरात्री दिवस 5 11/10/2021 पांढरा
(White)
नवरात्री दिवस 6 12/10/2021 लाल
(Red)
नवरात्री दिवस 7 13/10/2021 रॉयल ब्लू
(Royal Blue)
नवरात्री दिवस 8 14/10/2021 गुलाबी
(Pink)
नवरात्री दिवस 9 15/10/2021 जांभळा
(Purple)

नवरात्री आजचा रंग:

आजच्या दिवशी कोणत्या देवीची पूजा करावी या साठी खाली दिलेली माहिती वाचा.

Navratri Colours 2021 Marathi YouTube Video

Navratri च्या या पोस्ट्स पण वाचा

Navratri Wishes In Marathi(medium-bt)

Dashehra Wishes In Marathi(medium-bt)

Ghatasthapana Wishes In Marathi(medium-bt)

नवरात्री दिवस आणि नवरात्री नऊ रंगाची माहिती

नवरात्री दिवस 1 शैलपुत्री देवी

7/10/2021, गुरुवार

रंग – पिवळा (Yellow)

या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. तुम्ही या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र घालून शैलपुत्री देवीची पूजा करावी.

नवरात्री दिवस 2 ब्रह्मचारिणी देवी

8/10/2021, शुक्रवार

रंग – हिरवा (Green)

नवरात्री दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे घालून देवीची पूजा करावी.

नवरात्री दिवस 3 चंद्रघंटा देवी

9/10/2021, शनिवार

रंग – करडा/राखाडी (Grey)

नवरात्री च्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. या दिवशी करडा (Grey) रंगाचे कपडे घालून चंद्रघंटा देवीची पूजा करावी.

नवरात्री दिवस 4 कुष्मांडा देवी

10/10/2021, रविवार

रंग – नारिंगी (Orenge)

चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. या दिवशी नारंगी कलर चे वस्त्र परिधान करून कुष्मांडा देवीची पूजा करावी.

नवरात्री दिवस 5 स्कंदमाता देवी

11/10/2021, सोमवार

रंग – पांढरा (White)

या वर्षी नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते. तुम्ही या दिवशी शुभ्र/पांढरा कलर चे वस्त्र परिधान करावे आणि स्कंदमाता देवीची पूजा करावी.

नवरात्री दिवस 6 कात्यायनी देवी

12/10/2021, मंगळवार

रंग – लाल (Red)

नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करून कात्यायनी देवीची पूजा करावी.

नवरात्री दिवस 7 कालरात्री देवी

13/10/2021, बुधवार

रंग – गहन निळा (Royal Blue)

या वर्षी 13 ऑक्टोबर बुधवार या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते. या दिवशी गहन निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून कालरात्री देवीची पूजा करावी.

नवरात्री दिवस 8 महागौरी

14/10/ 2021, गुरुवार

रंग – गुलाबी (Pink)

नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. या दिवशी गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करून महागौरीची पूजा करावी.

नवरात्री दिवस 9 सिद्धिदात्री देवी

15/10/2021, शुक्रवार

आज नवरात्रीच्या रंग – जांभळा (Purple)

Navratri chya नऊ व्या दिवशी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. या दिवशी महिला आणि पुरुष जांभळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून सिद्धिदात्री देवी ची पूजा करावी.

निष्कर्ष

आम्ही तुम्हाला या पोस्ट मध्ये नवरात्रीचे नऊ रंग (Navratri Colours 2021 Marathi) चे टेबल आणि माहिती दिली आहे तुम्ही त्या त्या दिवसानुसार त्या-त्या रंगाचे कपदर परिधान करा.

Leave a Comment

error: Content is protected !!